पेरू छाटणी प्रात्यक्षिक माहिती! अशी करतात पेरूची छाटणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 31

  • @nirmalapawar379
    @nirmalapawar379 2 года назад +1

    सर,खुपच छान माहीती देता.यामुळे माझ्यासारख्या असंख्य शेतकरी यांना फायदा होतो आहे..खुप खुप अभिनंदन व आभार साहेब.

  • @balawantshinde6808
    @balawantshinde6808 Год назад

    योग्य माहिती दिलीत.

  • @divatemadam1894
    @divatemadam1894 3 года назад +1

    सर तुमची माहिती खूप छान व उपयुक्त असती... Thank you..🙏

  • @Marathiguru104
    @Marathiguru104 3 года назад +1

    युट्युब वरील तुमचे पेरू विषयी माहिती देणारे सर्व व्हिडिओ सोप्या भाषेत अतिशय मोलाचे मार्गदर्शन देणारे आहेत आहेत,महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन आपल्या व्हिडीओतून होत आहे आपण करत असलेल्या मार्गदशनबद्दल मनपूर्वक आभार ,तुमचे अनमोल मार्गदर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत राहो या शुभेच्छा

    • @kirankumarhuse3031
      @kirankumarhuse3031 3 года назад +1

      नमस्कार अवताडे साहेब मी किरणकुमार हुसे तालुका बाळापूर जिल्हा अकोला मी आपले यूट्यूब मार्गदर्शनानुसार जुलै 2020 ला जी विलास पेरूची लागवड केली आहे आता झडे चांगले वाड झाली आहे आज रोजी 17 मे 2021 ला झाडावर लागलेला माल गळत आहे झाडाची छाटणी व नवीन माल लागणे करीत मार्गदर्शन करा धन्यवाद

    • @dharmrajshinde8353
      @dharmrajshinde8353 3 года назад

      नमस्कार शेतकरी मित्र सुरेश aavtaade साहेब अत्यंत सोप्या भाषेत व्हिडिओ सहित माहिती u टू युबावर पाहत आहे धनयवाद माझी ४९ लखनऊ ३ वर्षाची बाग आहे फळावर काळे डाग आसून फळात किडे आहेत तर आता आज ६ जुलै मला पुढचा बहार घ्यावयाचा आहे तरच छाटणी कधी करू मार्ग दर्शन मिळावे जय किसान

  • @gautambhatewara832
    @gautambhatewara832 3 года назад +1

    छान माहिती सुरेशभाऊ।

  • @nirmalapawar379
    @nirmalapawar379 2 года назад +3

    सर,एक,दोन,तीन वर्षाच्या अनुक्रमे किती दिवस ताण द्यावा व कोणत्या महीण्यामध्ये.

  • @sureshjatti5488
    @sureshjatti5488 3 года назад +1

    खुप छान महिती सर

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 3 года назад +1

    Good gaudance Awtadeji

  • @vishalabcchourey8143
    @vishalabcchourey8143 3 года назад +1

    सूरज जी आप vnr की भी 2 या 3 वर्ष के पौधों की कटाई छटाई का वीडियो बनाइये 👍👍

  • @junctionuniverse1674
    @junctionuniverse1674 3 года назад +1

    Sir sadya zadala peru ahe tr mg kashi chatni kravi

  • @rohitpawar7147
    @rohitpawar7147 3 года назад +1

    Sir.Maji Peru chi Chatni zhali Aahe Aata Besal Does Kay deu reply Piz 1 year Ch bag Aahe perucha and pahilach Bhahar Aahe
    Taiwan pink variety Aahe

  • @pankajsontakke6814
    @pankajsontakke6814 2 года назад +1

    सर मी आता २० वर्षाचा आहे तर मला सांगा छाटणी केल्यानंतर पाला बाजूला करावे का नाही ?? Plz सांगा ??

  • @junctionuniverse1674
    @junctionuniverse1674 3 года назад +1

    Sir ya varshi tumhala kilo la dr kay bhatla
    Aani १ acre madhe kiti paise zalet

  • @dilippatel8429
    @dilippatel8429 3 года назад +1

    Chatni nantar Paani kiti diwsani deyaycha ???

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      छाटणी केल्यावर खत टाकून पाणी सोडा

  • @rameshwargalande4267
    @rameshwargalande4267 3 года назад +1

    पेरू La tan देने garjeche आहे ka

  • @SopanThorat-sw4be
    @SopanThorat-sw4be Месяц назад

    आकटोबर‌‌ छाटणी केली‌‌तर‌‌चालेल‌ का
    32

  • @sachinbramhane265
    @sachinbramhane265 3 года назад +1

    मस्त.....काळजी ग्या सर.....👌👌👌

  • @rajeshthorat3143
    @rajeshthorat3143 Год назад

    🙏 सगळ्याच फळ बागेंची छाटणी करावी लागते का ?

  • @dilipgavali9426
    @dilipgavali9426 3 года назад +1

    सर छाटनी कोणत्या महीन्यात करायची असते
    रोप 2 वषाॅच असल्यास

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      एप्रिल मे जुन

  • @prakashharak9523
    @prakashharak9523 3 года назад +1

    Sir...... Video Quality khupch kharab ahe
    Kahich clear Disat nhi
    ...... But mahit khup Chan dili ahe

    • @surajavatade
      @surajavatade  3 года назад

      Live असल्यावर नेटवर्क कमी असेल तर चांगल दिसत नाही, छाटणी चा व्हिडिओ लवकरच आपल्याला बघायला मिळेल

  • @maheshbhawar7093
    @maheshbhawar7093 3 года назад +1

    पेरु छाटणी दर वर्षी. घ्यावी लागते का

  • @1707447
    @1707447 3 года назад

    कोणता बहार आहे आणि फळे मार्केटला कधी येतील?

  • @1707447
    @1707447 3 года назад

    ही बाग किती वर्षांची आहे?

  • @sureshjatti5488
    @sureshjatti5488 3 года назад +1

    खुप छान महिती सर