हे प्रकरण तर फारच भयंकर आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 162

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 2 дня назад +62

    हे सर्व किती लज्जास्पद आणि भयानक आहे नाही? अनयजी हे सर्व तुम्ही उघड केले त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद.

    • @radha-22
      @radha-22 2 дня назад +1

      He khup june aahe. 10 te 15 Varsha. Aata sagle bolayla lagle. There are many documentaries on RUclips.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 дня назад

      बरोबर आहे तुमचं म्हणणं 🙏

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 дня назад

      बाप रे!!

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 День назад +18

    ही परिस्थिती आपल्याकडे येऊ शकते. बंगलादेशीय समूह किती खोलवर पसरलेले आहेत याची जाणीव मोठया शहरात येते.

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 День назад +14

    खरोखर अतिशय भीषण लज्जास्पद वास्तव आहे हे. 😢 भारताच्या समाजाची वीण कुटुंब व्यवस्थेमुळेच घट्ट आणि सुरक्षित आहे. जगाला याची किंमत कळायला खूप काळ लागेल

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 2 дня назад +68

    अनय जी ब्रिटन फ्रान्स मध्ये मुस्लिम धार्जिणे धोरण आज अंगलट आले आहे पण भारतात मोदीजी योगी जी हिन्दू जागा झाला आहे पण हिन्दू म्हणविणारे उध्दव मामु झाले आहेत विरोधी वाले ना जागा दाखविली पाहिजे फक्त हिंदूंनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 дня назад +1

      सहमत 🙏🙏

    • @yogendrapatil2750
      @yogendrapatil2750 День назад

      मोदी अजूनही अजमेरला चादर पाठवतात. भरोसा ठेवू नका. योगींचा बटोगे तो कटोगे चा मोमेंटंम एक है तो सेफ है बोलून घालवून टाकला.. एकदाचे नोबेल देऊन टाका त्यांना.

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 День назад +1

      संपुर्ण सहमत व समर्थन.

    • @yogendrapatil2750
      @yogendrapatil2750 День назад

      मोदी अजूनही अजमेरला चादर पाठवतात. भरोसा ठेवू नका. योगींचा बटोगे तो कटोगे चा मोमेंटंम एक है तो सेफ है बोलून घालवून टाकला.. एकदाचे नोबेल देऊन टाका त्यांना.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 День назад +10

    अनयजी, हा खूप महत्वाचा विषय, जगाच्या आणि भारताच्या दृष्टीने आहे, तो मांडल्याबद्दल धन्यवाद. भारतात बंगाल, केरळ आणि काही भागात अश्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्याला पुरोगामी लोकांचा पाठींबा आहे. मोदी सरकार आणि इतर भाजपाच्या राज्यात त्यावर उपाययोजना सुरू आहे, पण लोकांचा सहभाग आवश्यक आहे.

  • @Shrihal
    @Shrihal 2 дня назад +42

    अनयजी तुम्ही एक भयानक सत्य उघड केलंत त्याबद्दल धन्यवाद.

  • @rupalipatil5386
    @rupalipatil5386 День назад +16

    एकूण २५०००० (अडीच लाख) मुलीवर बलात्कार झाले असे तेथील संसदेत अधिकृत रित्या सांगण्यात आले. छान विश्लेषण केले आहे तुम्ही, धन्यवाद,

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 2 дня назад +28

    बिचारे मुस्लीम 1835 पासुन घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि त्या मुळे त्यांचा धर्म पण खतरे मे आहे परमेश्वर त्यांना कायमची शांती देवो आमेन!

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 2 дня назад +41

    मस्क आण्णा ने मस्त इंजेक्शन दिले आहे इंग्रजांना

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 дня назад +42

    पाकिस्तान निर्मितीची किंमत आताच्या पिढीला भोगायला लागत आहे तरीही मुस्लीमप्रेम कमी होत नाही . आपल्या पुरोगाम्यांना सांगा , आपल्याकडेही कुटुंबव्यवस्था बिघडत चालली आहे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дня назад

      पुरोगामी विचारवंत लाचार आहेत

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 дня назад +1

      ब्रिटन हा denial mode मध्ये गेलाय् या बाबतीत सत्य, वास्तव नाकारायची सवय झाली आहे आम्ही काही केलेच नाही! असं कही घडलेच नाही!हे ठासून सांगतात उ ठा कधीही वास्तव असेच नाकारतो

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f День назад +10

    भारतात हा डाटा जमा केलेला नाही, जमा केल्यानंतर आकडे याहून खूप मोठे असतील.

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 2 дня назад +25

    अरीफ अजाकीया गेले वर्षभर या बाबतीत घसा ताणुन सांगत आहेत ते स्वातः ब्रिटन मधेच रहातात.

  • @nitinskadam
    @nitinskadam 2 дня назад +21

    हि माहिती इतर कुठे वाचनात आली नाही.
    तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद.

    • @Pathfinder6505
      @Pathfinder6505 2 дня назад +1

      This is to old information Refer ankit awasthi sir chhenel 2 yr back.

    • @radha-22
      @radha-22 2 дня назад +1

      Very old. Almost 10 to 15 yrs. Many documentaries are available on RUclips. Pakistani men are involved in this.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 дня назад

      हो.

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 4 часа назад

      International चॅनलवर सगळीकडे हीच बातमी दाखवत आहेत खासकरून Elon musk ने मुद्दा उचलल्यावर

  • @radhikadasvishnuswami8498
    @radhikadasvishnuswami8498 День назад +7

    यह कार्य योगी आने से पहले उत्तर प्रदेश में भी होते थे। मोदी, योगी हमें क्यों चाहिए यह हिंदू ओं को समझना चाहिए। एक रहेंगे नेक रहेंगे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День назад +5

    अनयजी,, नेते लोकच, गुंडगिरी आणि दहशतीला खत पाणी घालायचे काम करत असतात,,
    मग भारत असो की अन्य कोणत्याही देशात असो
    हे अकाचे आक्का होवून बसलेले असतात
    खूप भयंकर परिस्थिती आहे

  • @namdevnarvekar07
    @namdevnarvekar07 2 дня назад +14

    भारतात पण भरपूर मिनी पाकिस्तान आहेत. सध्याची जितुद्दिंनच्या मुंब्र्याची घटना ताजी आहे. अनयजी तुमचा व्हिडिओ या विषयावर नाही आला. अजून.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 дня назад +10

    धन्यवाद अनयजी, माहिती आणि सविस्तर विश्लेषणासाठी, कुठे जाऊन थांबेल सगळं कोण जाणे!

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 12 часов назад +1

    हिंदुस्थानातील आजच्या या भयाण परिस्थितीला जवाहर मोतीलाल नेहरू व मोहन क. गांधी या मानवता विरोधी व्यक्तीच जबाबदार आहेत. पराकोटीचे मुस्लिम प्रेम

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 дня назад +21

    ब्रिटन कधीतरी ख्रिश्चन लोकसंखेचा देश होता असे म्हटले जाईन.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дня назад +5

      भारतातील हिंदू लोकांचं काय दुखणे हे तरी त्यांना कळेल

    • @chandrashekharmulay9497
      @chandrashekharmulay9497 2 дня назад +1

      लगे रहो.....लगान देशा

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 дня назад

      @@mahendrakokate644✅✅

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 2 дня назад +20

    ऋषि सुनक अजून पंतप्रधान पदी रहायला हवे होते, त्यांच्याकडूनच काही तरी प्रतिबंधक कारवाई ची अपेक्षा होती.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 дня назад +20

    अस भारतातही होत असेल पण आपले सेक्युलर मीडिया अशा गोष्टी दडवून ठेवतात

  • @prapoo1493
    @prapoo1493 2 дня назад +8

    कठीण आहे. भयंकर आणि घृणास्पद

  • @shradhamalekar4054
    @shradhamalekar4054 11 часов назад

    विडिओ खूप आवडला अनयजी. छान माहिती.

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 2 дня назад +5

    खरे आहे ही माहिती कुठे च नाही👌🙏🙏🙏

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад +12

    बर्फ बर्फ खेळतात 😂

  • @shaileshinamdar5171
    @shaileshinamdar5171 День назад +2

    जे पाप 47 साली केले त्याचीच ही फळे आहेत. मनापासून वाटते की अशी वेळ शत्रू च्या मुलांवर येऊ नये पण कर्मा चे फळ, दुसरे काय? आपल्या पुढे पण हे वाढून ठेवलें आहे पण मोदी साहेबांमुळे शांत झोप घेऊ शकतो आहे, हे वास्तव सर्व हिंदूंना कधी समजणार?

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 2 дня назад +4

    3:37 हे तेच टोनी ब्लेयर जे आपल्या पेंग्विन पंतांचे आदर्श आहेत.

  • @nitinskadam
    @nitinskadam 2 дня назад +2

    Thanks

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 12 часов назад

    भारतात पण या समुदयामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

  • @girishtambolkar1985
    @girishtambolkar1985 День назад +1

    हे अजमेर सारखंच प्रकरण आहे. आपल्याकडे होऊन गेले आहे आधीच.....

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 12 часов назад +1

    मतदानाचा अधिकार शांती दुतांना नसायला पाहिजे

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 2 дня назад +11

    भारतात सुद्धा पप्पू खान गॅंग सत्तेत आल्यावर अशीच परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित .

    • @Gaganvihang
      @Gaganvihang День назад

      हो नक्कीच! ऑलरेडी काँग्रेस ने अशी परिस्थिती करून ठेवली आहे. भारताची परिस्थिती तितकीच वाईट आणि सडलेली आहे. हा व्हिडिओ फक्त 'अरे ब्रिटन मध्ये सुद्धा ?' म्हणून महत्वाचा आहे. लव्ह जिहाद ची, अत्याचाराची प्रकरणे आता 'दिसताहेत' पण ती आधीपासून चालूच आहेत. पूर्वी दडपली जायची. बलात्कार इतके नसतील पण वक्फ आणि इतर गुंडगिरी, हिंसा पाहता एकूण आकडा खूप आहे.

  • @rishikesh21192
    @rishikesh21192 День назад +2

    शेवटी ब्रिटन त्याचीच कर्मा भोगतोय ….

  • @desaiamol1
    @desaiamol1 День назад

    अप्रतिम विश्लेषण 👍🏼👍🏼👌🏼

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 дня назад +1

    हे भयाण वास्तव तुमच्यामुळे व्यवस्थित समजले

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 День назад +1

    किती भयंकर आहे

  • @varshag.8398
    @varshag.8398 День назад +2

    अंजली दमानिया ह्यांनी हा व्हिडीओ जरूर पहावा कारण त्यांना परदेशात फार अगदी रामराज्य वगैरे असतं असं वाटतं...त्या स्वतः नेक आहेत आणि धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत ह्यात संशय नाही...

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 8 часов назад

    जय इलॉन मस्क!!! हिंदू हृदय सम्राट क्र. 2.

  • @jaikumar9947
    @jaikumar9947 День назад

    Thanks for sharing this information

  • @udaykulkarni-y9f
    @udaykulkarni-y9f 2 дня назад +1

    Well done Musk

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 День назад

    Dhanyavad,uttam Vishay. Apale dole kadhi ughadanar?

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 9 часов назад

    मस्क, ट्रम्प, मोदी, जॉर्जिया व अन्य समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन ही सगळी प्रकरण धसास लावून त्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त केला पाहिजे!

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 2 дня назад +2

    Reality of peacefulls

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 2 дня назад +1

    Nice video.

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 День назад +1

    अनयजी आपण म्हणता की आम्ही या पासून सावध होण्याची गरज आहे, पण आपला इतिहास या पेक्षा भयानक आहे, पण आपण आपल्याच इतिहासापासून सावध झालेलो नाही तर ब्रिटनमध्ये घडलेल्या घटनांवरून काय सावध होणार?

  • @anirudh4249
    @anirudh4249 2 дня назад +4

    This proves democracy has failed to deliver the internal security. Time and again this has been proved in India as well that internal security can’t be provided effectively when your seat is totally dependent on the votes

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 дня назад +1

    भयंकर आहे सर्व

  • @aparnadharmadhikari4772
    @aparnadharmadhikari4772 2 дня назад +7

    Divine law Anay Sir. 200 varsha hyach British purushanni ,jya deshanvar rajya kele tya deshatlya kiti steeyanna nasavle asel. Lahan muli vidhva sadhva konalahi sodale navhate

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 2 дня назад +1

      खरंय

    • @neelimadate85
      @neelimadate85 День назад

      आपल्या कर्माची फळे केव्हा तरी पक्व होतात आणि भोगावीच लागतात.नियतीचा न्याय आहे हा.करावे तसे भरावे.ब्रिटिशांनी आणि इतर युरोपीय सत्ताधाऱ्यांनी -स्पेन, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी काॕलनायझेशनच्या नावाखाली जे जे अत्याचार तिथल्या स्थानिक जनतेवर केले,त्यांची फळे आता त्यांना भोगावी लागत आहेत.फोडा आणि राज्य करा,मनं कलुषित करा,छुप्या मार्गाने धर्मपरिवर्तन ही त्यांची धोरणे.युरोपातील काही देशांना गेल्या काही वर्षांत तिथे मोठ्या संख्येने आलेले स्थलांतरित आता त्रास देत आहेत.

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne День назад +2

    👉🏻 मुंबईतल्या मराठी माणसाची अवस्था ब्रिटीश लोकांसारखी होऊ नये असे वाटत असेल तर म न सेनेला महापालिका निवडणुकांमध्ये निवडून देणे हा एकच पर्याय आहे. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी कधीही मराठी माणसाची बाजू घेत आंदोलन केलेलं नाही, यांना मतदान करू नये हेच या व्हिडिओच सार आहे.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 День назад

    धन्यवाद.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 День назад

    महाराष्ट्रातील परिस्थिति फारशी वेगळी नाही. कणखर मुख्यमंत्री व गृहमंत्री, हाताची घडी तोंडावर बोट ठेउन बसला आहे.
    कारण ७२ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणा-यांना संरक्षण देणे महत्वाचे. सामान्य जनता तरफडत राहिली तरी हरकत नाही.

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 2 дня назад +7

    This is to old information these groups called gromming gang, such girls even sell, & purchase in thses grops. Londan Mayer is muslim from 2 yrs. Many british sold property & shift to norway netherland.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 День назад +1

    अनयजी, खूप गंभीर विषय पुढे आणलात ब्रिटन पहिल्यापासून ग्रीन प्रेमी आहेच आता हे सिंघम मस्क काय करणार

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 дня назад +4

    इलन मस्क हा अमेरिकेच्या पुढील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असेल काय ?

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 2 дня назад +2

      He won't. Bcoz he wasn't born there. JD Vance will be the candidate.

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 День назад +1

    Anayaji pushachyala thech magacha shahana. Bharatane sawadh rahil pahije. Jago hinduo

  • @vibs99
    @vibs99 2 дня назад

    बाप रे. कठीण आहे 😢

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 2 дня назад

    🙏🙏🚩

  • @thunderbolt_01
    @thunderbolt_01 День назад

    Sadiq Khan, the mayor of London, is to be anointed😂😂😂
    We will be mentioning him as Sir Sadiq Khan after some months 😂😂😂

  • @vaishali2277
    @vaishali2277 2 дня назад +8

    हा विषय गेली अनेक वर्षे ब्रिटन मध्ये चालू आहे. पाणी डोक्यावरून गेलय पण मतांसाठी हे सर्व ब्रिटिश जनतेला सहन करावे लागणार

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 День назад

    सरकारने कांही केलं तरी आपल्या येथील 'कांही अति विशेष व्यक्ती व आम जनता' सुधारेल कां ? असा माझा प्रश्न आहे. आपल्याकडे तर विभूतीवाद आहे.

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 День назад

    सिब्बल , दवे, संघवी , भुषण आणि अजुन मोठे वकील दुसरं काय काम करतात भारतात . ?

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 День назад

    bhau torsekar wife has a similar vdo. please see.

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 2 дня назад +1

    हे अतिशय धक्कादायक आहे. असे दिसते की तुष्टीकरण अत्यंत खालच्या पातळीवर आहे.

  • @pankajyogita2002-h5w
    @pankajyogita2002-h5w 16 часов назад

    भारतात दुसरं काय चालूं आहे

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 2 дня назад

    Meant to say. Amhi ase aikle ahe ki dolphins suddha sodat nahi😢

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 10 часов назад

    कधी अल तकीया कव्हर करा

  • @pramodpendse5329
    @pramodpendse5329 День назад

    ह्या वरून librandu कांही शिकतील का?

  • @hnessstory6165
    @hnessstory6165 День назад

    He strategy khup common ahe riksha chalavanarya muslim mulana karisma bike deun hindu mulinchya mage pathavale jayche Aurangabad Jalna madhe

  • @shrikrishnashejwalkar9297
    @shrikrishnashejwalkar9297 День назад

    भारतही सुपात की जात्यात

  • @tusharkulkarni5652
    @tusharkulkarni5652 День назад

    Dada ye video Hindi me bhi karo

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 2 дня назад

    Bapre, kharach kaye mhanayache? Worse than ANIMALS, these men. Amhibase ankle ahe ki dolphins la suddha soda nahi. They have a special place beyond Narak.😢😢😢

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao 2 дня назад +4

    लव जिहाद दुसरं काय ? 😡😡😡

  • @avinashinamdar
    @avinashinamdar 2 дня назад

    आपलीकडील काही महाभागंना तिकडे जायचे डोहाळे लागलेले असतात

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 9 часов назад

    जगभरातील लिब्रांदू मंडळीना, कित्येक शतके अन्यायी अत्याचारी मुस्लिम एवढे प्रिय का असतात?

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar 2 дня назад

    कमीत कमी 3.50. लाख.

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 2 дня назад

    UK’s political deterioration has reached to lowest ebb

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 2 дня назад +2

    Penguin jato na London la

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад

      मराठी त लिहा.
      बोअर करू नका🙏

    • @narendraborkar3724
      @narendraborkar3724 День назад

      @mohan1795 लंडन ला तुझा Penguin मराठीत झ व तो का रे लांडग्या

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 дня назад +1

    अनेक पाकिस्तानी ब्रिटनचे नागरिक आहेत आणि पाकिस्तानचेही नागरिक आहेत

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 2 дня назад +2

    अनयजी आसंताचे संत लेख लिहीणारे आणि सर्वज्ञानी अर्थमंत्री असलेल्या संपादकांवर तुमचा भलताच लोभ दिसतोय😂😂😂

    • @janubande
      @janubande День назад

      कोण तो तालिबानी दिसणारा दाढीवाला (सं)पादक का?

  • @HappyTravelBee
    @HappyTravelBee 2 дня назад

    याच DNA च्या अजमेरच्या चिस्तीनचं पुढे काय झालं?😡

  • @subhashbhutkar
    @subhashbhutkar 2 дня назад

    Ajmer Rape case by Chisti Family's two sons was not to be forgotten by any Hindustani. You can recall it on your MH48, if you are not afraid of Judiciary, Politicians and Police. The whole villege girls, women, teachers were gang raped for years. That case was none less than London case you are telling. It is there on Wikipedia.

  • @rklagwankar
    @rklagwankar 2 дня назад +1

    हो, ऐकलं होतं.😢

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад +1

      का नाही व्हिडिओ केला मग?🤨

  • @ashoksonawane1868
    @ashoksonawane1868 2 дня назад +1

    Sir santosh desmukh badal bola

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад +2

    आपल्या देशांत राज्यांत हेच चाललंय हो

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад

      कुठे?

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 2 дня назад

      @mohan1795 bollywood मध्ये काय चाललं आहे , हेच असतं , त्यांच्या पार्ट्या drug शिवाय नसतात . पेंग्विन जातो प्रत्येक पार्टीला त्याला invite ची गरज नसते , उठून जातो आपला रोब दाखवतो . सुशांत / दिशा मर्डर का झाला होता अशाच कांड मूळे . ८ तारखेला रात्री पार्टी होती एकता कपूर ची , त्या पार्टीत जे घडलं ते भयंकर प्रकरण दिशा ने बघितलं होतं , तिथून तिने सुशांत ला फोन करून सांगितलं सगळं , तो गेला तिथं एका लहान मुलीला आपल्या घरी घेऊन आला होता , दिशा च बलात्कार rape करून मर्डर केला होता . नंतर सुशांतच्या मागे लागले , तो प्रेस कॉन्फरन्स करणार होता त्या आदल्या रात्री त्याला पण मारलं होतं १३ तारखेच्या रात्री त्या दिवशी कोणाचा birthday होता माहीत असेल . Dino chya घरी रोज वारंवार जाणं . ह्या सगळ्यांचा हात आहे . Child trafficking चालतं सर्रास

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 2 дня назад +1

    खाद्यात घाला manavtaavaad

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад +1

      खाद्यात, की खड्ड्यात???🤔🤦🏻‍♀️

  • @PNC98
    @PNC98 2 дня назад +3

    महात्मा नितीन गडकरी पुरुषोत्तम खेडेकरच्या वाढदिवसाला गेले होते गोंडा घोळत.
    शक्य झाल्यास एक व्हिडिओ बनवा अनयजी.

    • @vaishali2277
      @vaishali2277 2 дня назад

      भाजप जाणूनबुजून करतेय, मागून म्हणायचं हा तर मास्टरस्ट्रोक आहे. अर्थात कसा ते सांगणार नाहीत

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад +2

      तू बनव की!!!🤨

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад +1

      कोण आहे हा? पुरुषोत्तम खेडेकर?

  • @adnyat
    @adnyat 2 дня назад +4

    आणि इथेही मोदीजी हिंदूंचे शिरकाण करणाऱ्या चिश्ती च्या दर्ग्यावर चादर चढवायला आतुर असतात...

    • @shriramgajananbapat7791
      @shriramgajananbapat7791 День назад

      भारतातही अशा बर्‍याच गोष्टी होत असतात. आति हिंदू जागा होत आहे, पण कधी झोपी जाईल ते आता सांगता येत नाही.
      हिंदूंनी आता दर्ग्यिवर चादरी चढवणे बंद केले पाहिजे आणि तसेच कुटुंबव्यवस्थि पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. युरोप आता मुस्लिम बहुल व्हायला लागले आहे, आणि हे सर्व मानवतावाद या नावाखाली. त्याची फळे आता त्यांना भोगावी लागतील.

  • @sanjaykulkarny1471
    @sanjaykulkarny1471 2 дня назад

    भारतात लव्ह जिहाद.....

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 дня назад

    नमस्कार

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад +1

      ही कमेंट/ प्रतिक्रिया आहे का?🤔🤦🏻‍♀️

  • @The_Bharati
    @The_Bharati 2 дня назад +1

    या बातम्या 2018 च्या आसपास काही youtuber द्यायचे पण त्यांचे चॅनल किंवा विडिओ बंद केले होते.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 2 дня назад

    ruclips.net/video/HNfRVtqbK3o/видео.htmlsi=we48x1isvYsw4yxr