मोदींजींच्या या पावलाला समस्त राष्ट्रप्रेमी जन पाठिंबा देतीलच..पण ख्रिस्ती समाजाकडुन मात्र या पावलांचे त्यांच्या शब्दांपेक्षा कृतीतुन मतदानातुन कृतज्ञता पुर्वक स्वागत झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. तसे न करता उद्दामपणा चालु ठेवुन विदेशी मदतीच्या जोरावर धर्मांतरण, पादरी पेस्टर लोकांकडुन विखारी प्रचार चालु राहिल्यास त्यांची गणना राष्ट्रसमर्थक अशी न होता उपऱ्यांची होऊ शकते
सनातनी दूर राहिलं आपण हिंदू आहोत हे आपल्या माणसांना माहिती नाही.. कोणी सबका मालिक एकसाईबाबाचे भक्त कोणी निरंकार निरनिराळ्या बुवा बाबांमध्ये वाटला गेलेला आहे.. जाणीव करून देणाऱ्याशी भांडतील. बटोगे तो कटोगे
Those who don’t understand demography of the country and are novice in politics criticise Modi for attending Christmas celebrations. One should remember that NE , Goa , half of Kerala , 1/3 of Punjab and TN and many pockets across the nation have predominantly Christian populations. Most of them are terrified by the prospects of Islamisation of Cong and its allies They look at Modi as their saviour. Not BJP or RSS but Modi’s persona. It’s natural that Modi should reciprocate and that’s what he is doing. The fruits will be seen soon. One must not forget that Modi doesn’t make any move without reason and long term planning. I stay in the South and personally know how worried common Christian’s are afraid of Love Jihad here. They haven’t come out in open to support BJP but it’s only matter of time.
या दोन्ही समाजांनी एकमेकांना सांभाळत विकासाकडे चालणे ही खरंच काळाची गरज आहे. ख्रिसमस च्या निमित्ताने हा विषय मांडून त्यावर मत प्रवाह सुरू करण्याचे औचित्य साधल्या बद्दल धन्यवाद...
सहिष्णुता, वस्तुनिष्ठ तेपेक्षा भावनिक तेला जास्त जवळ करण्याचे संस्कार,वैश्विक विचार सहजतेने करण्याचा मानसिक कल,धर्मांतर बाबतीत वाटणारी सहजता ,यामुळे अनेक हिंदूंनी धर्मांतर केल्याचे आपण वाचतो पण अन्य धर्मीय हिंदू मध्ये धर्मांतर झाल्याचे वाचनात येत नाही.किंबहुना असले तर अत्यल्प. कोणतीही बाब जितकी जुनी तेथे नाविन्याची भावना उफाळून येत असते .हिंदू धर्मात असेच होत असेल.
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम हमे अपना यार बना लो फिर देखो तरक्की चमत्कार का। आजमा के देखो दिल कैसा भगवा भाई का। संघ हिंदू भाजप देश की सेवा के लिये, सर्व धर्म समभाव, समाज उन्नती के लिये। जिहाद हद पार करे उसके पहले सदभाव जागृत करे। विश्वास घराणेशाही प्रा लि ने तोडा, हमे आजमाओ, दुनिया गले लगाती, सच्चे है इस लिये बोलबाला है हम भगवा भाई हम ही आपके है 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
काल बाई आली नाही म्हणून हॉटेलात गेलो. धक्का बसला. नाताळ साजऱ्या करणाऱ्या हिंदूंनी हॉटेल्स ओसंडून वाहत होते. लहान मुलं असलेल्या कुटुंबाच्या टेबलवार बाटल्या होत्या 😢
In Melbourne on tourist visa I had opportunity to work as volunteer in missionary store where people donate personal belongings and most of good cloths not resalable are collected in containers and sent to Asian African countries as donations to converted and poor people.
या लोकांच्या विचारांचे पुरावे तुम्हाला झुक्या मार्फत पाठवलेले आहेत... राज्य सरकारच्या परदेशी शिक्षणासाठी असलेल्या शिष्यवृत्तीचा जास्तीत जास्त फायदा घेत मुलांना शिकण्यासाठी विशिष्ट ठिकाणी कसे पाठवावे..त्याच सरकार विरोधात मतदान करून निवडुन आणलेला अमुक एक आमदार मदत करत नाही म्हणजे आपल्या धर्माच्या मुळावर उठलेला आहे अशी बतावणी करणे
नमस्कार श्री. अनयजी, एक पोटॅशियम सायनाईड आहे तर दुसर हे एक जायफळ आहे. आपण त्यांचा कसा, कुठे, केंव्हा आणि कधी करायचा ह्यावरच लक्ष केंद्रित करायला हवे. क्षमस्व. धन्यवाद. सुहासकाका
मुळात धर्मांतर अजूनही का होत आहेत यावर विचार होणे आवश्यक आहे. आज दैनंदिन व्यवहारात (सुशिक्षित) समाजात धर्म येत नाही/जाणवत नाही. हिंदू धर्म ( संस्क्रुती )सर्वात जुना ,सनातन आहे. बाकीचे धर्म नंतर उदयास आले त्यामुळेच त्यांना आपला धर्म वाढविण्यासाठी दुसर्या थर्मातून आपल्या धर्मात लोक आयात करावे लागले . त्या प्रत्येक धर्मात धर्मात प्रवेश देण्याची /दीक्षा देण्यात एक विशेष पध्दत अवलंबली जाते . आपल्या हिंदू धर्मात जात/धर्म आपोआप च जन्मा वरोरा चिकटतो. त्यामुळेच आपण हिंदू आहोत माह जैन नक्की काय हेच हिंदूना समजत माही त्यामुळेच आज इतक्या शतकानंतर ही धर्मांतर म्हणजे हिंदु धर्मातून दुसर्याच धर्मात जाणे हाच घरला जाते . There is very less incoming. काही गोष्टी पटल्या नाहीत किंवा दुसर्या धर्मातल्या चांगल्या आहेत है जाणवले म्हणून धर्मांतर होत असेल तर मग सर्व श्रेष्ठ मानलेला हिंदू धर्म स्वीकारण्याची प्रमाण अत्यल्प का आहै. आपण इतर धर्मातल्या निदान विचार करणार्यांना आपल्यात कळा सामावून घेऊन शकत नाही. यात एक सोय अशी आहे की तुम्ही हिंदु असा किंवा नसा तुम्हाला सराव सुविधा फायदे विनासायास मिळतात. याउलट दुसर्या धर्मात तुम्हाला आपला धर्म सिध्द करावा लागतो. हिंदू बहुसंख्य असलेल्या भागात किंवा राष्ट्रात इतर धर्मियांना सापत्न वागणूक मिळत नाही . अगदी देवळात सुध्दा इतर धर्मीय सहज जाऊन देवदर्शन घेऊ शकतात .उलट मशिदीत किंवा चर्च मधे सज प्रवेश अवघड आहे. आपला हिंदू धर्म वाढत नाही तो उतरणीला लागला आहै हे लक्षात आल्यामुळेच की काय संघचालकांनी मुले वाढवा, धर्म टिकवा अशी हाक दिली असावी. पारशी धर्म अमाप पैसा असूनदेखील अस्तास चालला आहे. पण तरी तै incoming, बदल लिबरेशन नाहीत. उलट काही विशिष्ठ परिस्थितीत जन्माने पारशी व्यक्तीला पण पारशी मानण्यास नकार दिला जातो . हिंदू धर्मात एवढा टोकाचा विचार नाही तरी पण हिंदूचा टक्का घटत असेल तर त्याचे एकमेव कारण outgoing हे आहे. Ongoing कसे थांबवणार ही खरी समस्या आहे .संख्या वाढवून धर्म टिकत नाहीत... 26.12.24.
मोदींजींच्या या पावलाला समस्त राष्ट्रप्रेमी जन पाठिंबा देतीलच..पण ख्रिस्ती समाजाकडुन मात्र या पावलांचे त्यांच्या शब्दांपेक्षा कृतीतुन मतदानातुन कृतज्ञता पुर्वक स्वागत झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. तसे न करता उद्दामपणा चालु ठेवुन विदेशी मदतीच्या जोरावर धर्मांतरण, पादरी पेस्टर लोकांकडुन विखारी प्रचार चालु राहिल्यास त्यांची गणना राष्ट्रसमर्थक अशी न होता उपऱ्यांची होऊ शकते
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
सनातनी दूर राहिलं आपण हिंदू आहोत हे आपल्या माणसांना माहिती नाही.. कोणी सबका मालिक एकसाईबाबाचे भक्त कोणी निरंकार निरनिराळ्या बुवा बाबांमध्ये वाटला गेलेला आहे.. जाणीव करून देणाऱ्याशी भांडतील. बटोगे तो कटोगे
भारताचे माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
जयतु स्वा सावरकर. हिंदू राष्ट्र घोषित होणे आवश्यक
नमस्कार माननीय अटलजी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विनम्र अभिवादन आणि आंदराजली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मोठ्या झाडाचा रस शोषणारया अमरवेल आणि बांडगूळा चा बंदोबस्त करण्या ची आवश्यकता आहे नाही तर झाडाला मोठा धोका आहे.
(कै.) श्री बाबाराव सावरकर यांचा "ख्रिस्ताचे हिंदुत्व" हा ग्रंथ वाचनीय आहे. सर्व ग्रंथ संदर्भासह लिहिले आहे.
Those who don’t understand demography of the country and are novice in politics criticise Modi for attending Christmas celebrations. One should remember that NE , Goa , half of Kerala , 1/3 of Punjab and TN and many pockets across the nation have predominantly Christian populations. Most of them are terrified by the prospects of Islamisation of Cong and its allies They look at Modi as their saviour. Not BJP or RSS but Modi’s persona. It’s natural that Modi should reciprocate and that’s what he is doing. The fruits will be seen soon. One must not forget that Modi doesn’t make any move without reason and long term planning. I stay in the South and personally know how worried common Christian’s are afraid of Love Jihad here. They haven’t come out in open to support BJP but it’s only matter of time.
I agree 💯
। भाउंचे विचार काहीही असले तरी मोहनराव चुकलेच ते आपले विचार पत्राद्वारे आपल्या चैएल्याना सांगू शकले असते
या दोन्ही समाजांनी एकमेकांना सांभाळत विकासाकडे चालणे ही खरंच काळाची गरज आहे. ख्रिसमस च्या निमित्ताने हा विषय मांडून त्यावर मत प्रवाह सुरू करण्याचे औचित्य साधल्या बद्दल धन्यवाद...
अटलबिहारी वाजपेयींजींना नमस्कार
श्याम ची आई सिनेमा आमच्या लहानपणी शाळेत दाखवायचे
आता सर्व पून्हा सुरु करावं असं वाटतय मोबाईल च्या जगात
एवढेच बाकी मजेत नं
अनय जी छान बोलतात 👍🏻🙏🏻🌹
समान नागरी कायदा लागू करा मग कोणालाच भीती रहाणार नाही.
सहिष्णुता, वस्तुनिष्ठ तेपेक्षा भावनिक तेला जास्त जवळ करण्याचे संस्कार,वैश्विक विचार सहजतेने करण्याचा मानसिक कल,धर्मांतर बाबतीत वाटणारी सहजता ,यामुळे अनेक हिंदूंनी धर्मांतर केल्याचे आपण वाचतो पण अन्य धर्मीय हिंदू मध्ये धर्मांतर झाल्याचे वाचनात येत नाही.किंबहुना असले तर अत्यल्प. कोणतीही बाब जितकी जुनी तेथे नाविन्याची भावना उफाळून येत असते .हिंदू धर्मात असेच होत असेल.
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
हमे अपना यार बना लो फिर देखो तरक्की चमत्कार का। आजमा के देखो दिल कैसा भगवा भाई का। संघ हिंदू भाजप देश की सेवा के लिये, सर्व धर्म समभाव, समाज उन्नती के लिये। जिहाद हद पार करे उसके पहले सदभाव जागृत करे। विश्वास घराणेशाही प्रा लि ने तोडा, हमे आजमाओ, दुनिया गले लगाती, सच्चे है इस लिये बोलबाला है हम भगवा भाई हम ही आपके है
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
काल बाई आली नाही म्हणून हॉटेलात गेलो. धक्का बसला. नाताळ साजऱ्या करणाऱ्या हिंदूंनी हॉटेल्स ओसंडून वाहत होते. लहान मुलं असलेल्या कुटुंबाच्या टेबलवार बाटल्या होत्या 😢
पूर्वि भारत हा सनातन होता म्हणून देवदेवतांची मंदिर आहेत त्यावर सूढबुध्दीने मंदीर बांधलेली असतीलही पण सर्व मशिदीखाली मंदीर असतीलच असे नाही.
In Melbourne on tourist visa I had opportunity to work as volunteer in missionary store where people donate personal belongings and most of good cloths not resalable are collected in containers and sent to Asian African countries as donations to converted and poor people.
😯
Yes true. Same happens in Mumbai especially in vasai. These are not so good people.
जय श्रीराम 🌹🌹🌹
आद्यगुरु शंकराचार्यांच्या जन्मभूमिची अवस्था पाहून वाईट वाटते
जय श्री राम
अनयजी, जय श्रीराम
या लोकांच्या विचारांचे पुरावे तुम्हाला झुक्या मार्फत पाठवलेले आहेत... राज्य सरकारच्या परदेशी शिक्षणासाठी असलेल्या शिष्यवृत्तीचा जास्तीत जास्त फायदा घेत मुलांना शिकण्यासाठी विशिष्ट ठिकाणी कसे पाठवावे..त्याच सरकार विरोधात मतदान करून निवडुन आणलेला अमुक एक आमदार मदत करत नाही म्हणजे आपल्या धर्माच्या मुळावर उठलेला आहे अशी बतावणी करणे
स्क्रीन वर संदेश कसे काय येत आहेत ? एकाच व्यक्तीचा एकच संदेश पुन्हा पुन्हा येत आहे.
हो ll हा काय प्रकार आहे???
अनयजी
अतुल सुभाष वर व्हिडिओ बनवा बोलत आहे
Very important topic
🙏🙏🚩
अगदी खरे अनय ❤
एखाद चर्च वर वक्फ नी दावा ठोकला की बघा काय होतंय ते!
Very good 👍
फुले शाहू आंबेडकर चळवळीत 25 डिसेंबर ह्या दिवशी मनुस्मृती दहन दिन ( मनुस्मृती धिक्कार दिन) साजरा करतात.
सर संघ चालक पूजनीय श्री मोहनजी भागवत यांच्या विषयी भाऊंचा विचार बघा.
नमस्कार अनयजी ❤❤
मुस्लिम सत्यशोधक समाज आता सक्रिय आहे का?
Manniya pant prdhan atliji yana vinabra abhivadn
नमस्कार श्री. अनयजी, एक पोटॅशियम सायनाईड आहे तर दुसर हे एक जायफळ आहे. आपण त्यांचा कसा, कुठे, केंव्हा आणि कधी करायचा ह्यावरच लक्ष केंद्रित करायला हवे. क्षमस्व. धन्यवाद. सुहासकाका
थोडे कट्टर पंथी ख्रिश्चन सोडले तर सर्वसाधारण ख्रिश्चन हे कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाहीत, त्यांना भाजप पक्षाशी जुळवून घेणे शक्य आहे.
❤ सर परवा असं वाचनात आले की केरळ मद्ये एक अति कट्टर ख्रिचन संघटना तयार झाली असून पक्ष बनवला आहे ❤
गोव्यातील tourist ka kami zale .yavar ek video banava
नमस्कार अनयजी
❤❤❤
नमस्कार
Some of my friends didn't like my wishes on Goa liberation day.
मुळात धर्मांतर अजूनही का होत आहेत यावर विचार होणे आवश्यक आहे. आज दैनंदिन व्यवहारात (सुशिक्षित) समाजात धर्म येत नाही/जाणवत नाही.
हिंदू धर्म ( संस्क्रुती )सर्वात जुना ,सनातन आहे. बाकीचे धर्म नंतर उदयास आले त्यामुळेच त्यांना आपला धर्म वाढविण्यासाठी दुसर्या थर्मातून आपल्या धर्मात लोक आयात करावे लागले . त्या प्रत्येक धर्मात धर्मात प्रवेश देण्याची /दीक्षा देण्यात एक विशेष पध्दत अवलंबली जाते .
आपल्या हिंदू धर्मात जात/धर्म आपोआप च जन्मा वरोरा चिकटतो. त्यामुळेच आपण हिंदू आहोत माह जैन नक्की काय हेच हिंदूना समजत माही
त्यामुळेच आज इतक्या शतकानंतर ही धर्मांतर म्हणजे हिंदु धर्मातून दुसर्याच धर्मात जाणे हाच घरला जाते . There is very less incoming.
काही गोष्टी पटल्या नाहीत किंवा दुसर्या धर्मातल्या चांगल्या आहेत है जाणवले म्हणून धर्मांतर होत असेल तर मग सर्व श्रेष्ठ मानलेला हिंदू धर्म स्वीकारण्याची प्रमाण अत्यल्प का आहै. आपण इतर धर्मातल्या निदान विचार करणार्यांना आपल्यात कळा सामावून घेऊन शकत नाही.
यात एक सोय अशी आहे की तुम्ही हिंदु असा किंवा नसा तुम्हाला सराव सुविधा फायदे विनासायास मिळतात. याउलट दुसर्या धर्मात तुम्हाला आपला धर्म सिध्द करावा लागतो.
हिंदू बहुसंख्य असलेल्या भागात किंवा राष्ट्रात इतर धर्मियांना सापत्न वागणूक मिळत नाही . अगदी देवळात सुध्दा इतर धर्मीय सहज जाऊन देवदर्शन घेऊ शकतात .उलट मशिदीत किंवा चर्च मधे सज प्रवेश अवघड आहे.
आपला हिंदू धर्म वाढत नाही तो उतरणीला लागला आहै हे लक्षात आल्यामुळेच की काय संघचालकांनी मुले वाढवा, धर्म टिकवा अशी हाक दिली असावी.
पारशी धर्म अमाप पैसा असूनदेखील अस्तास चालला आहे. पण तरी तै incoming, बदल लिबरेशन नाहीत. उलट काही विशिष्ठ परिस्थितीत जन्माने पारशी व्यक्तीला पण पारशी मानण्यास नकार दिला जातो .
हिंदू धर्मात एवढा टोकाचा विचार नाही तरी पण हिंदूचा टक्का घटत असेल तर त्याचे एकमेव कारण outgoing हे आहे. Ongoing कसे थांबवणार ही खरी समस्या आहे .संख्या वाढवून धर्म टिकत नाहीत... 26.12.24.
Christian is a good community
राजदीप ख्रिश्चन आहे का?
राहुल गांधी अडाणी अडाणी करतोय..
बिजेपी केरळ जिंकायची तयारी करतोय...
पंडित नसलेल्याला पंडित म्हणू नका
अनय जि तुम्ही भागवतां विषयी मांडलेल मत आहे पण तमाम हिंदू लोकांना भागवत बोलले ते 100% पटेल नाही हे बोलण्याचि गरज त्यांना का वाटलि
देवा vhp एंड बजरंग दल कॉन्टैक्ट लाभू दे हमला
लातूरकर दिसताय 😅
🙏🙏🙏🙏🙏Merry Christmas 🎄🎄🎄🎄
Esu ko chutti hai
Vaasu chutti nahi hai
देशाचा पंतप्रधान दीड-दोन महिन्यापूर्वी काटोगे बटोगे नारा देत होता.. आता सर्व संकट संपली काय??
नमस्कार