लिमिटेड थाळीचा पर्याय ठेवला तर जेष्ठ नागरिकांना सोयीचे होईल,दोघांत एक थाळी घेता येते.किंबहूना सर्व अनलिमिटेड थाळी हॉटेल वाल्यांना माझी ही नम्र विनंती आहे.
मी सहमत आहे, उलटपक्षी ग्राहक सर्व प्रकार पोटावर बांधून थोडंच नेणार आहेत...आपापल्या चवीनुसार ते जेवढं खातील... त्यापेक्षा खूप अधिक किंमतीची आयोजकांना अपेक्षा आहे आहे... थोडक्यात गजानन महाराजांच्या नावावर कन्व्हीन्स करून करून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये... धार्मिक वातावरण.. वगैरे बाबींचं आमिष दाखवून फसणारे पुणेकर नव्हेत... खरोखर धंदा करायचा असेल तर कॉम्पिटिशन ला मोकळ्या मैदानात उतरा... पॉलिटिशियन सारख्या धार्मिक कुबड्यांचा आधार घेण्याचं सोडा... एवढ्या महागड्या थाळ्या गजानन महाराजांच्या सामान्य भक्तांसाठी असूच शकत नाही... !🙏🏻 तेव्हा पुणेकरां बाबतचा भयंकर उमाळा सोडा आणि मुद्द्याचं बोला...! 😊
फक्त ₹ 350/- आहे, का मिनी थाळी ₹ 150/- ते ₹ 200/- पर्यंत आहे का?कारण, प्रत्येकालाच पूर्ण थाळी जात नाही. त्या दृष्टीने विचार करावा. कारण, रोजचे बाहेर जेवण करणार्यांसाठी सोयीचे होईल. धन्यवाद! 🙏
जेवण अजिबात चांगले नाही एक नंबर भंगार जेवण आहे आणि थाळी पण खूप महाग आहे ३७०/ थाळीच्या मानाने १५०/ पाहिजे रील मध्ये दाखवली तशी काहीच service नाही उगाच पैसे वाया गेले फक्त महाराजांची मूर्ती छान आहे
॥ गण गण गणात बोते ॥ 🙏🚩 तन्वी मॅम, तुमचा ठाण्यातला व्हिडिओ बघितला होता आणि प्रसादालयची नवीन शाखा आता पुण्यातदेखील सुरु झालीय हे बघून खूप आनंद झालाय. नक्की सहकुटूंब/मित्रपरिवार भेट देणार. खूप खूप आभार 🙏
जेवण चांगलं असेल आणि असणारच त्यात वाद नाही परंतु बोलण्याची पद्धत बरोबर नाही. खूपच उद्धट, गर्विष्ठ, अहंकारी बोलणं आहे. 15 किलोमिटर जाऊन दारातच अपमान केला गेला.
महाराजांची मूर्ती सोडली तर काही चांगले नाही 450/-रु. च्या मनाने मेनू आजिबात चांगला नाही... जे मेनू मध्ये लिहिलेले असते ते संपलेले असते.... सर्विस अजिबात चांगली नाही.... सर्व भज्या थंड असतात... पोळी,पुरी, भजी सुद्धा थंड असते... ह्या पेक्षा कोणत्या खानावळीत जेवलो तरी तिथे सर्व गरम गरम मिळते
Such thalis which are costlier are not value for money. Anyone who starts thali business either should have selected items which would be unlimited and economical or It should have different range of thali, cost wise where people can select what they want.
देवाच्या नावावरती सगळं थीम केलेली आहे जास्त दिवस टिकणार नाही युपी बिहारी आहेत सगळे त्यांना आपली चव काय जमणार नाहीये नुसतं टोप्या घालून काय महाराष्ट्रीयन होत नाही
खुप महाग वाटले इतर थाळी restaurant पेक्षा... sweet अनलिमिटेड नाही .... सर्व्हिस बरोबर नाही.... लहान मुलांना मिनी थाळी मिळते त्यात मुलांना न आवडणार्या भज्यांच जास्त मिळाल्या..... भात रेशन कार्डावर मिळणाऱ्या तांदळाचा वाटला
लिमिटेड थाळी आणि कमी किमतीची ठेवावी जास्त वयाच्या लोकांना इतके जेवण जास्त होते. त्यामुळे कमी पैसे आणि लिमिटेड थाळी ठेवावी..विचार करा..चपला बाहेर ठेवायच्या आणि चोरी झाली तर कोण जबाबदार राहणार
ही जी माहिती सांगणारी मुलगी आहे तिला प्रथम 'गण, गण गणात बोते' हे नीट बोलायला सांगा. ती बोलतीय "गंण गंण गंणात" असं चुकीचं बोलतीये. 'बुटं' नाही 'बूट' ! उच्चार सुधार म्हणावं.
श्री गजानन माहुली की जय , प्रसादालय उत्तम आहे.. अशी शाखा अमरावती येथे व्हावी असं आम्हाला वाटत .. जय गण गण गणात बोते
*किंमत कमी करुन लिमिटेड थाळी ठेवा* वय झाल्यावर 350 रु. इतकं खाल्लं जात नाही. त्यामुळे थाळी महाग वाटते.कृपया विचार व्हावा ही विनंती.
हो अगदी खरंय माझ्या आई बाबांना न्यायचं विचार आहे पण ते इतकं खाणार च नाही आणि ते जास्त खाल्ले जाणार नाही
350 नाही 400 आहे आणी 400 रुपया सारखं जेवण पण नाही आहे मोदक सोडला तर एकही भाजी चवीजी नाही आहे मी पण ह्यांचं जरीरात बघून गेली पण फसली
लिमिटेड थाळीचा पर्याय ठेवला तर जेष्ठ नागरिकांना सोयीचे होईल,दोघांत एक थाळी घेता येते.किंबहूना सर्व अनलिमिटेड थाळी हॉटेल वाल्यांना माझी ही नम्र विनंती आहे.
२२० लिमिटेड ठेवली आहे
Wonderful food, good quality, homely food option in variety..
Good, will like to visit.-Jai Gajanan -Pratibha
Khup ch chan Apratim
Mi mirjet rahate
Amche pahune punyat ahet punyala ale ki nakki aplya prasadalayla yeu
आयुष्यात एकदा ट्राय केलाच पाहिजे असा हा तुझा उपक्रम tanvee..अस्सल मराठी..जय गजानन..Ethan Kale 👌🌺♥️👋
अतिशय गलथान व्यवस्थापन. जेवणाचा दर्जा सुमार. वेळ व पैशाचा अपव्यय.
खरंय
अगदी खरंय....very disappointed👎
जय जय राम कृष्ण हरी 🙏
उद्या आम्ही येणार प्रसाद घेण्या साठी गुरू पौर्णिमा निम्मित
गणी गण गणात बोते
Nakkich try karyaila pahije...गण गण गणात बोते .nice sharing..❤❤Tanvi U r awesome ❤❤
Outstanding vlog tanvee and brilliant work all the best for upcoming project
थाली ची किमत 250 ते 260 पर्यंत ठीक वाटते, 350 खूपच जास्त होतात.
मी सहमत आहे, उलटपक्षी ग्राहक सर्व प्रकार पोटावर बांधून थोडंच नेणार आहेत...आपापल्या चवीनुसार ते जेवढं खातील... त्यापेक्षा खूप अधिक किंमतीची आयोजकांना अपेक्षा आहे आहे... थोडक्यात गजानन महाराजांच्या नावावर कन्व्हीन्स करून करून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये... धार्मिक वातावरण.. वगैरे बाबींचं आमिष दाखवून फसणारे पुणेकर नव्हेत... खरोखर धंदा करायचा असेल तर कॉम्पिटिशन ला मोकळ्या मैदानात उतरा... पॉलिटिशियन सारख्या धार्मिक कुबड्यांचा आधार घेण्याचं सोडा... एवढ्या महागड्या थाळ्या गजानन महाराजांच्या सामान्य भक्तांसाठी असूच शकत नाही... !🙏🏻 तेव्हा पुणेकरां बाबतचा भयंकर उमाळा सोडा आणि मुद्द्याचं बोला...! 😊
Ho ... middle class family afford nahi Karu shqnar
Ho ... middle class family afford nahi Karu shqnar
Ho ... middle class family afford nahi Karu shqnar
Lahan mulana pan same rate ahe ka?
Hi, Visited "Prasadalay" today on 4 Jan 2015 and they refused to give the discount as said in this video.
Khup chan vatal video baghun
Tanvi 1 tari dj briyani try kar Pune madhe
फक्त ₹ 350/- आहे, का मिनी थाळी ₹ 150/- ते ₹ 200/- पर्यंत आहे का?कारण, प्रत्येकालाच पूर्ण थाळी जात नाही. त्या दृष्टीने विचार करावा. कारण, रोजचे बाहेर जेवण करणार्यांसाठी सोयीचे होईल. धन्यवाद! 🙏
थळीची किंमत जास्त आहे आळंदी येथे फक्त 50 रुपयाला मस्त जेवण होते कोणी येणार नाही
आळंदीत कुठे , कृपया पत्ता सांगाल का
शाखा कडा पण जनतेची लूट कमी करा सामान्य माणसाला पोटपुरते लागेल त्याची रक्कम सांगावी लूट करू नये
Itka sadharan j1 350 la? Kahihi bhaav lavtat? 350 rupaye ghetat ani puran poli suddha det nahi. Hech sarvasadharan jevan mathat 50 rupayala bhetta. Gajanan Maharajancha naav vaprun mansanna lutttat.
Kontya day la aste
Khup chan
Wow ! Totally awesome 👌👌👌👌👌
Gan Gan Ganaat Bote 🙏
Video खूप छान आहे. जेवण पण चवदार वाटते. एकदा तरी जायला पाहिजे नक्की
सुमार दर्जा आहे. व्यवस्थापन व जेवणाचा दर्जा याला शून्य गुण.
चपात्या वर्तमान पत्रात का ठेवता?
Gan gan ganat bote 🙏🏻
ठाणे घोडबंदर ला पण सुरु करावी खूप छान होईल ः
गण गण गणात बोते
जेवण अजिबात चांगले नाही एक नंबर भंगार जेवण आहे आणि थाळी पण खूप महाग आहे ३७०/ थाळीच्या मानाने १५०/ पाहिजे रील मध्ये दाखवली तशी काहीच service नाही उगाच पैसे वाया गेले फक्त महाराजांची मूर्ती छान आहे
नक्की येणार 👍🏻
Thali is expensive. To avoid d wastage of food ,
Mini thali with cost 200 to 250 can b second option .
Ek number
Parsal milate ka?
Ho tanvi kalya vatanachi usal ani varanbhat mast lagat
॥ गण गण गणात बोते ॥ 🙏🚩 तन्वी मॅम, तुमचा ठाण्यातला व्हिडिओ बघितला होता आणि प्रसादालयची नवीन शाखा आता पुण्यातदेखील सुरु झालीय हे बघून खूप आनंद झालाय. नक्की सहकुटूंब/मित्रपरिवार भेट देणार. खूप खूप आभार 🙏
mastach:) nakki
जय गजानन.. गण गण गणात बोते
खुप. महाग आहे सगळे म्हणतं आहेत
प्रसादालय उत्तम आहेच, श्रीक्षेत्र शेगावीच्या अवलिया श्री संतांचे सानिध्य असल्यामुळे सात्विक आहेच ते
First like😊
You're the best!
Pl start in Pimpri Chinchwad also
👌👌👍
Satara la pn suru Kara 🙏
Purn poli kadi aste
तुम्ही तेल कोणतं वापरता, क्रुपया कळवावे..
Address please
Bhartatlya sarva maharaja chi Krupa faqt shrimant lokanvar hote...Bharat garib 6:56 anvar faqt anyay hoto.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रासादालयाची सुरुवात करणार असाल तर जरूर करावे.धन्यवाद
गण गण गणात बोते 🙏🙏 जय गजानन जय साई 🙏🙏
Always like your appearance and dress
सात्विक म्हणजे कांदा वापरत नाहीत का
Hotel madhe chappal kadli pahije aase mala vayat nahi hotel mhanje hotel ghar mhanje ghar
इथे राहण्याची सोय आहे का
Exact location in Pune please😊
जेवण करायला मी माझ्या फॅमिली सोबत गेलो होतो जेवण बरोबर नव्हते चपाती भाजी पण थंड होती व सर्व्हिस पण नाही चांगली तिथं
Maharaja chya bhaktache hotel itake changale ahe tar mag maharaj che mandir kase asel ,vichar Kara. Tar kadhi yetay Shegaon la. Tumhi nakkich prasann vhal.
Jai gajanan mauli gajanan maharaj ki jai gan gan ganat bote 🙏🌺
Baner Pune yete THALI CHE Hotel nahis tenva ithe khup Chanel. 🙏
अगदीच सामान्य जेवण. बिलकुल जाऊ नये असे. मोदक फक्त छान होते.
येवढे पदार्थ कोणी संपवतात का?अन्न वाया जात असेल?
खूपच कमी वाढतात, पोट पण भरत नाही, अगदी टुकार व्यवस्था.
अकलूज ला चालू करा pls
जेवण चांगलं असेल आणि असणारच त्यात वाद नाही परंतु बोलण्याची पद्धत बरोबर नाही. खूपच उद्धट, गर्विष्ठ, अहंकारी बोलणं आहे. 15 किलोमिटर जाऊन दारातच अपमान केला गेला.
Concept is good ..but is marketing gimmick.hope they maintain it.
प्रत्येक काही तरी वेगळे आणि रुचकर पदार्थ आणि पौष्टिक अन्न खाणारे लोक इथे येवून प्रसाद खावू शकतात
Very nice Gan Ganat Bote
आम्ही जाऊन आलो,खूप costly aahe, आणि काही विशेष नाही, परत visit कधीच नाही होणार, खुप निराश झालो,1 star only
CONGRATS PRASADALYA!
Thanks for your video 😊
Thali 200_250 thik aahe.किंवा मिनी थाळी द्यावी 200/ला
Cost Jast aahe
Gajanan maharaj mandira sarkhech rate pan.jara mafak ka thevat nahi...max.2oo/_ is ok
हे यूट्युबर दिशाभूल करतात.
गण गण गणात बोते
Just a Marketing Gymic...True business man will not even spare Maharaj .... Everything is costly
Somebody dared to talk this.
महाराजांची मूर्ती सोडली तर काही चांगले नाही 450/-रु. च्या मनाने मेनू आजिबात चांगला नाही... जे मेनू मध्ये लिहिलेले असते ते संपलेले असते.... सर्विस अजिबात चांगली नाही.... सर्व भज्या थंड असतात... पोळी,पुरी, भजी सुद्धा थंड असते... ह्या पेक्षा कोणत्या खानावळीत जेवलो तरी तिथे सर्व गरम गरम मिळते
He barobar aahe Ani hech khare aahe .lokal khanaval suddha yapeksha changle Jevan dete .
Such thalis which are costlier are not value for money. Anyone who starts thali business either should have selected items which would be unlimited and economical or It should have different range of thali, cost wise where people can select what they want.
Parking space aahe ka
जेवण पानात टाकू नये,पण बरेच पदार्थ एखाद्याला नको असतात,बुफ़े सिस्टम किंवा कमी पदार्थ ठेवा,अन्न वाया जाणार नाही 🙏🏻
Aaj gelo hoto, not worth 350/400. Sagle padarth thande and tikhat. Service aati slow. Modak kaacha. Not worth. Just theme restaurant chya navane paise lutat aahet.
Barobar aahe
कांदा लसुन आम्हा ला चालत नाही मग कसं यायच
देवाच्या नावावरती सगळं थीम केलेली आहे जास्त दिवस टिकणार नाही युपी बिहारी आहेत सगळे त्यांना आपली चव काय जमणार नाहीये नुसतं टोप्या घालून काय महाराष्ट्रीयन होत नाही
Nice
सर्वे पदार्थ नाही सर्व पदार्थ .
How to contact hotel? not able to find on google maps
Evdha natkipana karnyachi kay garaj aahe?pradad aah mag free dya .paisa kay kamwatay devachya navakhali
Tumhala msg. yet aahet tyala reply kara. Phone please 🙏
खुप महाग वाटले इतर थाळी restaurant पेक्षा... sweet अनलिमिटेड नाही .... सर्व्हिस बरोबर नाही.... लहान मुलांना मिनी थाळी मिळते त्यात मुलांना न आवडणार्या भज्यांच जास्त मिळाल्या..... भात रेशन कार्डावर मिळणाऱ्या तांदळाचा वाटला
शेगावचे जसे रेट आहेत तसे ठेवावेत आम्ही वयस्कर लोक एवढे खात नाही हॉटेलच्या समोरच आम्ही राहतो
Price khoop aahe
थाळी मेनू starts 8:00
Loot in disguise of hindu gods name
When its name after so call god
Then why rates are high
👌अत्यंत सात्विक जेवण (प्रसाद) आहे.🙏
मॅम, मराठवाड्यात 'सुक्या खोबरयाच वाटण' असतं असे तुम्ही वांग्याची भाजी खाताना म्हणालात परंतु मराठवाड्यात mostly "शेंगदाण्याचं कूट" भाज्या बनवताना वापरतात.🙆♂️
आणि बोलताना तुमचा आवाज loud आणि खूपच चिरका वाटतो.😫
Dont waste food Please N Respect Our Farmers please Great 2024
एक छोटी थाळी पण ठेवायला हवी यांनी, कारण सोबत 10-12 वर्षाचा मुलगा असेल तर पुर्ण थाळी घेण्यात अर्थ नाही.
लिमिटेड थाळी आणि कमी किमतीची ठेवावी जास्त वयाच्या लोकांना इतके जेवण जास्त होते. त्यामुळे कमी पैसे आणि लिमिटेड थाळी ठेवावी..विचार करा..चपला बाहेर ठेवायच्या आणि चोरी झाली तर कोण जबाबदार राहणार
ही जी माहिती सांगणारी मुलगी आहे तिला प्रथम 'गण, गण गणात बोते' हे नीट बोलायला सांगा. ती बोलतीय "गंण गंण गंणात" असं चुकीचं बोलतीये. 'बुटं' नाही 'बूट' ! उच्चार सुधार म्हणावं.
Very nice food video
राम राम
Thalichi price jast Aahe
350 मध्ये खूप ठिकाणी चांगले खाणे मिळते..किंमत कमी करावी
गजानन महाराजांच्या बद्दल खूप आदर आहे. पण थाळी खूपच average आहे. नाही आवडली. पैशांच्या मानाने महाग आहे.
Kimmat jastha aahe