सर 🚩तुमच्या सारखा दुसरा मित्र या जगात होणे नाही. महाभारतात होती कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री. आणि कलयुगात तुमची आणि शिरपा ची 🚩🌹जय शिवराय 🚩😇जय हिंद 😇🌹🌹🌹😇🚩
महाराष्ट्रातील खूप सारे अभिनेते पाहिले....पण सयाजी सरांनसारखा आज बघतोय ...एवढी माणुसकी कशी असू शकते......यार.......पिक्चर मधे विलन ची भूमिका करणारा माणूस इतका दिलदार असू शकतो ... खरचं सलाम तुम्हाला सयाजी sir❤❤
सर आजच्या कलियुगामध्ये जर पाहिलं साधं घरा आपण बाहेर गेलो तर माणसं माणसात दिसत नाहीत. जिकडे तिकडे वाईट प्रवृत्ती, पण तुमच्यासारखा सच्चा मित्र जो किती मोठा film star आहे. पण त्याचे पाय मात्र जमिनीवरती आहेत. धन्य आहे ती माऊली जिच्या पोटी असा पुत्र जन्मास आला 🙏🏻 तुम्हाला पाहिलं की या जगात माणुसकी आहे, आणि तुमच्या सारख्या माणसांच्या मनात मोठ्या प्रमाणावर एक निखळ प्रेम किती हवी भावना आहे. You are great person ✨🙌🏻🫶🏻🥹
महाराष्ट्रात एक मेव अदितीय कुणी असेल तर तुम्हीच आहात सर अभिनेता म्हणून तर आपण आहात च पण तुम्ही जे समाजिक कार्य करतात झाडें लावण्याचं झाडाच संगोपन करण्याचं कोणीही करू शकत नाही काय पडल त्यात काय भेटणार अस विचार करतात लोक परंतु तुम्ही आपल्या महाराष्ट्राल्या मातीशी एकनिष्ठ मातीची जाण असणारे आहात खरंच शासनाला भारत रत्न द्याचा असेल तुमच्या सारख्या माणसाचा सर्वप्रथम विचार व्हावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
सयाजी शिंदे साहेब, मी लासलगाव चा.... तुमचे खूप जूनं नात आहे आमच्या लासलगाव आणि ठाकुर्ली बरोबर........ खरंच खूप छान वाटते तुमचे हे व्हिडीओ पाहून.... खूप आठवन येते गावाची... खरंच खूप छान नातं तुमचं मातीसी... 👌
शिवाजीरावंच्या घरच्याचे expression बगायचे आहे त्याच्या विषयचे तुमी त्यांना फिरायला नेहल ते पूर्ण मॉर्डन कपडे घालून त्यांच्या घरात त्यांची एन्ट्री करा भारी वाटलं ❤😍
आमचे सयाजी शिंदे सर पण सातारकर आहे ❤❤ यालाच म्हणतात माणुसकी सातारकरांच्या प्रत्येकाच्या मनामनात माणुसकी आहे प्रत्येकाच्या नशिबात नसते सातारकर होणं नशीब लागतं त्याला सातारकर होण्यासाठी असं कोणी पण नाही बनत सातारकर ❤❤
कल्चर कोणतं पण असू द्या, माणसाच्या भावना आणि विचार एकच. शिवाजी काका सयाजी सर तुमचा परत व्हिडिओ पाहून खूप छान वाटल. आजच्या व्हिडिओ बघून पोट धरून हसलो.😂😂❤❤
शिंदे साहेब देव माणूस मन भरून येते राव मैत्री असावी तर अशी,,❤❤❤❤❤ साहेब माझे नावं धनंजय संभाजी पवार गाव चांदसर ता धरणगाव जि जळगांव खान्देश एक वेळा आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे सर
माणूस म्हणून ,अभिनेता म्हणून ग्रेटच... वादच नाही. नेता म्हणून ज्या फक्षाशी सोबत केली त्या पक्षाच्या आजच्या विचारधारेशी सोबत करताना खरोखर मनापासून परळी सारख्या संवेदनशील घटनांबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली तर बर होईल.....🙏🙏🙏
आज लोक थोडा पैसा आला तर,मित्राला गरिबीत पाहून पाठ फिरवणारे... पण सयाजी सर तुम्ही खरे जिवलग मित्र.. .एक ग्रेट actor पण ego 0.% हिच खरी जीवन जगण्याची पद्धत
खूप छान सर एवढे मोठे अभिनेते असून देखील आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवली आहे❤❤
सर 🚩तुमच्या सारखा दुसरा मित्र या जगात होणे नाही. महाभारतात होती कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री. आणि कलयुगात तुमची आणि शिरपा ची 🚩🌹जय शिवराय 🚩😇जय हिंद 😇🌹🌹🌹😇🚩
सर तुम्हा मित्रांचे व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होत.
व्वा खुपच छान acting शिवाजीराव
मित्र असावा तर असा 👌👍
महाराष्ट्रातील खूप सारे अभिनेते पाहिले....पण सयाजी सरांनसारखा आज बघतोय ...एवढी माणुसकी कशी असू शकते......यार.......पिक्चर मधे विलन ची भूमिका करणारा माणूस इतका दिलदार असू शकतो ... खरचं सलाम तुम्हाला सयाजी sir❤❤
सयाजी सर काय हे मित्र प्रेम आता पर्यंत कुठेच बघायला मिळालं नाही. तुम्ही खरंच लयं भारी आहात. तुमच्या अशाच व्हिडिओ ची वाट पाहत असतो .
सर आजच्या कलियुगामध्ये जर पाहिलं साधं घरा आपण बाहेर गेलो तर माणसं माणसात दिसत नाहीत. जिकडे तिकडे वाईट प्रवृत्ती, पण तुमच्यासारखा सच्चा मित्र जो किती मोठा film star आहे. पण त्याचे पाय मात्र जमिनीवरती आहेत. धन्य आहे ती माऊली जिच्या पोटी असा पुत्र जन्मास आला 🙏🏻 तुम्हाला पाहिलं की या जगात माणुसकी आहे, आणि तुमच्या सारख्या माणसांच्या मनात मोठ्या प्रमाणावर एक निखळ प्रेम किती हवी भावना आहे. You are great person ✨🙌🏻🫶🏻🥹
काय सर तुम्ही तर मित्राचा कायापलट केला 🎉🎉🎉🎉 god bless you Sir ❤ दोघे ही फार मजेशीर 😂😂
ही मज्जा फक्त खऱ्या मित्रासोबत होते 😂
म्हातारं पणी... हिरोईन दिली तुम्ही शिवाजी काका ला 😁👍🏻
😂😂😂
दादा तुमच्या दोघांचे भाग बघायला मस्त मज्जा वाटते❤
बालपणीच्या मित्राबद्दल इतकी आत्मीयता आणि आपल्या माणसाची जाणीव असणं किती छान 🙏👍
एक नंबर जोड़ी सर love you sir ❤
व्हिडिओ ची वाट बघत होतो सर तुमच्या दोंघाची जोडी म्हणजे अप्रतिम मैत्रीचं उदाहरण आहे या कलियुगात
खरच खूप मस्त आपण मातीतले माणस सर मैत्रीला सलाम
Thanks sir
सर तुमची दोस्ती जगात भारी तुमचे व्हिडीओ बघून मनाला समाधान वाटतं अशी तुमची दोस्ती आहे.🙏🙏👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️
नजर न लागो जोडीला ❤️❤️❤️❤️
नाद करा पण सयाजी सरस कुठे एक नंबर
महाराष्ट्रात एक मेव अदितीय कुणी असेल तर तुम्हीच आहात सर अभिनेता म्हणून तर आपण आहात च पण तुम्ही जे समाजिक कार्य करतात झाडें लावण्याचं झाडाच संगोपन करण्याचं कोणीही करू शकत नाही काय पडल त्यात काय भेटणार अस विचार करतात लोक परंतु तुम्ही आपल्या महाराष्ट्राल्या मातीशी एकनिष्ठ मातीची जाण असणारे आहात खरंच शासनाला भारत रत्न द्याचा असेल तुमच्या सारख्या माणसाचा सर्वप्रथम विचार व्हावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
तुम्ही एवढे मोठे अभिनेते होऊन सुद्धा तुम्हाला एक अरे तुरे म्हणणारा जिवलग मित्र आहे, एकदम मस्त
असा मित्र आणि प्रेम करणार भारी वाटतंय बघायला.... सयाजी शिंदे साहेब...
आज पर्यंत कृष्ण आणि सुदाम्यांची मैत्री ची गोष्ट ऐकली होती .पण तुमची मैत्री बघितली खरे कृष्ण आणी सुदाम्या
सयाजी शिंदे साहेब, मी लासलगाव चा.... तुमचे खूप जूनं नात आहे आमच्या लासलगाव आणि ठाकुर्ली बरोबर........
खरंच खूप छान वाटते तुमचे हे व्हिडीओ पाहून.... खूप आठवन येते गावाची... खरंच खूप छान नातं तुमचं मातीसी... 👌
शिवाजी मामा ना south च्या movie मध्ये खलनायक रोल मिळाला तर द्या सयाजी सर ह्या look मध्ये जबरदस्त दिसतात ते
शिवाजीरावांनी तारुण्यात पदार्पण केलं 😂 सयाजी शिंदे सर ❤
शिवाजीरावंच्या घरच्याचे expression बगायचे आहे त्याच्या विषयचे तुमी त्यांना फिरायला नेहल ते पूर्ण मॉर्डन कपडे घालून त्यांच्या घरात त्यांची एन्ट्री करा भारी वाटलं ❤😍
नाद करा पण सातारकरांचा कूट ❤ सया दादा . शिवा दादा ❤
आदर्श मित्रांची जोडी❤
एवढे मोठे अभिनेते असून सुद्धा आपले पाय जमिनीवर आहेत सयाजीराजे 🙏
असे सुंदर व्हीडिओ अजून तरी पाहिले नाहीत....
खूप छान सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितले आहे आयुष्य जगावं कसं हे तुमच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळालं.
दादा तुंमची मैत्री असेच राहूदे आम्ही शेतकरी तुमचावर खुफ प्रेम करतो ❤
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
मैत्री असावी मनामनाची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी
फक्त तुझी आणि माझी❤
सर खूप दिवसापासून वाट पाहात होतो सर खूप भारी वाटलं एपिसोड बघितल्यानंतर❤❤❤❤
Wah Shinde saheb tumhi taar purna modern banavlat mitrala❤
मातीतून शोधून काढलेला हिरा आहात सर आपण❤
जोरदार जबरदस्त मस्त मस्त मस्त ❤❤❤
माझ्या सातारा चे वाघाचं पाय लईचं बारीक हायेतं...😂😂😂😂😂❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सया काका एकदा शिवा काकाला गोव्याला घेऊन या मज्जा करू!
Saheb Tumhi Sataryat Majhya Shopvar Ale Hote...tya Veles Tumcha Tambvyacha Vishnu Bala Cinema Khup Gajala Hota......Tuche Sagale Episide Baghitale Ahet......Tumhi Sadaiv Athavanit Rahal..................Love You Sir
सर तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो❤
Shivaji tyattya on fire ❤❤❤😂😂
आमचे सयाजी शिंदे सर पण सातारकर आहे ❤❤ यालाच म्हणतात माणुसकी सातारकरांच्या प्रत्येकाच्या मनामनात माणुसकी आहे प्रत्येकाच्या नशिबात नसते सातारकर होणं नशीब लागतं त्याला सातारकर होण्यासाठी असं कोणी पण नाही बनत सातारकर ❤❤
सर आपलं चैतन्य चैतन्य स्फुर्ती बघून खरचं सर्व थकवा नाहीसा होतो लव्ह यू सर
सयज्या अय शिवज्या ❤❤
मैत्री... कशी निभवावी हे तुमच्या कडे बघून कळते ...तुमची मैत्री कायम अशीच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
सर तुमचे व्हिडिओ बघितले तर खूप छान वाटते असेच व्हिडिओ लवकर त्या लवकर टाकत जावे हीच नम्र विनंती
सच्चा माणूस ❤
मी खुप वाट पाहत होते कधी टाकताय episode आणि कधी पाहतोय मस्त सर
लय भारी जगात तुमची च जोडी ❤❤
आपल्या मातीतला माणूस👌🏻
आपल सातारा सागली कोल्हापूर जगात भारी ऐकेच नंबरी mh
Khup chan sir ❤ शब्द नाहीत माझ्याकडे तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप अप्रतिम आणि लाजवाब
तुमच्या दोस्तीला सलाम सयज्या शिवज्या❤🙌🏻
Sayaji shinde sir such a royal hearted person i have ever seen ❤
Hyachi jodi baghitli ki hyanchakade jau vatta hyanchya sobat majja karavi vatte ❤
Khupach sundar sir ❤️❤️
Love you Sirji ❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर
शब्द अपुरे पडतात बोलायला एवढे भारी
कल्चर कोणतं पण असू द्या, माणसाच्या भावना आणि विचार एकच. शिवाजी काका सयाजी सर तुमचा परत व्हिडिओ पाहून खूप छान वाटल. आजच्या व्हिडिओ बघून पोट धरून हसलो.😂😂❤❤
आयुष्याची ही खरी दुनियादारी... 👌💪
SHIVAJIRAO ACTOR honar❤❤❤
एकदम झकास जोडी सर आमच्या कमेंट ला लाईक करा सर तुम्ही आमची कमेंट वाचली असे दिसते सर तेवढेच बरं वाटतं सर तुम्ही आमची कमेंट वाचता
Kadakk❤
आपली मैत्री बघून डोळ्यात पाणी येते सर
शिवाजी काका famous celebrity झाले आता त्यांना खूप साऱ्या offers येतील 😅
Happy birthday 🎂🎂 सयाजी दादा
End bhari aatta baas baba😂😂😂😂
Happy Birthday sayaji dada❤
From Sahyadri Discovery Blog
Love you sir ❤
We all love you ,both ❤
तुमचे विडिओ पाहतच राहुशा लागतात सर 😊
मित्राला अभिनय क्षेत्रात घ्या ❤एक संधी देऊन बघा
आपल काळीज ❤आपला सातारा ❤❤
तुमच्या दोस्तीला खरंच सलाम
खुप छान व्हिडिओ सर 😂😂
Great friendship sir
प्रेमळ मित्र, एक मित्र दुसऱ्या मित्राला सगळ्या फील्ड मधला एक्सपेरियन्स देत असतो 🙏🙏
किती छान ❤❤❤❤
छान मैत्री आहै सर तुमची ❤❤❤
लय भारी व्हिडिओ, मित्र असावा तर सयाजी शिंदे यांच्या सारखा!
Maitrichya duniyetil raja manus @Sayaji sir
End🔥🔥🔥🔥
शिंदे साहेब देव माणूस मन भरून येते राव मैत्री असावी तर अशी,,❤❤❤❤❤
साहेब माझे नावं धनंजय संभाजी पवार गाव चांदसर ता धरणगाव जि जळगांव खान्देश
एक वेळा आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे सर
खुप छान सर, दोस्ती असावी तर तुमच्या सारखी. जशी कृष्णा सुदामा ची मैत्री.
सर तुमच्या दोस्तीचे आणखीन नवीन विडिओ पाठवत जावा. कारण बालपणीचे दिवस आठवतात
खतरनाक video आहे सर 👌
तुमची दोस्ती म्हणजे दोस्ती, लय भारी
दिलदार व्यक्तिमत्त्व ❤
दिल से 🎉दोस्ती ❤
मित्र असावे तर असे❤
एक नंबर मैञी आहे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉 i am कोंडवे सातारा
आज काल असेही मित्र आहेत की जे पैसे आले की दिवस विसरून मित्रांना पाहून बघत सुद्धा नाही मित्र तोची जनावा दुःख असो व सुख सदैव देता साथ
सातारचे दोन वाघ सयाजी शिंदे व छत्रपती उदयनराजे भोसले ❤
माणूस म्हणून ,अभिनेता म्हणून ग्रेटच... वादच नाही.
नेता म्हणून ज्या फक्षाशी सोबत केली त्या पक्षाच्या आजच्या विचारधारेशी सोबत करताना
खरोखर मनापासून परळी सारख्या संवेदनशील घटनांबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली तर बर होईल.....🙏🙏🙏
Very nice natural healthy content
आज लोक थोडा पैसा आला तर,मित्राला गरिबीत पाहून पाठ फिरवणारे...
पण सयाजी सर तुम्ही खरे जिवलग मित्र..
.एक ग्रेट actor पण ego 0.% हिच खरी जीवन जगण्याची पद्धत
खरे मित्रप्रेम...
Maitri asavi na tr ashi ❤❤❤❤
Sayaji Shinde Respect Button 🔘