कपाशीची थांबलेली वाढ, पातेगळ, पिवळेपणासाठी परिपूर्ण "कॉटन स्पेशल" / kapus special tonic

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 19

  • @GreengoldAgri
    @GreengoldAgri  2 месяца назад

    कॉटन स्पेशल सोबत MPower फ्री खरेदी साठी या क्रमांकावर संपर्क करा
    7070585854

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 2 месяца назад +2

    मी ईसाबियन फवारणी केली

  • @Bhumiputra_DM
    @Bhumiputra_DM 2 месяца назад +1

    सर उलाला सोबत ब्लू काॅपर + प्रोफेक्स सुपर फवारणी केली तर चालेल का?

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 месяца назад +1

    Kiimat kay ahe sir

  • @Vs_gaming00770
    @Vs_gaming00770 2 месяца назад +1

    Hi

  • @Vs_gaming00770
    @Vs_gaming00770 2 месяца назад +2

    Kimat nahi sagitli bhau

  • @sanjaywagatkar9933
    @sanjaywagatkar9933 2 месяца назад

    किंमत किती आहे

  • @ryzen_Op.
    @ryzen_Op. 2 месяца назад

    नागपूर मध्ये सातत 15-20 दिवस झाले पावस आहेत त्यमुले कापसी थोडी लहान आहे सर

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale8352 2 месяца назад

    Tata bahar

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 2 месяца назад

    वाढ चांगली आहे मावा पांढरी माशी आहे तर कोणती फवारणी घ्यावी

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@sandipdabhade8176 ulala सोबत acetamaprid

    • @kailasughade444
      @kailasughade444 2 месяца назад

      ताक आंडी केली तर चालेल का
      मावा आहे सरकिवर

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 месяца назад +1

    M power हे काय आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@satyamraut-zs4og micro nutrient

  • @SKhokale11
    @SKhokale11 2 месяца назад

    तुम्ही चांगले शेतकरी आहात त्या बद्दल काही शंका नाही पण आपण एखाद्या Company ची जाहिरात करत आहात हे कितपत योग्य आहे,
    ही आवषधी एवढी उत्कृष्ट आहे तर सर्व बाजारामध्ये उपलब्ध असेलच की आमच्याकडून घ्या किंवा आमच्याकडेच मिळेल हा आग्रह कशासाठी ?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@SKhokale11 जाहिरात करणं गुन्हा आहे का?
      जाहिरात करताना सुध्धा वयक्तिक मी ते प्रॉडक्ट legal आहे का?
      ते कायद्यात बसते का? त्याचे काही दुष्परिणाम आहे का हा विचार करूनच व्हिडिओ बनवतो. बाकी तुम्हाला जर एखाद्याने कॅन्सर होणाऱ्या रसायन सांगितलं तर ते मात्र तुम्हाला चालेल. हे कितपत योग्य?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@SKhokale11 आणखी वयक्तिक नाही बोललेल बर. कारण मी तुम्हाला जी माहिती देतो, त्याच्यावर माझा प्रपंच नाही चालत. त्याच मानधन देखील एवढं नाही की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, किंवा खर्च निघू शकेल. म्हणून एक हातभार इकडून मिळतो. त्यापासून शेतकरी वर्गाला हानी नाही हे माहिती करूनच त्याची advertising केली. हे चुकीचं असेल तर माझ्या कुटुंबासाठी ते माझ्यासाठी योग्य आहे. कारण त्यासाठी मी कोणतेही चुकीचं काम केलं नाही. त्यापासून कुणाला इजा होणार नाही, त्यामुळे कुणाचे पैसे जास्त किंवा वाया पण जाणार नाही.

    • @SKhokale11
      @SKhokale11 2 месяца назад

      ​@@GreengoldAgri जाहीरात करणे आणि शेतकऱ्यांना माहिती पुरवणे या मध्ये जमीन आसनचा फरक आहे साहेब , तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे व्हिडिओ बनवता या मध्ये काही शंका नाही. पण तुम्ही या व्हिडिओ मध्ये हे घटक असलेले कोणत्याही Company चे औषधी चालेल हा शब्द कुठे ही तुम्ही वापरला नाही हेच घ्या याचा अर्थ असा होतो यावर माझा आक्षेप आहे.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@SKhokale11 कुणाचं content असेल तर दाखवा. माझ्या माहितीत तरी नाही