साहेब छाटणी कोणत्या महिन्यात करावी...या वर्षी मी जरा बागेकडे दुर्लक्ष केलं व छाटणी राहून गेली, परिणामी फळ खूपच कमी लागलं.. व झाडाची उंची सुद्धा 10 ते 12 फीट पर्यन्त वाढली..आता कृपया पुढील नियोजन सांगावे तसेच खत व फवारण्या विषयी कळवावे.... तुमच्या एवढी सविस्तर छाटनी मला आजपर्यंत कोणीच सांगितली नाही. खूप फायदेशीर मार्गदर्शन केलात त्याबद्दल आभार....धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ok सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी वरील दिलेला व्हिडिओ बघितला ( पेरू छाटणी केली पण कळी नाही) खूप नवीन माहिती मिळाली..ठीक आहे..पण माझा आता प्रश्न असा आहे का..तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन फुटवे निररा 2 ते 3 फूट वाढले आहेत पण कळी काही लागली नाही..आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याच फांद्यांना रिकट घेत येईल का ???तसेच माझा झाडाची उंची खूप वाढली आहे झाड 4 वर्षाचे आहे तसेच उंची जवळ जवळ 10 ft झाली आहे खोड सुद्धा चांगले मनगटासारखे झाले आहे ok.. तर आता त्याची उंची कमी करता येईल का?,, रिकट घेतला तर नवीन फुटवे येतील का?..आणि आल्यास फळ कधी लागेल....कटिंग कोणत्या कोणत्या महिन्यात घेतला जातो..कृपया मार्गदर्शन करा
Hello sir mi taivan pink ya jatiche 100 peruchi rope lavli ahet pn tyachi Kashi pahije tashi wadh hot nahi tr tyala Kay phawarni karavi yavishayi mahiti dyavi request it. My contact no 9503172403 Shamshoddin shaikh, latur
साहेब छाटणी कोणत्या महिन्यात करावी...या वर्षी मी जरा बागेकडे दुर्लक्ष केलं व छाटणी राहून गेली, परिणामी फळ खूपच कमी लागलं.. व झाडाची उंची सुद्धा 10 ते 12 फीट पर्यन्त वाढली..आता कृपया पुढील नियोजन सांगावे तसेच खत व फवारण्या विषयी कळवावे.... तुमच्या एवढी सविस्तर छाटनी मला आजपर्यंत कोणीच सांगितली नाही. खूप फायदेशीर मार्गदर्शन केलात त्याबद्दल आभार....धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सुरज सर,शेतकऱ्यांना तुम्ही दिलेल्या माहितीचा खूप उपयोग होतोय
सर अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏
khup sunder, akdi sopya ritine, sahaj sangitle
छान माहिती छाटणी बद्दल मिळाली धन्यवाद सरजी
Dada ek number mahiti dilya baddal dhannyavad 😊❤❤❤
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आमची बाग नवीन आहे माशी मुळे खुप नुकसान झाले आता ट्रॅप लावले आहेत माशी कमी झाली आहे🙏🙏
Khup changali mahiti sangitali agadi jiv otun. Dhanyavad
खुपच छान व्हिडिओ आहे
पेरूला खत कोणते घालवे?
Mazya farm house chya zadala Peru yet nahi upay sanga
Bhau peruchi 1li chatni kelyawar burschinashak fawarne yogya hoil ka?
kali ali pan te sagle galun padtat kay upay
Very good advice sir
मस्त माहिती दिली धन्यवाद 😊
झाडांचे पिवळसर पणासाठी काय करावे
अत्ता जर golden sitafal la जर छटनी ghetli tr kali Nigel ka 28.09.2021 la
super vidio sir
Sir peruchya panachya magchya bajula burashi tayar hote aahe tysathi kay karave lagel please help me
फोटो पाठवा
Thank you sir....mla mazya zad sathi kay kraych te smjl 😊😊
सर कलम कसे कार्याचे
छाटणी नंतर कळी किती दिवसात येते?
फवारणी व खत व्यवस्थापनाचा video sir लवकरात लवकर टाका व कोणत्या stage ला कोणती खते सोडावी व फवारावी ते सांगा
Kontya mahinyat cutting karawi
सर आमच्या पेरू ला रिकट करून ही फुले येऊन जळून जातात फळ येतच नाही काय झाले असेल उपाय सांगावा
खुप छान
खूप छान सर🙏👏👏👏
Perfect Video ❤️❤️❤️❤️
Peruchi fandi Kalam Kasi karavi mahiti sangavi
रिकट कोणत्या महिन्यामध्ये घ्यावा.
Ghari 1/2 zaad lavnar ahe swister mahiti milel ka Saheb plz ?
छान माहिती दिली धन्यवाद
Thank you so much for watching, and thanks for your response!
Sir peru la unni lagli aahe. 200 zad geli aahet kahi aushedh asel tar sanga
Peru zadala kali yenyasathi fawarni aaste ka?
फवारणी पेक्षा ताण, छाटणी आणि खत नियोजन वर भर द्या
Thanks sir shen khat VA rasaynik khate donhi deu ka
sir katai kadhi कधी karavi
छान माहिती आहे
धन्यवाद
तैवान पिंक छाटणी कशी करावी
No 1 mahiti। Dili bhau👌👌
Thank you so much for watching, and thanks for your response!
Chatni varsh bharat kontya mahinyat aani kiti vela ghyavi
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
एकदम छान माहिती
Shree swami samarth
छाटणी केल्यावर कीटकनाशक किंवा कोणते औषध फवारणी करावी लागते काय ?
पाळी येण्या करता कोणते औषध फवारावे
पाळी येण्या करता कोणते औषध फवारावे
महिती देताना नंबर टाका स
खुपच छान माहिती
Thank you so much for watching, and thanks for your response!
Nice 👌👌👌👌👌
जी विलास रोप आहे का
पेरूचेआमचे झाड जुने आहेत अंदाजे बारा वर्षाच्या आहेत आणि झाडाची उंची भरपूर झाली याची छाटणी कशी करावी तरी साहेबांनी याची माहिती व्यवस्थित द्यावी
Sir khupch chan
नमस्कार सर. आमच्या पेरूला कळी येतात पण त्या सुकून जातात. पेरू नाही येत.कळी खुप आहेत पण त्याला पेरूच नाही येत काय उपाय सांगा
नमस्कार,सर,पेरु,बागेला,दुसरा,खताचा,डोस,कोनता,वापरावा,
पेरूला फुलं येतात पण पेरू लागत नाही
चांगली माहिती मिळाली
Thank you so much for watching, and thanks for your response!
very Nice
दादा माझ्याकडे दोन पेरूची झाड आहेत पण एक झाड खराब झालेला आहे त्याचा मला फोटो पाठवायचा होता
तर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
Khupach sopya aani sadhya bhashet mahiti dili..🙏🙏🙏🙏🙏
Excellent
डाग पडतात उपाय सांगा
मस्त माहिती मिळाली........पेरूला कमित कमी किती भाव मिळतो....
10 मिळाला तरी परवडतो
मस्त
Nice sir
सर ही माहिती खूप छान आहे. पण कोणत्या स्टेजला कोणती खते द्यावी याची माहिती मिळावी
हो नक्की, लवकरच
छान
Very good!!🙏
Thank you so much for watching, and thanks for your response!
अापन माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
Ok सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी वरील दिलेला व्हिडिओ बघितला ( पेरू छाटणी केली पण कळी नाही) खूप नवीन माहिती मिळाली..ठीक आहे..पण माझा आता प्रश्न असा आहे का..तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन फुटवे निररा 2 ते 3 फूट वाढले आहेत पण कळी काही लागली नाही..आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याच फांद्यांना रिकट घेत येईल का ???तसेच माझा झाडाची उंची खूप वाढली आहे झाड 4 वर्षाचे आहे तसेच उंची जवळ जवळ 10 ft झाली आहे खोड सुद्धा चांगले मनगटासारखे झाले आहे ok.. तर आता त्याची उंची कमी करता येईल का?,, रिकट घेतला तर नवीन फुटवे येतील का?..आणि आल्यास फळ कधी लागेल....कटिंग कोणत्या कोणत्या महिन्यात घेतला जातो..कृपया मार्गदर्शन करा
Thanks
Sir mo no dila tr Khup bhari hoil
खते व औषधे ची माहिती एकत्र साग सर लवकर
मोबाईल न पाठवा ple
Nice
खत व्यवस्थापन कसे करायचे ते सांगा सर
Ek झाड लावले आहे पेरूचे , जवळ जवळ 7 वर्ष झाले त्याला फळ येत नाही .काही उपाय असेल तर सांगा
ते झाड साधे बियापासून बनलेले असावे
@@surajavatade ho झाड सध्या बियांपासून उगवलेले आहे
Sir atta chatani keli tr chalel ka
हो
नमस्कार भावु छाटनी सप्टेंबंर महिन्यात केलीतर चालेल का
खूप खूप छान माहिती आहे सर
सहा वर्ष झाली पण पेरू लागत नहीं काय कारण असेल,,आज परेंत एक पण पेरू लागलेला नहीं,, माहिती द्या
🙏🏾mobile uchala ho saheb
Ultimate video ❤️
Thank you so much for watching, and thanks for your response!
Tannasathi kay karave lagel
Good information
Suraj ji last 2 years no kali pl guide me
सर आमच्या जांब ला कळी लागते पण आजपर्यंत फळ लागले नाही..3वर्ष झाले जांब ला काय करावे
छाटणी केंव्हा घेण चांगल
जय महाराष्ट्र
Very nice.
Thank you so much for watching, and thanks for your response!
कळी येतेय पण फळ बनत नहीं, कळी झडून जातेय काय करावे लागेल
मझ्या झाडाला फुलं येतात पण पेरू येत नाहीत ,उपाय सुचिण्यात याव
आमचं पेरूचे झाग 3.4वर्षेच आहेत पच पेरू येत नाही
सर,जर छाटणीला कळी आली आहे, पण पुढे फांदी वाढत आहे,परत रिकट घेऊ का,पाहिलं फळ 30,40 ग्रॅमच आहे
Sir tumcha Jo contact no ahe to Lagto pn tumhi receive karat nahi
Hello sir mi taivan pink ya jatiche 100 peruchi rope lavli ahet pn tyachi Kashi pahije tashi wadh hot nahi tr tyala Kay phawarni karavi yavishayi mahiti dyavi request it.
My contact no 9503172403
Shamshoddin shaikh, latur
8805323511 ला फोटो पाठवा
सर नविन रोपांची पानगळ करून जास्त फटवे Branches निघण्यास मदत होईल का ?
हो नक्की
खतांची मात्रा कशि देवा कोनत्या स्टेजला कीती देवा
Peruchi zade
Excellent information.
नविन बाग लागवड करायची आहे.... मार्गदर्शन करावे..,
8805323511 ला फोन करा
सर सध्या काही झाडांना पेरू लागले आहेत. यापुढील छाटणी केव्हा करावी
सर तुमचा नंबर भेटेल का?
Hindime vdo banao
सर तुमचा नंबर द्या ना
9960541622
Taivan पिंक रोपासाठी नर्सरी चा पत्ता द्या
8805323511
सर तुमचा नंबर हवा होता
9960541622
Thank you so much for watching, and thanks for your response!
पेरू रोप घ्यावे की कलम रोप घ्यावे , तुमचे मत काय
पेरू ला मार्केट नाही.
लागवड करताना विचार करा 🙏
सरजी नमस्कार. पेरुचे झाडे 10 फुट उंचीवर आहेत.परंतु झाडांची छाटणी कधी करावी. प्लीज माहिती सांगा
8805323511 फोटो पाठवा
Sir, tumcha mobile number dya na
8805323511
मो.नबर धा दादा
9960541622
Mazya farm house chya zadala Peru yet nahi upay sanga
खूपच छान माहिती आहे
Thank you so much for watching, and thanks for your response!
छान