पेरूची छाटणी प्रात्यक्षिक माहिती! छाटणी कशी करावी?कधी करावी? का करावी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 56

  • @sspawar1619
    @sspawar1619 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली आभारी आहे.पवार सर जत..

  • @ravibotheravi2220
    @ravibotheravi2220 3 года назад +1

    सेंद्रिय पद्धतीने पेरू उत्पादन विषयी माहिती द्यावी व एक्स्पोर्ट करण्यासाठी मार्गदर्शन पण करावे । तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा

  • @subhashsanap4195
    @subhashsanap4195 Год назад +1

    खूप छान माहिती दिली, परंतु छाटणी केल्यानंतर किती दिवसांनी झाडांना पाणी द्यावे ?

    • @surajavatade
      @surajavatade  Год назад

      छाटणी नंतर लगेच पाणी चालू केले तरी चालेल

  • @priyankadure2419
    @priyankadure2419 6 месяцев назад +1

    मार्चमध्ये छाटणी केली तर चालते का

  • @ravindrakamble5356
    @ravindrakamble5356 3 года назад +1

    छान माहिती दिली आहे

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      धन्यवाद साहेब

  • @balasonavale2991
    @balasonavale2991 Год назад

    खूप छान 👌👌👌

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 года назад +1

    धन्यवाद छाटणी बद्दल धन्यवाद

  • @soneraojadhav7291
    @soneraojadhav7291 3 года назад +3

    पेरूची छाटणी कोणत्या महीन्यात करतात.

  • @yashvantsuryawanshi7296
    @yashvantsuryawanshi7296 3 года назад +1

    दादा मी फेब्रू. मधे छाटणी केली होती, तुम्हाला फोटो पाठविले होते, आता छाटणी करावी का? जून मधे १ वर्ष पूर्ण होईल पेरू लागवडीला. लागवडी नंतर सप्टेंबर, फेब्रु, अश्या दोन छाटण्या केल्या आहेत, व या वरशी मालं घेऊ शकतो का?

  • @dinkarbhagat2475
    @dinkarbhagat2475 3 года назад +5

    खूप छान माहिती सांगितली ,बद्द्ल धन्यवाद.
    पण छाटणी कोणत्या महीन्यात करावी ? आणि वर्षातून किती वेळ करू शकतो. हे जर निट समजवून
    सांगा . आभारी आहोत.

  • @omprakashtiwadi9373
    @omprakashtiwadi9373 2 года назад +1

    आता उष्णता जस्त आहे तान दिलेला आहे, chatni केव्हा करावे, थोड़े पानी dile tar chale ka

    • @surajavatade
      @surajavatade  2 года назад

      छाटणी करून नंतर पाणी द्या, आता पाणी दिले तर फुटवे निघतील,

  • @sureshjoshi6759
    @sureshjoshi6759 4 месяца назад

    माझी जमीन चुनखडीची आहे तरी छाटणी पूर्वी किती दिवसांचा ताण देत येईल त्या बाबत मार्गदर्शन कृपया द्यावे

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 года назад +2

    आंब्याच्या झाडाची छाटणी कधी करावी लागते कृपया मार्गदर्शन करावे.

  • @Dhanajiwaghamare
    @Dhanajiwaghamare 2 года назад +2

    खूपच छान छाटणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन सूरज सर

  • @prashantsurywanshi3238
    @prashantsurywanshi3238 3 года назад +1

    पावसामुळे ताण बसला नाही छाटणी घ्यावी का

  • @manohard210
    @manohard210 3 года назад +3

    उत्कृष्ट विश्लेषण साहेब धन्यवाद 🙏🚩🌹

  • @santoshchakave4212
    @santoshchakave4212 2 года назад +1

    मी पिरुच्या बि पासुन झाड बनवलं आहे पण त्याला पेरु येत नाही पाच फुटांवर गेलं आहे उपाय सांगा

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 10 месяцев назад

    पेरूची छाटणी कोणत्या महिन्यात करावी.ते सांगा.

  • @arvindbhise3209
    @arvindbhise3209 3 года назад +1

    मी आज छाटणी घेतली आहे झाडाला फळ पण आहे ताण देताय त नाही याचा काही झाडाला व नवीन फुट वय याना काही परीणाम होईल का सागा

  • @surajkhade2982
    @surajkhade2982 3 года назад +1

    पेरू pavsa mule pangahl hot nahi
    Etrel marun panghol hot nahi

  • @pratikkotawar8571
    @pratikkotawar8571 2 года назад +1

    सूरज भाऊचा फोन कधीच लागत नाही फक्त व्हीडीओ टाकतात

  • @samratkatkar1707
    @samratkatkar1707 2 года назад +1

    Peru zada varun peru kadlyawar kiti diwas zadana tan dyaycha

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.

  • @prakashgaikar1425
    @prakashgaikar1425 Год назад +1

    खुप छान माहिती सांगितली आहे.

  • @pagarkailas9887
    @pagarkailas9887 3 года назад

    माझी एक वर्षाची बाग आहे... एक छाटणी झाली पण आता छाटणी करायची आहे पण काही काड्या वंजल्या नाही

  • @ganpatburde7075
    @ganpatburde7075 3 года назад

    झाडाची उंची जास्त झाली खोड लहान आहे झाडाला फळे लागली आहे एक वर्षाची झाडे आहेत काय करावे .... ganpat burde

  • @newambikajwellersghotishri7031
    @newambikajwellersghotishri7031 3 года назад +1

    खूप सुंदर पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवलं

  • @007tusharkamble
    @007tusharkamble Год назад +1

    जबरदस्त माहिती बंधु

  • @avinashphopale8569
    @avinashphopale8569 3 года назад

    सव्वा वर्षाचा पेरू प्लॉट आहे. ..एकदा ही छाटणी केलेली नाही. ...खरड छाटणी करावी का. ..कशी. ..

  • @rohitpawar7147
    @rohitpawar7147 3 года назад

    Sir.Maji Peru chi bhagchi Chatni Zhali Aahe
    Mala saga ki Aata Besal Does Kay deu
    Pahilach Bhahar Aahe
    Taiwan pink variety Aahe 1 yere Ch Aahe

  • @noisyboyn.c.smitaoe496
    @noisyboyn.c.smitaoe496 3 года назад +1

    Me 1 chatni ghetleli ahe tya chatni madhun mla 2 fandya bhetlya ahet tyanchi lambi 1.5/2ft ahe pn fandya hirvya ahet ..Ani pencil size chi kadi ahe ...tr chatni ghenyasathi fandicha colour change zala pahije ka?

    • @noisyboyn.c.smitaoe496
      @noisyboyn.c.smitaoe496 3 года назад +1

      6mahine ch zad ahe

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад +1

      फांद्या अर्धा फूट ठेऊन बाकी कट करा, आणि इथून पुढे जास्त फांद्या लांब होऊ देऊ नका अर्धा पाऊण फूट झालं की हाताने शेंडा मारायचा फक्त

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 10 месяцев назад

    खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत.

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @ravindrabharati1836
    @ravindrabharati1836 2 года назад +1

    Mahiti 1 no

  • @p_i_y_u_s_h____r_a_t_h_o_d2489
    @p_i_y_u_s_h____r_a_t_h_o_d2489 Год назад +1

    February मधे chatni chlel ka

  • @jayantmahajan1432
    @jayantmahajan1432 2 года назад +1

    खुप छान

  • @HarshIndia19
    @HarshIndia19 3 года назад +1

    Nice Video dada

  • @maheshbhawar7093
    @maheshbhawar7093 3 года назад +1

    एकदम भारी माहिती दिली

  • @dattatreywagh284
    @dattatreywagh284 3 года назад

    hapus kalam chi height/ chatani kasi karayachi please show it

  • @balawantshinde6808
    @balawantshinde6808 Год назад

    छान माहिती. धन्यवाद. ..

  • @kaluramdhotre898
    @kaluramdhotre898 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @panduranggavhane6932
    @panduranggavhane6932 3 года назад

    Sir vidio agodarch musik ka bad kele

  • @ravirajshelke8526
    @ravirajshelke8526 2 года назад

    Khup chan, Dhanyawad..

  • @vikasgurav3969
    @vikasgurav3969 2 года назад +1

    पत्ता सांगा

    • @millinovation
      @millinovation Год назад +1

      लय भारी माहिती दिली राव

  • @ushadhone8275
    @ushadhone8275 3 года назад +1

    Where is it?

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      Ekhatpur, Tal Sangola, dist solapur

    • @ajaysuryawanshi1983
      @ajaysuryawanshi1983 3 года назад

      छाटणी नंतरची आजची बागेची परिस्थिती दाखवा . फुटवे व कळी .

  • @panduranggavhane6932
    @panduranggavhane6932 3 года назад

    Chan mahiti sangata tumhi