पेरूच्या विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये | पेरू जात कशी निवडावी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2020

Комментарии • 99

  • @satyawanpawar3765
    @satyawanpawar3765 3 года назад +4

    खूपच छान माहिती

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 5 месяцев назад +1

    नमस्कार

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад +5

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    छान माहिती

  • @ravindrachavan3318
    @ravindrachavan3318 3 года назад +3

    सुंदर माहिती दिली

  • @shitalehirajisambhaji3380
    @shitalehirajisambhaji3380 3 года назад +4

    अशी सत्य माहिती पाहीजे 👍

  • @MrChawhan
    @MrChawhan 3 года назад +2

    Good information 👍👍

  • @balasomore4191
    @balasomore4191 3 года назад +1

    ग्रेट सुरज सर

  • @amoltikonde5565
    @amoltikonde5565 3 года назад +1

    Nice ..directions..suraj sir.....

  • @santoshgulme4441
    @santoshgulme4441 Год назад +1

    छान

  • @user-bl1oy2sm5g
    @user-bl1oy2sm5g 3 года назад +1

    तेव्हान पीक. मस्त आहे

  • @kumarmandale2882
    @kumarmandale2882 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-vf5zh6lc7c
    @user-vf5zh6lc7c 3 года назад +2

    धन्यवाद मला या विषयाची अपेक्षा होती.

  • @user-bl1oy2sm5g
    @user-bl1oy2sm5g 3 года назад +1

    सर मस्त माहिती दिली 👌👌👌👌

  • @JeevanChavan-kv9wz
    @JeevanChavan-kv9wz 3 года назад +1

    माझ्याकडे 1. 49.आहे no 1 माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @prasadkardile8350
    @prasadkardile8350 3 года назад +2

    Nice

    • @bappaaher4932
      @bappaaher4932 3 года назад +1

      माझा गाव शिवारात ५०००;झाडे सरदार 49 पेरु लागवड केली होती,वर्ष 2017 लागवड केली परंतु पेरुला पेरु 10 ते20 लागतात काय करावे.

  • @kakdevijay3381
    @kakdevijay3381 2 года назад +3

    सर मला 2 एकर पेरू लावायांचे आहे. पण मार्केट हे 400 किलो मीटर आहे तर कोणती व्हेराटी लावावी

  • @theyoutubewala6084
    @theyoutubewala6084 3 года назад +4

    शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा अशेच Videvo बनवत जावा 🙏🙏

  • @vishalkedare4142
    @vishalkedare4142 3 года назад +2

    Taiwan pink varti rog kon kon te yetat

  • @sumanwagh2293
    @sumanwagh2293 3 года назад +1

    Aamchya perula kid lagali ashe eilaj sangaa.fal gal hote aahe marga sanga.

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 2 года назад +1

    Saglyat jast production & rate kshala milel

  • @sunildhumane5700
    @sunildhumane5700 2 года назад +1

    L 49 la Laga kasa aahe

  • @sagarbedage4986
    @sagarbedage4986 3 года назад +2

    Foam lavlyvar rate la kiti fark padto

  • @samadhanbagal4627
    @samadhanbagal4627 Год назад +1

    पंढरपूर पळशी व्हरायटी कोणती निवडावी

  • @prakashmore1435
    @prakashmore1435 3 года назад +2

    सर,खूप छान माहिती दिली, कुठेही अवास्तव वाटले नाही मी नंंदुरबार जिल्ह्यातील, आमच्या कडे रोपवाटिका नाहीत तैवान पिंक लावायचा रोप कुठे मिळतील,ते ही मार्गदर्शन करा करा

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      8805323511

    • @swapnilcharwad2829
      @swapnilcharwad2829 3 года назад

      @@surajavatade phone number deun amche phn uchalat nahi kinva whatsapp la message cha reply det nahi.....please number share karat naka jau....help karayachi nasel tar

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      ठीक आहे

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 3 года назад +3

    सुरजसर नमस्कार
    मला लोकल विक्री साठी ३०० ते ४०० पेरू झाडे लागवड करावयाची आहे तर मला कोणती व्हरायटी योग्य राहील?
    स्वता विक्री करण्याचा प्रयत्न आहे.
    गोड,आकाराला मध्यम आणि आकर्षक अशी व्हरायटी कोणती राहील?

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      लखनऊ49, जी विलास

  • @hitesh.paithankar
    @hitesh.paithankar 3 года назад +5

    सर आमची लखनौ49 पेरूची बाग लावून तीन महिने झाली आहे .सर तुमचे खूप मोलाचे मागर्दशन मिळत आहे. अशीच माहिती दयावी .खूपच सोप्या भाषेत माहिती मिळते धन्यवाद सर🙏🙏

  • @amazingtop1294
    @amazingtop1294 3 года назад +2

    सर आम्हाला २ ऐकर पेरूची लागवड करायची आहे व आम्हाला जवळ मोठे मार्केट नाही मुंबई ७००km आहे तर आम्ही पेरूची कोणती जात निवडावी, आणि बागेत झाडे किती बाय किती वर लावणे योगे आहे , माझी जमी मुरमाड आहे कृपया reply कळवावा 🙏

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 2 года назад +1

    सर औषधी साठी घरगुती कोणती जात निवडावी . कारण पेरूची पाने dieabetis साठी चांगली असतात. साखर कमी होते.

  • @motiramlohakare5277
    @motiramlohakare5277 3 года назад +2

    जी विलास या जातीच्या झाडांवर शेंडा खुडल्यावर येणाऱ्या नवीन फुटीची मर होते. उपाय सुचवावा.

  • @kishorsor7338
    @kishorsor7338 3 года назад

    Dada Majhi jivilas peruchi 2 mhinyachi lagvad aahe jhadache pan karplyavani hot aahe kahi upay sanga🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjayjahagirdar9365
    @sanjayjahagirdar9365 3 года назад

    VNR ropancha ret Kay asto

  • @kiranbhongalebaramathi664
    @kiranbhongalebaramathi664 2 года назад +1

    जासत चिकट काळी चुनखडी जमीन आसेल तर पैरू येतो का तैईवान पिकं सरदार

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 2 года назад +1

    50 chya pudhe rate milto khar ahe ka

  • @rajupathare8457
    @rajupathare8457 2 года назад +1

    G Villas tikau Samata Kitni Dev sunchi aahe

  • @sunilchaudhari6367
    @sunilchaudhari6367 Год назад +1

    Taiwan pink Sambhal ka vishay Tum ta sada

  • @ganeshtandale8217
    @ganeshtandale8217 3 года назад +1

    Nich video 1 varshchi bag aahe khat konte vapravy plz रिप्लाय

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад +1

      शेणखत, लिंबोळी, आणि सोबत रासायनिक पण देऊ शकता

  • @dilipgade504
    @dilipgade504 3 года назад +1

    तैवान सफेद विशई माहीती सांगा

  • @ambadasbhosalevlogs8355
    @ambadasbhosalevlogs8355 3 года назад +1

    Sir punyat tumhi kuthe rahata

  • @user-vf5zh6lc7c
    @user-vf5zh6lc7c 3 года назад +3

    मी विडीओ बघण्याआगोदर कंमेट केली होती. आपण आजुन एक पाँईट घ्यायला हवा होता. बियांचे आणि गराचे प्रमाण कोणत्या पेरु मध्ये कमी जास्त आहे जेणेकरुन भविष्यात मार्केट मध्ये भाव नसेल तर. प्रक्रीया करु शकतो. जसे की जाम वैगरे.

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад +1

      धन्यवाद नक्की पुढच्या वेळी करूयात

    • @sachinzinjade2578
      @sachinzinjade2578 3 года назад +2

      सरदार म्हणजे L 49 छान पेरू

  • @rjversatile8589
    @rjversatile8589 3 года назад +1

    Dada L49 ...dence lagwad chalte Ka ? Jase ki 10*7

  • @sudamrathod9848
    @sudamrathod9848 3 года назад +2

    सर 10 महिन्या नंतर ची छाटणी कशी करावी

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      रोपांची वाढ कशी आहे त्यावर अवलंबून आहे

  • @parmeshwarchankhore2345
    @parmeshwarchankhore2345 3 года назад +1

    तैवान white ksa rahil

  • @Patil504
    @Patil504 3 года назад +1

    Bhau krto cl.soyabin zalay kadhun.4/5diwsat yeto .apl boln zaleli ahe

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर

  • @KP-cx1ue
    @KP-cx1ue 3 года назад +1

    सर कमीत कमी एकरी किती उत्पन्न मिळते

  • @kanbaraoharale6946
    @kanbaraoharale6946 3 года назад

    मार्केटिंग ची माहिती आहे का

  • @bharatbiradar6952
    @bharatbiradar6952 2 года назад +1

    Sir phone kela tar chalel ka

    • @surajavatade
      @surajavatade  2 года назад

      हो, करू शकता, काही कारणास्तव नाही उचलला तर msg करा आपल्याला हवी ती माहिती मिळेल

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 3 года назад +1

    तैवान सफेद वरायटी कशी आहे

  • @yashrajpatil1455
    @yashrajpatil1455 2 года назад +1

    सर पैरु ला लावण्यासाठी फोम मिळतात का

  • @amitpatil2426
    @amitpatil2426 3 года назад

    जमीन काळी आहे पाणी साठ ते तर कोणती varaity निवडावी

  • @sangitachavan1438
    @sangitachavan1438 10 месяцев назад +1

    पेरुमध्ये अळी होत आहे काय करावे?

    • @surajavatade
      @surajavatade  10 месяцев назад

      फळमाशी control करा

    • @sangitachavan1438
      @sangitachavan1438 10 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @pravinnikam4273
    @pravinnikam4273 3 года назад +1

    जमीनीचा पोत आणि पेरूची जात यांचा संबंध आहे का? असल्यास कृपया या विषयावर माहिती द्यावी.

  • @varungurav3250
    @varungurav3250 3 года назад +1

    VNR पेरुची माहीती सांगा

    • @varungurav3250
      @varungurav3250 3 года назад +2

      VNR ची रोप 230 रुपयाला पण आहेत आणि ८० रुपयाला पण यातील फरक नेमका काय??

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      VNR हे रोप रायपूर (चावला) येथून घेतले तर जास्तीत जास्त 170-180 रुपये ला आहे त्यापेक्षा जास्त महाग कोणतेच पेरूचे रोप नाही, 80 रुपये वाले आहे ते रायपूर मधून रोपे आणून प्लॉट तयार करून त्यावर बांधलेले रोपे असतात

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      230 इतके कोणतेच आणि कुठेच रोप महाग नाही

  • @pravinbhosale7258
    @pravinbhosale7258 Год назад +1

    फेब्रुवारी त लागवड केली तर चालेल का

  • @atulpawar9378
    @atulpawar9378 3 года назад +1

    VNR la मार्केट कुट आहे
    मला लावायचा आहे

  • @swapnilcharwad2829
    @swapnilcharwad2829 3 года назад

    youtubela views milvanyasathi mahiti detat..pan reality phone karun kinva message karun help magitali tar no reply......ani whatsapp che la query message pathvala pan read karun suddha reply karat nahi.......mag kashala lokanna number share karta.....karayachi asel madat tar genuienly kara....sorry kahi jast bolalo tar......mi mala alela anubhav sangat ahe.

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      हवं तर तस समजा, धन्यवाद

  • @prasadkardile8350
    @prasadkardile8350 3 года назад +3

    कोणत्या महिन्यात बहार धरल्यास चांगला भाव मिळेल

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      मार्च एप्रिल मे

  • @ketanshinde8114
    @ketanshinde8114 3 года назад +1

    पेरू हे पीक किती वर्ष चालू राहते

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад +2

      कमीत कमी 10-15 वर्षे, माझी स्वतःची सरदार ची 20 वर्षांपूर्वी ची बाग होती त्यातील काही झाडे अजून आहे

    • @ketanshinde8114
      @ketanshinde8114 3 года назад +2

      आता मला पेरूची लागवड करायची आहे तर तुमच्या अनुभवा ने कोणती लागवड करू सातारा जिल्हा

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад +1

      8805323511 ला मेसेज करा

    • @ketanshinde8114
      @ketanshinde8114 3 года назад

      Ok

  • @ganeshkakde4346
    @ganeshkakde4346 3 года назад +1

    चार वर्षाचे पेरू आहे रासायनिक खत किती द्यायला पाहिजे प्रत्येक झाडास, म्हणजे नेमके झाडाला खत कमी पडलं की जास्त अंदाज लावता येईल, दीडशे ते दोनशे ग्राम पर्यंत दोन वेळेस घातल आहे.

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 3 года назад +1

    नुसत्या व्याख्याना ऐवजी पेरू झाडांच्या विविध व्हरायटी बाबत माहिती द्यायला हवी होती!!

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад +6

      धन्यवाद व्हिडीओ पाहून तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल, पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्न करतो, जितकं जमत तितकं देण्याचा प्रयत्न असतो, मी पण एक सर्वसामान्य शेतकरीच आहे त्यामुळे एकदम सगळे एक्स्पर्ट सारखे नाही जमणार बोलायला

    • @hanumansawandkar6653
      @hanumansawandkar6653 3 года назад +2

      सर तुमच्या सारखे खरे मार्गदर्शन कोणी करत नाही ,
      मस्त उत्तर दिले सर🙏🙏🙏

    • @abk100
      @abk100 3 года назад +1

      @@surajavatade Suraj bhau khup changli mahiti deta tumhi..!! He kaam asel chalu rahave hi shubhechcha..!!👍👍

  • @rajeshwarjogdand9157
    @rajeshwarjogdand9157 2 года назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या