जय महाराष्ट्र एक नंबर बानगुडे पाटील 🚩🚩🚩उद्धव साहेब भावी मुख्यमंत्री पुन्हा पहायला जनतेला आवडेल. आम्ही त्यासाठी परिश्रम घेणारच. कोरोना काळ आम्ही विसरणार नाही.
आदरणीय नितीन बानगुडे पाटील साहेब नमस्कार. आज मला समजले कि खरे निष्ठावान शिवसैनिक वाघ अजुनही जाग्यावरच आहेत. ते विकले गेले नाहीत. मला फार आनंद झाला की आपण आजही आमच्या बरोबर आहात. आपल्या वक्तृत्वावर व निष्ठेवर आम्ही मनापासून प्रेम केले. पुनश्च जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩 आणि आपण अगदी योग्य व मुद्देसूद बोललात.
@@mengalbaban7724जण चढ चढ चढ चढ चढ चढ चढ चढ चढ चढ चढ छ मम चढ चढ छ मग चढ मग मग छ मम छ मम छ छ मम चढ चढ छ मम चढ छ मग छ छ छ छ चढ मम चढ छ मग छ छ चढ मग ममछम छ मम -छ चढ छ छ छ मम छ.
बरोबर बोलात सर एकदम बरोबर आहे सर 💯👍❤ धन्यवाद नितिन बानगुडे ❤❤❤❤❤ साहेब जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय जय भीम धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर
साहेब आम्ही तुमच्या भाषणाची किती दिवस वाट पहात होतो खूप खूप धन्यवाद तुमचे भाषण ऐकायला मिळाले सगळीकडे जन जागृती अभियान चालू करा साहेब निष्ठावंत एकनिष्ठ शिलेदार मानाचा जय महाराष्ट्र साहेब खूप खरे बोलत आहात मन भरून आले
जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद संभाजी ब्रिगेड आपण शिवसैनिक व शिवसेनेची ताकद वाढवली जय शिवराय जय महाराष्ट्र
नितीन बानुगडे साहेब तुमच्या सारख्या निष्ठावंताची गरज आहे शिवसेना पक्षाला असेच उध्दव साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ वाहवा जय महाराष्ट्र🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩 जय शिवसेना 🚩🚩
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्व जनता खंबीर पणे उभी राहीलच. आता दिल्ली जिंकायची तयारी झाली आहे. सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र !🚩🙏👍
नितीन बानगुडे पाटील साहेब तुमच्यासारखे भाषण कौशल्य लाखात एखाद्या कडेच असते आणि तुमच्या सारखी लाख मोलाची माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे काढून शिवसेनेची भुमिका स्पष्ट करून जागृती निर्माण. करावी ही नम्र विनंती जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
कुठे आमचे बानगुडे साहेब अन् कुठे तो बाजारू विचारवंत अमोल मीटकरी....I love u बानगुडे साहेब.... खरंच तूम्ही महान आहेत ❤❤❤❤❤❤
बरोबर
बरोबर
शिवसेना कधीच जातीभेद करत नाहीत हिंदूंमध्ये तस भाजप च नाहीये , भाजप ला वाटत फक्त ब्राह्मण म्हणजे हिंदू आहेत
त्या मटनकरी ला तर जोड्याने हाणला पाहिजे
बानगुडे साहेब तुम्ही खर बोललात तुमचा सारखे लोकं आता खूप कमी राहले आहेत ❤
नितीन साहेब तुमचे भाषण पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते जय महाराष्ट्र
साष्टांग दंडवत साहेब.तुमच्या सारखे योद्धे शिवसेना पक्षात आसतील तर नक्कीच महाराष्ट्राला सोनेरी दिवस येतील यात शंकाच नाही 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र
@@Shankarpatreमग सरकार कोणाचं होतं.BMC+राज्यात.
.
@@Shankarpatreqà
उद्धव साहेबासाठी हा एक्का महाराष्ट्रभर फिरला पाहिजे.... ❤
Kharach
खाजवायचे वांदे😂
💯👍🙏
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप दिवसांनी आपले भाषण ऐकले खुप छान परत परत ऐकावे असे.धन्यवाद
छान भाषण केले अप्रतीम उद्भव साहेब जिंदाबाद
एक नंबर भाषण 🎉🎉🎉
शरद पवार साहेब only
मराठी माणसाला जागे केलेत बानुगडे साहेब, दमदार भाषण, मराठी माणसा आतातरी जागाहो
बाळासाहेबाचे निष्ठावंत खंदे समर्थक शिवसेना नेते माननीय नितीन बानगुडे सर तुम्हांला मानाचा जय महाराष्ट्र
खूप जबरदस्त भाषण... सत्य मांडले... रक्त सळसळते ऐकून... अशाच भाषणाची आणि वक्त्या ची गरज आहे.... बानगुडे पाटील लई भारी
जय महाराष्ट्र एक नंबर बानगुडे पाटील 🚩🚩🚩उद्धव साहेब भावी मुख्यमंत्री पुन्हा पहायला जनतेला आवडेल. आम्ही त्यासाठी परिश्रम घेणारच. कोरोना काळ आम्ही विसरणार नाही.
Me pan brobare
👍👍👍❤️🙏
@@Nobodyteachme tu pn chukun mharashtrath janmala alais pn tujhi janmala yenari pidhi gujrath made fix janmala yenar ani amith sha tyache ajoba asnar mharashtra drohi
gujrathache dalal
@@Nobodyteachme Godibhakt Spotted 😂
@@Nobodyteachme Maharashtra drohi 😠
नितीन साहेब आपल्या सारखे असंख्य शिलेदार असताना शिवसेना कोणीच सम्पवू शकत नाही ! जय महाराष्ट्र
😊
खूप छान बोलत आहे सर
आदरणीय नितीन बानगुडे पाटील साहेब नमस्कार. आज मला समजले कि खरे निष्ठावान शिवसैनिक वाघ अजुनही जाग्यावरच आहेत. ते विकले गेले नाहीत. मला फार आनंद झाला की आपण आजही आमच्या बरोबर आहात. आपल्या वक्तृत्वावर व निष्ठेवर आम्ही मनापासून प्रेम केले. पुनश्च जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
आणि आपण अगदी योग्य व मुद्देसूद बोललात.
नितीन सरांना महाराष्ट्रात सोडा सगळे लोक एकवटतील चमत्कार होईल
Correct sir
@@mengalbaban7724जण
चढ
चढ
चढ
चढ
चढ
चढ
चढ
चढ
चढ
चढ
चढ
छ
मम
चढ
चढ
छ
मग
चढ
मग
मग
छ
मम
छ
मम
छ
छ
मम
चढ
चढ
छ
मम
चढ
छ
मग
छ
छ
छ
छ
चढ
मम
चढ
छ
मग
छ
छ
चढ
मग
ममछम
छ
मम
-छ
चढ
छ
छ
छ
मम
छ.
@@mengalbaban7724😊😊😊😊😅😊😊😊😊😅😅😊😊
चढ
छ
छ
छ
च.मज
मग
मम
जग
छ
ञठ
नितीन पाटील साहेब आपलं भाषण खूप छान आहे नक्की जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली
100%बरोबर बोललात
Great speech Nitin Saheb 👌👍🙏🙏
कटंझ
त्रिवार मानाचा मुजरा साहेब आपणास खुप खुप शुभेच्छा अभिनंदन तुमच 🙏🙏🙏
मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब..👍👍🙏🙏
मा.नितीन बानगुडे सर खूपच छान भाषण..👌👌🙏🙏
नितीन साहेब तुमचं तुमचं भाषण ऐकून रक्त सळसळतय
शाबास साहेब ,देवाचा आशीर्वाद गद्दारान साठी नाही ,तर तुमच्या सारख्या सच्चा न साठी आहे. 👍👍👍👍👍👍👍👍
साहेब...
सलाम तुम्हाला... 🙏🏻🙏🏻🙏🏻
मानाचा मुजरा.
नितीन साहेब एक नंबर भाषण
जय महाराष्ट्र जय शिव सेना जिंदाबाद
उदय साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नितीन बानगुडे साहेब, अप्रतिम भाषण, तुम्ही कठीण काळात उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिलात त्याबद्दल तुमचे त्रिवार वंदन.
नितीन सर आज तुमची महाराष्ट्राला गरज आहे.
शिवसेनेत वलय खूप मोठ होणार साहेब तुमचं 🎉
मला नितीन बानगुडे पाटील सर व अनिश गाढवे यांचे संभाषण खूप आवडते
नितीन दादा आपण खरंच महाराष्ट्रात फिरून लोकांपर्यंत गेलात तर ह्या भ्रष्ट जनता पार्टी ला नक्कीच उघडी पाडळ, जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
नितीन सर यांना पूर्ण महाराष्ट्रात सभा ग्यायला लावा कळू द्या हे सगळं जनतेला
बरोबर बोलात सर एकदम बरोबर आहे सर 💯👍❤ धन्यवाद नितिन बानगुडे ❤❤❤❤❤ साहेब जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय जय भीम धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर
"जेव्हा #शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल,तेव्हा #मातोश्रीशी एकनिष्ठ असलेल्या #शिवसैनिकांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल..."💯
#जय महाराष्ट्र... 🚩🚩
Ky andhavishvas ahe
❤all time favourite speech Patil Saheb Jay maharastra
अगदी वास्तविक आणि खर बोलत आहेत पाटील साहेब आपण
साहेब आम्ही तुमच्या भाषणाची किती दिवस वाट पहात होतो खूप खूप धन्यवाद तुमचे भाषण ऐकायला मिळाले सगळीकडे जन जागृती अभियान चालू करा साहेब निष्ठावंत एकनिष्ठ शिलेदार मानाचा जय महाराष्ट्र साहेब खूप खरे बोलत आहात मन भरून आले
सर आपण आहेत
तो पर्यंत ठाकरे साहेबाना धोका नाही
Great आहेत आपण पाटील साहेब
Very Nice & Effective Speech 👏👏👏👏👏👏
सर मला खुप अभिमान वाटतो तुमि सर आज खूप प्रेम करतो तुमच्यावर माझि भूक घालवलि तुमच्या या भाषनेवर तुमाला सलाम
नितीन बानगुडे पाटील सर आज महाराष्ट्राला खरच आपल्या सारख्या निष्ठावंत माणसांची गरज आहे.
पुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रा नितीन बानगुडे पाटील यांचे विचार प्रबोधन झाले पाहिजे
हा एक्का मनपा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भर फिरवावा...👍👍
कुत्रापण मुतणार नाय याच्यावर
Ho barobar aahe
Ho 👌👍
ठाकरेंनी अशा निष्ठावंतांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे,नाहीतर मग आहे ते संपुष्टात येईल
का ? ती आंधरे बाई आणि संजय राऊत ला काय झालं, त्यांना काय मग फुकट पोचायचं का😅😅😅😅😅
एकदम सही कहा हैं !! जय शिवसेना , जय देशभक्त , जय हिंदुत्व !! ✅💯
नितीन साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
नितीन बानगुडे पाटील हे उद्धवजी ठाकरे सायबांसोबत आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.🔥🔥
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
Uddhavji was a unique leader with a people oriented approach
. Most importantly, a family oriented man with no criminal records.
नितीन बानगुडे सर्वांना उद्धव ठाकरे साहेब नी महाराष्ट्र राज्य मध्ये फिरावल पाहिजे फार उपयोगी पडतील
का ? ती आंधरे बाई आणि संजय राऊत ला काय झालं, त्यांना काय मग फुकट पोचायचं का😅😅😅😅😅
योग्य बोललात तुम्ही,अत्यंत तळमळीने बोलत आहेत साहेब,🚩
Great thakre brand 🚩🚩
काय सुंदर धडाकेबाज अभ्यासपूर्ण भाषण. यापुढे उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना फॅन्सी वाटचाल मोठ्या वेगात पुढे जाणार आहे.
शिवसेना जिंदाबाद
नितीन.दादा बानुगडे पाटील. जय महाराष्ट्र....🚩
"आदरणीय बानगुडे पाटील साहेब " आपणांस एक विनंती आहे की,ह्यापुढील लोकसभा-विधासभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेत असेच आपले योगदान असुद्या❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही.सदैव.उद्ववसाहेब.ठाकरे.यांच्या
सोबत.सदैव.हीच.खरी.शिंवंसेंना.🚩🚩🚩🚩🚩🚩💯
Nitinji your speach is Amazing you are great heat another speach. 🎉❤
नितीन दादा मस्त... तुमची भाषणं पुन्हा पुन्हा ऐकावी अशी असतात.. खूप छान...
वास्तुनिष्ठ भाषण खूप छान वस्तू स्थिती मांडली आहे ❤❤😊😊
मराठे तुटणार नाही झुकणार नाही, पेक्षा
शिवाजी चे माणसं झुकणार नाही तुटणार नाही
फार प्रभावी भाषण
खुप छान नितिन चे भाषण केले भावी नेता व आमदार
जे गेले ते स्वार्थी, संधीसाधू , होतें पण निष्ठावान शिवसैनिक आजही त्याच जोशात उद्धव साहेब यांच्या सोबत आहे.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
Corona काळातले काम उध्दव साहेबांचे खरंच विसरू शकत नाही ❤
पाटील साहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
कुठे मिटकरी अणि कुठे नितीन पाटील खूप छान सर महाराष्ट्र भर फिरा सर उद्धव्जी साठी
नितिन जी....जय महाराष्ट्र !
खुप छान......🚩❤️
साहेब असेच उध्दव ठाकरे साहेबान सोबत रहा तुम्हा मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥 शिवसेना नेते प्रा.बानगुडे पाटील साहेब जिंदाबाद 🔥🔥
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे
पुढील येणारा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच होणार सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे
नीतीन बानगुडे पाटील हे शंभर टक्के खरे बोलतात साहेब तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
Nitin great speech ❤
भावी आमदार बानगुडे पाटील सर🎉💐💐💐🙏🙏
जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद संभाजी ब्रिगेड आपण शिवसैनिक व शिवसेनेची ताकद वाढवली जय शिवराय जय महाराष्ट्र
उद्धवजी साहेब यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी द्या खूप परिवर्तन होईल विधान सभेला 🙏
बरोबर्
बरोबर
नितीन बानुगडे साहेब तुमच्या सारख्या निष्ठावंताची गरज आहे शिवसेना पक्षाला असेच उध्दव साहेब यांच्या सोबत एकनिष्ठ वाहवा जय महाराष्ट्र🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩 जय शिवसेना 🚩🚩
जय महाराष्ट्र सर
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्व जनता खंबीर पणे उभी राहीलच. आता दिल्ली जिंकायची तयारी झाली आहे. सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र !🚩🙏👍
मनापासून जय महाराष्ट्र पाटील साहेब
ओन्ली ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
मस्त साहेब जय शिवाजी जय भीम
मा. नितीन साहेब तुमच्या सारखे कट्टर असतील तर शिवसेना कधीही संपणार नाही.जय महाराष्ट्र. जबरदस्त.
नितीन साहेब एकदम बरोबर आहे आपले.
फारच सुंदर डोळे उघडणारे भाषण.देश बुडवायला,विकायला निघालेलयांना निवडुन ध्यायचे नाही.
आ
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब फक्त ओरिजिनल शिवसेना
ग्रेट सर
जय महाराष्ट्र साहेब बानगुडे पाटील साहेब
मराठी अस्मिता स्वाभिमान जागवा नाहीतर हे लोक गुलाम बनवतील
सर तुम्हाला मनाचा मुजरा 💕💕💕🎉🎉🎉
हे खरं आहे कोरोना काळात उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते म्हणून आमचा सर्वांचा जीव वाचला .....
जय महाराष्ट्र बानगुडे साहेब आपल्यासारखा सच्चे शिवसैनिक होणार नाही परत एकदा जय महाराष्ट्र दादा
नितीन बानगुडे पाटील साहेब तुमच्यासारखे भाषण कौशल्य लाखात एखाद्या कडेच असते आणि तुमच्या सारखी लाख मोलाची माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे काढून शिवसेनेची भुमिका स्पष्ट करून जागृती निर्माण. करावी ही नम्र विनंती जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
राजस्थान से हो जबरदस्त भाषण उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
खरोखर अमिमान आहे तुमचा महाराष्ट्र राज्य अस्तित्व अभिप्रेत ठेऊया
महाविकास आघाडी जर एकत्र राहिली तर विजय नक्कीच आहे. फक्त तुम्ही हेवेदावे करू नका तुम्हाला सुगीचे दिवस नक्कीच येणार यात तीळ मात्र शंका नाही 🙏
शिव शाहू फुले आंबेडकर ह्या महापुरुषांचा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे
असं खरी मुद्दे जनतेला सांगणं गरजेचं आहे
मी एक शिव प्रेमी आहे साहेब आणी मी एक शिवसेना प्रेमी आहे जनता तुमचा पाठीशी आहे ❤❤
Jay Shivsena Jay Maharashtra Only Udhav Balasaheb Thakre
असेच उद्धव साहेबांना सपोर्ट करा साहेब ही। आम्ही व करोडो निष्ठावंत शिव सैनिकांची इच्छा आहे जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब