वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे माननीय सयाजीसर मला आणि मुलाला निसर्गाची आवड आहे वृक्षारोपणाची सुद्धा पण आमच्या कडे स्वतःची जागा नाही किंवा जिथं लावु तिथं कोण काढणार नाहीत कायम स्वरुपी राहतील असे जागा नाही कृपया मार्गदर्शन मिळेल 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩
👌असंलं मराठी कलाकार 🙏 जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला ⛳⛳
One of my favourite actor sayaji sir god bless u sir with good health and long life ❤
सयाजी शिंदे सर तुम्ही ग्रेट आहात l love you sir u are my favourite sir❤
सयाजी शिंदे सर तुमचा आदर्श घेउन मी आमच्या स्मशानभूमीत 100 आंब्याची आनी 10 आवळीची झाडे लावली आहेत
❤🎉
Good
सयाजी दादा कर्नाटक ' महाराष्ट्र ते कन्याकुमारी पर्यंत अरबी समुद्र आहे .
❤
Gujrat te Kanyakunari Arabian sea aahe. Kanyakumari madhe 3 samudra ekatra yetat. Bay of Bengal, the Indian Ocean, and the Arabian Sea.
सयाजी दादा ग्रेट हिरो❤❤
सयाजी सर गावाकडील माणसांना विसरत नाही ह्यातच त्यांची श्रीमंती दिसून येत आहे
Super actor aahet God bless you sayaji sir proud too
Very great actor, very great anchor and very great show.
🌳🌳 देवाचा आर्शीवाद तुला सयाजी🌳🌳❤🌳🌳
Sayaji shinde sir best actor 💯
भारी
Great sayaji sir❤❤❤
देवराई प्रेमी सयाजी शिंदे ❤
Sayaji sir tumhi kon honar karodpati haa khel khelun, milaleli dhan raashi "Sahyadri devrai" hya santhela daan Keli. Mhanan tumche khup khup aabhar. 🙂🙏
Sir 👍👍👍
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे माननीय सयाजीसर मला आणि मुलाला निसर्गाची आवड आहे वृक्षारोपणाची सुद्धा पण आमच्या कडे स्वतःची जागा नाही किंवा जिथं लावु तिथं कोण काढणार नाहीत कायम स्वरुपी राहतील असे जागा नाही कृपया मार्गदर्शन मिळेल 🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩🚩
Famous South acter
कुठलाही विडियो दाखवताना पाठीमागील संगीतामुळे ऐकण्यात अडथळा येतो
Great Shinde Sir
🎉🎉
पक्ष्यांना फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडे आणि वर्षभर गारवा आणि फुले देणारी काही झाडं अशा आशयाची काही पुस्तकं असतील तर सुचवा
Nilgiri. Hejhad. Kamhache. Nahi
J
Nahi jamat acting
Manun gelet ka film madhe kon bai tu