Allopathy वाले उगाच मोठमोठाली, अवघड नावं आजारांना देऊन त्यांचा बाऊ करतात आणि नाहक महागडे उपचार करतात असं मला अनुभवातून वाटतं. त्यापेक्षा आपण सुचवलेले सहजसोपे घरगुती उपाय करुन माझ्या आरोग्याच्या तक्रारी खूपच कमी झाल्या आहेत .त्याबद्दल वैद्यमहाराज मी मनापासून आपले आभार मानते.
आपण खूप छान माहिती दिलीत 😊🙏 मला आपल्याला एक विचारायचे होते उष्णता, पित्त आणि सायनस यामुळे जर सतत डोकेदुखी होत असेल तर कोणता उपाय करावा. आयुर्वेदिक औषध पण घेत आहे....
Allopathy वाले उगाच मोठमोठाली, अवघड नावं आजारांना देऊन त्यांचा बाऊ करतात आणि नाहक महागडे उपचार करतात असं मला अनुभवातून वाटतं. त्यापेक्षा आपण सुचवलेले सहजसोपे घरगुती उपाय करुन माझ्या आरोग्याच्या तक्रारी खूपच कमी झाल्या आहेत .त्याबद्दल वैद्यमहाराज मी मनापासून आपले आभार मानते.
डॉक्टर साहेब पाठदुखीवरचा उपाय सांगीतला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच छान आणि सोपा. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Kharach khup changli mahiti
धन्यवाद गुरूजी.🙏🙏
Namaskar sir, very nice information.
Ceragem machine aahe te pan kaatna sarkha movement karte.te pan chalel ka?
लहानपणी हे सगळं आपोआपच व्हायचं.आता ते जाणूनबुजून करावे लागेल 😊
खूपच छान माहिती वैद्यराज 👌👌👌
धन्यवाद गुरुजी !!! ❤👌👍💐
Good One Sir. Very useful. Thank You And Regards Satish Deo
धन्यवाद गुरुजी 🙏
नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती... धन्यवाद काका🎉
Khup chan mahiti guruji ❤❤❤❤
आपण खूप छान माहिती दिलीत 😊🙏
मला आपल्याला एक विचारायचे होते उष्णता, पित्त आणि सायनस यामुळे जर सतत डोकेदुखी होत असेल तर कोणता उपाय करावा. आयुर्वेदिक औषध पण घेत आहे....
Khup chan mahiti dili sir Thanks ❤❤
खूप छान माहिती
घरगुती उपाय museles pain
Thank You Very much Sir 😊🙏🎉❤
🙏
👌👌👌👌👌👌👌👍
खूप सुंदर गुरुजी 🙏
Namskar sir
Cancer vr video banvlat tr bre hoil.
Dhanyawad
Apan banavla ahe... nakki paha... Dhanyawad
टॉन्सिल वर उपाय सांग please
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha.... Dhanyawad
Cups kuthe miltil
मी तुमचे व्हिडीओ बघते
माझा उजवा हात मनगटा जवळ जास्त दुखतो
म्हणजे कणिक मळली कींवा कपडे पिळले तर खूप दुखतो त्याला काही उपाय सांगाल का
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
घरच्या अन्नपूर्णेलाचं हा त्रास असेल तर कोण करेल हा उपाय 😀
Arthritis मुळे होण्याऱ्या शरीर दुखीसाठी काय करायचे तसेच आहारात काय बदल करावा हे कृपया सांगावे.
Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
खुबे फार दुखतात पारायणाला बसल की उठतांना त्रास होतो कृपया उपाय मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
कोपरा पासून मनगटा पर्यंत हात सुजला आहे व खूप दुखतात यांवर काही उपाय आहे का?
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
अंपंगा वर ऊपाय सांगा चालता येत नाही.
सुंदर आहे एक मुलगी दोन्ही पायाचे तळवे टेकून चालत नाही तरी दोन्ही पाय टेकून चालण्यासाठी उपाय सांगा
Guruji Polio var nakki Video banva
प्रदक्षिणा घातली पाठदूखी पळाली
खूप चांगले उपाय. धन्यवाद
🙏