शिवजन्मभूमीत असली छपरीगिरी😡 बंद झालीच पाहिजे | ऐतिहासिक वास्तूचं जतन करणे काळाची गरज आहे ! जय शिवराय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2023

Комментарии • 573

  • @djbunts8092
    @djbunts8092 Год назад +94

    जय शिवराय भाऊ.
    भाऊ Goof Off Graffiti Remover हे बाजारात उपलब्ध आहे. त्याने आपल्या राजांच्या सुंदर गडावर महा मूर्ख लोकांनी केलेलं कोरीव काम आपल्याला काढता येईल. माझ्या राजासाठी आणि माझ्या राजाच्या गडासाठी तू जी कामगिरी करतो आहेस त्यात खारीचा वाटा म्हणून सुचवलं 🙏🏻 तुला खूप यश मिळो ही देवाकडे प्रार्थना.
    तुला खूप शुभेच्छा...

  • @patilshreyajaywant8391
    @patilshreyajaywant8391 Год назад +133

    प्रशिल दादा तु एकदा इतिहासतज्ञ आप्पा परब यांना भेट किंवा त्यांच्या बरोबर किल्ले बघ.ते खूप छान माहिती सांगतात.

    • @rupalipatilvlogs293
      @rupalipatilvlogs293 Год назад +2

      मला ही भेटायचे आहे त्याना त्याचा इतिहास खुप अभ्यास आहे 🙏🏻😊

    • @kokanatloparbachoganpatiut4507
      @kokanatloparbachoganpatiut4507 Год назад +1

      Dadar la rahatat

  • @shubhamthorve3372
    @shubhamthorve3372 Год назад +9

    Thank You Bhau
    Khup bhari kam krtoy 🔥

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan8861 Год назад +4

    तुझी विदर्भाची झाडीपट्टी भाषा खरंच गोड वाटते दादा. तुझे कार्य तर अप्रतिम आहे.

  • @rahulshivekar8815
    @rahulshivekar8815 Год назад +8

    भावा तू चांगला काम करत आहेस त्याच्यावर काळया रंगाचा स्प्रे लाव ते मग भिंत काळे दिसतील असच चांगला काम करत रहा आणि जय शिवराय ❤🙏

  • @PrathameshWadhai-pb8sc
    @PrathameshWadhai-pb8sc Год назад +29

    1: Camel Paint remover
    2:Cosmos Paints Remover
    Market madhe available ahe

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 11 месяцев назад +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🕉️🕉️🚩🚩🕉️

  • @niranjanshete7807
    @niranjanshete7807 Год назад +3

    प्रशिल भाऊ खूप छान काम करतोय तू आम्हाला ही यायचय तूझ्या संगी गड किल्ल्यांच्या संवर्धनाला तुझ्या उत्तराची वाट पाहतो 💛🚩

  • @manishazomabde5538
    @manishazomabde5538 Год назад +9

    अभिमान वाटतोय तुमच्या या विचारांचा आणि कृतीचा ऐवढे नुकसान झाले तरी पुन्हा किल्ले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे खरंच खूप कौतुक वाटत आहे 👏👏💐💐 मला वाटते हे कलर स्वच्छ करण्यासाठी केमिकल सोबत पाणी घालून घासून लवकर निघेल . आम्हीपण या ठिकाणी आल्यावर स्वच्छ करण्याचा नक्की प्रयत्न करूत 👍👍

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Год назад +11

    जय शिवराय...दादा i proud of you.... त्या दगडाच्या कलरचा स्प्रे मार दादा ... तो डाग निघून जाईल....❤

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +20

    जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @technicallearneronlysaarth2097
    @technicallearneronlysaarth2097 Год назад +2

    हे सुमन अणी त्याचा मतिमंद आशिक या सर्ख्या लोकाना पक्डुन चांगली शिक्षा दिली पहिजे। हे आप्ले सुवर्ण इतिहासच्या आणी आप्ले शूरवीरांच मोठा नीरदार आहे।
    भाऊ तुमचा ही नुक्सान झाला त्यासठि मला ही दुख वाटतोय। देव तुम्हला खुप आशीर्वाद देणार।
    जय भवानी जय शिवाजी
    तुमचा आम्चा नाता काये।।
    जय जिजाऊ जय शिवराय।।
    हर हर महादेव

  • @rishikeshpimpale1698
    @rishikeshpimpale1698 Год назад +6

    आम्हाला पण तुझ्या संग यायचं गड किल्ल्या बद्दल माहिती घ्यायला तुझ्या उत्तराची वाट पाहतो❤❤

  • @user-cs6gf2vf1n
    @user-cs6gf2vf1n Месяц назад

    दादा तुम्ही माझे साठी प्रेरणा स्थान 🙏💯

  • @rishikeshpimpale1698
    @rishikeshpimpale1698 Год назад +5

    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    एक नंबर प्रशील👍👍 तुम्ही केलेल्या कामा बद्दल तुम्हाला सलाम, तुला एक सांग ना आहे प्रशिल तू तुझ्या ब्लॉक मधून प्रत्येकाला सांग असे कामे करू नका, आपल्या महाराजांनी ह्यासाठी गड किल्ले बांधले का जो कोणी आपल्या गड किल्ल्यांचे नाव खराब करत असेल सर त्याला पोकळ बांबूचे फटके द्यावे

  • @garibgamer3045
    @garibgamer3045 Год назад +6

    Hiii bhai first comment

  • @ravimengal9618
    @ravimengal9618 Год назад +11

    भावा काळा कलर घेऊन जायचा होता...ते काही हि केल तरी निघणार नाही... आणि त्या भिंतीवर काळा कलर मारणार..त्या वर मस्त छान आस.. निसर्ग चित्र काढा... जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @dadasahebgawade704
    @dadasahebgawade704 Год назад +4

    तुमच्या कार्याला मनापासून सलाम....🙏

  • @saritapawale7953
    @saritapawale7953 11 месяцев назад +2

    खूप छान काम करत आहेस दादा तू 👌🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩देव तुला खूप खूप आशीर्वाद देवो 🙏

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад +15

    Great job 💯👍👍 Sooo proud of you and your team 💯🙌🙌 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Dnyanu_7_7
    @Dnyanu_7_7 Год назад +6

    बरोबर आहे भावा
    🚩🚩🚩

  • @neelmore1690
    @neelmore1690 Год назад +3

    खरच भाई तुझ्या कार्याला सलाम

  • @rav5098
    @rav5098 11 месяцев назад +2

    So proud of you 🚩🚩🚩🕉🕉🚩🚩🚩🚩 Jai Shivray 🚩🚩🕉🕉🕉🕉🕉❤🚩 # *Trek Titan* 💎

  • @shivadeore146
    @shivadeore146 Год назад +2

    भाऊ तयारीला लागा
    मान्सून सुरू झाला ❤

  • @VikrambatwalVlogs
    @VikrambatwalVlogs Год назад

    अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. जे कोणी गड किल्ल्यानं वर अस कृत्य करत असेल डायरेक्ट त्यांचे कान झोडा 😡

  • @pawanvlad
    @pawanvlad Год назад +2

    Mitra to acrylic sprey paint ahe tyala kadhanya sathi thinerch lagel kinva petrolhi chalel pan te sprey karave lagel tyasathi 30 rs vala spreyer ghe ani petrol kinva thiner bottle la basun sprey karave jast pramanat tarch te nighel
    ani Hats of to you bro... chaan kam ani sunder vichar ahet tuze... dev tula khup motha karot

  • @yash_.yt_.gaming.2403
    @yash_.yt_.gaming.2403 Год назад +15

    JAY SHREE RAM ❤. 🚩🚩🚩

  • @user-fb8qj7uk3s
    @user-fb8qj7uk3s Год назад +3

    जे काम सरकार ने केला पाहिजे ते तुम्ही करताय keep it up bro जय शिवराय

  • @dr.suniltore8168
    @dr.suniltore8168 Год назад +38

    You are doing a great job Bro , proud of you guy’s

  • @prathameshwandhare3945
    @prathameshwandhare3945 5 месяцев назад +1

    Tu kara shiv bhakt ahe 👍👍👍

  • @akshay337
    @akshay337 Год назад +5

    1 no prashil dada hat's off your work and your dedication of sahyadri 👍👍

  • @mangeshrane
    @mangeshrane Год назад +1

    Khup chaan kaam kelas. Vait vatle tuza samaan harawale mhanun. Keep doing your best. God with you🙏🙏

  • @rohitprabhu2771
    @rohitprabhu2771 Год назад +2

    हाच फरक आहे आपल्या देशात आणि foreign मध्ये.
    आपला देश सुंदर आहे ..4000 वर्षापूर्वीचा इतिहास पण आहे.पण अश्या काही yedzavya लोकांमुळे खराब होत चालला आहे.सुंदर काम केलास भावा.👍🏻

  • @EducationWire06
    @EducationWire06 Год назад +2

    प्रशिल भाऊ तुम्ही छान माहिती सांगतात.❤

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Год назад +2

    आपले बोलणे फार श्वणीय आहे दादा
    🙏
    आमचाही प्रयत्न पहा भाऊ
    🙏🙏

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 Год назад +1

    वा खुप खुप छान वाटले मनापासुन शुभेच्छा

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Год назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 9 месяцев назад

    तुम्ही खूप महत्त्वाचं काम करता खरचं तुमचे मनापासून आभार

  • @yuvrajhinde491
    @yuvrajhinde491 6 месяцев назад

    धन्यवाद भावा

  • @mysteriousindia43
    @mysteriousindia43 Год назад

    खुप छान वीडियो
    जय शिवराय
    🙏🙏🙏🙏

  • @474dy
    @474dy Год назад

    Bhai soon 200k subuscriber advance congratuletun 🎉🎉❤❤

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 Год назад +1

    आप्पा परब यांच्या सोबत तुला बघायला आवडेल.....बाकी खूप छान विडिओ असतात तुझे ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @sagarpokale1204
    @sagarpokale1204 Год назад +4

    जय शिवराय 🚩

  • @ganeshshelavaleGS1318
    @ganeshshelavaleGS1318 Год назад +3

    जय शिवराय 🙏🚩

  • @lalbagh453
    @lalbagh453 Год назад +4

    Jai Hind 🇮🇳🚩 Jai Maharashtra 🇮🇳🚩🇮🇳

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Год назад

    खुप छान माहिती दिली😊😊

  • @sgh1297
    @sgh1297 Год назад +7

    आधी त्या सुमन आणि तिच्या टोनग्याला त्याच दरीत ढकलुन दिले पाहिजे

  • @vinayakshirgaonkar6479
    @vinayakshirgaonkar6479 Год назад

    Great job prashil n darshan

  • @abhijeetgosavi1618
    @abhijeetgosavi1618 Год назад +1

    Khup chan ..true vlogger

  • @user-iy8no1wz6v
    @user-iy8no1wz6v 5 месяцев назад +1

    Mast kaam karto bhau tu salam Tula tuch khara shivbhakt

    • @psychoprashil
      @psychoprashil  5 месяцев назад +1

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @URL_1480
    @URL_1480 Год назад +1

    जाळळून कलर नक्की रिमोव्ह होणार नक्की तू राजांचा मावळा आहेस जय शिवराय जय शंभूराजे

  • @1kadventur
    @1kadventur Год назад +3

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @lavanyapravinyenwaskar1549
    @lavanyapravinyenwaskar1549 Месяц назад

    जय शिवराय

  • @DjAnnYKolhapur
    @DjAnnYKolhapur Год назад +4

    Jay shivray bhava ❤

  • @akshay2040
    @akshay2040 Год назад

    Khup bhari Kam kartate tumhi loka bhava...👌🏻👍🏻

  • @MaheshValvi-nc9fb
    @MaheshValvi-nc9fb Год назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @MHSHIV_GAMER
    @MHSHIV_GAMER Год назад

    Ek number bhava. Jai sambhuraje.

  • @NatrajPurimaharaj-kq8ld
    @NatrajPurimaharaj-kq8ld Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @jagdisharaj1226
    @jagdisharaj1226 Год назад +3

    Great job ❤ proud of you bro 🙏🏻🎉

  • @pramodgovari4662
    @pramodgovari4662 Год назад +1

    जय शिवराय 🚩🙏

  • @cliktoview8750
    @cliktoview8750 Год назад

    जय शिवराय भाऊ.

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Год назад +2

    Gr8 job prashil, te liquid khup powerful aahe metal var, tya peksha Tu black spray tyavar marayla pahije hota, keep going 👍👍👍❤

  • @shardashewale3911
    @shardashewale3911 Год назад

    Good job prashil...

  • @janhavi9053
    @janhavi9053 Год назад +17

    Appreciate your feelings towards our heritage… trekkers should be banned cos nowadays they go just for status , stories and reels . This generation has nothing to do with the priceless heritage and the history behind all these forts . It’s only abt followers, liked and comments for them . I appeal to the government to stop this trekking businesses that are flourishing specially in the monsoons and thereafter the overnight treks too . Forts are turned into OYO rooms during overnight treks

  • @sagaradhari139
    @sagaradhari139 Год назад

    खुप सुंदर दादा

  • @Dnyanu_7_7
    @Dnyanu_7_7 Год назад +5

    चांगल काम करयला कुणी लवकर पुढ येत नाही
    खराब काम करनारे नेहमी पुढे असतात

  • @avishkarkhandge
    @avishkarkhandge Год назад

    Ek number bhava 🚩

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 Год назад

    हे लोक एवढा प्रेम दाखवतात मुलगा लीहिथो ILOVE U SUMAN एवढा लव्ह u लिण्या आदी बाजुला असले ली नदित जावून जीव का देता यात नाही तिच्या साठी.

  • @kishorjagtap1842
    @kishorjagtap1842 Год назад

    ek number re bhava

  • @maheshgavali7105
    @maheshgavali7105 Год назад +1

    Jay shivray

  • @H_major_2266
    @H_major_2266 Год назад

    Great job bhava🙏

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 Год назад

    Superb bhaiiii 😊

  • @abhigorivale9966
    @abhigorivale9966 Год назад

    जय शिवराय ❤

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Год назад

    धन्यवाद 👆

  • @shooterinsaan07
    @shooterinsaan07 Год назад +3

    दादा मी सुमन ची वाट लावतो 😅 मी खुद आहे पारगाव चा मी मिटवतो नाव ते 🙏

  • @Just_J_1993
    @Just_J_1993 Год назад +1

    Good Work bhavanno 🚩🚩🚩

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 7 месяцев назад

    मी तुझे सगळे विडिओ पाहत असते. मी आता चढू तर शकत नही येजफॅक्टर बट मी बघते सगळे व्हिडीओस गॉड ब्लेस यू बाळा काळजी घेत जा. 💐💐

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 Год назад

    Great work

  • @vickyjadhav9424
    @vickyjadhav9424 Год назад

    मस्त काम krtoy bhava

  • @nikhil_2210__
    @nikhil_2210__ Год назад +1

    Dada your great 🥺❤️

  • @kishorriders7247
    @kishorriders7247 Год назад

    Superb bro amachak aale t dhanvad

  • @varadprabhu4002
    @varadprabhu4002 Год назад

    Great job Jai maharashtra
    Jai chhatrapati shivaji maharaja ki Jai
    Jai shree ram

  • @Kddatashan
    @Kddatashan Год назад

    1 no. Prashil bhawa 👌

  • @sanchitapawar8410
    @sanchitapawar8410 Год назад

    Good job bro.. appreciate

  • @mayur442__
    @mayur442__ 10 месяцев назад

    🎉❤ great job kala

  • @user-fv4xl4wh4g
    @user-fv4xl4wh4g 11 месяцев назад

    Appreciated bro😊

  • @rushijadhav7712
    @rushijadhav7712 Год назад

    जय जिजाऊ

  • @anjaliwaghmare2218
    @anjaliwaghmare2218 Год назад

    Kup bhari kaam krtoy dada ❤

  • @swordxgamer7796
    @swordxgamer7796 Год назад +6

    😢aslya lokana changlach marala pahiche ❤❤❤❤😊▄︻̷̿┻̿═━一⌐╦╦═─

  • @kalikalyavlogs
    @kalikalyavlogs Год назад

    भावा छान काम करतो आहेस

  • @ManishJoshi7077
    @ManishJoshi7077 Год назад

    दादा सह्याद्री बदल ऐकलं नंतर तर अंगावर काटे येतात.
    जय शिवराय दादा

  • @asmitaindulkar9854
    @asmitaindulkar9854 Год назад +1

    Proud of you Dada manacha mujara.

  • @pratikambade4928
    @pratikambade4928 Год назад

    Bhai aag laga denge aag laga denge aag laga denge... aag laga di bhai

  • @Manthan_Mandre
    @Manthan_Mandre Год назад

    Tu khup changla kaam kartoy dada ❤

  • @RISHIKESHOO7
    @RISHIKESHOO7 Год назад

    Bhava tu mast kaam kartoys .

  • @adityapimple1442
    @adityapimple1442 Год назад +3

    Big fan brother 💞🌍

  • @mv6133
    @mv6133 Год назад

    Aapla Prashil bhau changal kaam kartoy... Keep it up bhava...

  • @harishkadam455
    @harishkadam455 Год назад

    Good job..bhava

  • @swatikokatare6132
    @swatikokatare6132 Год назад +3

    खुप दिवसांनी तुझा व्हिडिओ बगितला खरचं तू खुप चागलं काम करत आहे.सलाम तुझ्या कामगिरीला🙏 लाजा वाटल्या पाहिजे त्यांना त्या सुमनची वाट लावण्यासाठी black colour घे आणि लावून दे

  • @SHOBHIT6666
    @SHOBHIT6666 Год назад +4

    Jay shree ram ❤