फांदी संख्या जास्त, बोंड मोठे, सदाहरीत असलेला वान / दफ्तरी रॉकी ३४३४ प्लॉट / ५० दिवसाची दफ्तरी कपाशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 20

  • @BasvrajSwami-u1s
    @BasvrajSwami-u1s 2 месяца назад

    Danger bhopala chi mhahiti deta yelka?

  • @shamehapse6754
    @shamehapse6754 2 месяца назад

    तुमचा आणि माझा प्लॉट सारखाच आहे..
    माझी dhandev कापसी आहे 3 एकर.
    मला दुसरा धोस आणि फवारणी कशी करावी

  • @hemantzodlic
    @hemantzodlic 2 месяца назад

    भाऊ, ताक अंडी चे किती फवारे झालेत,कपासी मस्त आहे

  • @dada_lodhe_79
    @dada_lodhe_79 2 месяца назад

    भाऊ पहिला डोस 10 26 आणि युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट दिलेला आहे दुसरा डोस कोणता द्यावा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@dada_lodhe_79 १२.३२.१६ पोटॅश, सल्फर, मिक्स मायक्रो

  • @PopatSathe-w9s
    @PopatSathe-w9s 2 месяца назад

    कांदा पिकासाठी अंडी आणि ताक फवारणी चालेल का

  • @pradiprajput6156
    @pradiprajput6156 2 месяца назад

    मी पाच पाकीट लावली आहे वा ड चांगली आहे बोर्डाची साईज पण मोठीआहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@pradiprajput6156 चांगली व्हरायटी आहे

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 2 месяца назад

    धनदेव.कपाशी.लागवड.१२जुन.दुसरी. फवारणी मोनोक्रोटोफास एम इमामेक्टीन लान्सर गोल्ड टॉनिक. झाली आहे औषध बरोबर आहे का सर कमेंट बॉक्समध्ये सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      Lancer gold strong झाली. अजून खूप फवारणी बाकी आहे

  • @DurgaIngale-i2o
    @DurgaIngale-i2o 2 месяца назад

    गळफांदी कमी असलेले वान कोणते आहेत

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      गळफांदी सगळ्यांनाच असते.

  • @arvindjadhao4818
    @arvindjadhao4818 2 месяца назад

    20-20-00-13पोते3 एक पोटॅश एक एरिया चार एक पहिला खत दिला दुसरा खत हेच जमते का

  • @sharadgiram5427
    @sharadgiram5427 2 месяца назад

    भाऊ माझा राशी ६५९ आहे... खुप भारी झाला आहे....या कधी भेट द्यायला ❤

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      पत्ता नंबर पाठवा, येणं झालं तर नक्कीच येईल

  • @amoljadhav1720
    @amoljadhav1720 2 месяца назад

    Dada bouncer ahe aamchi 1 no Verity ahe

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      Ho. पण मिळाली नाही