आणि युट्युब सुरु केलं | Bhargavi Chirmuley |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2023
  • अभिनेत्री भार्गवी चिरमुले अभिनयात नृत्यात कुशल असली तरी देखील योगा टीचर म्हणून तिची एक वेगळी बाजूसुद्धा आहे . अभिनेत्री म्हणून साठवलेल्या आठवणी आणि माणूस म्हणून जगताना आलेले अनुभव . सोबतच जीवनाची शैली ठरलेल्या योगासोबत घातलेली सांगड
    या सगळ्यावर मनमुराद गप्पा झाल्यात
    चला तर मग नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेवर explore करूया अभिनय , ऍनिमल रेस्क्युइंग आणि खरंच काही . कारण आपण साजरा करतोय
    उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘... रंग ‘ स्त्रीत्वाचा .
    __________________________________________
    CREDITS :
    Host by : Neha prabhu
    Videography by : Yogesh Ambekar
    __________________________________________
    TAGS :
    Bhargavi chirmule interview
    Colors marathi Serial
    Aai mayech kavach serial
    Swarajyajanani jijamata serial
    Mediatalk marathi interview
    Bhargavi chirmule dance
    #bhargavichirmule #marathiactress #yoga #yogateacher #marathipodcast #yotuber #bhagyavidhata #aaimayechakavach #gappagoshti #colorsmarathi #swarajyajananijijamata #mediatalkmarathi #navratri #womenpower #mediatalkofficial #beingactres
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 8

  • @MediaTalkmarathi
    @MediaTalkmarathi  9 месяцев назад

    संपूर्ण इंटरव्ह्यू थेट तुमच्या व्हॉट्सअँप चॅनल वर मिळवा...👇👇👇
    whatsapp.com/channel/0029VaDrm442v1IpfvEsT72N
    नवनवीन इंटरव्ह्यू पाहण्यासाठी इथे क्लिक करा: 👇👇👇
    youtube.com/@MediaTalkmarathi?si=4LJFF2DGFQM4kJGx

  • @rutujaparab
    @rutujaparab 9 месяцев назад +5

    Wow नेहा तो किस्सा ऐकून अगदी nostalgic व्हायला झालं 😅 भार्गवी ताई माणूस खूप छान आहे.

    • @nehaprabhu07
      @nehaprabhu07 9 месяцев назад

      Mla tr photo aatavla aapn kadlela

    • @Chinmayamehendalesir
      @Chinmayamehendalesir 9 месяцев назад

      भार्गवी ताई short tempered आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही संसार मोडले तसेच त्यांच्या लहान बहिणीच्या नवऱ्याबरोबर देखील त्यांचं खूप मोठे भांडण झालं होतं.

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 8 месяцев назад

    मला भार्गवी खूप आवडते. छान झाली मुलाखत

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 9 месяцев назад

    Chan jhali mulakat,Bhargavi superb actress ahe❤

  • @anujan1134
    @anujan1134 9 месяцев назад +2

    .

  • @shashibhushan4442
    @shashibhushan4442 6 месяцев назад +1

    Hindi mein bataiye na