TOP 25 : भीमा नदी काठाला पुन्हा पुराचा धोका, पुण्यात अतिवृष्टी..!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • TOP 25 : भीमा नदी काठाला पुन्हा पुराचा धोका, पुण्यात अतिवृष्टी..!
    #bhimariver #ujanidam #ujani_update #bhimanadi #punerain
    ------------------------------------
    सलग दोन दिवस भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उजनी नीरा धारणात येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून 70000 क्युसेक तर वीर धरणातून एकत्र एवढे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदी काठाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पंढरीत भीमा नदीच्या पात्रात सध्या सुमारे एक लाख तीस हजार एवढ्या वेगाने पाणी पुढे वाहत आहे. त्यामुळे जुना दगडी फुल पाण्याखाली गेला असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. उजनी धरणात 102% म्हणजे 118 टीएमसी एवढा पाणीसाठा ठेवला जात असून दौंड मधून चाळीस हजार क्युसेक वेगाने पाणी उजनी देत आहे त्यामुळे उजनीतून देखील सतत पाणी सोडावे लागत आहे. वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण भीमा नदी काठाला महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका सोसावा लागत आहे.
    Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    DailyHunt News:- m.dailyhunt.in...
    Twitter:- / yesnewsmarathi
    Shivaji Survase 9881748329
    ★Contact us★
    Mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    ★★★Watch our channel's popular playlists★★★
    Social News:
    • Social News
    TOP 20:
    • TOP 20
    Crime News:
    • Crime News
    Headlines:
    • Headlines
    Ads:
    • Ads
    Special Stories:
    • Special Stories
    Political News:
    • Political News
    Sports:
    • Sports
    PRESS:
    • PRESS
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Комментарии •