बाळासाहेब ठाकरेंवर सर्वात जबरदस्त भाषण । NItin Banugade Patil Best Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024

Комментарии • 254

  • @avinashgaikwad4196
    @avinashgaikwad4196 Месяц назад +2

    प्रेरणादायी प्रवास आहे सर आपला आणि आपलं प्रबोधन करण्याची कला वृकत्व तुम्ही अवगत केलात सर

  • @santoshrajput6052
    @santoshrajput6052 2 месяца назад

    जय शिवाजी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 3 года назад +38

    शिवसेनेचा खरा पाईक.
    प्राध्यापक मा. बानुगडे सर यू आर् ग्रेट.
    आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayantmanapure1655
    @jayantmanapure1655 3 года назад +16

    जय भवानी जय शिवाजी

    • @vedantgamingchannel6829
      @vedantgamingchannel6829 3 года назад +3

      जय शिवाजी म्हणू नये जय शिवराय म्हणावं

  • @dasharthvithalraojagtap.ba6674
    @dasharthvithalraojagtap.ba6674 5 месяцев назад +1

    ❤नेतेआहेत पण लोक कल्याणकारी गुण त्यांच्या अंगी नाहीत ते त्यांच्यात येतील तेव्हाच
    जनसामान्याच्यां समस्या सोडविल्या जातील तेव्हाच देशाचा प्रगतीचा मार्ग सुकर होईल.

  • @girishkobal4457
    @girishkobal4457 3 года назад +16

    साहेब नतमस्तक होतो तुमच्या चरणांशी

  • @shantadeshmukh1877
    @shantadeshmukh1877 5 месяцев назад +1

    लय भारी. साहेब. जय शिवराय

  • @rahulbhusare336
    @rahulbhusare336 3 года назад +9

    💔💔💔💝💟💝छत्रपती शिवाजी महाराज की जय 👏👏👏

  • @onlineauto8704
    @onlineauto8704 3 года назад +2

    आपण फॅन आहे साहेब तुमचा

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 10 месяцев назад

    Jay maharastra Jay bhim saheb

  • @rajuwakale6297
    @rajuwakale6297 Год назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @hanmantmane1709
    @hanmantmane1709 8 месяцев назад

    Super

  • @user-kh2pg3kf7y
    @user-kh2pg3kf7y 3 года назад +12

    छान सुंदर अप्रतिम आपल्या वाणिची धार अशिच तळपत राहो हिच आई भवानीच्या चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 3 года назад +2

    शिवसेनेतील खणखणीत चलणी नाणे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @patilritesh8093
    @patilritesh8093 2 года назад +2

    Sir tumach bhashan pethun uthayla lavat sir you are world best speecher

  • @rkashid6472
    @rkashid6472 Год назад

    नितिन.पाटिल.काय.तुमचे.काम.सलाम.तुमाला.जयशिवाजी.जयभवानी.ऊधव.ठाकरे.ज

  • @aniketmestry7575
    @aniketmestry7575 3 года назад +80

    छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही! बाळासाहेबांबद्दल आदर आहेच पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महामानव पुन्हा होणे नाही! जय शिवराय जय महाराष्ट्र🚩

    • @user-ws5do2xe8q
      @user-ws5do2xe8q 3 года назад +3

      भावना समजून घे भावा

    • @mr.shiwarajkokode5912
      @mr.shiwarajkokode5912 3 года назад +2

      Sq, w:, e, s@

    • @Aacharyadhirendrakrushn
      @Aacharyadhirendrakrushn 2 года назад

      Tu sagtoy tari kunala dada

    • @shivaaniwadekar8831
      @shivaaniwadekar8831 2 года назад +3

      आपण शिवाजी महाराजांन मुळे जय शिवराय जय महाराष्ट्र बोलतो... पण महाराष्ट्र मध्ये मराठी साहेबांन मुळे बोलतो आणि मराठी म्हणून जगतो

    • @harishparit5874
      @harishparit5874 2 года назад

      Gf

  • @ubtforever
    @ubtforever 2 года назад +5

    THANE ONLY OF DIGHE SAHEB

  • @santoshpawar8404
    @santoshpawar8404 Год назад

    Nitin ji the gret

  • @ivana.gonsalves7368
    @ivana.gonsalves7368 2 года назад +1

    असा नेता होणे नाही👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @umeshnalawade9204
    @umeshnalawade9204 Год назад

    कडक भाषण

  • @vedakene1469
    @vedakene1469 2 года назад +4

    नितीन बानगुडे साहेब तुम्हाला सलाम संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन टाका परत शिवसेना शंभर टक्के महाराष्ट्र काबीज करेल.. जय महाराष्ट्र

  • @vishalpatil-nt3eo
    @vishalpatil-nt3eo Год назад +1

    काय मस्त आहे

  • @Attitude_videos9011
    @Attitude_videos9011 5 месяцев назад

    🔥🔥🔥🔥 JAY MAHARASHTRA 🔥🔥🔥🔥

  • @shivarampure9069
    @shivarampure9069 2 года назад +1

    Jai shivaji jai jijaumata ki jai

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Год назад

    नितीन बानगुडे पाटलांना जय महाराष्ट्र

  • @dhanashrikanase7479
    @dhanashrikanase7479 3 года назад +5

    जय शिवराय

  • @anantdivekar8550
    @anantdivekar8550 10 месяцев назад +1

    Sir I like your speech with all the impressions. I salute you Jai hind jai maharshtra.

  • @Aaru21
    @Aaru21 3 года назад +4

    KhupCh Bhari 💯👌👌👌

  • @dnyaneshwarjadhav3953
    @dnyaneshwarjadhav3953 3 года назад +8

    मा.स्व.श्री बाळासाहेब ठाकरे एक वादळ आणि महाराष्ट्राचा एकमेव वाघ 🐅🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShubhamRKamle
    @ShubhamRKamle 3 года назад +2

    🙏जय श्री राम 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vnbiradar5531
    @vnbiradar5531 3 года назад +4

    खुप छान अप्रतिम 🙏🙏

  • @akashchavanofficial8382
    @akashchavanofficial8382 3 года назад +7

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @patilritesh8093
    @patilritesh8093 2 года назад +3

    Sir I am your big fan really sir

  • @dattabangar460
    @dattabangar460 2 года назад

    Tuccha tuza jivnacha shilpkar ..br Ambedkar 🙏🙏

  • @dharmajbagale6846
    @dharmajbagale6846 11 месяцев назад

    जय महाराष्ट्र बानगुडे पाटील साहेब जय शिवराय

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 года назад +4

    राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची छुपी युती नसती म्हणजे राष्ट्रवादी ने मुंबई शिवसेनेला सोडली आहे ,राष्ट्रवादी मुंबईत जास्त लक्ष देत नाही आणि बदल्यात शिवसेना महाराष्ट्रात जास्त लक्ष देत नाही, ही युती अनेक वर्षांपासून सुरू आहे शरद पवार आणि शिवसेना महाराष्ट्र तील जनतेला अनेक वर्षांपासून फसवत आहे नाहीतर शिवसेना कधीच स्वबळावर पुर्ण बहुमताने सत्तेत आली असती हे सगळं सत्य आहे

  • @user-ib7uk8cv5d
    @user-ib7uk8cv5d Год назад

    नुसतेच मनोरंजाने याने आयुष्यात काहीच घडतं नसतं तर त्या थोडं प्रबोधन असावं लागतं ..उभ्या महाराष्ट्रावर चिंतन विचाराचं पेटत्या शब्दांच गारुड करणारया या वक्तव्याचा हे अधिकूत्य you tube channel ¡..तोच अनुभव देईल...💯💯💯💯

  • @user-ws5do2xe8q
    @user-ws5do2xe8q 3 года назад +12

    बदलत्या काळानुसार नावही बदलते आमच्या साहेबांनी योग्य नाव ठेवले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना

    • @KK-xs7ft
      @KK-xs7ft 3 года назад +2

      बरोबर दादा तुम्ही बोललात👌👌🤞

  • @newworld8652
    @newworld8652 Год назад

    Madhukar. Vanjare. Jay. Maharasthar Jay. Bhavani. Jay. Shivaji. Udhavji. Thackare. Saheb. Zindabad

  • @sagermankar9864
    @sagermankar9864 3 года назад +2

    Nice.sar

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 2 года назад +2

    सुंदर व्याख्यान सायेब जय भवानी जय शिवाजी

  • @rutikpatil9761
    @rutikpatil9761 3 года назад +9

    Jay shivray

  • @kishormhatre4900
    @kishormhatre4900 2 года назад

    सर जबरदस्त

  • @ramdhopte8246
    @ramdhopte8246 2 года назад +9

    खुप खुप छान सर I proud of you 🚩🚩🚩

  • @sachinbharugade5149
    @sachinbharugade5149 2 года назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @rushikirdantrk4887
    @rushikirdantrk4887 3 года назад +8

    🚩 जय महाराष्ट्र 🚩
    जयोस्तु हिंदुराष्ट्रम ।।।
    धन्यवाद नितीन बानगुडे पाटील सर ,
    जागृत हिंदू मराठा उत्सव
    🚩🚩🚩

  • @Nitinbanugade
    @Nitinbanugade  3 года назад +134

    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RUclips Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!

    • @shrutimungal1568
      @shrutimungal1568 3 года назад +8

      Jay shivray

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 3 года назад +7

      सर कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायाचं आहे.

    • @patilsul2782
      @patilsul2782 3 года назад +4

      तुमच्या सारखी व्यक्ति पुन्हा होने नाही

    • @dhirajnehate2649
      @dhirajnehate2649 3 года назад

      Khup chan

    • @prabhakarpiase6712
      @prabhakarpiase6712 3 года назад +1

      @@shrutimungal1568 x/

  • @jayantmanapure1655
    @jayantmanapure1655 3 года назад +10

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @mohanjadhav4822
      @mohanjadhav4822 3 года назад +2

      जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र

    • @mohanjadhav4822
      @mohanjadhav4822 3 года назад +1

      1नबर भाषण साहेब

    • @siddhisrivastav330
      @siddhisrivastav330 3 года назад

      Jai sivsena

    • @advsadhuyewale6899
      @advsadhuyewale6899 3 года назад +1

      आपल्या सारखी अभ्यासू आणि साहसिक माणसे आपल्या मराठी मातीतून च जन्मला आली , मला आपलं सार्थ अभिमान वाटतो सर

  • @rahuldokedoke446
    @rahuldokedoke446 2 года назад

    उर्जास्ञोत नितिन बानगुङे साहेब....

  • @rahularote1485
    @rahularote1485 Год назад

    Balasaheb is the tiger

  • @nageshdevekar7333
    @nageshdevekar7333 3 года назад +5

    जय शिवराय..... फक्त शिवविचार तरुणांच्या मनात उतरवणारे वक्ते....

  • @vikassaryam8832
    @vikassaryam8832 3 года назад +11

    Best speech

  • @nitinbhuyar5223
    @nitinbhuyar5223 Год назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय एकच नंबर नितीन दादा दंडवत प्रनाम

  • @bharatdive7770
    @bharatdive7770 3 года назад +37

    🙏🏻सर तुमच्या सारखे वक्ते पुन्हा होणार नाहीत🚩🙏🏻

  • @jadhvvishal6272
    @jadhvvishal6272 3 года назад +2

    Jay.shivray.bhau

  • @varshashinde578
    @varshashinde578 3 года назад +2

    खूप छान पाटील 🚩🚩🚩🚩🚩माझा शिवरायांना मानाचा कोटी कोटी मानाचा मुजरा पाटील तुमाला पण माझा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩varsha शिंदे सातगाव म्हसला बुलढाणा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshchavan1316
    @rajeshchavan1316 3 года назад +6

    जय शिवराय sir

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 3 года назад +2

    जय महाराष्ट्र

  • @mahendrakulkarni2711
    @mahendrakulkarni2711 3 года назад +2

    Jai Maharashtra

  • @vittalhumbe7544
    @vittalhumbe7544 3 года назад +3

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @uttamdaundkar4438
    @uttamdaundkar4438 3 года назад +2

    अप्रतिम

  • @rohanchorge1332
    @rohanchorge1332 10 месяцев назад

  • @premshirbhate360
    @premshirbhate360 3 года назад +4

    Jay bhavani jay shivaji 🚩

  • @chaitanyajamdade7593
    @chaitanyajamdade7593 3 года назад +58

    🙏जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब🚩

  • @dattabangar460
    @dattabangar460 2 года назад

    Jay Bhim 🙏🙏 Jay savidhan J

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 года назад +3

    नितीनजी १०० तोफांची सलामी देत आहे. सर्व महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.

  • @kiransurwase2048
    @kiransurwase2048 2 года назад

    जय महाराष्ट्र. फक्त. शिवा सेना

  • @bharatchavan7253
    @bharatchavan7253 3 года назад +2

    nice..
    bhau.....

  • @anantshinde4521
    @anantshinde4521 Год назад

    King

  • @yogigaurshette967
    @yogigaurshette967 2 года назад

    जय महाराष्ट्र जय बसवा

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 10 месяцев назад

    जबरदस्त मार्गदर्शन साहेब

  • @bhagvanpatil3421
    @bhagvanpatil3421 3 года назад +1

    हा आवाज बला साहेबांचा

  • @farukshaikh6010
    @farukshaikh6010 Год назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ashishsaudagar6941
    @ashishsaudagar6941 3 года назад +3

    खुप जबरदस्त साहेब 🙏

  • @rupeshpatil9853
    @rupeshpatil9853 3 года назад +2

    अप्रतिम सरजी

  • @rajnikam1322
    @rajnikam1322 3 года назад +20

    *_..... जय शिवराय जय हिंद....._*

  • @krishnagarde2735
    @krishnagarde2735 3 года назад +16

    नितीन पाटील यांना जय शिवराय 🙏🏼

  • @panjabraobhalerao7375
    @panjabraobhalerao7375 2 года назад

    महारास्टची शान नितीन बानगुडे पाटील विद्वान पुरूष

  • @vinodlokhande7346
    @vinodlokhande7346 2 года назад +9

    आमचे देव प्रथम आई - वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतर फक्त आणि फक्त एकच शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे......

  • @user-ws5do2xe8q
    @user-ws5do2xe8q 3 года назад +1

    खूप छान साहेब

  • @sahilpatil9894
    @sahilpatil9894 3 года назад +2

    Jai shambhu Raje ❤

  • @balajikshirsagar3286
    @balajikshirsagar3286 3 года назад +1

    जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjaysawant4266
    @sanjaysawant4266 3 года назад +27

    Sir Very good Speech I m Vry proud of

  • @prajwaldhanorkar6658
    @prajwaldhanorkar6658 3 года назад +2

    Thakre saheb📢📢

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai5640 3 года назад +11

    खूप छान भाषण ...

    • @sandipchide9576
      @sandipchide9576 3 года назад

      नितीन सर छान १००%

  • @jayantmanapure1655
    @jayantmanapure1655 3 года назад +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🔥

  • @prakashsurywanshi4253
    @prakashsurywanshi4253 2 года назад

    जय शिवराय जय जिजाऊ साहेब

  • @BharatGadekar-pt9sf
    @BharatGadekar-pt9sf Год назад

    महाराष्ट्राला जागे तर ते फक्त नितीन बानगुडे पाटील सर खुप धन्यवाद पाटील साहेब

  • @bhagvanpatil3421
    @bhagvanpatil3421 3 года назад +5

    धन्य आहात सर तुम्ही

  • @Sourmix_music
    @Sourmix_music 2 года назад

    jay bhim jay shivray

  • @babasahebkokane2987
    @babasahebkokane2987 3 года назад +1

    Jay maharastra

  • @jivanwalukar6920
    @jivanwalukar6920 2 года назад +3

    Balasaheb thackeray is great

  • @sakshamvaity1145
    @sakshamvaity1145 3 года назад +9

    जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @venkateshyevate8609
    @venkateshyevate8609 2 года назад

    You.r.great.sar.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +4

    पाटील साहेब तुम्ही सागंताय खरं आहे.
    मुबंईतुन मराठी माणूसा बद्दल.
    धन्यवाद.

  • @satybhamapaul124
    @satybhamapaul124 3 года назад +1

    Jay maharashtra.... Jay shivaba ...

  • @jaydevvavre1042
    @jaydevvavre1042 3 года назад +2

    🚩jay shivray🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 года назад +1

    फक्त शिवसेना

  • @user-zx4cc9tz3y
    @user-zx4cc9tz3y 11 месяцев назад

    जय शिवराय ❤