Gulabrao Patil Full Speech | विधानसभेतील गुलाबराव पाटलांचं संपूर्ण भाषण अनकट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 305

  • @ssb6379
    @ssb6379 2 года назад +157

    1 नंबर गुलाबराव साहेब 🚩🚩🚩🚩🚩 शिवसेनेची लाज राखली बाळासाहेब खुश असणार आज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @GaneshShinde-zc8vi
      @GaneshShinde-zc8vi 2 года назад

      Aare ny samjanar he rajkaran ahe jr Aaplee hundered bhijlee gajkaran hote manun manto rajkaran he ghjkaran ahe

  • @siddharthagroindustries9510
    @siddharthagroindustries9510 2 года назад +23

    काय डॅशिंग माणूस आहे खूप छान बोलला

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 2 года назад +56

    एक नंबर भाषण ......आता कुठे शिवसैनिक शोभता 🇮🇳🚩

  • @yogeshwarkadam7696
    @yogeshwarkadam7696 2 года назад +32

    गुलाबराव साहेब बरोबर बोललात.त्या माणसाला चांगलाच धडा शिकवला तुम्ही🙏🙏🚩🚩✌️

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 года назад +70

    😊🙏गुलाब राव पाटील साहेब आज तुम्हीं खरे शिव सैनिक दिसला आहेत 🙏🙏💪🚩🚩🚩🚩

  • @govindsargar3901
    @govindsargar3901 2 года назад +50

    बरोबर साहेब

  • @ashokpingat3850
    @ashokpingat3850 2 года назад +59

    100% बरोबर आहे पाटिल साहेब ह्या संजू बाबान पूर्ण शिवसेनेचे वाटुळ केल आहे. त्यांनी शरद पवार साहेबांकडून सुपारी घेतली आहे. शिवसेना संपवायची.

  • @dhadkan0744
    @dhadkan0744 2 года назад +11

    वा गुलाबराव पाटील खरे शिवसैनिक आहात जेव्हा माणूस मनातून बोलतो ना आपोआप खरे शब्द बाहेर पडतात... अश्या स्व. बाळासाहेबच्या विचाराच्या शिवसैनिकला मानाच्या मुजरा....!
    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @JayHind-108
    @JayHind-108 2 года назад +184

    एक नंबर पाटील साहेब राऊतने पार वाट लावली आहे शिवसेनेची😂😂

  • @user-gf4rm8sz2t
    @user-gf4rm8sz2t 2 года назад +148

    पाटील साहेब बरोबर बोलले.... सनज्या न वाटोळे केले

  • @HIND251
    @HIND251 2 года назад +85

    चाळीस आमदार खूप श्रीमंत नाहीत यांना अपमानास्पद वागणूक भेटली म्हणून हे बाहेर पडले उध्दव साहेब कमी पडले.

    • @jaymhatre6806
      @jaymhatre6806 2 года назад +1

      Bro/sis........kuthalach amdar गरिब nastoch 💯
      Samanya mansacya 100000 patine paisa asto tyancya ethe 💯

    • @umesh1635
      @umesh1635 2 года назад +1

      Udhav la yetach kay sàgle sutr sharad kade hote

  • @Dream_1709
    @Dream_1709 2 года назад +40

    अप्रतिम 🔥🔥🔥रोक ठोक
    शिवसेना वाचली तर शिंदे गट वाचवु शकतो

  • @vijaylaad2315
    @vijaylaad2315 2 года назад +11

    पाटील साहेब काय बोलले....... बाळा साहेबा चा खरा मावळा..
    बाळा साहेबाचा खरा उतराधिकारी फक्त आणि फक्त
    राज साहेब ठाकरे च आहे.
    जयहिंद
    जय महाराष्ट्र.....
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 2 года назад +19

    खरोखर श्री. पाटीलजी कटु सत्य बोललात! कडक

  • @DDDip
    @DDDip 2 года назад +111

    This is what a leader should be like.. true Shiv Senik ... 💯

  • @vilasbandre7640
    @vilasbandre7640 2 года назад +20

    बरोबर आहे साहेब

  • @kunalcreaters8725
    @kunalcreaters8725 2 года назад +14

    सर्व संजू मुळे गेले आमदार

  • @amolsalve750
    @amolsalve750 2 года назад +14

    1 number saheb. Chan khup chan

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 года назад +4

    बरोबर आहे

  • @kiranpatil9037
    @kiranpatil9037 2 года назад +20

    Gulabrao Super Speech

  • @rohitlohar4942
    @rohitlohar4942 2 года назад +6

    खरंच हे पाटील साहेबांचे भाषण मी अनेक वेळा ऐकले एक नंबर

  • @dnyaneshwardabhade8784
    @dnyaneshwardabhade8784 2 года назад +12

    गुलाबराव पाटील तुम्ही 100%सत्य बोलला आहात...

  • @rahulbaviskar1382
    @rahulbaviskar1382 2 года назад +10

    एक नंबर पाटील बुआ संज्या न सगळ्यांची वाट लावली पण संजा ची तुम्ही वाट लावली 💯

  • @omkarpatil2576
    @omkarpatil2576 2 года назад +3

    एकदम कडक ☝️ नंबर

  • @parshya3664
    @parshya3664 2 года назад +28

    reality of raut

  • @ashokgirase4847
    @ashokgirase4847 2 года назад +25

    गुलाबराव रॉक उध्दव शॉक

  • @lalitsingrajput2463
    @lalitsingrajput2463 2 года назад +34

    साहेब आजुन पण वेळ गेली नाही राऊत ला शिवसेनेतून बाहेर काढा?

  • @pawanpardeshi6873
    @pawanpardeshi6873 2 года назад +11

    एकच पाटील वातावरण टाईप.

  • @deepakgatne9970
    @deepakgatne9970 2 года назад +31

    गुलाबराव जे काही बोलले जर खरं असेल तर विचार करून आपले मत नोंदवा

  • @kiranmarathe7829
    @kiranmarathe7829 2 года назад +7

    भाऊ आपल्या धरणगाव मतदारसंघात तुमचे स्वागत आहे

  • @bansikhedkar7358
    @bansikhedkar7358 2 года назад +11

    पन्नास कोटी मिळाले तुला गुलाब्या बाळासाहेब आशीर्वादाने बंडखोरी केली

  • @passtimewithme692
    @passtimewithme692 2 года назад +20

    Good👍 shabbas 👍

  • @satyamevjayte2443
    @satyamevjayte2443 2 года назад +4

    Ek number Patil Saheb ✌️🙏

  • @nileshdandale2873
    @nileshdandale2873 2 года назад +10

    गुलाबराव पाटील 🙏🙏🙏🙏🙏
    तुम्ही सत्य समोर आणले

  • @babasopatil1629
    @babasopatil1629 2 года назад +48

    किती तरी बिनडोक बोललीत तरी गुलाबराव पाटील साहेब खरं तेच बोलले विचार करण्यासारखं आहे 35 40 आमदार एकदम जातात

  • @112jayeshchaudhari2
    @112jayeshchaudhari2 2 года назад +11

    🙏 आदरनिय.शिदे.साहेब.खूपच.छान.बोललेतूम्ही.आणी.गुलाब.राव.पण.चागले.बोलले.साहेब. नमस्कार 🙏

  • @mehulrawal9438
    @mehulrawal9438 2 года назад +35

    Now Hearing this speech for the 5th times..❤️.

  • @abhikashid7691
    @abhikashid7691 2 года назад +14

    एक नंबर बोललात आमदार साहेब

  • @tradershubhambhagat8630
    @tradershubhambhagat8630 2 года назад +7

    1000% right Patil 🔥

  • @pravinsawant2702
    @pravinsawant2702 2 года назад +51

    historical speech ❤

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 года назад +4

    अगदी बरोबर बोलले पाटील साहेब... कोणीही उठून या आमदारांना बोलत होते... आपण कोणत्या पदावर आहोत त्याचंही भान राहिलं नव्हतं... अगदी नगरसेवक, शहर प्रमुख, मेयर यांनी पण तोंडसुख घेतलं

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 2 года назад +7

    1number patil saheb👌👌👌

  • @amitup
    @amitup 2 года назад +2

    जबरदस्त भाषण गुलाबराव पाटील साहेब

  • @gajananchincholkar4588
    @gajananchincholkar4588 2 года назад +2

    ऐक नंबर गुलाब राव पाटील साहेब शिव सेनेची लाज राखली

  • @mrvishalkawalakar0072
    @mrvishalkawalakar0072 2 года назад +4

    खान्देशचा ढान्यावाघ🚩🚩✌️✌️✌️💐🥳

  • @KavitaSharma-qx5nb
    @KavitaSharma-qx5nb 2 года назад +10

    Supeeeerb

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад +4

    Well said गुलाबराव 💥💯💯

  • @vijaysuryawanshikunal1194
    @vijaysuryawanshikunal1194 2 года назад +12

    आपण बरोबर बोललात ,तुम्ही हिंदुत्व मुद्यावर ठाम आहात 👍👍

  • @uttammore143
    @uttammore143 2 года назад +12

    साहेब तुम्ही बरोबर बोलथाय 🙏👍

  • @umeshpatil3402
    @umeshpatil3402 2 года назад +10

    दोन महिन्याचे पाठीमागे आनंद दिघे कोणाला सुद्धा माहित नव्हते. आत्ता सगळ्यांनी त्यांचं नाव घेत आहेत. शिवसेना म्हणजे बाळासाहेब त्यांचा व्यतिरिक्त कोण नव्हता. आनंद दिघे यांचा पिक्चर आलं सरकार पडलं.

  • @aviinfotech6343
    @aviinfotech6343 2 года назад +6

    खूप छान बोललात साहेब

  • @babansawant2396
    @babansawant2396 2 года назад +2

    वर गुलाब भाई राईट

  • @sadanandborekar7559
    @sadanandborekar7559 2 года назад +12

    जय शिवराय

  • @adityajangam3327
    @adityajangam3327 2 года назад +5

    थोडक्यात पण जबरदस्त भाषण पान टपरी वाला म्हणत होता खोलून मारली

  • @gautambalkhande1540
    @gautambalkhande1540 2 года назад +2

    गुल्या ,गुल्या गुल्या,गुल्या

  • @Urkudenikhil
    @Urkudenikhil 2 года назад +3

    maza ata pariyant cha saglyat changl bhashan ek no. saheb

  • @lavish-artsinterior8880
    @lavish-artsinterior8880 2 года назад +5

    Namdar Gulabrao Ji, the way you spoke; I found you as the best political leader who can hypnotise to all listenerS without much efforts. You are the bones-made & Very Dashing political leader.

  • @santoshshinde8852
    @santoshshinde8852 2 года назад +35

    उद्धव ठाकरे यांना सोडून आता शिंदे आणि दिघे दिसायला लागले काय आता अडीच वर्षे दिघे साहेबांच आठवण नाही आली

    • @ajitmali6446
      @ajitmali6446 2 года назад +3

      25 varshache hindutva yuti sodun soniachya ani pawarachya tata khalche manjar vhayla bari majja yet asel na. Swatchya adnawala tari jaag.

    • @aakshayreturns4872
      @aakshayreturns4872 2 года назад +1

      Thakare na pan aurangjeb krantikari disayala lagala.......mhanun zal he......

    • @jaymhatre6806
      @jaymhatre6806 2 года назад +1

      @@ajitmali6446 true aha bro...♥️
      Pan jevha bjp ne ajit pawar barobar yuti keleli tevha हिंदूत्व🚩kay gavat🌿खायला गेलेल.😒

    • @prathmeshvengurlekar8583
      @prathmeshvengurlekar8583 2 года назад

      Bhau adich varsh ji galchepi jhali tyachach udrek aahe ha ,evad lakshat yet nahiy ka

    • @ajitmali6446
      @ajitmali6446 2 года назад +1

      @@jaymhatre6806 मी ही मानतो की त्यावेळी भाजपने शेण खायचा प्रयत्न केला होता. 72 तासा नंतर सरकार पडले याचा आनंद झाला मला. सत्ता नसली तरी चालेल पण हिंदुत्व साठी झुकायचा नाही..

  • @sominathdalvi9443
    @sominathdalvi9443 2 года назад +5

    Nice 👍👌

  • @vilassonawane1394
    @vilassonawane1394 2 года назад +2

    गुलाबराव काय चाललंय तुमच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब 🏹 नाहीत जे काय मिळणार ते उद्धव ठाकरे साहेबांमुळे तुम्हाला मिळाल् शेवटी गु खाल्ला आख्या शिवसेनेने बघितले महाराष्ट्राचा पण पाहिला 🔥🔥🔥🔥🔥🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩

  • @santoshborade5794
    @santoshborade5794 2 года назад +2

    आता एकच लक्ष्य हिंदुराष्ट्र 🚩

  • @gajananpatil6022
    @gajananpatil6022 5 месяцев назад

    पाटील साहेब आपण बरोबर आहात. तुम्ही

  • @atulsable5670
    @atulsable5670 Год назад +1

    गुलाबराव पाटील बरोबर आहे पण मुर्ख लोकांना कोण सांगणार यांना 2024 मध्ये दाखवून देऊ

  • @sandipraut3201
    @sandipraut3201 2 года назад +8

    👌🏻👌🏻👌🏻

  • @Urkudenikhil
    @Urkudenikhil 2 года назад +3

    ek no. gulabrao patil

  • @atharvamahajan6090
    @atharvamahajan6090 2 года назад +3

    Great speech 🚩

  • @nayanchikhale7622
    @nayanchikhale7622 2 года назад +5

    वाह साहेब वाह ❤️

  • @ashokdoiphode8849
    @ashokdoiphode8849 2 года назад +1

    महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी व माता भगिनींनी आता उध्दव साहेबांना अशी विनंती करूया समज गैरसमज दुर करून परत सगळ्यांनी मिळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपली श्रधदा आपली भक्ती व्यक्त करून शिवसेना वाचवा हि नम्र विनंती एक कट्टर शिवसैनिक .आता हे सहन होत नाही साहेब विचारपूर्वक निर्णय घेऊन परत जोमाने साहेबांनीच ऊभी केलेली सेना व्वा.जय महाराष्ट्र 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @devraut4469
    @devraut4469 2 года назад +3

    Good Speech 🙏

  • @shikamarunara295
    @shikamarunara295 2 года назад +2

    हिंदुत्व 🚩🚩🚩🙏

  • @vishnubade7091
    @vishnubade7091 2 года назад +1

    विधानसभा हे महाराष्ट्रातील जनतेचे कामकाज पाहणारे पवित्र ठिकाण आहे पण त्याच पवित्र ठिकाणी असे मंत्री आहेत जे आम्ही 302 307 कलम भोगले आहे असे राजकारणी या पवित्र ठिकाणी जनतेने बसवले आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार

  • @kiranmarathe7829
    @kiranmarathe7829 2 года назад +1

    1 नंबर भाऊ

  • @pranjuword9791
    @pranjuword9791 2 года назад +1

    तुझं कधीच चांगलं हाेणार नाही. लक्षात ठेव.

  • @patily819
    @patily819 2 года назад +8

    Khara Shiv sainik🚩🚩🚩🚩

  • @shankarbembalge6084
    @shankarbembalge6084 2 года назад +1

    Right speka

  • @rajeshvarak3597
    @rajeshvarak3597 2 года назад +1

    खूप भारी भाषण 🚩🚩🚩🚩

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 Год назад

    लोकशाहीतील जनता मतदार राजा फक्त निवडणूकांचीच वाट पहात आहे जनमत मतदारांचा कौल काय आहे हे समजेल.

  • @Dcost43
    @Dcost43 6 месяцев назад

    Best speech❤❤❤❤

  • @gajananpatil6022
    @gajananpatil6022 5 месяцев назад

    शिवसेनाचे विभाजन झाले.

  • @arunpadmane312
    @arunpadmane312 2 года назад

    खरंच दहशत सेनेची होती आणि सेनेने ते तयार केलं सर्वांचे विचार सर्वांच्या मनातलं काढत काढत बाळासाहेबांनी त्यांना हे पद दिलं

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c 2 года назад +2

    हा गुलाब लय हालकट आहे

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 2 года назад +3

    शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला प्रेम दिलेले नाही अजिबात त्यामुळे तुम्ही नाराज आहात शिवसेनाप्रमुखांना कळायला हवं होतं

  • @pramodrathod1958
    @pramodrathod1958 2 года назад +1

    Very very nice speech

  • @SunilSondkar
    @SunilSondkar 2 года назад +1

    Kya baat hai :)

  • @nepalsinghbaghel4929
    @nepalsinghbaghel4929 6 месяцев назад

    Jai jai Shri Ram

  • @ganeshbangar2417
    @ganeshbangar2417 2 года назад +2

    Super👌👌👌

  • @pundalikahewad4010
    @pundalikahewad4010 2 года назад +13

    50 कोटी घेतल्यावर असचं होत

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 6 месяцев назад

    Ekdam barobar kelet saheb shivsena tikali pahije tya sathich he mahatwache aahe

  • @harshalkumbhar3142
    @harshalkumbhar3142 2 года назад +1

    Saheb 🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranmarathe7829
    @kiranmarathe7829 2 года назад +1

    आम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक आहोत

  • @omkarpatil2576
    @omkarpatil2576 2 года назад +1

    👌👌👌

  • @sudhakarshinde4780
    @sudhakarshinde4780 2 года назад +3

    👌👌👌🌷🌷

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 года назад +4

    पहिलं समजलं नाही का
    फक्त ed. उद्धव साहेब चांगले. पण तुम्ही बाळासाहेबांच्या मुलांनशी गद्दारी करू नका 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 года назад +1

    गुलाबराव तुम्हाला समजत असे आपण नाही खरी खंत कळाली

  • @dhananjay3974
    @dhananjay3974 2 года назад +2

    Kahi pn Aso Original ShivSainik olkhuch yeto💯
    Gulabrao Eknath Shinde Saheb yancha veglach swag ahe🔥🔥

  • @dsvlogs5056
    @dsvlogs5056 2 года назад +1

    बाहेरुन पाठींबा दयायचा होता

  • @omkarpatil2576
    @omkarpatil2576 2 года назад +1

    🙏💐

  • @ramrajaaghav2585
    @ramrajaaghav2585 2 года назад

    Katu satya ...sach hamesha kadava hota hai ☝️☝️☝️

  • @india-og1vl
    @india-og1vl 2 года назад +12

    गुलाब ला केले ED ने गुलाम
    म्हणून
    गुलाब ने केला bjp ला सलाम
    उद्धव ला केला अखेरचा रामराम
    😅😅😅😅

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      😃पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 😆😂🤣

    • @s.s.sharma5141
      @s.s.sharma5141 2 года назад +4

      Tumhi Chamcha che Ghulam.

  • @shrikantjadhav1804
    @shrikantjadhav1804 Год назад

    Mast