Bhaskar Jadhav Vidhansabha Full Speech | बंडखोरांवरचा रोष विधानसभा भाषणातून निघाला - tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 2,4 тыс.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 года назад +202

    जाधव साहेब तुम्ही एकटे टायगर आहे यांची झिरो शकता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राने बघितले तुम्हाला सलाम एक मराठी माणूस म्हणून

    • @ramchandrapatil857
      @ramchandrapatil857 2 года назад +5

      एवध्याच ताकतीने महाराष्ट्राच्या समस्या मांडा

    • @deepika__nagarkar
      @deepika__nagarkar 2 года назад +1

      @@ramchandrapatil857 ye challay tye bag

    • @rahulbagul1831
      @rahulbagul1831 2 года назад

      1no. Jadhv saheb

    • @akshaykadam2685
      @akshaykadam2685 2 года назад

      Noncens neta

    • @krushnachavan4378
      @krushnachavan4378 2 года назад

      मनाला भिडणारे भाषण ....जाधव साहेब

  • @Sandy-m3
    @Sandy-m3 2 года назад +274

    वा भाई क्या बात है..... कडक भाषण बंडखोरांना तुम्ही ..गड केलं राव आपल्या कोकणची शान भास्कर जाधव साहेब.....

    • @Suraj9__555
      @Suraj9__555 2 года назад +4

      ते आमच्या कराडचे आहेत चिपळूण विधानसभा मधून प्रतिनिधित्व करतात

    • @ankushvale8646
      @ankushvale8646 2 года назад +1

      Thanks sir.i Love ss

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 2 года назад +210

    भास्कर जाधव साहेब तुमच भाशेन मी आयकलेय खुप मस्त आणी किती च्यागल्या पद्धतने तुम्ही या 40 ते 50 लोकाना सांगितले शिवसेना ठाकरे साहेब ची आहे 🚩🚩🚩🚩

    • @anildhumal8872
      @anildhumal8872 2 года назад

      भास्कर जाधव हे खुप बरोबर बोलले

  • @somanth2985
    @somanth2985 2 года назад +81

    भास्कर जाधव फक्त आपलं नाव ऐकून होतो पण मी आपलं कधीच भाषण नाही ऐकलं पण खरोखरच तुम्ही एकदम सत्यवादी आहात हे आज कळलं कार्यकर्ता असावा तर भास्कर जाधव सारखाआपण एकदम कडवट शिवसैनिक आहात आणि मनातलं बोलतात त्यामुळे मी तुमच्या प्रत्येक शब्दाचा आणि शब्दाचा अभ्यास केला धन्यवाद भास्कर भाऊ जाधव

    • @user-gm3zl9ki5v
      @user-gm3zl9ki5v 2 года назад

      Ata alay futun 🔥

    • @ramjanpinjari7902
      @ramjanpinjari7902 2 года назад

      I ou OIy.

    • @nathamane7943
      @nathamane7943 2 года назад +2

      त्यांनी किती पक्ष बदलले विचार जिथं जिथं जातील तिथं त्या पक्षाचे काम इमांदरित करतात. उद्या BJP बरोबर गेले तर त्यांचा जयजकार. है रंग आहेत यांचे

    • @prabhakarpawar721
      @prabhakarpawar721 2 года назад

      जाधव साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्ही जे बोलले ते सुर्याइतके सत्य आहे

    • @amoldadmal4746
      @amoldadmal4746 2 года назад

      Q

  • @prakashsaundekar1341
    @prakashsaundekar1341 2 года назад +86

    एक नंबर भास्कर जाधव,तुमचा एकूण एक शब्द अस्सल मराठी माणूस शिवसैनिकांच्या मनातला आहे, 🙏 साहेब एकच बाळासाहेब 🙏

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 2 года назад +246

    विरोधी पक्षनेतेपदी भास्करराव जाधव साहेबच हवेत ,जय महाराष्ट्र

    • @dhulajizore9111
      @dhulajizore9111 2 года назад +11

      अतिशय चांगल्या प्रकारे साहेब आपण आताच्या ज्या चालू घडामोडी घडतात त्या तुम्ही वेवस्तीत मांडल्या बदल आपले मनःपूर्वक आभार.आपल्याला अजून वेळ मिळायला हवा होता. जय महारा्ट्र

  • @RajaHindustaniAB
    @RajaHindustaniAB 2 года назад +115

    *उद्धवजी ठाकरे इथून पुढे मुख्यमंत्री राहो, अथवा न राहो, पण त्यांनी कोरोना काळात दाखवलेला संयम, धैर्य, आणि आपुलकी महाराष्ट्रातील जनता कायम स्मरणात ठेवेल.*
    गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश सारखी आमची अवस्था न होऊन दिल्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा आभारी आहे !🌹🌹🙏

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 2 года назад +310

    खरा खरा शिवसैनिक यालाच म्हणतात. ईडी लावलेले सर्वांची चौकशी झाली तर खरोखरच न्याय मिळेल हे सिद्ध केले असे म्हणण्यास वाव मिळेल.

    • @kalabahambharde7537
      @kalabahambharde7537 2 года назад +1

      खुप छान साहेब आता तर थोडे सुदर तील

    • @Ravi_bahirat121
      @Ravi_bahirat121 2 года назад +3

      Uddhav Thackeray jevha Shivsena Adayksha zhalte tevha saglyat adhi Shivsena sodun janare Bhaskar Jadhav ch hote...🤣🤣🤣

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад +4

      Rashtravadicha adkyaksh hota to...hahaha ..ghantyacha shivsainik

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад +3

      Navneet rana la deshdroh lavla tevha kaydyacha gairvapar zhala nahi ka ...ata bhashan karat basa....kahi kaam nahi urla

    • @deepakpatil8127
      @deepakpatil8127 2 года назад +1

      सोनिया सेना

  • @chandrakantchavan8872
    @chandrakantchavan8872 2 года назад +33

    मानामिय भास्करराव जाधव जबरदस्त अफलातुन भाषण तुम्ही जे बोललात ते शंभर टक्के खरे आहे मराठी मानसांन्ना एक दुसऱ्या विरूध्द लढवत आहेत व्वा तुमच भाषण म्हणजे बोध घेण्यासारखे आहे👍👍👌👌🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @jkpawar7802
    @jkpawar7802 2 года назад +41

    वर्मा वरच घाव घातल्यामुळे चेहरे पाडले..
    मा.भास्कर जाधव साहेब यांना कोटी कोटी प्रणाम...

  • @bajiraopatil8992
    @bajiraopatil8992 2 года назад +162

    भास्कर शेठ तुम्ही तर बीजेपि चि चांगलीच ठोकली,

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 года назад +126

    भास्कर जाधव... 🔥
    काय तो जोश.. काय ती चिरफाड.. काय ते पडलेले चेहेरे..
    एकदम ओक्के कार्यक्रम

  • @balraje1979
    @balraje1979 2 года назад +170

    एक नंबर भास्कर जाधव साहेब 🔥💐

  • @bhaskarbais5106
    @bhaskarbais5106 2 года назад +43

    धन्यवाद भास्करराव जाधव साहेब भविष्यात पुन्हा शिवसेना सत्तेत आल्यास आपण मुख्यमंत्री व्हाल हे सत्य घडेल मी सुद्धा भास्कर आहे भास्कर म्हणजे सूर्य

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 2 года назад +30

    आमदार साहेब खरे बोलते तुम्ही एक नंबर 🚩जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩

  • @jainumor4635
    @jainumor4635 2 года назад +95

    आजचे भास्कर जाधव बोलतात त्यांचे हे विचार ऐकून सामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सत्य जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rishirakh1
    @rishirakh1 2 года назад +118

    एकदम कडकं 🔥🔥
    एवढं परखड आणि स्पष्ट बोलायचं धाडस खूप उलेखनिय आहे... 👏👏
    येत्या दिवसात ED chi कारवाही झाली तर काही विशेष नाही वाटणार...

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 2 года назад +410

    भास्कर साहेब आज जे भाषण विधीमंडळात केले त्या भाषणात प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले शब्द विधीमंडळात बोलले खरच
    जय महाराष्ट्र

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад +7

      Rashtravadicha adkyaksh hota to...hahaha ..ghantyacha shivsainik

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 2 года назад +1

      @@amitr4385 मी कोणत्याच पक्षाचा नाही आणि मला फुकटची कुणाची अपेक्षा पण नाही तुझ्यावानी
      मी फक्त जी कमेन्ट केली ती जे काही चुकीचे चालले आहे त्यावर बाकी जे काही झाले बंडखोरी केली ते का केली तुला पण माहित आहे आणि सगळ्या जनतेला माहित आहे .

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад

      @@R-bz4uc Jar paksha koni sodlela nahi tar badkhori kashi kay ? Jara sangshil ka ? Shivsena samanya karyakarta aaj CM zhala...kay problem ahe ...yuti cha navavar mata magun congress ncp barobar sarkar banavana hindu shi gaddari hoti...

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 2 года назад +3

      @@amitr4385 अरे मग २.५ वर्षापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री का केला नाही,ठाकरे सांगत होता अडीच वर्षाचा शिवसेनेचा मुख्यमंत्री करा पण bjp ने ते केले नाही आणि आता ते केले म्हणजे bjp ला शिवसेना फूट पाडून संपवायची आहे असंच दिसतंय

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад +2

      @@rameshbobade4044 55 aamdar astana 105 seat aslelya BJP kade CM post magayla laaz vatat nahi ka .....

  • @nileshjadhav1474
    @nileshjadhav1474 2 года назад +78

    मंत्रिपद न मिळुनही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले साहेब तुमच्यासारखा नेता होणे नाही 🙏जय महाराष्ट्र 🙏

    • @ew3474
      @ew3474 2 года назад +2

      Zatta maza sala 3 vela tr पक्ष change kela

  • @trainjourneywithsatish255
    @trainjourneywithsatish255 2 года назад +22

    मी आभार मानतो माजी मुख्यमंत्री ठाकरे साहेब याचं
    तुम्ही सर्व जणतेची कोरोना काळात काळजी करून महाराष्ट्राला वाचाविलात सर्व जनतेला तुमचीच गरज आहे आज पूर्ण महाराष्ट्र पारेशान आहे काळजी नका करू साहेब तुमचे फक्त 40/45 आमदार गेले असतील पण हे पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान
    आवडल असेल लाईक आणि सब्क्राईब करा 🙏🙏

  • @v.g8403
    @v.g8403 2 года назад +141

    मानले जाधव साहेब तुम्हाला...आज खऱ्या अर्थाने तुम्ही बाळासाहेब आणि उध्दव साहेब यांचे कट्टर शिवसैनिक शोभता...

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 2 года назад +1

      Bjp ed संपणार

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 2 года назад +2

      जाधव साहेब मस्त धुलाई केली

  • @gauravsonawane2849
    @gauravsonawane2849 2 года назад +394

    एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही आज
    Full Support ❤️👍🏻✌️

    • @vijaypatodi8770
      @vijaypatodi8770 2 года назад +11

      भास्कर तळपळला...ही आग शेवट पर्यंत राहु द्या....निखारे आहे त्यावर राख येता कामा नये

    • @mangeshdhele5381
      @mangeshdhele5381 2 года назад +1

      X

    • @mangeshdhele5381
      @mangeshdhele5381 2 года назад

      X

    • @babruwannavghan9950
      @babruwannavghan9950 2 года назад +10

      @@mangeshdhele5381 मांणल भास्कर जाधव साहेब तुम्ही त्यांच्या वर्मावरच घातला अभिनंदन साहेब आपले.

    • @TravellerNeverStop
      @TravellerNeverStop 2 года назад

      Nakki Barobar Bolale 💯

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 2 года назад +58

    दिल्लीचा बादशाह करता सर्व लढताहेत, दिल्लीचा बादशहा सही सलामत आहे, मरतायेत ते मराठे, एक्सलंट 🙏🙏

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 года назад +2

      कोणासाठी लढतो आहोत हेंच आपल्या मराठी माणसाला कळत नाही हेच आपलं दुर्दैव आहे .

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 2 года назад +56

    जाधव साहेब तुम्ही खरे बोलले तुम्ही जनतेच्या मनातील रोष तुम्ही बरोबर मांडलात ते ईडीची,भिंती घालून सत्तेवर आलेत जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад

      Mhanje seneche sagle aamdar chot hote ka...karan kar nahi tyala dar nahi ...ka ghabarle

  • @santoshsawant2366
    @santoshsawant2366 2 года назад +181

    भास्कर जाधव साहेब खुपच छान....
    सर्व शिवसैनिकांच्या मनातील राग आपण जिगरीने मांडलात ,त्याबद्दल धन्यवाद!

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 2 года назад +5

      सामान्य शिवसॆनिकांच्याच भावना आपण मांडल्यात. जाधव साहेब आपल्याला खुप खुप धन्यवाद.

    • @Abcd999-t1t
      @Abcd999-t1t 2 года назад +1

      शिवसैनिक लोकं हो घराणेशाही ची चाकरी बंद करा आणि नसेल तुमची हिमांत तर तुमच्या स्वः च्या घरातून आमदार खासदार होणं खुप अवघड आहे

    • @baburaochavan689
      @baburaochavan689 2 года назад

      खर सांगायचे तर shivsena congress honya pasun vachavli aahe shinde sahebani

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад

      Rashtravadicha adhyaksha shivsainikana shivsena sangtoy...waah

  • @yogeshatlur8881
    @yogeshatlur8881 2 года назад +239

    क्या बात है भास्कर जाधव साहेब💪🏻

  • @abhayberdewad9206
    @abhayberdewad9206 2 года назад +129

    आज खरचं आम्हाला अभिमान आहे की आम्ही आपले शिवसैनिक आहोत साहेब

    • @pm6127
      @pm6127 2 года назад +2

      २०१९ ला आलंय हे गाबरु शिवसेनेत 😂😂

  • @vilaspatil994
    @vilaspatil994 2 года назад +18

    .
    एकच नंबर, खरा शिवसैनिक 👍🙏

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 2 года назад +15

    महाराष्ट्राला असे नेते अजून खूप प्पहिजेत सर जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र 👍🙏

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 2 года назад +54

    जाधव साहेब कट्टर शिवसैनिक आहात .खरोखर आपण बोलता तेव्हा जो कोणी गद्दार महाराष्ट्राला घुसमट करू पहात आहे त्याचाच श्वास बंद करून टाकता . मानले साहेब .

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 2 года назад +183

    Ek numbr saheb👏😊🚩jay shivsena

  • @sandippawar9813
    @sandippawar9813 2 года назад +367

    अभ्यासू नेता एकमेव भास्कर जाधव साहेब

  • @Indian-g2j
    @Indian-g2j 2 года назад +84

    सर्व पक्षातील घराणेशाही संपली पाहिजे . सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे ... 👍

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 2 года назад

      Bhaskar Jadhav saheb Maharashtra vachva

    • @theviral247
      @theviral247 2 года назад

      काय घराणेशाही लावलय रे ? माणुस कोणी पन असो अक्कल असली पाहिजे देश चालवायची असले सिनेमा मधले डायलॉग मारून वाट लावता का देशाची मूर्खांनो घराणेशाही नको म्हणण्यापेक्षा जो लायक आहे जो हुशार आहे तो बनेल अस म्हणा हे खरे जीवन आहे सिनेमा नाही म्हंटल. अमित शाह चा पोरगा पन बसला आहे BCCI मध्ये जाउन तिकडे दिसली नाही वाटत घराणेशाही राणे आणि त्याचे २ बेडक ते दिसत नाही का घराणेशाही । नवीनच फालतू पना लावला आहे हां सिनेमा बघून तुम्ही . घराणेशाही म्हणण्यापेक्षा जो मानुस लायक आहे त्याला बनवा नालायकाला नाही आणि शिवाजी महाराजांचा पन मुलगा राजाच बनला होता त्यांचे वडील पन राजाच होते म्हंटल ती पन घराणेशाही होती पन ती चांगली होती घराणेशाही नाही पन चांगले कुटुंब असले तर काही हरकत नाही ! माणूस पहावा !!!! तो कुठून कसा आला आहे ते पाहु नये गरीबीचि चादर ओढून घेऊन चोर्या करणारे लूटणारे पन असतात त्यामुळे मानुस पहावा त्याची परिस्तिथि नाही !!!!!!! श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो गरीब असो बिजनेसमैन असो नौकरी वाला असो चाय वाला असो रिक्शा वाला असो गटार साफ़ करणारा असो संडास धुनारा असो भले ही भिकारी असो आणि खुप जास्त श्रीमंत असो असा कोणी पन जरी पंतप्रधान किवा मुख्यमंत्री बनला तरी काही फरक पडत नाही पन त्याला सर्वात जास्त महत्वाचे म्हणजे त्याला अक्कल पाहिजे देश सांभाळण्याची त्यात घराणेशाही, गरीबी आणि श्रीमंती वगैरे गोष्टीचा प्रश्नच येत नही। चाय वाला असला अणि बारा महीने नुसता फेकनारा असला तर काय उपयोग ज्याला काड़ीचा काही येत नसला तर काय उपयोग ज्याला अर्थशास्त्राचा अ सुद्धा माहीत नसला तर काय उपयोग ?एकीकडे लोक अभ्यास करुण आईएएस अधिकारी बनतात आणि दुसरीकडे असले फेकनारे कोणत्या गोष्टीचा अभ्यास नसणारे तसेच भाषण दुसऱ्याकडून लिहून घेऊन जनतेपुढे बोलुन जनतेला फसवणारे आणि स्वताला गरीब फ़क़ीर आणि चाय वाला असल म्हणून घेऊन देशाच्या उच्च पदावर बसतात तर काय उपयोग ? आणि दुसरीकडे काही लोक १७-१८ तास रोज अभ्यास करुण आईएएस बनुन असल्या फालतू लोकांच्या हाताखाली काम करतात तर काय उपयोग ? त्यामुळे असला घराणेशाही वाला डायलॉग मारण्यापेक्षा जो माणुस त्या पदासाठी लायक आहे त्याला बनवा मंत्री किवा पंतप्रधान गरीबी च्या नावाखाली धर्माच्या नावाखाली देश बर्बाद करणाऱ्या नालयकांना नाही काय !!!!!!! आणी आणखी एक सत्य गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणता ना याची साधी परिस्तिथि होती त्यातून आला तस काही नाही असे लोक उलट कधी न भेटल्यासारखा खातात ज्यांच्याकडे असत तो एक वेळ खाणार नाही पन ज्यांच्याकडे नवत तो खातों !!!!!!! ही सत्य परिस्तिथि आहे त्यामुळे माणुस गरीब असो अथवा श्रीमंत साधा घरचा असो वा मोठ्या घरचा साध्या घरचा असो वा राजकारणी घरातला म्हणजेच घराणेशाही वाला असो काही फरक पडत नाही खर महत्वाचे म्हणजे माणुस त्या कामाच्या लेवल अणि लायकीचा असला पाहिजे हे लक्षात ठेवा।

  • @rampatil9582
    @rampatil9582 2 года назад +27

    भास्कर साहेब आपण भाजपला आणि एकनाथ शिंदे टीमला पुरून उरणार तुमच्यासारखा वक्ता विधानसभेत दुसरा कोणी नाही आपल्या अंतकरणातून आपण शिवसेनेची बाजू मांडत आहात धन्यवाद जाधव साहेब आमच्यासारखे कित्येक मतदार तुमच्या पाठीशी आहेत

    • @sachinpathak4909
      @sachinpathak4909 2 года назад +2

      नक्कीच मित्रा

    • @pravinwahurwagh1405
      @pravinwahurwagh1405 2 года назад

      अगदी बरोबर ! 👍

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 года назад +1

      valu chorit hota tyatali kahi chillar tula dili bahutek bhaskar ne yedzavya

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 2 года назад +255

    भास्करराव जाधव
    लाख लाख कोटीचा मोहरा 👌

  • @babankasrung8230
    @babankasrung8230 2 года назад +57

    भास्कर जाधव शेवटी शिवसेनेचे ‌🐯 वाघ आहेत 🏹🏹🏹

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 2 года назад +102

    आपली सेर्वांची जबाबदारी आहें की 2.5 वर्षा नंतर जे शिवसेना सोडून गेल तांना सम्पवा.
    Maharashtra ला बदनाम केले. होटल मधे मज्जा केली.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 2 года назад +31

    रायगड जिल्ह्याचे भावी खासदार सन्माननीय श्री.भास्करराव जाधव साहेब🚩🏹🚩🏹

  • @balasahebmore3797
    @balasahebmore3797 2 года назад +11

    याला म्हणतात कट्टर शिवसैनिक!!
    भास्कर जाधव ग्रेटच 👍🏼

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 года назад +115

    व्वा भास्कर साहेब अशा नेत्यांची उद्धव साहेबाना गरज आहे .

  • @chetandeshmukh7233
    @chetandeshmukh7233 2 года назад +226

    Only shivsena 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @Kingmakerआरमप
    @Kingmakerआरमप 2 года назад +214

    1 नंबर जाधव साहेब जय महाराष्ट्र!🚩🚩🚩

  • @sujitpatil2510
    @sujitpatil2510 2 года назад +31

    आज अभिमानाने सांगतो की मी शिवसैनिक आहे खरच साहेब अभिमान वाटतो तुमचा 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sanjivkumarsawant5144
    @sanjivkumarsawant5144 2 года назад +34

    साहेब महाराष्ट्राच्या विधान भवन मधील एक अप्रतिम भाषण साहेब काही असो धर्म आणि अधर्माच्या लढाईमध्ये सत्याची बाजू मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न इतिहास आपली नोंद घेईल एक निष्ठावंत आमदार निष्ठावंत शिवसैनिक म्हणून खूप खूप अभिमान जय महाराष्ट्र जय राम कृष्ण हरी

    • @mayurbhorde5688
      @mayurbhorde5688 2 года назад

      खरं बोलले पण लोकांना खरं चालत नाही सत्ता लागते जय महाराष्ट्र

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 2 года назад +321

    क्या बात है ,, भास्करराव जाधव साहेब याला म्हणतात निष्ठा 👌👌

    • @pm6127
      @pm6127 2 года назад

      हा चुट्या २००४ ला शिवसेना सोडून गेला होता.. २०१९ ला आलाय राष्ट्रवादीतून 😂😂😂😂

    • @vinayak115
      @vinayak115 2 года назад +7

      Ha swatah NCP msdhun ala ahe n mhnae nishtaha

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 2 года назад

      आणि गद्दारांच्या विष्ठा.

    • @sasa-pr4um
      @sasa-pr4um 2 года назад +6

      शिवसेना - राष्ट्रवादी - शिवसेना
      असा प्रवास केलेले आहेत भास्कर जाधव
      यांच्या कडे कोणती आली निष्ठा.

    • @ganapatikoli3173
      @ganapatikoli3173 2 года назад +1

      12 amdar nilmban kela hota mnun hyala ghetal nhi... nhi tr he pn gele asate🤣

  • @aasthamusicofficial
    @aasthamusicofficial 2 года назад +199

    भास्कर शेठ यांचा नाद नाही भाषणात खावून टाकतील सगळ्याना..

    • @rmore6994
      @rmore6994 2 года назад +2

      Tevdyatach hushar ahae

    • @deepika__nagarkar
      @deepika__nagarkar 2 года назад +1

      @@rmore6994 amdar ahe tu kai ahes

    • @rmore6994
      @rmore6994 2 года назад

      @@deepika__nagarkar samanya nagrik

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 2 года назад +134

    याला म्हणतात खरा शिवसैनिक एकदम बरोबर बोललात जाधव साहेब हे सरकार ED न्यायालयात सिबिआय इन्कम टॅक्स आणी महाराष्ट्राचे पक्षपाती राज्यपाल यांच्या कृपा आशिर्वाद नेच आले आहे
    येणाऱ्या निवडणुकीत चाळीस मधून तिस तरी घरी बसतील हे नक्कीच.

    • @saurabhmaliye652
      @saurabhmaliye652 2 года назад +1

      😂😂😂😂🤣🤣🤣

    • @audiolab-nocopyrightmusicf4664
      @audiolab-nocopyrightmusicf4664 2 года назад +4

      मी राष्ट्रवादी काँग्रेस चा माणूस आहे। पण मला वाटतं राष्ट्रवादी सोडणार । पण शिवशेने च्या पाठी रहाणार।

    • @sameerkowale1123
      @sameerkowale1123 2 года назад +1

      कोश्याली कोरोना होतो लगेच एकनाथ बंडखोरी करतो आणि हा राज्यपाल बरा होतो

  • @shamraogaikwad9178
    @shamraogaikwad9178 2 года назад +19

    परफेक्ट पोलखोल.... 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻जबरदस्त स्पीड आणि जबरदस्त स्पीच 🙏🏻

  • @sayeedkondekar3718
    @sayeedkondekar3718 2 года назад +27

    🌹🙏👏भास्कर जाधव साहेब खरोखरच आपले अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे असे झाले पाहिजेत आणि हे आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हे सर्व काही कळले पाहिजे शुभेच्छा 🌹🙏👏✅🇮🇳👏🌹

  • @yogeshraundal6399
    @yogeshraundal6399 2 года назад +140

    खरोखर आमदार साहेब भास्कर जाधव साहेब वस्तुस्थिती मांडली आहे यालाच म्हणतात खरा शिवसैनिक अभ्यास से नेतृत्व

    • @pm6127
      @pm6127 2 года назад

      अरे गांडू, हा २०१९ ल आलाय शिवसेनेत 😂😂

    • @anishsawant4610
      @anishsawant4610 2 года назад +2

      Bhaskar jadhav rastrawadi cha agent

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 2 года назад +98

    एकदम परखड भाष्य केले साहेब. जर या 40 आमदारांना " जनाची नाही तर मनाची " थोडी जरी असेल तर आताच सरकार बरखास्त करून मुदतपूर्व निवडणूकीला सामोरं जातील.

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 2 года назад +32

    सामान्य शिवसैनिकांच्या मनातल बोललात धन्यवाद जाधव साहेब ,आज खरच गरज आहे सगळ्या महाराष्ट्रीय लोकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र राहण्याची शिवसेना संपण्याचा हा काय डाव मांडला आहे तो मोडून काढण्यासाठी🚩जय महाराष्ट्र

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 2 года назад +26

    अप्रतिम भाषण केले आदरणीय जाधव साहेब
    जय महाराष्ट्र. खरा कोकणी बाणा दाखवला.

  • @murlidharbarde6814
    @murlidharbarde6814 2 года назад +42

    निर्भिट आणि परखट विचार मांडणारे म्हणून त्यांचे प्रतिभा संपन्न वकृत्व सतत ऐकावे असे बुद्धिजीवी लोकांना सतत वाटत असतं. भास्कर हे बंडखोर गटात सामील न झाल्यामुळे त्यांच्या प्रतिभेला जनमत कौलानुसार अधिक उजाळा आलेला आहे. आगे बढो भास्करजी विजय आपलाच आहे.

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 2 года назад +231

    भास्कर जाधव आज सभागृहात जे बोललात ते सत्य आहे ,🙏🙏

  • @subhashkhaire4747
    @subhashkhaire4747 2 года назад +79

    👍👌👌एक नंबर जाधव साहेब

  • @dhananjaypatil5350
    @dhananjaypatil5350 2 года назад +235

    जय महाराष्ट्र आणि मी मराठा कायम ठाकरे सोबत

    • @dsn7193
      @dsn7193 2 года назад +7

      🍌🍌🍌🍌

    • @dsn7193
      @dsn7193 2 года назад +12

      Maratha samaj maratha CM sobat ahe

    • @rohanrane8651
      @rohanrane8651 2 года назад +3

      Soniabhakt🍌🍌🍌 jo maratha samjacha apman karto , jo amchya devan cha apman karto , jo rashtriya neta mandirat janyara lokana gunhegar manto to amha maratha ch neta kadapi navta nahi ani nasel jai hind 🇮🇳 jai Maharashtra 🚩

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 2 года назад +2

      मराठा समाजाला बहुजन SC,ST,OBC समाज हा मोठा भाऊ मानतो. यामुळेच आता पर्यत सर्वात मराठा मुख्यमंञी झाले. हेच सत्य आहे. मराठा मुख्यमंञी हि चांगलीचं गोष्ट आहे . पण तो नामधारी नसावा.

    • @dsn7193
      @dsn7193 2 года назад

      @@rohanrane8651 jast gyan pajalu नको, pawar साहेब पुरीगमि v4 manatat म्हण्जे मराठा विरोधी नाही, ugich aplyacha नेते ची badnami करू नका, v4 कोणती हे महत्वाचे नाही, मराठा समाज हित महत्वाचे आहे

  • @subhashdaule7960
    @subhashdaule7960 2 года назад +13

    Eye 👁️ opening Speech.

  • @pradipgaikwad2901
    @pradipgaikwad2901 2 года назад +2

    शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ भास्कर जाधव साहेब खरे निष्ठावंत आहेत

  • @शिवसैनिक
    @शिवसैनिक 2 года назад +77

    खर्या शिवसैनिकांला जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 2 года назад +223

    खरो खर भाजप शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करतोय 💯💯

    • @gggamingtp1368
      @gggamingtp1368 2 года назад +7

      BJP shivsen khatum karnari aahe

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +4

      *पवारांना सोडु शकतील ठाकरे साहेब?*
      *सर्व गेले तरी चालेल पण पवारांना सोडणार नाही*
      --- _उद्धवसाहेब ठाकरे_
      *महाराष्ट्रातील जनतेने युती ला सत्ता दिली* (106+55= 161+ इतर)
      *16 लोकांनी बंड केले व त्यांनी कांग्रेस राष्ट्रवादी ला समर्थन दिले*
      शिवसेनेने व्हीप काढून त्यांना निलंबित केले. 😌

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 2 года назад +6

      @@jaydeepghodake9979 घोडके बाळासाहेब काय होते हे समजायला मेंदु मध्ये अक्कल आणि महाराष्ट्रा बध्दल प्रेम हव बाळासाहेबांनी राष्टपति निवडणुकी वेळी मराठी आहे म्हणुन काॅंग्रेसच्या प्रतीभाताई पाटील यांना पाठींबा दीला होता हे कळण्या साठी अक्कल लागते

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +4

      @@somnathpawar3832
      *सोमा भाऊ , पण आता पवार साहेब पण मराठी आहेत. 40 आमदार पण शिवसैनिक (मराठी) आहेत*
      हे कळायला अक्कल लागत नाही

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 2 года назад

      @@jaydeepghodake9979 तुमची बॅटरी डाऊन आहे हेच कमेंट करायच्या आधी कळायला हव त्यालाच म्हणतात मेंदुत आक्कल हे राजकारण आहे तुमच्या सारखे 🐶भाव वाले त्यात विनाकारण धर्म आणता 🐒🐒🐒🐒

  • @meninkudel3370
    @meninkudel3370 2 года назад +126

    माननीय भास्कर जाधव साहेब, तुमच्यासारखे खंबीरपणे, निर्भीडपणे आणि प्रखरपणे असले विचार मांडणारे शिवसैनिक जर असले तर महाराष्ट्रात शिवसेनेला कोणी च हरवू शकत नाही.

    • @Mahendrapatil..3885
      @Mahendrapatil..3885 2 года назад +1

      भास्करराव जाधव साहेब तमाम शिवसैनिकांचे मनोबल उंचावले परखडपणे सडेतोड गद्दारांना व उगीचच धमकी देत असणारे कमलाबाई सुनावलं साहेब मानावे तेवढे कमीच आभार आहेत..! बाभाडेच काढले

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 2 года назад

      १०८% बरोबर आहे. मा. भास्कर जाधव साहेब जो पर्यंत आपल्या सारखे सच्चे शिवसॆनिक आहेत तो पर्यत या गद्दारांना शिवसेनेला संपवणे कदापि शक्य होणार नाही.

  • @दिपककुभांरदिपककुभारं-व3झ

    आतां खरे वहाघ बाहेर आले आहे आसच खबीर पने पूढे ऊभे रहा आमी तुमचया मागे कायम राहु जय बाळासाहेब जय शिव सेना

  • @atulbharate3418
    @atulbharate3418 2 года назад +14

    खुप ग्रेट माणूस आहेत भास्कर जाधव....खूप अभ्यास...यांना मोठे करा.

  • @sachinadhat2263
    @sachinadhat2263 2 года назад +235

    164 ला भारी एकटाच वाघ जाधव साहेब

    • @pm6127
      @pm6127 2 года назад +5

      शेट्टाचा भारी.. २०१९ ला आलाय हा राष्ट्रवादीतून 😂😂

    • @Mh01587
      @Mh01587 2 года назад +1

      @@pm6127 BJP madhye pn sagle rashtravaadi congress madhun aalel aahet🤣😂🤣🤣

    • @manojpatil-xy7cj
      @manojpatil-xy7cj 2 года назад

      @@pm6127 1

    • @shnkB446
      @shnkB446 2 года назад

      बाकी वाघांचे मांजरी झाल्यात असे तर तुम्हाला म्हणायचे नाही!

  • @narendragawali6668
    @narendragawali6668 2 года назад +106

    ऐक नंबर भाऊ

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 2 года назад +388

    खरा शिवसेनेचा वाघ ...मानाचा मुजरा

  • @chetanshelake2254
    @chetanshelake2254 2 года назад +51

    प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भगव रक्त सळसळल आज सत्य बोलतात जाधव साहेब

    • @chanakyagandhi9898
      @chanakyagandhi9898 2 года назад

      What happened last 30 months? Where was this bhagava blood when Savarkar issue got discussed in the vidhan sabha?

  • @pradiplade5091
    @pradiplade5091 2 года назад +13

    1नं. भाषण आदरणीय साहेब गर्व आहे तुम्ही आमच्या चिपळूणचे आहात त्याचा व आमचे आमदार असल्याचा नमस्कार .

  • @vinodbanavali6839
    @vinodbanavali6839 2 года назад +177

    भास्कर भाऊ जबरदस्त तुम्ही ह्या गद्दार सरकारला भर पावसात नागडे करून चाबकाचे मस्त फटके दिले माज उतरवला ह्यांच्या जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹👍👍👍🙏🙏🙏

    • @ninadganore
      @ninadganore 2 года назад +1

      Jadhavanni hath jodle tyach sarkar samor. Bagh Eknath cha bhashan aajcha. Mag kalel.

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 2 года назад +99

    Salute bhaskar jadhav sir

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 2 года назад +195

    भास्कर जाधव साहेब खरं तेच बोललेत👌👌

  • @maulirajekadam8834
    @maulirajekadam8834 2 года назад +14

    खरंच साहेब मी तुम्हाला मनापासून जय महाराष्ट्र करतो सलाम तुमच्या कॄर्तवाला🙏

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र 2 года назад +92

    काय भाषण आहे सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात गावात याच भाषणाची चर्चा 1 नंबर भास्करशेठ जाधव भाषण

  • @RSVP372
    @RSVP372 2 года назад +316

    मनातलं बोलले भास्कर जाधव सर❤

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +11

      *पक्ष संपला तरी चालेल पण पवार साहेबांना सोडणार नाही*
      ----- _उद्धवजी ठाकरे साहेब_

    • @deepika__nagarkar
      @deepika__nagarkar 2 года назад +6

      @@jaydeepghodake9979 tuzi laiki nahi

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +7

      @@deepika__nagarkar
      शिलोह भाऊ
      बहुतेक सुधारित वाक्य तुम्हाला आवडेल ....
      *पक्ष वाचला तरी चालेल पण पवार साहेबांची साथ सोडणार नाही*
      ---उद्धवजी ठाकरे साहेब

    • @prathameshpatil8685
      @prathameshpatil8685 2 года назад

      @@jaydeepghodake9979 tech na are jar yevadech kiv vatat ahe na mg dyana rashtravadi ani congress la pathimba dena sodun

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 2 года назад +4

      @@jaydeepghodake9979 Jyanna gujratinchya pudhe mujra karayla aavadto tyanni dnyan deu naye🙏

  • @sandipambhore8825
    @sandipambhore8825 2 года назад +82

    चांगल धुतलं साहेब तुम्ही

  • @dmg7800
    @dmg7800 2 года назад +23

    सन्मानिय नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब..भास्करराव जाधव साहेबांनी,आपल्या अभिनंदन वरील भाषनातुन जे आपल्याला धो धो धुतले..
    ते १७ मिनिटांचे विधानसभेतील भाषन तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका...आणि जनाची आणि मनाची थोडी..शिल्लक असेल तर अजूनही विचार करा..अन्यथा तुमच्यासह महाराष्ट्राचे वाटोळे अटळ आहे..आणि त्यास फक्त तुम्ही जबाबदार राहाल..हे आपणास कटू वाटत असले तरी ते सत्य आहे..

    • @ganeshshirsath3964
      @ganeshshirsath3964 2 года назад

      आता पोलीस भरती विसरा , अजून शिक्षक हे सगळे पैसे घेऊन भरणार 50 करोड ला एक आमदार गेला आहे

    • @sandippatil8734
      @sandippatil8734 2 года назад

      अगदी बरोबर आहे

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 2 года назад +5

    काय बोलले भास्कर साहेब तुम्ही खरंच शिवसैनिक तुम्ही स्वतः भास्कर साहेब एकच नंबर दिल्लीच्या तक्तासमोर आज पर्यंत कोणी झुकलेला नाही नाही

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 2 года назад +156

    शंभर टक्के सत्य बोलता येत फक्त भास्कर जाधव साहेबांना सर्वसामान्य जनतेला शंभर टक्के पटलेला आहे 👍👍👍👍

  • @psychologyfunda1609
    @psychologyfunda1609 2 года назад +99

    एकच नंबर बोलले भास्कर सर,खरे शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीत खंजीर खोसू शकत नाही🐅🐅🚩🚩

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +6

      *हेच भास्कर साहेब तिकीट नाही मिळाले म्हणून शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. व दुसऱ्यांना निष्ठा शिकवू लागले* 😍😍

    • @asurajdangare265
      @asurajdangare265 2 года назад

      Great

    • @rahulv2265
      @rahulv2265 2 года назад

      chodu gulle ahe he sir

    • @ketannalawade6215
      @ketannalawade6215 2 года назад

      Kay boltoy... Murkh manus ahe ha

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 2 года назад +93

    Jay Maharashtra

  • @somanth2985
    @somanth2985 2 года назад +5

    आज खरोखर कळलं आणखीन पण शिवसैनिक फार निष्ठावंत आहेत आणि कडवट आहेत भास्कर जाधवच्या रूपाणी पाहायला भेटलं खूप खूप आभार भास्कर भाऊ

  • @Anandashram_76
    @Anandashram_76 2 года назад +2

    जय हो क्या बात है जाधव साहेब खूप सुंदर

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 2 года назад +98

    सलाम भाऊ तुम्ही खरे बोलता

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +1

      *पवारांना सोडु शकतील ठाकरे साहेब?*
      *सर्व गेले तरी चालेल पण पवारांना सोडणार नाही*
      --- _उद्धवसाहेब ठाकरे_
      *महाराष्ट्रातील जनतेने युती ला सत्ता दिली* (106+55= 161+ इतर)
      *16 लोकांनी बंड केले व त्यांनी कांग्रेस राष्ट्रवादी ला समर्थन दिले*
      शिवसेनेने व्हीप काढून त्यांना निलंबित केले. 😌

    • @bigshotjeev
      @bigshotjeev 2 года назад

      Salaam karnarya lokaan kadun Kay apeksha Karu shakto

  • @deepakpatne5158
    @deepakpatne5158 2 года назад +296

    एकनाथ शिंदे कधीच भाजप च्या विरुध्द बोलले नाहीत। भास्कर जाधव खरच बोलतात आणि नियमात बोलतात

    • @sandeeps2791
      @sandeeps2791 2 года назад +11

      Tyala bolta tari yete ka nit eknath la...bharosa karun gatnete pad, nagar vikas mantri pad dile aani tyanech ghat kelan

    • @machhindradhumal6094
      @machhindradhumal6094 2 года назад

      ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ड़घगगञड़

    • @ninadganore
      @ninadganore 2 года назад +4

      @@sandeeps2791 Aaik tyacha bhashan aajcha mag kalel.

    • @ExploringTheDreamCityOfMumbai
      @ExploringTheDreamCityOfMumbai 2 года назад +2

      पत्रकार अस म्हणत आहेत की स्व.बाळासाहेब ठाकरे सम्रुद्धी महामार्ग च उद्घाटन हे शिंदे यानी मुद्दाम लांबवाले....जेणेकरून फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करता येईल.

    • @mahadevnarote7425
      @mahadevnarote7425 2 года назад

      ​@Sandeep song Shs

  • @rahulwankhede4706
    @rahulwankhede4706 2 года назад +28

    साहेब पुन्हा एकदा शिवसेना भरारी घेऊन मोठी करू शिवसेना आम्ही जाधव साहेब तुमच्या सोबत ठाकरे साहेब सोबत आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @satishagiwale9488
    @satishagiwale9488 2 года назад +8

    Bhaskar dada on fire 🔥
    Right sir
    🚩Shivsena

  • @sushantdurgavale9578
    @sushantdurgavale9578 2 года назад +11

    Nice speech bhaskar jadhav saheb

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 года назад +312

    हुशार अभ्यासु नेता भास्कर जाधव साहेब 🚩🚩🚩

    • @bbbrothersthakur8445
      @bbbrothersthakur8445 2 года назад

      7

    • @amitr4385
      @amitr4385 2 года назад +1

      Ghanta....

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад

      @@amitr4385
      *महाराष्ट्रातील जनतेने युती ला सत्ता दिली* (106+55= 161+ इतर)
      *14 लोकांनी बंड केले व त्यांनी कांग्रेस राष्ट्रवादी ला समर्थन दिले*
      शिवसेनेने व्हीप काढून त्यांना निलंबित केले. 😌

    • @supriyam8194
      @supriyam8194 2 года назад

      आधी त्यांना पानिपत युद्ध का, कसे, कोणामुळे झाले आणि मराठे फक्त घराणे शाहि मुळेच या युध्दात फसवले गेले याचा नीट अभ्यास करावा आणि आपला अभ्यासुपणा दाखवावा

    • @ew3474
      @ew3474 2 года назад

      Lvda Maza.. Sala chinal ahe bhdva..balasaheb astana sena sodli nantr aala ajun ek bhadwa

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 года назад +68

    भास्कर जाधवांनी मर्मावर घाव केला..... एक न एक शब्द सत्य आहे. संजय राठोड प्रकरण किती उचलून धरले भाजपने आणि आता त्यालाच शेजारी बसवलं.

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 2 года назад +183

    जय महाराष्ट्र जाधव साहेब 🙏🙏👍👍

  • @minildeshmukh502
    @minildeshmukh502 2 года назад +2

    सत्यपरिस्थिती 👍🏻👍🏻👍🏻truly said.. 👍🏻👍🏻

  • @hindimusic7669
    @hindimusic7669 2 года назад +11

    सर्वसाधारण जनतेच्या मनातली विचार भास्करराव जाधवांनी सभागृहात व्यक्त केले
    जय महाराष्ट्र

  • @vitthalmadhaovidhate7120
    @vitthalmadhaovidhate7120 2 года назад +84

    विरोधी पक्षनेते जाधव साहेब पाहिजेन

  • @bharatchoure5455
    @bharatchoure5455 2 года назад +51

    1 no bhaskar ji jai Maharashtra
    Shivsena

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 2 года назад +59

    Shaeb tumi kup chan bole kup khar bole yala manatat khara hushar ani paraminik manus ase raha tumi👍🚩👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @kashinathyelonde2728
    @kashinathyelonde2728 2 года назад +9

    जबरदस्त भाषण जाधव साहेब, 50 जणांचा आवाज बंद करण्याची धमक आहे साहेब. संयमी साहेबान बरोबर आक्रमकपणे बोलणाऱ्या नेत्याची गरज आहे शिवसेनेला.

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 года назад +9

    भुजबळ,राणे,राज आणि आज शिंदे असे कीतीही गेले तरी...
    शिवसेना आज,आता ,आणि उद्या ही.
    जय महाराष्ट्र!

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 года назад

      herbal nasha keli kay...tevha balasaheb hote aata tomnepantar aahet

  • @anilharpale6059
    @anilharpale6059 2 года назад +144

    एकनिष्ठ शिवसैनिक भास्करराव जाधव 🚩🚩

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 года назад +127

    सत्य बोललं तरच इतिहास सत्य राहील, खोटं बोललं तर खोटा इतिहास लिहिला जाईल. भास्कर जाधवानी सत्य बोललं आहे, पुढील पिढीला सत्य इतिहास समजेल.