Thanks sir खरच सर तुम्ही शेतकर्यांचे कैवारीआहात त्पामुळेचतुम्ही खरी माहीती सांगत आहात बिजनेसमेन माणुसअशी माहीती देऊ शकत नाही आपला शेतकरी कसा प्रगती करुन पुढे जाईल त्या दुष्टीने माहीती देत आहात त्या बदल धन्पवाद एक कृषीसहाय्यक
Very good efforts for society you took hats off and salute to your hard work . I am watching your video regularly and repeat several time as a student and learning from you. Because now concept of farming is change and you teach people every aspect of independent farming . Thank you for your advice.
नमस्कार सर... माझी शेती इंदापूर तालुक्यातील सुरवड या ठिकाणी आहे..काळी माती आहे आणि पुणे सोलापूर मार्केट जवळ आहे.. पाणी सोय आहे.. पेरू ची कोणती जात लावावी..१ एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे.. किती अंतरावर रोपे लावली व एकरी रोपांची संख्या किती असावी कमीतकमी आणि जास्तीत जास्त कृपया मार्गदर्शन करा...
कलम असे करतात ही सांगण्याची बाब नसून ते करून दाखवायचे असते. म्हणून हा शून्य टक्के माहिती असलेला vdo असून केवळ नर्सरीची जाहिरात आहे आणि you tube channel साठी बनवलेला vdo
धन्यवाद, नक्कीच लवकरच कलम करताना पण व्हिडीओ पाहायला मिळेल, आणि कलम करून दाखवायचे पण व्हिडीओ बाहेर ते नक्की बघा त्यातून 5-10% माहिती नक्कीच मिळेल तुम्हाला, आंबा, सीताफळ, डाळिंब, पेरू, आणि ह्या व्हिडिओ मुळे तुमचा मोलाचा वेळ वाया गेला त्याबाबद्दल क्षमस्व
Thanks sir खरच सर तुम्ही शेतकर्यांचे कैवारीआहात त्पामुळेचतुम्ही खरी माहीती सांगत आहात बिजनेसमेन माणुसअशी माहीती देऊ शकत नाही आपला शेतकरी कसा प्रगती करुन पुढे जाईल त्या दुष्टीने माहीती देत आहात त्या बदल धन्पवाद
एक कृषीसहाय्यक
धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब
तुमचे कार्य उल्लेखनीय, आहे खूप खूप शुभेच्छा💐💐
Thank you so much for watching, and thanks for your response!
Very good efforts for society you took hats off and salute to your hard work . I am watching your video regularly and repeat several time as a student and learning from you. Because now concept of farming is change and you teach people every aspect of independent farming . Thank you for your advice.
Chan
Peru lagwad konta mahinat karavi
Suraj rao mast mahiti.
Sir mala 500 rop pahije Chandrpur taluka gondpipari midtil ka ani kay bhav midel
👌👌👌👌👍👍👍
Lay bhari
एका रोपाची किंमत किती आहे
पावडरचे नाव काय म्हणलात दादा
ib powder sobat sampurn video banaun dakhava soi kalam kashi tayyar kili jate te
Very nice
Sir nursery kuthe aahe
Powder che nau ib aahe ka. Rooting harmon???
Niswarthi Manus....
❤
फो म न लावता पी शवी लावावी काय नुकसान होईल काय फोम मिळाले नाही
Kuthe aahe nursery mala nagar jilhyat parner talukyat pahije hoti rope...
भेटून जाईल कॉल करा
नर्सरी कुठे आहे तुमची ऍड्रेस सांगा
धन्यवाद, छान माहिती दिली..नर्सरी कोठे आहे..पुढील महिन्यात मला लागवड करण्याची आहे..बुकिंग करावे लागेल काय?
9960541622/8805323511 ला कॉल किंवा मेसेज करा
सुरज सर ,तुम्ही खूपच चांगले काम करताय
Taiwan pink peruchya chavicha review video banawa tyachi chaw kashi aahe kaludya sarwanna!!
नक्की
ट्रे मध्ये जि रोप आहेत तैवान पिंक ती काय भाव मिळतील.
किती पाहिजेत (10-12rs)
Good information
Ropanchi / zadachi life kontya j ast aahe ?
Aankhi konkonti rope available aahet
8805323511 फोन करा सर्व माहिती मिळेल
@@surajavatade hii
Sir ji नर्सरी तुमची आहे का
नंतर एका रोपाची किंमत किती आहे सर जी
होम डिलिव्हरी ता वैजापूर औरंगाबाद मिळतील का
हो मिळतील, 8805323511 संपर्क करा
Hyuminiti v temprechar kiti thevta
नमस्कार सर... माझी शेती इंदापूर तालुक्यातील सुरवड या ठिकाणी आहे..काळी माती आहे आणि पुणे सोलापूर मार्केट जवळ आहे.. पाणी सोय आहे.. पेरू ची कोणती जात लावावी..१ एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे.. किती अंतरावर रोपे लावली व एकरी रोपांची संख्या किती असावी कमीतकमी आणि जास्तीत जास्त कृपया मार्गदर्शन करा...
सुरज सर नर्सरी तुमची आहे का
रोप पिशवितले चांगले का Tre मधील चागले
दोन्ही चालतात, ट्रे मधले जास्त मोठे चांगले नसतात, नुम्याटोड चा प्रॉब्लेम येतो
@@surajavatade 🙏🙏
भाऊ नमस्कार.
पेरूच्या कोणकोणत्या जाती ची क्लोनींग कलम बनवता येतात.
Rope gharpoch miltilka
हो 8805323511
Kontiya जमिनी t येते
पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत
Peruchi rope Kiti rupye kimtila miltil
8805323511 फोन करा
Sr एका ट्रे ची किंमत किती आहे
किंमत सांगा
पिंक ताइवान
ट्रे ची किंमत किती आहे
सर ही सई नर्सरी कुठे आहे
सांगोला, सोलापूर
सर ट्रे मधील रोप 500 पाहजेत किमत आनी वाहतुक खर्च मिळुन काय भाव लागेल सांगा .नांदेड
8805323511 ला whatsapp मेसेज करा,आणि आपला पत्ता पाठवतो,
सद्या कुठले रोपे उपलब्ध आहेत
आपल्याला कोणती पाहिजेत,call/msg करावा
@@surajavatade पेरू लिंबू चिकू अंजीर आंबा नारळ सीताफळ
सर्व आहेत
@@surajavatade ok
G vilas मिळतील काय
Taiwan pink rope miltilka 500 rope man satara home delivery
Ho
8805323511
रोपांचा भाव सांगा सर
12/20
जी विलास पेरुची रोपं मिळतील का? आणि किंमत किती आहे.
हो मिळतील, 8805323511 फोन करा
Peru che bhav kaa dhasalat ahe? Lagwad jast zali ahe kaa
कोणत्याच शेत मालाचे दर एकसारखे नसतात, कमी जास्त चालत राहते, वर्षभरात कधी जास्त तर कधी कमी
Phone tevda uchlt java rav
फोन नाही घेतला तर whatsapp करा
Home delivery bhau.mehkar jwl...
8805323511 ला फोन करा
Tray kuthe miltil bhayya. Contact number asel tar diya pls. Dhanyawad.
पत्ता काय आहे
सर आपलं गाव कोणतं
एखतपुर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर
VNR ropachi price kay ahe
8805323511
सर लोकेशन कुठे आहे आणि रोपांची किंमत किती आहे
8805323511
सुरज भाऊ, व्हीएनआर व थाई ७ विषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा.
नक्की लवलरच बनवू
Kimt किती आहे sir
साहेब ही नर्सरी बघायला मिळेल का? असल्यास पत्ता कळवा?
हो, 8805323511
Please share the price
8805323511
20-40
कलम असे करतात ही सांगण्याची बाब नसून ते करून दाखवायचे असते. म्हणून हा शून्य टक्के माहिती असलेला vdo असून केवळ नर्सरीची जाहिरात आहे आणि you tube channel साठी बनवलेला vdo
धन्यवाद, नक्कीच लवकरच कलम करताना पण व्हिडीओ पाहायला मिळेल, आणि कलम करून दाखवायचे पण व्हिडीओ बाहेर ते नक्की बघा त्यातून 5-10% माहिती नक्कीच मिळेल तुम्हाला, आंबा, सीताफळ, डाळिंब, पेरू, आणि ह्या व्हिडिओ मुळे तुमचा मोलाचा वेळ वाया गेला त्याबाबद्दल क्षमस्व
Sir taivan pink peruchya ropanchi price kiti aahe
8805323511
सर रेट काय आहे
तैवान पिंक ची रोपे मिळतील का 20 हजार
हो मिळतील, 8805323511 ला फोन करा
Yevadhi mhoti jamin aahe tar,jaambhul,aamba mhoti fal zaade laavaachi
give technical info , you are giving only local information
तैवान पेरू रोपे आहे जी विलास पेरू रोपे तयार का नाही
म्हणजे?? काही समजले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते
फोम नेट मिलेल का
किमंत
आपल्याकडे नाही
हीनर्सरीकुठेआहे
8805323511
🔥🔥🔥 PRICE SAANGA NAHITAR VIDEO BANAVAAYACHE BAND KARA🔥🔥🔥
Call करा माहिती मिळेल