Mi tin hadgyache jhade lavli ahet. Sadharan saha mahine che jhad ahet. Tyana fule kiti divsane yetil. Ani mala anudan milel ka?. Mi navi mumbai madhe rahate
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण मागच्या एका व्हिडिओत याच शेतकर्यांचा नंबर टाकला होता, तेव्हा त्यांना दररोज शे-दोनशे फोन सुरू होते. यामुळे विनंतीवरून आम्ही नंबर टाकत नाही. खूप आवश्यक असेल तर चॅनेलच्या नंबरवर मेसेज करावा. तुम्हाला नंबर उपलब्ध करून देऊ. सूचनेबद्दल धन्यवाद.
भाऊ लय भारी तुम्ही पण ... कुठून बोलता ..कोन बोलता ...फोन नाही ...गावनाव नाही ...ते ग्रामपंचायतीचं लयच भारी 👌👌👌
खूप छान माजा आली
लोकांना हेच माहीत नाही कि त्यात कॅल्शिअम खूप मोठ्या प्रमात भेटते
लईच भारी बोलते ही
जबरदस्त
दादा हीच भाषा लयी भारी
खरय
माहीती चांगली आहे .पण प्रश्नोत्तरात मुलाकात घ्या नुसती गेंधळातली चर्चा करुन काय समजणार नाही.थोडक्यात माहीती सांगा .
. शिवार न्यूज वाले तेवढा जीआर पाठवा आणि तुमचा फोन नंबर द्या
दादा हीच भाषा आपल्या शेतकऱ्याची आणि ह्या भाषेत सगळ्या शेतकऱ्याला समजणार शेवग्याला अनुदान आहे
शेवग्याला नाही मिळत अनुदान
Vedi nice. Sirफःईल कुनाला दाखल करावी लागते
जी आर जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल
khupch..chhn...mrathi..bhashetil..ga vran..meva...aajoba..cha..ulekh...sundr...vanshvlicha..mast..bhakr...thecha...javas...chatni...hadghachi..ful.a...utpnna...soda...aap.n...man...jinklit..rao...!!!
अनुदान घोषणा होते, पण भेटत काही नाही, तुम्हाला कधी भेटले का ते सांगा
अंबड, जालना जिंदाबाद.
Mi tin hadgyache jhade lavli ahet. Sadharan saha mahine che jhad ahet. Tyana fule kiti divsane yetil. Ani mala anudan milel ka?. Mi navi mumbai madhe rahate
फुले विकत कोणी घेतात का?
भाऊ अनुदान कागदावर आहे , कार्यालयात गेल्यावर 1रू मिळत नाहीं
Sir hadgyache phule bhaji khup tasty hote pn phule local market la nyavi lagnar najuk astat
GR upload kara साहेब
हि टाईमपास मंडळी वाटतें
सुबाभुळ ला अनुदान आहे का
हादगा पिक घेणे कसे सोपे व विकीचे काय नियोजन व मागणी कशी काय आहे व ऊपयोग कशासाठी असे समजावे
Bhaji ahe ti
विक्री नियोजन बाबत माहीती सांगा
GR पाठवा साहेब
योजनेची लिंक पाठवा
शेवगाचे अनुदान किती व GRमिळेल काय?
टँक्टर ला पण अनुदान आहे पण अर्धा खर्चच करावा लागतो
Hatgayachi biya milatil ka...
जी आर पाठवुन दया. दादा.
शेअर पाठवा भाऊ
याचे बी कोठे उपलब्ध आहे याची माहिती आहे ❓
Nidhi goat farm, kadam agro,
बियाणे मिळेल का
आणखीन योजना चालू आहे का?
एखाद्या झाडाची माहिती कुठे भेटेल ग्रुप रोप कुठे भेटेल नंबर पाहिजे का
Pahije
Kity varshantr full dharna hoti
Gr taka anudanacha
Khadad
तुम्हाला किती वेळा मेसेज केला आहे की ज्या लोकांची मुलाकात घेता त्यांची मोबाईल नंबर सेंड करत चला तरी तुम्हाला काय नाही समजत
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण मागच्या एका व्हिडिओत याच शेतकर्यांचा नंबर टाकला होता, तेव्हा त्यांना दररोज शे-दोनशे फोन सुरू होते. यामुळे विनंतीवरून आम्ही नंबर टाकत नाही. खूप आवश्यक असेल तर चॅनेलच्या नंबरवर मेसेज करावा. तुम्हाला नंबर उपलब्ध करून देऊ. सूचनेबद्दल धन्यवाद.
@@shivarnews24 channel cha number
हेठा चे झाड आहे। माझ्या शेतात। 1 एकर। आहे
Krupa karun govt Gr taka
Hudga sheli palak laavrat charyasathi
Nilgiry la anudan nahi bhau
जिआर सागा
Mulakhat niyojan baddh asayala havi..... Na surwat kalali na shevat......
अरे या झाडाची रोप कुठं भेटीतील सांगा
Jim r taken mag
पंचायत समितिचि आहेका सपसेटि
Bandhavrcya thapa Varun rahele ,amhi pn shetkari ahe aj parynt sadhi mahite pn nahi dili g p ne
GR taka Kiva GR no saga
देत नाही
मि कृषी अधिकारी ला कॅाल केला होता ते नाही म्हनाले
Thumhi tayat le ka
Ek tar khaun ghya nahitar mulkhat dya
Sirf video mat banao us me farmers k contact number abhi send kaiya karo.
तुमचा नंबर पण शेअर करा..
शेतकऱ़़याचा नंबर देणे
यांनी टाईम पास केला व्हीडोओ दाखवुन वेड लावले
मो नो द्या तुमचा
जीआर पाठवा व तुमचा मो नबर पाठवा
देशी त बोलायले
माझी आताच 1 एकर हादगा लागवड आहे
नंबर द्या तुमचा साहेब
Number dya sir
Number dya bolu savistar
दादा नंबर द्या तुमचा
कूठली जात आहे हादगयाची
फेका.मारू.नका
तुम्हाला.कीती.अनुदान.मिळाले.पाटील.ऐक.ही.दमडा.मीळत.नाही
Kay fekata rav
Bogas aahe fake aahe
Aamchyakad bandavar aahet hi zad
साहेब आम्हाला महोगणी झाडांची लागवड करायचे आहे तरी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देणे
तुमचा मोबाइल नंबर दया सर
Number send Kara tumcha