नितीश कुमार शहाणे असाल तर भाजपाला सोडचिठ्ठी द्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 94

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 3 дня назад +58

    नितीशकुमार ही कधीही विश्वास ठेवण्याजोगी व्यक्ती नव्हती आणि कधीही असणार नाही, हे मोदी-शहांना चांगलच ठाऊक आहे.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 дня назад +20

    रा ठा यांनी धरसोड वृत्ती सोडली पाहिजे आणि संघटना बांधण्यचे धडे संघाकडून घ्यावेत

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 дня назад +24

    भारतातले सर्वात मोठे जंगलराज म्हणून ज्यांच्यामुळे नावाजले होते, तो खिताब पुन्हा तेथील जनतेने मिळवू नये.

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 3 дня назад +23

    ठाकरेंच्या संपत्तीविषय चौकशी करावी म्हणजे तुम्हाला त्यांच्या सक्सेस न होण्याच रहस्य कळेल खंडणीखोर लोकांना मिळालेली लक्ष्मी त्यांना सुखाने जगू देत नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дня назад +3

    नमस्कार अनयजी ❤❤
    खूप छान विश्लेषण

  • @brahmanaad124
    @brahmanaad124 3 дня назад +27

    जय श्री राम. मूब्रा प्रकरणावर काही तरी बोला दादा. दिवसे दिवस परिस्थिती बिघडत आहे. मुंबई मधे

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 3 дня назад +21

    पळतू राम आहे ,दुसरे पवार ,विश्वास न ठेवण्या सारखा माणूस .

    • @sharadthite919
      @sharadthite919 2 дня назад

      पळतू नव्हे. पलटू नेते व जातीचे नेते.

  • @Milind-U
    @Milind-U 3 дня назад +13

    रामविलास पासवान असेच हवामान तज्ञ होते

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 3 дня назад +15

    नमस्कार उत्तम

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 3 дня назад +10

    नितीश कुमारांनी सोडून जावे हा भाजपाचा डाव तर नाही ना? इंडीबरोबर जाऊन JDU ने जागांमधे जर मजबूत वाटा घेतला तर ते आणि भाजपा निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात व सरकार स्थापन करू शकतात. कोणजाणे, भाजपा एकटी (पासवान वगैरेंबरोबर) बहुमत मिळवू शकण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

    • @mh48
      @mh48  2 дня назад +5

      माझ्या मनातील बोललात... अनेकांना हा अर्थ समजलाच नाही

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 День назад

      जय श्री राम 💐🙏

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 3 дня назад +11

    Yes sir you are right 100%.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 дня назад +37

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 2 дня назад +2

    छान विश्लेषण ❤

  • @Anmolanjaan
    @Anmolanjaan 3 дня назад +7

    जैसे ज्याचे कर्म तैसे फल देई तो ईश्वर

  • @kishorpalshikar4391
    @kishorpalshikar4391 15 часов назад

    ज्यांना राष्ट्र ही संकल्पना मान्य आहे ते त्यांनी विचारपूर्वक मतदान करावे ही विनंती
    धन्यवाद 🙏

  • @sandhyarathod817
    @sandhyarathod817 3 дня назад +6

    This is really unfortunate! Why should good state should suffer for Bihar

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 День назад

    जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी

  • @adnyat
    @adnyat 2 дня назад +3

    कमाल आहे या माणसाची 😅

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 дня назад +1

    नितिशकुमार सध्याच्या परिस्थितीत एन.डी.ए. सोडतील असे वाटत नाही कारण हा प्रश्न फक्त त्यांच्या एकट्या पुरता च राहिलेला नाही . कारण पक्षातील बाकीचे नेते सध्या केंन्द्रीय मंत्री व पक्षातील कार्यकर्ते यांनी मग काय करावयाचे सगळ्यांना उघड्यावर सोडल्यासारखे होईल...हा धोका नीतीश स्विकारतील असे वाटत नाही....

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w 3 дня назад +15

    🙏🙏🙏🌄🪴💐जय श्रीराम जय जय श्रीराम🙏

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 3 дня назад +7

    पुन्हा राज्याला लुटू

  • @Guneshdeo-o7o
    @Guneshdeo-o7o День назад

    Tax payer चे पैसे असे वाटा आणि जिका
    आम्ही tax भरत राहू

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 3 дня назад +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sanskritbhashapracharnisabha
    @sanskritbhashapracharnisabha 2 дня назад +1

    उत्तम

  • @kishorn.deshmukh2740
    @kishorn.deshmukh2740 2 дня назад

    बिहार मध्ये PK फॅक्टर बाबतीत बोलाव आपण

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 дня назад

    मोदींनी लोकसभा भंग करून पुन्हा निवडणुका घेण्याची शिफारस करावी

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 3 дня назад +1

    छन छन छन....सगळीकडे
    हे वाक्य छान म्हटलं😅

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 2 дня назад

    प्रशांत किशोर खूप प्रयत्न करतात, त्यामुळे थोडा बदल होईल

  • @vivekpatait2551
    @vivekpatait2551 2 дня назад

    नीतीश कुमार मूर्ख नाही.या वेळी वेगळे झाले तर त्यांचे मतदार भाजप सोबत जातील. ते अशी चूक करणार नाही.

  • @shrikantjuvekar3061
    @shrikantjuvekar3061 3 дня назад +3

    Lokanchya manat PM Modiji lokpriyata bharali ahe tya virudhha je jatil tyancha sarvanash atal ahe.

  • @bhalchandraargade5712
    @bhalchandraargade5712 3 дня назад +2

    श्री अनय जी, नितीशकुमार यांना सुशासन बांबू कोणत्या आधारे म्हणतात, यांचा कृपया एका वेगळ्या विडिओ मध्ये खुलासा करावा, ही विनंती.

  • @pandyaprakashchandra4290
    @pandyaprakashchandra4290 3 дня назад +2

    राज साहेबांनी कधी तरी कोणाचं ऐकावं, त्यांना मनसे एवजी अमनसे असा नाव बदलून घ्यावं, मग बघा चमत्कार

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 2 дня назад +1

    नितिश काय करतील हे सांगा।

  • @bajee3147
    @bajee3147 2 дня назад +1

    सर्वच नशिबा वर सोडून कसे चालेल मनसेला?

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 3 дня назад +1

    Good one

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 2 дня назад

    तुम्ही मुद्दे उत्तमच मांडता. ते मांडताना 'कर्तृत्व'चा उच्चार 'कर्तुत्व' असा होऊ नये ही विनंती!

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 дня назад

    हो असेच म्हणू

  • @subhashdegavekar5718
    @subhashdegavekar5718 15 часов назад

    Samajvadi Vichar Sarani Che Lok Kunalahi Athava Konatyahi PAKSHAL Yashaswi hovu Det Nahit. Maharashtrat SM JISHI, NG GORE, NATH PAI, George Fernandes, MrunalTai Gore Pudhari Zale. Tyani Desh va Pradesh Saathi Kay Kele? Sarva SAMAJVADI Yethun Tithun Sarakhe!!!

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 3 дня назад +3

    🚩🙏👌❤️👍💐🙂

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 3 дня назад +1

    दारुबंदी बिहार ने सोडावी.सरकारी उत्पन्न वाढेंल् .

    • @rajendravora2881
      @rajendravora2881 3 дня назад

      सरकारी उत्पन्न वाढला तर पोलिस आणी नेतेमंडळी चा कमी होणार, त्यांचा काय?

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 2 дня назад

    If Nitish leaves NDA now, then JDU will split and most of the MPs and MLAs will remain with NDA.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 дня назад

    नितीश कुमार India कडून pm बनू शकतात का?

  • @Ks45-k8y
    @Ks45-k8y 2 дня назад

    सुहाग 😜😜😜 रात मनाने 😂😂😂 के लिए 🤔🤔🤔 भेज दो 🤣🤣🤣 चायना में

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 дня назад +1

    नमस्कार

  • @sharadthite919
    @sharadthite919 2 дня назад +1

    जाती नष्ट करा म्हणत म्हणत जातीचे महत्त्व वाढवून दुही समाजात रूजवतात. निवडणुक जिंकतात. भाषणात मात्र एक र होगे चा नारा देतात. आपले विचार, विश्लेषण आवडतात पण सत्तधारी विचार करतील? 😊

  • @d.m.7096
    @d.m.7096 3 дня назад +5

    कर्तुत्व म्हणू नका. कर्तृत्व म्हणा.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 3 дня назад +3

    आपण पुण्यातून व्हिडिओ केलात की काय ? तिरकस वाटला.😅

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 3 дня назад

    Rumour aahe.

  • @vitthalmehta1878
    @vitthalmehta1878 17 часов назад

    काय बोलता दादा मुख्यमंत्री नाही झाले उपमुख्यमंत्री होतात .

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v 2 дня назад

    आपण चुकून अजितदादांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केलात

  • @someshwarmote9311
    @someshwarmote9311 3 дня назад +1

    Chinese HMPV baddal video kara

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 3 дня назад +1

    माझा मोबाईल अअर टेल ह्या कंपनिचा आते तुम्ही गावात नेटवर्क का ना ती

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 2 дня назад

    Bjp बरोबर राज ठाकरे यांनी कधी युती केली? त्यांनी युती करावी आणि सीट sharing करून लढून पहावे. बघा जिकातात की नाही ते

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 2 дня назад

    Ajibatch awadala nahi ha episode

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 3 дня назад +14

    Bhikarde बहिण भाऊ महाराष्ट्राला रसातळाला नेणार यात शंका नाही

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 3 дня назад +3

    नितीश कुमार आत्ता जरी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन गेले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा त्यांना सोबत घेईल हे नितीश बाबूंना चांगले माहीत आहे

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 2 дня назад

    Aata sodanar cm pad ,ghari badavnar bjp yenar purn bahumatat yenar

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 3 дня назад

    🤦🤦

  • @Mukund24
    @Mukund24 3 дня назад

    शिरकाला बघून आम्ही जा व्हिडिओ पहाता लाईक 4केले

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 2 дня назад

    तुमच्या ह्या विशेषणाचे प्रयोजन काय होते ते समजले नाही.

  • @RaviKulkarni-w3d
    @RaviKulkarni-w3d 2 дня назад

    Nitish kumar 1 no. Paltu

  • @meandyou48364
    @meandyou48364 2 дня назад

    काय फालतू व्हिडिओ बनवलाय.. नितीश कुमार तुमचे ऐकायला बसलाय का? काही तरी भंकस विनोद करून स्वतःच हसायचे. बंडल व्हिडिओ....

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 3 дня назад

    Palatu shabdala Ram jodu naye, ashi soochana, vinanti navhe.

  • @narayangiri2524
    @narayangiri2524 2 дня назад

    तुमच्या आजपर्यंतच्या व्हीडिओ मध्ये सगळ्यात फालतू व्हीडिओ आहे अनयजी आपणास यातून काय सांगायचं ते स्पष्ट झालं नाही उगीचच संभ्रम निर्माण केला

    • @mh48
      @mh48  2 дня назад +2

      निवडून येण्यासाठी केंद्राकडून एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज घेण्यापेक्षा विरोधी पक्षांसोबत जावे , मुख्यमंत्री व्हावे आणि पुन्हा भाजपासोबत यावे.
      नितीश मोदींकड़े स्पेशल पॅकेज मागणार असतील तर मोदीही त्यांना तेच सांगतील

  • @pradyutg
    @pradyutg 3 дня назад +2

    बोअर

  • @satishsoman66
    @satishsoman66 3 дня назад

    भाजपा हा पक्ष बिहार येथे नितीश चा रखेल झाला आहे.