अंशुमन विचारे आणि अरुण कदम | Maharashtrachi HasyaJatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा | Best Scenes
HTML-код
- Опубликовано: 4 ноя 2022
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
Click to keep watching:
• Best Scenes | Maharash...
About The Show:
---------------------------
The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
अंशुमन विचारे आणि अरुण कदम | Maharashtrachi HasyaJatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा | Best Scenes - Развлечения
अंशुमन विचारे ची अनुपस्थिती सदैव जाणवत राहील .. 💐💐👍
स्किट ज्यांनी लिहल
अफलातून , अंशुमन ,कदम,बने ,तुम्ही
सगळ्यांनी हे स्किट
हिमालया एवढ्या उंचीवर
नेऊन ठेवलं आहात
टिपीकल... सदाशिव - नारायण पेठी सदाशिव पेठी.... अनुनासिक बोलणे... मुद्दाम... नाकांत कफ अडकुन सर्दी झाल्यासारख्या आवाजात बोलणे.... अंशुमनने हुबेहुब वठवलेय.... ✔✔✔ लाजवाब...
अरुण कदम तसेच अंशुमन विचारे दोघांच्या जुगलबंदी अभिनयाला त्रिवार वंदन. बने यांचा मूक अभिनय पण छानच.
कितीही ओंकार विचारे आले. अंशुमन सर तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.
अफलातून स्किट होतं.खूप मजा आली
अंशुमन "चालता बोलता" मध्ये यायचा तेव्हापासून पाहतोय.... ❤️
Maahol comedy arun kadam sir. 👌👌
अरूण दादा किती समर्थ अभिनय, अंशुमन v बने यांची उत्तम साथ, सिद्धार्थ जाधव चां नम्र पण अरुण सर म्हणणे सर्वच अतिशय उत्तम प्रसन्न
TB
Ha episode mi 1year aadhi baghitala hota un aaj pn baghto aahe 1no episode😊😊😊
Ha episod khupach chhan aahe.nikhal vinod
This is best performance.AAAAA grade.writer and performers are simply best.
Anshu must come back
त्याने रक्त सांडला आहे ह्या स्टेज वर मी ते कधी विसरू शकत नाही
युद्ध पाहिलेला माणूस
महाराष्ट्राची शान अरुन कदम...
आगरी कोळी समाजातील विनोदीविर कोहीनुर...👍👍👍👌👌👌
👏👏👏👍🏻😂😂
विचारे म्हणजे बोलायचं कामच नाही,आणि त्यात पुण्यातले,आणि त्यावर कहर म्हणजे सदाशिव पेठेतील😅😅😅
अंसुमन विचारे अरूण कदम ग्रेट
अरुण कदम कार्यक्रमची वाट लावतो
अरुण कदम सर छान कलाकार आहे 👍
ओमकार ला बोलवा परत
अंशु पुन्हा आला पाहिजे यार,बोलवा त्याला
याला म्हणतात उच्च दर्जाचे विनोद👌👌👌
1 number 😂
कामावर असो किंवा घरी असो पण जेवणाच्या वेळेला महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि त्यामध्येच अरुण दादांचे एपिसोड म्हणजे लज्जतच... आगरी कॉमेडीचा दुसरं नाव म्हणजे अरुण दादा🙏🏻🙏🏻🙏🏻
Anshuman badiya kalakar Arun ek dam best
तूम्ही आल्यावर आम्ही येणार तूमच्या खाणावळीत...धन्यवाद ..
लैय भारी अरुण कदम अंशुमन विचारे आणि बने एकदम झकास कॉमेडी
असा इपिसोड पुन्हा होणे नाही. झालाही नाही.
Legendary Skit
outstanding performance !!
Arun sir vichare sir dhamaal comedy.mhj che.jai and veeru.thanks.
तोडच नाही . किती आवडला म्हणून सांगू
अंशुमन विचारेचा अप्रतिम अभिनय असतो परत बोलवा ....
अंशुमन चांगला
कॉमेडीयन आहे,त्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा मधे घेवून श्रोत्या़ंचे अधिक मनोरंजन होईन..
@@umeshkamble41 .
Very very good...my favourite
याला जज म्हणुन सुप्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक श्री प्रसाद ओक असायला हवे होते...
ते पक्के पुणेरी... 😄
विचारे अप्रतिम
Diwali aahe kadamachi
👍 khup mast Arun sir.
lay haslo re😂😂😂😂😂😂
comedy king aahet 👑👑👌👌
जबरदस्त नाद खुळा👌
नवीन episode upload karat ja Sony Marathi
अभीनदंन तुमचा अभिनय चांगलाच अषतो
अप्रतिम 👌🌹👌
Anshu la bolava parat
Old episode ahe
शो सोडून गेले रे भावा ..अंशू मन विचारे ..न्युज बघता जा updated( स्वतः हून सोडला आहे ...दुसऱ्या चॅनल वर कॉमेडी शो करायचा म्हणून
आणि पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळेही दिसत नाही हल्ली.
❤❤❤❤superrrrrrrrrr
शब्दा शब्दाला.... वाक्या वाक्याला चौकार -- षटकार... सगळे पोट धरून धरून हसतायत...
😂😂😀😀😅😅😉😉
I have gone through this phase in my life when I was in dinning at Khanaval just opposite of Dadar rly. station 1968/69
Arun Kadam full comedian
Bast of best
Khup chan,manuski smjli yamshun
😀😀😀😁😁😁😂😂😂
मी काय पोलीओचा डोस घ्यायला आलो आहे का ???
No one could have compared it like this...
Best comparison... with Sarcasm ! 😂
Khup chhan
Where is this Anshuman Vichare now a days? He left this show?? 😮. He is too good. Perfect comedian ❤❤
Very nice 👌👌👌
बापरे
निशब्द
Welcome Anshuman
अरुन कदम.... अप्रतिम
Anshuman episode दाखवा खुप छान आहेत
The same old flavour is still today taste sweet wah bhai vichare....
Anshuman & Arun, this is one of best hasya jatra performance!!
Wknd to
उत्तम
Omkar bhojne
This is the BEST so far, I was in USA for 6 months I enjoyed this very well!! Congratulations to ALL the TEAM Members, still I am enjoying in BANGALORE since many days!!!😂😂😂😂
तुमच्या या इपिसोड पाहून एखाद्या ला आलेला अटॅक पळून गेला असेल.
No body can take place of genius Arun kadam and Anshuman vichare. 👌
Prabhakar more pan mala khup aavdato
जुना एपिसोड आहे. पण आजही अजरामर आहे
छळ... छळ... छळ... चष्म्यासोबत मेंदु सुद्धा घरी विसरून आलाय का ????
😅😅😅😁😁😁😂😂😂😉😉😉😀😀😀😄😄😄😍😍😍
हे सेगमेंट पुनः पुन्हा बघावं वाटत
Out standing performance 😂😂😂
Reality of sadashiv peth😂😂😅
अंशुमन is greate
Apratim kalakri,Arun Kadam sarkhe dusre hone nahi
जबरदस्त
मेलो हसून हसून 🤣🤣😭😂😂😂😂👌
Kiti Kiti phaltoogiri.
मस्तच 👌👌👍👍
in new season, all the legends such as Anshuman vichare, Kamble all are gone....please bring them back
😃😃😃😃❣️
nahi dada 😂😂
अंशु must come back... Change is must now 👍👌
एवढं अरुण कदम वर का प्रेम कारता?
अरुण कदम दादुस एक नंबर
जेवणार्याला अटॅक आलेला नाहीना
Good 😅
😅😅😅😂😂😂😉😉😉
शब्दा... शब्दाला.... वाक्या वाक्याला... तिरसट पणे... टोमणे मारून.... दुसर्याचा सणसणीत अपमान करून विकृत आनंद मिळवणे....
#लई #भारी #पुणेरी....
😅😅😅😂😂😂😉😉😉
Supeŕrrrrrrrrŕr❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂
हमे.ऐसे. गाणे.बहुत.पसंदहै.बहुत. बहुत. बडुत.बडिया.एकदम.छान. खुप.सुदंर
June dakhvtat.
Best episode ever. At least 50 times I watched this episode. Arun Kadam is best 🎉
😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😊
😊
😂😂😂😂
Khupach chan script
पुण्याचेच तुम्ही.
Bestest episode ❤️
😂😜❤️
Beautiful
He actors ikde changla kaam kartat pan movies madhe ka ulti kartat
बामणाची खानावळी 😊😅😮😢
No words to describe the best skit, really the xlnt performances by all, congrts to all!!!
Yachyat yebdh hasnyasarkh kay aahe