सर मी संजय सावंत सपत्नीक अनवाणी पायाने पंढरीची वारी करणारा साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून विठुरायाला साकडे घालणारा एक नम्र शेतकरी वारकरी व शिवसैनिक सर माझ्या छोट्याशा कार्याची गाथा आपण मुंबईच्या सभेमध्ये मांडली सर धन्य झालो माझ्यासारखे अनेक शिवसैनिक वारकरी शेतकरी या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील विठ्ठलासाठी म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी आपल्या आपल्या त्यागाची व बलिदानाची वारी करतील मी व माझी पुढची पिढी देखील करत राहील जय महाराष्ट्र जय राम कृष्ण हरी
मी एक काँग्रेस चा कार्यकर्ता आहे ....पण आज समजल की शिवसेना काय आहे आणि जनता येवढं प्रेम शिवसेनेवर का करते ......येवढं सहज कोणी मुख्यमंत्री च घर खाली करन हे फक्त आणि फक्त उद्धव साहेब च करू शकतात ...... जय महाराष्ट्र
तुमचं अंतर्मनातील सर्वांना समजायलाच पाहिजे.मग ही काहीच अडचण नाही.जे गेले त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर पालथी खेटर पडायलाच पाहिजे.ज्या शिवसेनी खुर्ची पद प्रतिष्ठा दिली.तरी सर्व काही तरी नवीन कारण काढून बाहेर गेले.कोणामुळे भेटलं हेच विसरून गेले.आता येणाऱ्या निवडणुकीत असा प्रचार करा तुम्हाला खूप त्रास अडचणी येतील.तरी तुम्ही गावात खेडोपाडी शहर पिजुंन काढा.रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून पक्षप्रमुखांच्या पाठीमागे ढाल बनून उभेच राहा . तुमच्या सारखे जिवाची बाजी लावणारे असल्यावर यश चालुन दारात येईल.इतका आत्मविश्वास निर्माण झाला आहे.जय शिवराय जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩
नितीनजी हेच भाषण संपुर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल पाहिजे आणि बंडखोरांच्या मतदारसंघात तर नक्कीच झाल पाहिजे सर, मुंबई महापालिका निवडणुकीत तर झालच पाहिजे, काहिही करा, आम्हाला आयडिया द्या,
विरोध ,टीका ,हसणारे सम्पून गेले पण आज वर शिवसेना पुन्हा उभी राहिली ,नवीन लोकांना संधी मिळेल , उद्धव साहेब आम्ही मरे पर्यत शिवसेना सोबत आहोत आम्ही शिवसेनिक 🚩🚩🏹🏹
मी कांग्रेस चा आहे,ऊधव साहेबांना संयमाला ,प्रेमाला,ईमानदार c m ला सलाम..... नितीन जी तुमच्या सारखे माणसाची गरज आहे. राज्यभर तुम्ही फिरत रहा.... माणाचा मुजरा
संवेदनशील ताह म्हणजे च शिवसेना म्हणजेच जनता म्हणजेच लोकशाही म्हणजेच संविधान म्हणजेच dr.b r.Ambedkar हीच ती कमाई आहे , शिवसेना अद्देक्ष मा. उद्धवराव बाळासाहेब thakkarey साहेबांची,_शिवसेना ही उद्धवराव बाळासाहेब ठाकरे साहेबांची. जी कधीच न संपणारी, तळागाळातील माणसाची,
नितीनजी भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही आपण प्रत्येक तालुक्यात जावून भाषण करा पुन्हा निश्चितच शिवसेनेचा विजय होईल यात शंकाच नाही
Nitin Bhau v proud of your speech ur speech made me emotional, Maharashtra is my birth place n karma bhumi frm bottom of my heart I love Maharashtra but looking at the current scenario i feel v sad tht BJP has shattered our Maharashtra. Thy r trying thr best to create fight n hate amongst each othr Maharashtra public. Unfortunately thr r few fraud lalchi gaddars who helped BJPs intentions to fulfill. BJP is scared of Shiv Sena UT was not getting trapped in cage, so thy picked up weak minded lalchi idiots to destroy our Maharashtra. Thy r eyeing our Mumbai already airport Head office shifted to Ahmedabad. Arrey colony project first aftr oath signed by Shinde, destroying the nature. It's time v all Maharashtra public shud b united for our state. Our grt saviour maharaj chhatrapati shivaji had he greed for money he wud get sold n today thr wud not b single Hindus available. Same foot step Udhav thakare followed if he wud show greed for money n post BJP wud make him do all such things which wud b against our Maharashtra citizens but his principles made him follow our grt saviour maharaj chhatrapati shivaji. Hats off to UT but unfortunately thr r few idiots don't realise the intentions of BJP gujjubhai will take over Maharashtra pride to Gujarat. If public don't stand with Mr UT it will b too late, damage will b done which will not b possible to rectify n our future generation will b treated like thr slaves n we will b cursed for tht. Jai Maharashtra, Shiv Sena flag shud alway fly high in Maharashtra n in Delhi also don't allow groupisium amongst each other.
उत्कृष्ट भाषण साहेब तुमचं, खरोखर सभा घ्या शिवसेना परत वाढवा तरुण वर्ग नक्कीच शिवसेनेसोबत येईल आणि गेलेल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रतिनिधीना धडा मिळेल.
खुपचं छान ! गेली 55 वर्षं शिवसैनिक महाराष्ट्राची धुरा संभाळतोय ! महाराज म्हणाले आमच्याकडे तुमच्या सारखे हत्ती नाहीत पण हत्तींसारखी माणसं आहेत. Great ! Reality आहे. 👍🙏🌹
साहेब तुमच्या वीचाराचेनेते महाराष्ट्राला गरज आहे तुम्ही ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा मी आपणांस लाख लाख शुभेच्छा धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र जय शिवाजी
Sir, अतिशय सुंदर व स्फर्तिदायी स्पीच आहे.आपण उद्धव साहेबांच्या व शिवशेनेच्या पाठीशी खबीरपणे उभे रहा. नक्कीच बाळासाहेबांची शिवसेना उभारी घेईल.तिळमात्र शंका नाही.जय महाराष्ट्र 🙏
उत्कृष्ट , संवेदनशील भाषण, आज बरेच दिवसा नंतर एकले.. खरंच आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाहिजे.. आज साहेबांनी करोना काळात जे काम केलं त्याला तोड नाही..आम्ही लालबागचे सर्व शिवसैनिक तुमच्या बरोबर आहोत.. मुंबई जिंकायची आहे.. जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
सर जय महाराष्ट्र शिवसेनेतील लाख गेलेतर चालतील पण लाखांना पण पुरुन उरेल आसा सच्चा कडवट शिवसैनिक मार्गदर्शक तुम्हीं खंबीर पणे आंम्हा शिवसैनिकांच्या पाठीशी असेच उभे रहावा ही विनंती🚩
तुमच्यासारखे प्रेरणा देणारे विचार शिवसेनेमधे असेपर्यंत महाराष्ट्राचा,आदरणीय बाळासाहेबांचा शिवसैनिक उधवजिंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिद्दीने पेटून उठेल यात तिळमात्र शंका नाही... आरे आवाज कुणाचा?शिवसेनेचा ही ललकारी येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या शिवरायांच्या महाराष्ट्रात घोंगावेल. हर हर महादेव 🙏 जय भवानी,जय शिवाजी...
प्रा. नितीन बानगुडे सरांचे शब्द ऐकलेत कि, अंगावर शहारे येतात..... 🙏🙏🙏🙏 भावांनो,बहिणींनो मी शिवसैनिक नाही कि कुण्या पक्षाचा कार्यकर्ता.... फक्त एक मराठी माणूस साहेब..... आज जे सम्भोदन तुम्ही केलेत त्यातील प्रेतेक आणि प्रेतेक शब्दाला डोळ्यातून पाणी आलं😌😭😭😭😭 आज दिवसाला झालेली शिवसेनेची गोची, अडचण बघून अगदी खरंच सांगेन.... फक्त शिवसैनिक चं नाही तर प्रेतेक मराठी माणसाची तळमळ, दुःख, प्रेम सर्वच सर्वच पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं..... (एकट्या मुंबईत मराठी माणसाला जगायचं असल नं तर इथे शिवसेना हवीच...... नाही तर मुंबई तूनच काय संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस संपून जाणार हि सत्यता, वास्तविकता आहे.... 😶😔😶😔😶😔
@@sagarsanas3326 marathi shika re shi khau naka re. Adnawat kewal D kami ahe tumchya kadachit Maananiy raut sahebanni palwun nela asawa Bhagwa shabdat G cha D kela Purvi Dha cha Maa vhaycha...😂
आजच्या घडीला सर महाराष्ट्राला आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे🌷 प्रत्येक जिल्ह्यात/तालूक्यात आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे🌷 हे शिवसैनिक साठी अमृत / नव, संजीवनी ठरेल हि काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे🌷 हे त्रिकाल सत्य आहे🌷🌷🌷
खरच उध्दव ठाकरेना सांगीतले पाहिजे की नितिन बानुगडे सरांना आता पासूनच महाराष्ट्र भर अशाच मिटींगा घेऊन जून्या व नवीन शिवसैनिकांना ऊर्जा व स्फुर्ती मिळेल. त्यामुळे शिवसेनेला भविष्यात चांगली शक्ति मिळेल.
फारच जोरदार स्पिच महाराष्ट्रात गलो गल्ली पोहचवावी म्हणजे क्रांती घडेल तसेच कीर्तणातूण पोवाड्यातूण तसेच अनेक भाषणातुन मराठी माणसा पर्यंत पोहोचवावी नवं चैतन्य मिळेल
Ha vishwas bangude patil aaplyala aavdat hote motivational sleeker manun pn aata nhi aavdat ha .aani ha jevha kala hota tevha manane ghora hota.aani ha aata ghora zala tr manane kale zala aahe.
सर तुमची अशी भाषण महाराष्ट्रभर झाली पाहिजेत अख्या महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव साहेबांनी करता रस्त्यावर आले पाहिजेत आपले शिवसैनिक हेच खरे शिवसेनेची ताकद उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत 🙏
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचं उगवते नेतृत्व माननीय श्री. नितीन बानुगडे पाटील साहेब. अभिमान आहे आम्हाला तुमचा. एकनिष्ठा म्हणजे काय असते ते तुमच्या कडून शिकावे.
छान विचार मांडलेत साहेब आपण तुमच्या विचारांचा प्रभाव शिवसैनिकांना प्रेरणा देत राहील. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून तुमच्या विचारांची शिदोरी शिवसैनकांच्या मनामना मध्ये रुजावा
बानगुडे पाटील यांचे अत्यंत अत्यंत प्रेरणादायी भाषण, मेलेल्या माणसात जीव अनु शकते,मग आमच्या शिवसैनिकांचे रक्त सळसळन्यास, रक्त उफळण्यास कामी येईल, सगळा महाराष्ट्र मात्र सरांनी पिंजून काढला पाहिजे, आमची मनातून साथ आहेच. धन्यवाद.
Gret sir . मी कोणत्याही पक्षाचा नाही । पन माझ मन उद्धव साहेबांनी जिंकल। या मनसा सारखा शांत , स्वाभिमानी आणि साधा सरळ मानुस मुख्यमंत्री म्हणून लाभले पन ते कही लोकांना पचवता आल नाही। उद्धव सहेबना माझा सपोर्ट
नितीन बानगुडे साहेब आज तुमच्या सारखे मावळे शिवरायांच्या महाराष्ट्रात सिवशेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरविर तानाजी मालुसरे यांच्या पैकी आपण जे लोकांना घेऊन महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच तुम्ही ही धडकी भरवली तोच सेनेचा विजय आहे.
नितीन सर अप्रतिम माहित दिलात श्री उद्धव ठाकरे सारखे महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभले हे भाग्य होते अशा सभा प्रत्येक जिल्ह्यात घ्यावी जेणेकरून शिवसैनिकाला पक्ष प्रमुख कसे असावे आणि होते ही माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती वजा प्रार्थना करतो 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद🙏🙏🏹🏹🏹💯☑️🚩🚩🚩
ऐका बडग्यांनो उद्धव साहेब काय आहेत तुम्हाला त्यांनी काय नाही दिलं! तुम्हाला आमदार केले, काहींना मंत्री केलं, मग तुम्ही आशे नव्हत करायला पाहिजे, एका सभ्य CM ला खुप त्रास दिला, त्यांची किंमत मोजावी लागेल?
नितीन साहेब भावी मोठे नेते होणार .हा माझा शब्द आहे.जय महाराष्ट्र साहेब
महाराष्ट्रातील एकमेव प्रामाणिक मुख्यमंत्रीजी 🏹🏹प्रेरणादायी अप्रतिम शब्द सर
Great ...hats off to you sir👏👏👏🚩🚩🚩🚩
Jai Shivaji, Jai Maharashtra! 🙏🙏
सर मी संजय सावंत सपत्नीक अनवाणी पायाने पंढरीची वारी करणारा साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून विठुरायाला साकडे घालणारा एक नम्र शेतकरी वारकरी व शिवसैनिक सर माझ्या छोट्याशा कार्याची गाथा आपण मुंबईच्या सभेमध्ये मांडली सर धन्य झालो माझ्यासारखे अनेक शिवसैनिक वारकरी शेतकरी या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील विठ्ठलासाठी म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी आपल्या आपल्या त्यागाची व बलिदानाची वारी करतील मी व माझी पुढची पिढी देखील करत राहील जय महाराष्ट्र जय राम कृष्ण हरी
Aapan great ahat sir ....jay hari vithhal .....
जय महाराष्ट्र संजय साहेब
जय महाराष्ट्र सर 🙏
Sir आपणास मानाचा जय महारा्ट्र 🙏
@@Boss-ej9fp जय महाराष्ट्र जय राम कृष्ण हरी
बानुगडे सर खरच तुमच भाषण ऐकून जनता
आणखीन जागरूक झाली
धन्यवाद सर जय महाराष्ट्र
मी एक काँग्रेस चा कार्यकर्ता आहे ....पण आज समजल की शिवसेना काय आहे आणि जनता येवढं प्रेम शिवसेनेवर का करते ......येवढं सहज कोणी मुख्यमंत्री च घर खाली करन हे फक्त आणि फक्त उद्धव साहेब च करू शकतात ...... जय महाराष्ट्र
तुमचं अंतर्मनातील सर्वांना समजायलाच पाहिजे.मग ही काहीच अडचण नाही.जे गेले त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर पालथी खेटर पडायलाच पाहिजे.ज्या शिवसेनी खुर्ची पद प्रतिष्ठा दिली.तरी सर्व काही तरी नवीन कारण काढून बाहेर गेले.कोणामुळे भेटलं हेच विसरून गेले.आता येणाऱ्या निवडणुकीत असा प्रचार करा तुम्हाला खूप त्रास अडचणी येतील.तरी तुम्ही गावात खेडोपाडी शहर पिजुंन काढा.रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून पक्षप्रमुखांच्या पाठीमागे ढाल बनून उभेच राहा . तुमच्या सारखे जिवाची बाजी लावणारे असल्यावर यश चालुन दारात येईल.इतका आत्मविश्वास निर्माण झाला आहे.जय शिवराय जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩
खूप छान साहेब
नितीनजी हेच भाषण सर्व महाराष्ट्रात प्रसारित झाले पाहिजे. तुम्हाला ह्या शिवसैनिकाचा त्रिवार सलाम.
साहेब खूप छान 💐💐🙏🙏
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
🏹🏹🏹🏹🏹
होणार.. पण येत्या निवडणुकीत
नितीनजी हेच भाषण संपुर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल पाहिजे आणि बंडखोरांच्या मतदारसंघात तर नक्कीच झाल पाहिजे सर, मुंबई महापालिका निवडणुकीत तर झालच पाहिजे, काहिही करा, आम्हाला आयडिया द्या,
संपूर्ण महाराष्ट्रात हे भाषण झाले पाहिजे हि विनंती
विरोध ,टीका ,हसणारे सम्पून गेले पण आज वर शिवसेना पुन्हा उभी राहिली ,नवीन लोकांना संधी मिळेल , उद्धव साहेब आम्ही मरे पर्यत शिवसेना सोबत आहोत आम्ही शिवसेनिक 🚩🚩🏹🏹
मी कांग्रेस चा आहे,ऊधव साहेबांना संयमाला ,प्रेमाला,ईमानदार c m ला सलाम..... नितीन जी तुमच्या सारखे माणसाची गरज आहे. राज्यभर तुम्ही फिरत रहा.... माणाचा मुजरा
👍🙏जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
साहेब आता खरी तुमची महाराष्ट्राला गरज आहे शिवसेनेला अतयंत गरज आहे उददव साहेबांना सांभाळा उददव साहेब एक देवमाणूस
अगदी बरोबर
अगदी बरोबर आहे शिवसेना कधीच संपणार नाही भांडवल गेली तरी चालते शिवसैनिक असेल धन्यवाद
अगदी बरोबर साहेब तुमची फार गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
बरोबर आहे पाटील साहेब
संवेदनशील ताह म्हणजे च शिवसेना म्हणजेच जनता म्हणजेच लोकशाही म्हणजेच संविधान म्हणजेच dr.b r.Ambedkar हीच ती कमाई आहे , शिवसेना अद्देक्ष मा. उद्धवराव बाळासाहेब thakkarey साहेबांची,_शिवसेना ही उद्धवराव बाळासाहेब ठाकरे साहेबांची. जी कधीच न संपणारी, तळागाळातील माणसाची,
बाळासाहेब पण ऐकत असतील तुमचं भाषण .....बानुगडे पाटील साहेब....जय महाराष्ट्र.... मी कट्टर शिवसैनिक....मरे पर्यंत राहणार....
जय महाराष्ट्र 🚩🚩
Congress sobat alliance ka kele ????
Great
आम्ही साहेब तुमच्या व शिवसेना प्रमुख बरोबर आहे
जय महाराष्ट्र
नितिनजी भाषण ऐकूण डोळ्यात पाणी आले धन्य आहात आपण बरोबर आहे शिवसेना संपली नाही आणि संपनार सुद्धा नाही उद्धव साहेबांचा मो न टाका
Tumche sasre ahet ka number dyla
नितीनजी भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही आपण प्रत्येक तालुक्यात जावून भाषण करा पुन्हा निश्चितच शिवसेनेचा विजय होईल यात शंकाच नाही
Nitin Bhau v proud of your speech ur speech made me emotional, Maharashtra is my birth place n karma bhumi frm bottom of my heart I love Maharashtra but looking at the current scenario i feel v sad tht BJP has shattered our Maharashtra. Thy r trying thr best to create fight n hate amongst each othr Maharashtra public. Unfortunately thr r few fraud lalchi gaddars who helped BJPs intentions to fulfill. BJP is scared of Shiv Sena UT was not getting trapped in cage, so thy picked up weak minded lalchi idiots to destroy our Maharashtra. Thy r eyeing our Mumbai already airport Head office shifted to Ahmedabad. Arrey colony project first aftr oath signed by Shinde, destroying the nature. It's time v all Maharashtra public shud b united for our state. Our grt saviour maharaj chhatrapati shivaji had he greed for money he wud get sold n today thr wud not b single Hindus available. Same foot step Udhav thakare followed if he wud show greed for money n post BJP wud make him do all such things which wud b against our Maharashtra citizens but his principles made him follow our grt saviour maharaj chhatrapati shivaji. Hats off to UT but unfortunately thr r few idiots don't realise the intentions of BJP gujjubhai will take over Maharashtra pride to Gujarat. If public don't stand with Mr UT it will b too late, damage will b done which will not b possible to rectify n our future generation will b treated like thr slaves n we will b cursed for tht. Jai Maharashtra, Shiv Sena flag shud alway fly high in Maharashtra n in Delhi also don't allow groupisium amongst each other.
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना
@@rajivkerkar4859 //////
उत्कृष्ट भाषण साहेब तुमचं, खरोखर सभा घ्या शिवसेना परत वाढवा तरुण वर्ग नक्कीच शिवसेनेसोबत येईल आणि गेलेल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रतिनिधीना धडा मिळेल.
अतिसुंदर स्पीच स र
खुपचं छान ! गेली 55 वर्षं शिवसैनिक महाराष्ट्राची धुरा संभाळतोय ! महाराज म्हणाले आमच्याकडे तुमच्या सारखे हत्ती नाहीत पण हत्तींसारखी माणसं आहेत. Great ! Reality आहे. 👍🙏🌹
साहेब तुमच्या वीचाराचेनेते महाराष्ट्राला गरज आहे तुम्ही ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा मी आपणांस लाख लाख शुभेच्छा धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र जय शिवाजी
अप्रतिम व्यक्तिमत्व भाषा प्रभुत्व सच्चे शिवसैनिक. जय। महाराष्ट्र
सर हाच ज्वलंत आवाज संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी घुमला पाहिजे ,
नितीनजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आपण पुढे चालत रहा जय महाराष्ट्र
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
खरय इतिहास हा निष्ठेतून घडतो🔥🔥
जय शिवराय 🙏
बानुगडे साहेब
तुम्हाला सतत aaykave असे वाटते. धन्य आहेत तुम्हास घडवणारे
आई, बाबा, गुरू,
हा माणुस एक ज्वलंत क्रांतिकारी ज्वालामुखी आहे! हा माणुस लोकसभेत, विधानसभेत पाहिजेत! 🚩🚩🚩 मुख्यमंञी ठाकरे साहेब
गेले असते राज्यपालांनी प्रस्ताव मंजूर केला नाही अजून 12 आमदारांचा
खरोखरच आजच्या स्थितीत गरच आहे अश्याच ज्वालामुखीची आणि ती पुढे आली पाहिजे आणि त्यांना पूढे आना ही विनंती मा. पक्षप्रमुख उद्धवजी याना.
जय महाराष्ट्र !
Sir,
अतिशय सुंदर व स्फर्तिदायी स्पीच आहे.आपण उद्धव साहेबांच्या व शिवशेनेच्या पाठीशी खबीरपणे उभे रहा. नक्कीच बाळासाहेबांची शिवसेना उभारी घेईल.तिळमात्र शंका नाही.जय महाराष्ट्र 🙏
Kharch...kahi varshani nitin sir tumhi Maharashtra che cm honar. Jay Shivaji Jay Bhawani ( Jay Maharashtra)
१२ आमदारांच्या यादीत शिवसेनेतर्फे नाव दिले होते.पण राज्यपाल नडले.
उत्कृष्ट , संवेदनशील भाषण, आज बरेच दिवसा नंतर एकले.. खरंच आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाहिजे.. आज साहेबांनी करोना काळात जे काम केलं त्याला तोड नाही..आम्ही लालबागचे सर्व शिवसैनिक तुमच्या बरोबर आहोत.. मुंबई जिंकायची आहे.. जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
वा अप्रतिम जय महाराष्ट्र जय शिवसेना खूप छान भाषण
शिवसेना पुनः उभा करा महाराष्ट्रत आणि या महाराष्टाला शिवसेनाची गरज आहे खासकरून मुंबईला तर खूप खूप मंजे खूपच.......
👌👌👌👌
एवढे धडाकेबाज भाषण ऐकून सभागृहात १ हत्ती सारखा माणूस नक्कीच तैय्यार झाला असेल।👌👌
👌वाह नितीनजी हृदयाला लागून जातील असे शब्द न शब्द. खूप छान अभ्यास आहे आपला आपल्या सारख्या असंख्य शिवसैनिकांची आज गरज आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र
🙏🏻🙏🏻 खूप छान
अतिशय हृदयस्पर्शी मांडणी आदरणीय नितीन बानगुडे पाटील यांनी केली,शिवसेना अभेद्य आहे तिला संपविणारा अजून जन्माला यायचा आहे
@@prabhakarpawar721 6
सर जय महाराष्ट्र शिवसेनेतील लाख गेलेतर चालतील पण लाखांना पण पुरुन उरेल आसा सच्चा कडवट शिवसैनिक मार्गदर्शक तुम्हीं खंबीर पणे आंम्हा शिवसैनिकांच्या पाठीशी असेच उभे रहावा ही विनंती🚩
Each every Talukyat yancha sabha lava saheb punha ekada sena ubhi rahil Saheb me kadich voting kela nahi senala but yapude fakt sena
सर आपण प्रत्येक विधानसभेत असं सभा घ्या आम्ही शिवसैनिक जन वर्गणी जमा करून तयारी करू, हि विनंती🙏🙏
🙏🙏
तुमच्यासारखे प्रेरणा देणारे विचार शिवसेनेमधे असेपर्यंत महाराष्ट्राचा,आदरणीय बाळासाहेबांचा शिवसैनिक उधवजिंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिद्दीने पेटून उठेल यात तिळमात्र शंका नाही...
आरे आवाज कुणाचा?शिवसेनेचा ही ललकारी येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या शिवरायांच्या महाराष्ट्रात घोंगावेल.
हर हर महादेव 🙏
जय भवानी,जय शिवाजी...
Va dada
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
साहेब तुमच्या शब्दा शब्दात तुम्ही समोरून अनुभवलेली परिस्थिती कळते,आणि अंतकरणापासून कोण बोलते तर ते फक्त आणि फक्त बानगुडे सर,सलाम तुमच्या भाषणाला.
अदरनीय बाळासाहेब ठाकरे हे मा.श्री उध्दव साहेबांच्या च मागे उभे आशिर्वाद रुपाने आहेत
जय महाराष्ट्र.......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना संपली तर मुंबई संपेल सर
जय महाराष्ट्र।
बानगुडे सरांना माझा मानाचा जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🏹
साहेब तुमच्या भाषणाला तोड नाही
प्रत्येक तालुक्यात एक मिटींग तुमची व्हायला पाहिजे.
🎂हे मात्र नक्की
बरोबर आहे साहेब सोबत
सामान्य माणसाच्या हितासाठी लढणारी शिवसेना!
Nitin Banugade Patil Sir is a blessing to Shivsena as well as to Maharastra🙏🧡❤
उत्तम👍👍 👌🏽👌🏽
.
Udya paksha ch badlun takla tar. Mag Nitinji great aahech ki speech denyapurte.
जय महाराष्ट्र 🚩🐅
साहेब तुम्ही खूप महान आहेत आमचा एक वजन हलका करुण दिले नविन दिशा दर्शवली
नितीन भाऊ खुप छान कडक भाषण .जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर विश्लेषण केले नितीन बानगुडेपाटील साहेबांनी !!!
प्रा. नितीन बानगुडे सरांचे शब्द ऐकलेत कि, अंगावर शहारे येतात.....
🙏🙏🙏🙏
भावांनो,बहिणींनो मी शिवसैनिक नाही कि कुण्या पक्षाचा कार्यकर्ता.... फक्त एक मराठी माणूस
साहेब..... आज जे सम्भोदन तुम्ही केलेत त्यातील प्रेतेक आणि प्रेतेक शब्दाला डोळ्यातून पाणी आलं😌😭😭😭😭
आज दिवसाला झालेली शिवसेनेची गोची, अडचण बघून अगदी खरंच सांगेन.... फक्त शिवसैनिक चं नाही तर प्रेतेक मराठी माणसाची तळमळ, दुःख, प्रेम सर्वच सर्वच पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं..... (एकट्या मुंबईत मराठी माणसाला जगायचं असल नं तर इथे शिवसेना हवीच...... नाही तर मुंबई तूनच काय संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस संपून जाणार हि सत्यता, वास्तविकता आहे....
😶😔😶😔😶😔
खरे आहे, प्रत्येक शिवसैनिकांनी कणखर पणे मुंबई साठी उभे राहिले पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खरंच मुंबईचा प्राण शिवसेनेतच आहे
Ulat aahe
Ss cha praan mumbai BMC t ahe
@@sgkantak1853 tuza pran sandas khanayat ahe
@@sagarsanas3326 marathi shika re shi khau naka re.
Adnawat kewal D kami ahe tumchya
kadachit Maananiy raut sahebanni palwun nela asawa
Bhagwa shabdat G cha D kela
Purvi Dha cha Maa vhaycha...😂
अतिशय प्रेरणादायक, प्रेरक वक्ता. 💐💐💐👌👌👌
बानुगडे पाटील साहेब ! नक्कीच शिवसेनेत तुमच्यासारखे वाघ असताना!
शिवसेनेतुन कितीही आमदार गेले तरी काही फरक पडत नाही !🚩🚩🚩गेले ते कावळे राहिले ते मावळे🚩🚩🚩
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
सर खूपच छान,नितीन सर तुम्ही शिवसेना च स्टार प्रचारक म्हणून काम केले पाहिजे ही मनापासून इच्छा आहे,
सर आम्हाला गर्व आहे... तुम्ही आमच्यासोबत आहात... असच बळ द्या
खरचं असं झाल पाहिजे... हे संवेदनशील भाषण प्रत्येक मराठी माणसाने ऐकायला हवच... ग्रेट...
.
बानुगडे-पाटील साहेब म्हणजे आमच्या सातारा जिल्ह्याची/राजधानीची शान आहे. आमच्या जिल्ह्यातील बुलंद आवाज आहे. अभिमान आहे त्यांचा आम्हाला !!
Kolhapur che ahet
pn bhari ahet sambhaji maharaja badal bhari bole
साहेब तुम्हाला सलाम
Hats off u
बर..
सर तुमचं भाषण ऐकून उद्धव साहेब बदलची तळमळ पाहून जीव कासावीस झाला डोळ्यात पाणी आलं
खरं आहे
श्री नितीन बानगुडे साहेब असाच हुंकार आपण शिवसैनिकांना देत रहा जय महाराष्ट्र
खूप छान
Khup chan
Jay Maharashtra asali sheev Sainik khariya bapani Paida ke lela Kabhi Hi gaddari Na Karna Sharda Sath
आजच्या घडीला सर महाराष्ट्राला आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे🌷
प्रत्येक जिल्ह्यात/तालूक्यात आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे🌷 हे शिवसैनिक साठी अमृत / नव, संजीवनी ठरेल हि काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे🌷 हे त्रिकाल सत्य आहे🌷🌷🌷
धन्यवाद सर...गेलेत ते जावु द्या.......... नवीन मुलांना संधी द्या. ...... ✌✌✌
Navin mul harayala yet ahet tumchya pakshyat ata athvan zale tumhala amche waaaaaaaa waaaaaaaaaaaa
@@radaboy1350 gap kutrya
@@sagarsanas3326 tumche te layki ahe kutryache haaaaaaaaaaaa
नितीन बानगुडे साहेब एकच नंबर खरच शिवसेने वर तुमच फार प्रेम आहे आणि आसच राहणार जय महाराष्ट्र जय शिवसेना ऊदव साहेब ठाकरे जिंदाबाद
शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
पाटील sir खूपच सुंदर अप्रतिम वक्रत्व 👌
आम्ही उद्धव साहेबां सोबत आहोत
खरच उध्दव ठाकरेना सांगीतले पाहिजे की नितिन बानुगडे सरांना आता पासूनच महाराष्ट्र भर अशाच मिटींगा घेऊन जून्या व नवीन शिवसैनिकांना ऊर्जा व स्फुर्ती मिळेल. त्यामुळे शिवसेनेला भविष्यात चांगली शक्ति मिळेल.
उद्धव साहेब आपल्या सोबत सर्व सामान्य आहेत. आप आगे बढो 🙏👍👍
साहेब आपण आलात, महाराष्ट्र महाराष्ट्र ठरला...
Khupach Sundar saheb tumhi fakta avaj dya hya kavlana palata. Bhui hoil ntin ji tumha manacha mujra
फारच जोरदार स्पिच महाराष्ट्रात गलो गल्ली पोहचवावी म्हणजे क्रांती घडेल तसेच कीर्तणातूण पोवाड्यातूण तसेच अनेक भाषणातुन मराठी माणसा पर्यंत पोहोचवावी नवं चैतन्य मिळेल
Sir Tumi kharch great Aahat mi Kattar shivsainik
सर आपणास विनंती संपूर्ण महाराष्ट्रात आज पासून प्रत्येक तालुक्यात एक एक सभा घ्यावी, संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनामय होईल.
Nakkich 💥🙌
Kharch
Jai Maharashtra
Ha vishwas bangude patil aaplyala aavdat hote motivational sleeker manun pn aata nhi aavdat ha .aani ha jevha kala hota tevha manane ghora hota.aani ha aata ghora zala tr manane kale zala aahe.
Nakkich
सर तुमची अशी भाषण महाराष्ट्रभर झाली पाहिजेत अख्या महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव साहेबांनी करता रस्त्यावर आले पाहिजेत आपले शिवसैनिक हेच खरे शिवसेनेची ताकद उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत 🙏
Only Shivsena
Uddhav saheb thakrey ⛳🏹⛳🏹🏹🏹⛳🏹⛳🏹
दंडवत प्रणाम🙏🙏 महाराष्ट्रातील सर्व गावात सभा झाली पाहिजे प्रत्येक गावात शिवसैनिक तयार झाले पाहिजे 🙏🙏🙏
मस्त नितीन साहेब छाण मार्गदर्शन केल तुम्ही आम्हाला जय महाराष्ट्र शिव सेना जिन्दाबाद
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचं उगवते नेतृत्व माननीय श्री. नितीन बानुगडे पाटील साहेब. अभिमान आहे आम्हाला तुमचा. एकनिष्ठा म्हणजे काय असते ते तुमच्या कडून शिकावे.
अगदीं बरोबर....बानुगडे पाटील साहेब....जय बाळासाहेब...जय शिवसेना ..... मी एक कट्टर शिवसैनिक.....
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
छान विचार मांडलेत साहेब आपण
तुमच्या विचारांचा प्रभाव शिवसैनिकांना प्रेरणा देत राहील. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून तुमच्या विचारांची शिदोरी शिवसैनकांच्या मनामना मध्ये रुजावा
Very good
बानगुडे पाटील यांचे अत्यंत अत्यंत प्रेरणादायी भाषण, मेलेल्या माणसात जीव अनु शकते,मग आमच्या शिवसैनिकांचे रक्त सळसळन्यास, रक्त उफळण्यास कामी येईल, सगळा महाराष्ट्र मात्र सरांनी पिंजून काढला पाहिजे, आमची मनातून साथ आहेच. धन्यवाद.
जय महाराष्ट्र....सर्व शिवसैनिकांना....
साहेब आपण गाफील राहिलात. सर्वांवर विश्वास ठेवला पण आता आपण गाफील राहू नका सामान्य शिवसैनिक आपल्या पाठीशी उभा आहे.
@@nanathakre2222 जय महाराष्ट्र...भाऊ.... मी एक शिवसैनिक
Gret sir . मी कोणत्याही पक्षाचा नाही । पन माझ मन उद्धव साहेबांनी जिंकल। या मनसा सारखा शांत , स्वाभिमानी आणि साधा सरळ मानुस मुख्यमंत्री म्हणून लाभले पन ते कही लोकांना पचवता आल नाही।
उद्धव सहेबना माझा सपोर्ट
नितीन बानगुडे साहेब खूप हुशार नेते आहेत
माननीय उद्धवजी,
बांधतील ते तोरण,
आणि ठरवतील ते धोरण.
सदैव मातोश्रीसोबत
🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना जय महाराष्ट्र
लय भारी भावा. डोळ्यात पाणी आणलस
खुप संवेदनशील संबोधन बानगुडे सर
एकच वादा उद्धव दादा 🎉❤️
तुमच्या बोलण्यातून काहीतरी शिकायला मिळते sir........ खुप छान बोलण्याचा चढ उतार पण खुप छान... जय महाराष्ट्र
🙏speechless, no words to express my feelings,
@@urmilachavan8290 urmila kuthun Aahat
खरंच हे ऐकताना रडायला आले..उद्धवजी ठाकरे कायम लोकांच्या मनात राहतील....
आमदार असा. असावा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन अशा सभा घ्या साहेब आपण. महाराष्ट्र राज्याचे नेते आहात
नितीन sir na आता संधी देयाला पाहिजे
कट्टर शिवसैनिक 💯🚩🏹
हो नक्कीच मिळणार भावा जय महाराष्ट्र
nakki bhetel bhava🚩
राज्यपाल च्या १२ आमदारांमध्ये आहे ना नितीन बानगुडे सर
Tyancha use fakt speech sathi
सरांची प्रत्येक भाषण खुप प्रेरणादायी असतात,
उद्धव ठाकरे जिंदाबाद ⛳⛳
नितीन बानगुडे साहेब आज तुमच्या सारखे मावळे शिवरायांच्या महाराष्ट्रात सिवशेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरविर तानाजी मालुसरे यांच्या पैकी आपण जे लोकांना घेऊन महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच तुम्ही ही धडकी भरवली तोच सेनेचा विजय आहे.
अप्रतीम नितीन सर.. तुमची गरज आहे आज शिव सेनेला आणि महाराष्ट्राला ही.. ताकत दिलीत सर्वांना..
द्या नवीन पोरांना संधी वाऱ्यासरिखी वाडवतील शिवसेना ही नवीन कार्टी. जुने द्या सोडुन
100%
१००%
1000% satya
100 टक्के सहमत
Ata aplech means new zhila pramukh shivsena amdar honar ahet
नितीन सर अप्रतिम माहित दिलात श्री उद्धव ठाकरे सारखे महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभले हे भाग्य होते अशा सभा प्रत्येक जिल्ह्यात घ्यावी जेणेकरून शिवसैनिकाला पक्ष प्रमुख कसे असावे आणि होते ही माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती वजा प्रार्थना करतो
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏🏹🏹🏹💯☑️🚩🚩🚩
पण हे खरे आहे असे मुख्यमंत्री होन शक्य नाही
होनार परत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे100%
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
साहेब तुमचे भाषण ऐकून डोळ्यात अश्रू आले
पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत आहे
की आमचे पुढचे मुख्यमंत्री मनानिय उद्धव ठाकरे साहेब हे च असतील
जय शिवराय... फक्त शिवसेना आणी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🏹❤️🚩🏹🚩❤️
शिवसेना 🏹🏹🏹🏹 फक्त शिवसेना
नितिन सर, खरच तुम्ही पण आणि शिवसेना पक्ष ही खूप भाग्यवान 👍
जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🏹🏹🏹
ज्याला शिवसेना आवडते त्याचे शिवसेनेशी भावनीक नाते जुळते हे 100% खरं आहे
🚩🚩🚩🚩💪🙏शिवसेना !..
Very good speech and really truth
जय शिवराय जय महाराष्ट्र
🙏🙏 धन्यवाद आपण खरंच शिवसेनेचे खंद वीर आहात 🙏🙏
The great speech 👍🙏
साहेब हा आपला आवाज संपुर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहचु द्या नक्की च पुन्हा शिवसेना फोफावेल.
जय शिवराय -जय महाराष्ट्र
Excellent👏
नितिन बानगुडे साहेब आपण महाराष्ट्राचे उद्याचे राजकीय भविष्य आहात...आपण शिवसेनेला कधी सोडू नका..आपली गरज आहे या महाराष्ट्राला.
ऐका बडग्यांनो उद्धव साहेब काय आहेत तुम्हाला त्यांनी काय नाही दिलं! तुम्हाला आमदार केले, काहींना मंत्री केलं, मग तुम्ही आशे नव्हत करायला पाहिजे, एका सभ्य CM ला खुप त्रास दिला, त्यांची किंमत मोजावी लागेल?
खरंच सर आता तुमची आपल्या पक्षाला गरज आहे. जय महाराष्ट्र!
Great speech sir,,,,, जय महाराष्ट्र साहेब,,,,
Great Speech sir ,Really Inspirational speech,
राजकरणाचा गंधही नसणारा व्यक्ती सुध्दा म्हणतोय उध्दव ठाकरे साहेब संवेदनशील व्यक्तीमत्व आहे..कारण कोरोना काळात अनुभवलंय...🙏🏻🙏🏻
Agadi barobar Saheb bolatat
Deepak Kadam. 8.min.ago.
Jay..Maharashtra.. sir.❤❤❤❤
शिवसेना आहे म्हणून मुबंई आहे ,नाही तर मुबंई च गुजरात झाल असत आता पर्यत
right
एकदम बरोबर साहेब
Shivsenechya mage Bhumiputra ahet mhanoon Mumbai Thane madhye sena ahe
मानाचा मुजरा
🙏🏻🙏🏻
जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र
Nice speech Jay Maharashtra 🙏
बानगुडे साहेब मानाचा आणि मनाचा मुजरा शिवसेना जिंदाबाद