अंगावर काटा आणणारं नितीन बानगुडे पाटील यांचं ठाकरेंच्या समोरच भाषण तोफ | Nitin Bangude Patil Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले: उद्धव ठाकरे
    शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray in Dasara Melava) विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले
    शिवतीर्थ
    मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray in Dasara Melava) विरोधकांना चांगलेच लक्ष्य केले. आजपर्यंत मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांचे पाहिले, अशीही जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. तसेच विशेष कायदा करुन राम मंदिर बांधण्याची मागणी (Demand of Ram Mandir) केली. यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई असे अनेक नेते उपस्थित होते.
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 569

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 лет назад +122

    *या भाषणावर आपली कमेंट नक्की द्या !!*

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 2 года назад +17

    या मेळाव्यामुळे आपणासारखे निडर निर्भय एकनिष्ठ आणि जबरदस्त वक्तृत्व असलेले वक्त्यांची भाषणे ऐकवयास मिळाली आणि मेळावा शंभर टक्के यशस्वी झाल्याची पावती मिळाली

  • @gajananmonde8900
    @gajananmonde8900 2 года назад +30

    भगवा संपुर्ण महाराष्ट्रावर फडकवयचा आहे. साहेब बाणगुडे साहेब तुमचा अभिमान आहे. आम्ही सर्व निष्ठावंत शिव सैनिक उद्धजी साहेब आणि आदित्य साहेब सोबत आहोत.
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @skadam3945
      @skadam3945 Год назад

      जनतेसोबत विश्वासघात केला आणि मोठ्या साहेबांच्या विचारांसोबत विश्वासघात केलात त्याच काहीच नाही का?

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 года назад +29

    नितीन बानुगडे पाटील साहेब शिवाजी महाराज घरा घरा पोहोचविण्याचे काम करत आहात तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @jivandhavare6407
    @jivandhavare6407 2 года назад +2

    क्षमा असावी नितीन बानगुडे पाटील सर तुमचे भाषण आमच्यासाठी कायम प्रेरणा चे स्त्रोत ठरली आहेत परंतु स्वराज्याची तुलना कोणत्याही राजकीय पक्ष्या शी करु नये अशी नम्र विनंती

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 2 года назад +27

    जय महाराष्ट्र, आम्ही उद्धव सहेबांसोबत 👍🙏

  • @diptidandekar6847
    @diptidandekar6847 2 года назад +16

    बानगुडे सर आपले भाषण मणजे खूप अप्रतिम आपण काहि क्लास केला होतास का बोलण्याची टोणिंग जबरदस्त सर महाराष्ट्र त आपल्या सारखा एकही वक्ता नाहि

  • @umeshkonde9744
    @umeshkonde9744 3 года назад +45

    खरच खूप छान आणि प्रभावी वक्ते म्हणून
    नितीन सर तुम्ही भाषण केले.

  • @nandkishorsapkal2485
    @nandkishorsapkal2485 2 года назад +14

    मराठी माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अशा सामर्थ्य शाली वक्तृत्वाची गरज आहे। शिवसेना पुन्हा उभारण्याचे सामर्थ्य आपल्या सारख्या वक्तृत्वाची गरज आहे.।। जय महाराष्ट्र। जय शिवराय ।।

  • @dadakapse4662
    @dadakapse4662 2 года назад +13

    नादचं खुळा...! जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @sachindlengure8399
    @sachindlengure8399 3 года назад +42

    अप्रतिम भाषण... मानाचा मुजरा साहेब

  • @narsingpawar8422
    @narsingpawar8422 3 года назад +17

    🚩बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @ranjeetallinone4001
    @ranjeetallinone4001 2 года назад +3

    जय महाराष्ट्र साहेब तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे माझा जय महाराष्ट्र🙏🙏💐👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 2 года назад +4

    जय महाराष्ट्र साहेब 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @nitinmahadik7801
    @nitinmahadik7801 2 года назад +7

    अप्रतिम साहेब ..जय महाराष्ट्र..🚩🚩

  • @maheshchavan8874
    @maheshchavan8874 3 года назад +8

    खूपच छान भाषण अविस्मरणीय

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 2 года назад +3

    एकच नंबर नितीन साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @RajuRamnathPawarPawar
    @RajuRamnathPawarPawar 11 месяцев назад

    Superb Bangudeji

  • @mohanshelka4448
    @mohanshelka4448 3 года назад +9

    भाषण खुप छान साहेब केलंत

  • @anliteli7969
    @anliteli7969 2 года назад +25

    नितीन सर मस्त 👍

  • @ramchandraghare5454
    @ramchandraghare5454 3 года назад +25

    आम्ही शेतकरी आहे आम्ही शिवसैनिक. जय महाराष्ट्र

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 3 года назад +8

    तुमचं आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय

  • @amolubale4225
    @amolubale4225 2 года назад +2

    जय महाराष्ट्र नितीन बानगुडे साहेब कायम उद्धव sahebasobat रहा

  • @sadikpatel5203
    @sadikpatel5203 3 года назад +7

    तुम आगे बडो हम तुम्हारे साथ साथ है

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 2 года назад +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🏹🚩

  • @sirkar502
    @sirkar502 2 года назад +2

    💯% विधानसभेवर भगवा झेंडा🚩🚩 फडकणार आणि या यशाला नितीन बानगुडे पाटलांचा मोलाचा वाटा असणार आहे तुमच्या या भावी वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा उद्धव ठाकरे साहेब🚩🚩

  • @ramdevgikar5525
    @ramdevgikar5525 2 года назад +4

    🌷 नितीन बानगुडे पाटील 👌👌👌👌👌जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 года назад +1

    अप्रतिम, अप्रतिम , अप्रतिम भाषण, किती कळवळा आहे तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेचा.

  • @santoshgopqle2071
    @santoshgopqle2071 2 года назад +6

    सर्व शिव सैनिकाणा मनापासुन 🙏⛳

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 года назад +1

    भाषण १नंबर really iam speechless.

  • @dnyandevpatil1555
    @dnyandevpatil1555 2 года назад

    जय महाराष्ट्र साहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपणांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @dattadhyasi_yogeshdada
    @dattadhyasi_yogeshdada 3 года назад +28

    यालाच म्हणतात ज्याचं मीठ खावे त्याची इमान जागवावे... छान भाषण ठोकलं...

  • @nitinprabhulkar5792
    @nitinprabhulkar5792 3 года назад +12

    साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @santoshkawale535
    @santoshkawale535 2 года назад +13

    गद्दाराच्या ह्रदयात घाव करणारे भाषण झाले सर तुमचे, नमन।

  • @bdhagepatil5173
    @bdhagepatil5173 3 года назад +4

    बानगुडे पाटील तुम्ही भाषांतर खूप छान करता हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे जेव्हापासून बाळासाहेब गेले तेव्हापासून शिवसेनेमध्ये बॅनर पासून ते त्यांच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये खूप मोठा बदल झाला हे सर्वात मोठे दुःख म्हणायची वेळ आली

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 2 года назад +4

    नंबर १भाषण

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 3 года назад +3

    मा.बानगुडे साहेब ,खुप छान ,खुप सुंदर बोललात .

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 2 года назад

    शिवसेनेची बुलंद तोफ .बानगुडे पाटील साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @kurshnavani752
    @kurshnavani752 2 года назад

    नितीन बानगुडे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा कारण तुम्ही जीवापासून शिवाजी महाराजांना मानतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते या महाराष्ट्रात माननीय बाळासाहेब ठाकरे नंतर या महाराष्ट्राला जर कुणाची गरज असेल तर ते म्हणजे माननीय राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मनसे जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 8 месяцев назад

    एक सर्व साधारन शिव सैनिक जय महाराष्ट्र

  • @rameshgharge6949
    @rameshgharge6949 5 лет назад +15

    भगवा झेंडा शिवजी राजे चा आहे तुमी तुलना करू ना शिव सेने बर

  • @विशालसांगडे
    @विशालसांगडे 5 лет назад +17

    जय महाराष्ट्र साहेब....

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 2 года назад +1

    कलावंत मानस भाषण करतात . यात अश्चर्याच काही कारन नाही .

  • @shelarmama7516
    @shelarmama7516 2 года назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @digvijayenterprises8102
    @digvijayenterprises8102 5 лет назад +21

    साहेब तुमचा भाषण कानावर पडले का अंगावर काटे येतात जय भवानी जय शिवाजी

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 3 года назад +1

    नितीन बानगुडे साहेबांचे भाषण म्हणजेच एकमेव सत्य सत्यमेव जयते तसे सत्ते सत्य आम्हीपण 1985 पासून आजपर्यंत शिवसेनेचे पाईक आहोत कार्यकर्ते आहोत कारण शिवसेना हा एक पक्ष असा आहे की तो जात-पात कधीच विचारत नाही सर्वधर्मसमभाव आणि चालतो जय महाराष्ट्र जर कोणाला चौक वाटत असेल तर आतापर्यंतचे मंत्री आमदार शिवसेनेने केले ते सर्व धर्म जात पंथ सर्वांना सोबत घेऊन सर्व जातींना सोबत घेऊन झालेले आहे आहेत म्हणून गर्व से कहो हम हिंदू है हिंदुस्तान मध्ये राहणारे सर्व हिंदू आहेत जय महाराष्ट्र

  • @ankushsalunkhe5849
    @ankushsalunkhe5849 3 года назад +3

    बानुगडे सर 1नंबर

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 дня назад

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र साहेब

  • @shuklaravindrakumar500
    @shuklaravindrakumar500 2 года назад +1

    Jay Maharashtra saheb 🌹🌹🌹🌹🌹

  • @bhairavhande9170
    @bhairavhande9170 3 года назад +4

    बानगुडे पाटील सर सातबारा कोरा करा आपले सरकार आहे

  • @Gaurav_Patil_2005
    @Gaurav_Patil_2005 2 года назад +7

    जय महाराष्ट्र...!

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 5 лет назад +18

    नितीन बानगुडे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कुठे,जय जिजाऊ जय शिवराय

  • @yog6584
    @yog6584 2 года назад +2

    जय महाराष्ट्र 🚩

  • @प्रथमेशधायगुडे-ह5ष

    खूप प्रेरणादायी व्याख्यान आहे सर आपले

  • @arunkadam383
    @arunkadam383 5 лет назад +6

    No.1 जय महाराष्ट्र

  • @vipuljoshi7122
    @vipuljoshi7122 2 года назад +2

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩 जय शिवसेना.

  • @kailashutterde3001
    @kailashutterde3001 2 года назад +2

    Khup khup chhan speech sir

  • @OmanOman-tq2qi
    @OmanOman-tq2qi 2 года назад +3

    साहेब तुमंची भाषण खुप चांगली असतात

  • @tousifbagwan7221
    @tousifbagwan7221 2 года назад +2

    खरच खूप सुंदर...सर

  • @34rushikeshkharate40
    @34rushikeshkharate40 3 года назад +7

    जय महाराष्ट्र

  • @gp.100
    @gp.100 3 года назад +1

    1नंबर बोलले नितीनजी बानगुडे पाटील
    महाराष्ट्र हा बेरोजगार मुक्त झाला पाहिजे
    जय महाराष्ट्र🤝✌️🌹👍💯

    • @sureshnarade4580
      @sureshnarade4580 3 года назад

    • @aaibhavanicablenetwork4395
      @aaibhavanicablenetwork4395 2 года назад

      महाराष्ट्र बेरोजगार मुक्त नाही मराठी रोजगार मुक्त अस बोला १९८२ मध्ये जस २५०००० गिरणी कामगार केलेत तसे

  • @abhishekhepatofficial9878
    @abhishekhepatofficial9878 3 года назад +5

    Only बाळासाहेब ठाकरे सर

  • @sankarborade5015
    @sankarborade5015 3 года назад +3

    भट्टजी मुक्त महाराष्ट्र करायचा
    जय शिवाजी जय भवानी

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 2 года назад

    नितीन बानगुडे साहेब एक नंबरचा भाषण

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 2 года назад

    एक नंबर शिवसेनेतील हिरा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshwakodkar1707
    @sureshwakodkar1707 2 года назад +3

    अगदी बरोबर आहे पाटील साहेब

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 года назад +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 5 месяцев назад

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 3 года назад +4

    👍👍👍👍👍🙏शिवसेना जिंदाबाद

  • @venkatnagalgave2349
    @venkatnagalgave2349 3 года назад +4

    अप्रतिम सर

  • @bhaskarhambarde2817
    @bhaskarhambarde2817 2 года назад +2

    खुप छान सर.....

  • @chandrakantmali4034
    @chandrakantmali4034 3 года назад +2

    Jai Maharashtra Nice

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 5 лет назад +10

    फक्त शिवसेना जय महाराष्ट्र

  • @hanumantghavate757
    @hanumantghavate757 2 года назад +1

    Very nice👍

  • @VaibhavBVaim
    @VaibhavBVaim 5 лет назад +11

    छान भाषण आहे

  • @vivekanandurkudkar804
    @vivekanandurkudkar804 2 года назад

    VERY VERY NICE ,I SUPPORT SHREE UDDHAV BALASAHEB THAKRE JI

  • @manojkale1255
    @manojkale1255 3 года назад +11

    शिवसेना पक्ष आणि शांत संयमी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब पुरून उरले सगळयांना

  • @santoshrakshe6586
    @santoshrakshe6586 5 лет назад +9

    साहेब एकच नंबर. जय महाराष्ट्र

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @mibhot1
    @mibhot1 2 года назад +12

    Most inspiring speech... Keep it up more Mr. Nitin

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 года назад +2

    Good saheb 🚩🚩🚩🚩 🚩

  • @shrinathbhosaleofficial7899
    @shrinathbhosaleofficial7899 3 года назад +8

    बोलण्याला सलाम

  • @abhishekmalve6472
    @abhishekmalve6472 2 года назад +1

    Bangude saheb khupch apratim 🙏🙏🙏🙏🙏

  • @anandraomuneshwar5659
    @anandraomuneshwar5659 2 года назад +1

    खुप चांगल भाषण सर

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 3 года назад

    भगवा तर सर्वांचाच आहे.मानवि कल्यानाच ते सुरक्षित कवच आहे.

    • @savitaingle1596
      @savitaingle1596 3 года назад

      जगातिल मानवाच स्वागत फुलांचा हार घालून नव्हे तर सुरक्षित कवचांच्या प्रतिकाने करण्यात याव. तोच खरा मानव धर्म आहे.बाकि धर्म तर माध्यम आहे. धम्म मार्गांचि शिकवण देण्याकरीता.

  • @arundesai1441
    @arundesai1441 2 года назад +5

    very spiritual , maharashtraa and shivasena are two sides of a coin.

  • @sanjaysangle3999
    @sanjaysangle3999 3 года назад +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 3 года назад +2

    जय शिवराय

  • @kedadeore7918
    @kedadeore7918 3 года назад +13

    अतिशय उत्तम भाषण

  • @ramchandrajaunjal150
    @ramchandrajaunjal150 2 года назад +5

    Excellent

  • @vaibhavjoshi6832
    @vaibhavjoshi6832 2 года назад

    Jay Maharashtra

  • @niteshchavan1779
    @niteshchavan1779 3 года назад +5

    जय शिव सेना जय महाराष्ट्र

  • @shardapardeshi2877
    @shardapardeshi2877 2 года назад +3

    Great speech

  • @shubhamnimbalkar5125
    @shubhamnimbalkar5125 3 года назад +5

    निवडणूकी साठी फक्त एक जात लागत नाही आमचीही जात लागतेय जय आदिवासी जय राघोजी भांगरे

  • @vivekanandurkudkar804
    @vivekanandurkudkar804 2 года назад

    जबरदस्त

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 2 года назад

    शिवसेना जिंदाबाद

  • @bhausahebwarade4897
    @bhausahebwarade4897 5 лет назад +4

    साहेबः 1नंबर

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 года назад +6

    Niteen Bangud Saheb Tumhala Lakh Lakh Dhanyawad 🌹🌹🙏

  • @shahajigaikwad1395
    @shahajigaikwad1395 2 года назад +3

    ग्रेट माणूस

  • @ujvalnanasahebkuche7973
    @ujvalnanasahebkuche7973 Год назад

    शिवसेना फक्त