Abdul Sattarv | सेनेचे आमदार नाकाबंदीतून कसे निसटले?-tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 1,6 тыс.

  • @prasangkumar8177
    @prasangkumar8177 2 года назад +83

    तुला किती कोटी मीळाले ते साग आधी तुला काय हिंदुत्व वाच पडल आणी पन तुला दानवे साहेबाचा जवाई ते म्हणतो तेच खर आहे

  • @digamberghante9212
    @digamberghante9212 2 года назад +230

    खूप मस्त वाटतं आहे हे सगळे सांगताना पण एवढे लक्षात असू द्या तुम्ही सर्व सामान्य शिव सैनिकाला आणि शिवसेनेला धोका दिला आहे . तुम्ही तुमच्या नेतेचे नाही होउ शकला आम्हा सर्वसामान्य जनतेचे कधी होणार?

    • @salmantamboli379
      @salmantamboli379 2 года назад +8

      Yanla 2024 madhe kadel Nahi dipozit jabt kela na mang sanga

    • @marathanavimumbai2744
      @marathanavimumbai2744 2 года назад

      Gaddar sena chi Gaddari 2019 chi Marathi Manus NCP chya Nawab Sena barobar Nahi ⏰💀⏰💀

    • @shrikantpadvi208
      @shrikantpadvi208 2 года назад +2

      Aaila bjp che vote bhetle mhanun shivsena var ali 😂

    • @jaihind421
      @jaihind421 2 года назад +6

      उध्वस्तराव पवारांच्या आणि सोनियांच्या पायावर झोपले ते काय होते ?

    • @kirantawade3455
      @kirantawade3455 2 года назад

      S
      Khare shivsainik kadhich ncp ani congress chi yuti mananar nahit..... Balasahebani sangitla hote.... Me maze dukan band karin..... Jevha he yuti zali tevach shivsena sampli.... Ugach swatala shivsainik mhanun balasahebancha apmaan karu naka

  • @II-gt3gc
    @II-gt3gc Год назад +84

    आधी शेण खायचे आणि कसे खाल्ले हे पण आनंदाने लोकांना सांगायचे
    बुद्धिमत्तेला सलाम 🤣🤣🤣🤣

  • @revanborgad7416
    @revanborgad7416 2 года назад +36

    जितक तुम्ही हसुन सांगितले ते ऐकून मतदाराच्या मनाची काय अवस्था होत असेल याची कल्पना येते काय तुम्हाला लाज लज्जा शरम वाटली पाहिजे

  • @sunny08131
    @sunny08131 2 года назад +94

    थांबा तर खरी महाराष्ट्राची जनता कशी बंडखोरांना बाहेर करते तेच पाहू...

    • @ashokfadtare683
      @ashokfadtare683 Год назад +3

      Are khokya thod thamb tuze hasnech band hoil

  • @dineshberdeberde1620
    @dineshberdeberde1620 2 года назад +101

    ह्यांच्या सारखे विधायक रद्द करून कमीत कमी १० वर्षासाठी ह्यांना राजकारणातून बडतर्फ केले पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो असे कायद्यात बदल करून नवीन निर्णय न्यालयात मंजूर करण्यात आले पाहिजे. जय महाराष्ट्र.

    • @manineesawant211
      @manineesawant211 2 года назад +4

      दिनेश भाई एकदम बरोबर बोललात.
      आम्ही काही तरी मोठी कामगिरी केली अस वाटतय ह्याला. ते पण हसून हसून सांगतोय. जेवढ्या शिव्या देऊ तेवढ्या कमी आहेत याला. 🥱

    • @shakershaha2595
      @shakershaha2595 2 года назад

      Barobar

  • @ashokkadam6272
    @ashokkadam6272 2 года назад +56

    महापाप करून हा आमदार निर्लज्जपने हसतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव. कृपया परत यांना जनतेनं निवडून देऊ नये.

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 года назад +16

    "सुरतेकडे प्रयाण" ही कहाणी/ हकिकत अतिशय रंजकतेने सांगितली आहे साहेबांनी.
    आपल्या महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून घडलेल्या घडामोडींवर एक सुंदरसा मराठी चित्रपट होऊ शकतो.

  • @dilipkotrange2986
    @dilipkotrange2986 2 года назад +244

    काय पराक्रम केला? विकृति ची परीसीमा वाटत नाही का?

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +5

      *जनतेने युती ला कौल दिला*
      *आत्ता कुठे युती चे सरकार आले*
      _15 बंडखोर विरोधात बसले तरी सरकार बहुमतात आहे_
      2014 निवडणूक युती ✌
      2019 युती✌
      2024 युती✌ विजयी

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 2 года назад +4

      2014ला युती होती???
      अगोदर ज्ञानात वाढ कर.

    • @mangeshshingate73
      @mangeshshingate73 2 года назад

      @@narendrathakur7754 😂😂 तेच ना

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 2 года назад +3

      @@narendrathakur7754 अंधभक्त आहे तो. खोटंच बोलणार.

    • @Sur_Taal_Lay
      @Sur_Taal_Lay 2 года назад

      @@narendrathakur7754
      त्याला ज्ञान म्हणणं चुकीच ठरेल
      ती एक माहिती आहे..!

  • @user-te7ek7lw1t
    @user-te7ek7lw1t 2 года назад +290

    बिर्याणी कशी वाटली . बिर्याणी खूप खाल्ली म्हणे. निर्लज्ज सदासुखी

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      🐓👈😁 तू हे खा काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣

    • @rajendraparihar8381
      @rajendraparihar8381 2 года назад

      Tumhich nivdun dilay Prakash ambedkaranchya against aata bhoga.he kadhi hi konache jhale nahit.

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад +4

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

    • @dushanthire5230
      @dushanthire5230 2 года назад

      Bc

    • @irfanmulani5367
      @irfanmulani5367 2 года назад +1

      7000 crore chi biryani khalli mhane saglyani milun

  • @pankajchavan4883
    @pankajchavan4883 2 года назад +16

    ,हसा भरपूर मजा मारा , , काही विचारधारा नाही , काही जनतेच काम करत नाहीत सर्वे स्वतःसाठी च करतात .

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 года назад +12

    Only उद्धव ठाकरे साहेब 🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bandupatil3832
    @bandupatil3832 2 года назад +161

    फार मोठा पराक्रम केलात
    जमल तर लोकांची काम करा उगाचच बोंबळू नका ???

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 2 года назад +1

      Jantechya kamasathi asa parakram dakhavla asata tar bare zale asate.aata janta nirnay gheil

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

  • @durvasshinde9979
    @durvasshinde9979 2 года назад +143

    40. पैकीं 4 चार तरी निवडून येतील का?
    किती खोकी मिळाली?
    निर्लज्ज आहे यांना जनतेनी धडा शिकवला पाहिजे,

    • @virkantkumar1419
      @virkantkumar1419 2 года назад +7

      4 nahi 100 yetil don’t worry

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 2 года назад

      Bhonge n utravnyasathi kiti khoki milali rastrawadi aani congress kadun te pn sanga jara 😂

    • @yogesh4973
      @yogesh4973 2 года назад

      Right 👍

    • @yogesh4973
      @yogesh4973 2 года назад +1

      @@virkantkumar1419 tu janata ahes ka

    • @yogesh4973
      @yogesh4973 2 года назад +2

      40 chor

  • @sunilmusale4778
    @sunilmusale4778 2 года назад +44

    देशा साठी खूप मोठ काम केलं यांनी पुरस्कार द्यायला हवा.

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 года назад +17

    अरेरे हसून सांगताय....किती दुर्भाग्य आहे महाराष्ट्राच..अशी माणसे नेते आहेत..
    आणी माझा तरुण वर्ग बेरोजगारी त.घरी बसलाय..

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu 2 года назад +84

    मी काय म्हणतो अब्दुल सत्तार आज काय करत असेल ? बकरा कापला असेल की उपवास धरला असेल?

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 2 года назад +200

    काय बेशरम सारखा हसतोय...
    एवढे निर्लज्ज ,बेलाज, आणि गद्दार आमदार लोकांनी निवडून दिले, ह्याचे च दुःख आहे

  • @beinghonest8730
    @beinghonest8730 2 года назад +12

    याकडे पाहून एकच वाक्य सुचत...." निर्लज्जम सदासुखम"

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 2 года назад +13

    असून घ्या साहेब एक दिवस रडायची वेळ येणार आहे 🚩

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 года назад +149

    ह्या लोकांना पगार मिळतो पेंशन मिळते त्या प्रमाणे रिटायरमेंट पण मिळायला पाहिजे. कारण तरूण भरपुर आहे.

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 2 года назад +1

      Mag pawar sahebana pn kara ki retired 😂

    • @aniketraut4453
      @aniketraut4453 2 года назад

      @@valueinvest9234 अ

    • @user-zw3yp8yq4v
      @user-zw3yp8yq4v 2 года назад

      चतुर्थी चतुर्थी चतुर्थी चतुर्थी

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

    • @satishshah9153
      @satishshah9153 2 года назад

      only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 2 года назад +134

    इतके हसून इंटरव्ह्यू म्हणजे नक्कीच खोके भरपूर मोठ्या प्रमाणात मिळालेले दिसतेय .पाहूया नियती काय करतेय ?

    • @ulhasshanbhag5679
      @ulhasshanbhag5679 2 года назад +1

      Nakkich💯

    • @satishshah9153
      @satishshah9153 2 года назад

      only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

    • @satishshah9153
      @satishshah9153 2 года назад

      @@ulhasshanbhag5679 only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @suhaspinge4500
    @suhaspinge4500 2 года назад +8

    जो जास्त नोटा देईन तिकडं आम्ही जातो म्हणा...
    बाकी जनतेने जे विश्वास केला व मतं दिली ते गेलं का खड्ड्यात... कायले नेता बनता हो महाशय.... जनता ज्या दिवशी पेटेल न तृया दिवशी लपायला पण जागा भेटणार नाही

  • @hamidkha1663
    @hamidkha1663 2 года назад +12

    याच वाटोळ झाल्या शिवाय रानाहणार नाही आज हसतोय याची ग्रा प सदस्य पण निवडून यायची लायकी राहिली नाही

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 2 года назад +189

    या गद्दार लोकांना हिंदू मराठी बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे,मग कसे दात काढायचे ते समजेल

    • @anand5849
      @anand5849 2 года назад +6

      Bhua hindu ahe te pn amhi support krto hyanna .. udhhav Khan la nahi

    • @anand5849
      @anand5849 2 года назад +1

      Ha ek hindu nahiye baki trr sagle hindu ch ahet na

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 года назад +2

      @@anand5849 बरोबर आहे तुमचं हिंदूच हिंदूंची मारतोय

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 года назад

      @@anand5849 tuza hindu kon Abdul Sattar 😂

    • @santoshshirke4444
      @santoshshirke4444 2 года назад

      Barobar aahe

  • @omkarmore2924
    @omkarmore2924 2 года назад +88

    लाचार माणूस आहे हा याला पुढच्या निवडणुकीत जागा दाखवा खैरे बरोबर बोलले हा सारडा रंग बदलणार

  • @mhendrapatil2686
    @mhendrapatil2686 Год назад +2

    तुम्ही सुद्धा एक वेळेस जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेच्या बाहेर जाणार आहेत हे शंभर टक्के सत्य

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 года назад +15

    संजय राऊत, बाळासाहेब ठाकरे, यांचे एकनिष्ठ शिवसैनिक. त्यांनी कधीही मंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांना दगा दिला नाही.

  • @shahajidhas1330
    @shahajidhas1330 2 года назад +21

    जे आले तेच खरे मर्द होते म्हणुन परत ऊद्वव साहेबांकडे आले काय हासतो सत्तार आगोदर त्याला हसून घे मग मुलाखत दे शिवसेने मुळे तुम्ही मोठे झाले जरा मनाची नसली तरी जनाची धरा

  • @dilipjadhav6937
    @dilipjadhav6937 2 года назад +155

    50 कोटीची इच्छा होती म्हणून तर पळून गेला

    • @DikshaSingh-fu4zr
      @DikshaSingh-fu4zr 2 года назад

      Shinde. Sena. Bjp

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 года назад +1

      @@DikshaSingh-fu4zr शिवसेना +मातोश्री +ठाकरे. हेच खरं हिंदुत्व

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

    • @RajendraYadav-vc1dh
      @RajendraYadav-vc1dh 4 месяца назад

      E3​@@DikshaSingh-fu4zr

    • @netajibhise3875
      @netajibhise3875 4 месяца назад

      77

  • @sureshmangle431
    @sureshmangle431 Год назад +4

    किती निर्लज्ज माणूस आहे, हासून हसून बोलतोय, पुढच्या वेळेस याला कोणीही मत देणार नाहीत हे 100 टक्के सत्य आहे.

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 Год назад +3

    याला निघताना हे पण माहीत नव्हती कि आपण कुठे चाललो नंतर समजले तरी त्याला गोड वाटत होते कारण खोके मिळणार होती व गद्दारी ह्याच्या नसानसामध्ये भरली होती हा जेवढा हसतोय ना त्याच्या कितीतरी पट अधिक रडला पाहिजे 2024 लोकसभा आणि विधानसभेनंतर आणि तेथून पुढेही

  • @omkanade136
    @omkanade136 2 года назад +331

    अगोदर भरपुर हसून घ्या....काय मुलखात..काय मंत्री... अश्या लोकांना मंत्री करून जनतेचं वाटुळ होतंय..

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 2 года назад +3

      Ajun tari Janta jagrut zhali pahije

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад +4

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

    • @sandy86543
      @sandy86543 2 года назад +2

      50 कोटी आले ना मग हसू येणारच ना

    • @prabhakargawas6344
      @prabhakargawas6344 2 года назад

      @@shafisawant7223 uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuùuuuuuùùuhhhhuuuuuhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhùùhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhí

    • @salmansayyed1353
      @salmansayyed1353 2 года назад +1

      बराबर भाव

  • @subhashdhule8065
    @subhashdhule8065 2 года назад +340

    किती निर्लज्जपणे हसून सांगत आहे,यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 2 года назад

      नालायक माणूस

    • @padurangwaghule2051
      @padurangwaghule2051 2 года назад +1

      सोरत्त आहेसलाये

    • @gulamnabishaikh5638
      @gulamnabishaikh5638 2 года назад

      आमची जनता भोळी भाबडी आहे, लवकर विसरते।

    • @mansimayekar35
      @mansimayekar35 2 года назад +1

      दुर्दैव महाराष्ट्राचे असे लोक महाराष्ट्राचे नेते

    • @irfanmulani5367
      @irfanmulani5367 2 года назад

      Jantene chaplani maraayla pahije ashya bikau netyana.

  • @pl9877
    @pl9877 2 года назад +5

    याला निवडून देणाऱ्या जनतेचे आभार मानावेसे वाटतात 🙏

  • @malishivanand9199
    @malishivanand9199 Год назад +1

    तुम्ही पुढच्या वेळेस निवडून आल्यावर खरे मानू सत्तार साहेब . .

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 2 года назад +65

    ही खुशी नक्की कशाची...ठाकरेंना संपवल्याची का ५० कोटीची का सत्तारांच्या खऱ्या हिंदुत्वाची का ई डी पासून संरक्षणाची

    • @jaihind421
      @jaihind421 2 года назад

      गद्दार हिंदुत्व विरोधी उध्वस्त ला पूर्ण नेस्तनाबूत केल्याची ...

    • @balw0774
      @balw0774 2 года назад +1

      असे किती लोकांना ईडी ची नोटीस अली माहीत नसेल तर चिवडा सैनिककनी चिवडा खाऊन सतरंजी उचलावी नको तिथं तोंड मारू नये ओन्ली चिवडा😂

    • @pushpabhoir9869
      @pushpabhoir9869 2 года назад

      हा तर ई डी ला आणि बोबड्याला घाबरुन पळाला हे स्पष्ट दिसते

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 2 года назад +131

    हा नालायक माणूस आहे जय महाराष्ट्र

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +2

      😆पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 года назад +2

      ऊध्वव जीं नी हाकलला का नाही? हिंदू च्या वीरोधात बोलला तेंव्हा.

  • @inayatalisayyed8340
    @inayatalisayyed8340 2 года назад +4

    सत्‍तार साब बहोत शर्म आ रही है आप की हसी बेशर्मी की तुमने सारे मुसलमानो का सर निचे कर दिया मुसलमान आज तक इमानदारी वफादारी मे मशहूर था गदारी बेवफाई करके सारे इतिहास बदल डाले लेकीन अब ज्यादा से ज्यादा मुसलमान ऊधव और शिवसेना के साथ है की य के पुरे भारत में न.. १ का मुख्य मत्री रहा है को वीड और कोराण काल में बहोत अच्छा काम कीया है जो कीसी मुख्यमंत्री ने नही कीया अब हम हमेशा शिव सेना के साथ खडे है

  • @hidden_bug
    @hidden_bug 2 года назад +7

    सत्तार भाइ, आप की हस्तलेखा बहुत सुंदर है। हस्ताक्षर भी बहुत सुंदर है।
    अॉकसफोरड विश्वविद्यालय से पास हुऐ।???

  • @sangitaravji3871
    @sangitaravji3871 2 года назад +69

    आयुष्यात रद्दी मोजली नसेल येवढे पैसे मोजायला गेलात आणि विचारताय सुरतला कसे पोहचलो ?बाळासाहेबांचा बाजार मंडलात!

    • @sharvaridole4254
      @sharvaridole4254 2 года назад +1

      मौलाना उद्धव नी काय केलं मग?😂

    • @sangitaravji3871
      @sangitaravji3871 2 года назад

      एका व्यापाऱ्याने १७हजार कोटी रुपयाची फाईल u d la दिली त्याचे मंत्री अनाथ साहेब होते त्यांनी त्या व्यापरकडे १७कोटी मागितले व्यापाऱ्याने उद्धव कडे तक्रार केली तेव्हा पासून उद्धव सर्व फाईली तपासू लागले मग हे रक्त पिपसूना बंड नाहीं तर उठाव करावा लागला याचे एक मेव साक्षीदार मिरभाईंदर चे ढोले आहेत

  • @ps8037
    @ps8037 2 года назад +91

    50.50. कोटीचा‌ आम‌ मिळाला‌ खायला‌

  • @chandrakantgode9606
    @chandrakantgode9606 2 года назад +8

    जिकडे सत्ता तिकडे सत्त्तार

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 4 месяца назад +1

    ही याची शेवटची निवडणूक, लवकरच माजी आमदार

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 2 года назад +52

    50 कोटी मिळाले हा सर्व प्लॅन करून केलाय आत्ता बोलबच्चन काय देतो

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 2 года назад +69

    जनाची नाही तर मनाची तरी आहे का. लाज काय तरी बाळगा.

  • @shivajiraokarale1064
    @shivajiraokarale1064 2 года назад +2

    आपण मंत्रीमहोदय असून ही हसून सांगताय
    ही गद्दारी एकवत नाही शिवसेनेबरोबर जनतेचीही टिंगल करताय यामुळेच जनताही आपल्याकडेच दुर्लक्ष करेल.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад +1

    परत आमदार नाहोहोणार हे चालीस जण जनता उदव साहेबांचं मागे आहे मॅडम रागीनामा देणार होता काय झालं ते विचारा 🙏

  • @Rnikham777
    @Rnikham777 2 года назад +177

    जेवढा हसतोय तेवढा रडणार हा

    • @Piyu602
      @Piyu602 2 года назад

      Pl lvdya, 😂😂😂

    • @suniljamkar
      @suniljamkar 2 года назад +1

      Bhogus ahe ha

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 2 года назад

      Aaplya MAJI CM jasa radtoi tasa na 😂

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

  • @rahulchavan9558
    @rahulchavan9558 2 года назад +46

    40 आमदार पुढच्या इलेक्शन मधे पडणार माला माहिती

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +2

      💪नाहीं पडणार 😁

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +3

      पडणार पण आपटतात पण 😂😂😂

    • @raghunathbhosale465
      @raghunathbhosale465 2 года назад +1

      एक ही आमदार पडणार नाही

  • @vijaysalunke1110
    @vijaysalunke1110 2 года назад +2

    आमदार साहेब आगोदर हासुन घ्या व नंतर मुलाखत घ्या

  • @yuvrajdaundkar2783
    @yuvrajdaundkar2783 Год назад

    आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी एक सामान्य नागरिक उभा आहे तुमचं बघू 2024 अब्दुल सत्तार साहेब

  • @gayatridhende2334
    @gayatridhende2334 2 года назад +50

    किती निर्णय जगत हसतोय हा माणूस

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 года назад +79

    सत्तार तीन वर्षापूर्वी शिवसेनेत आलास आता तर तु हिंदुत्ववादी झालास तुला भाजपने पंतप्रधान केला पाहिजेस

    • @aniruddhatambe8266
      @aniruddhatambe8266 2 года назад

      Chivseneni CM ka kela nahi

    • @djadhav2340
      @djadhav2340 2 года назад

      👌👌👌🤣🤣

    • @shaikhsaleh7311
      @shaikhsaleh7311 2 года назад +1

      😂😂😂🤣🤣
      Abdul Sattar jo kela yeh dukhat aahe,
      Yenari election he harnar aahe.
      Hassu diya, kiti hastoy.

    • @dilippatil5705
      @dilippatil5705 2 месяца назад

      70r Tula aam milala.. pudhe tu lamb Keli khashil 24la..

    • @dilippatil5705
      @dilippatil5705 2 месяца назад

      Farach dat kadhu nakos .

  • @bharatpatil1008
    @bharatpatil1008 Год назад +2

    बाकीचे आमदार कसे पळून जाणार हो सत्तार, त्यांच्या ईडी च्या फायली तयार होत्या ना

  • @anilkadam5434
    @anilkadam5434 2 года назад +3

    निर्लज् सदा सुखी आहेत् हे

  • @satishgaidhane5279
    @satishgaidhane5279 2 года назад +64

    शिंदे साहेब 40 आमदारांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसना नसून मराठी माणसाच्या छातीत खंजीर खुपसला आहे मुंबईत मराठी मराठी माणसाला सन्मानाने जगण्याची ताकद ही बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे ठाकरे हा एक ब्रॅंड आहे ठाकरे परिवाराशिवाय शिवसेना होऊच शकत नाही. ज्या दिवशी ठाकरे परिवारापासून शिवसेना हिसकावन्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी शिवसेना संपून जाईल तेव्हा महाराष्ट्र राज्यातील मराठी जनता तुम्हाला आणि तुमच्या या 40 चोरांना कधीच माफ करणार नाही!

    • @manineesawant211
      @manineesawant211 2 года назад +6

      सतीश भाई 🙏👌👍🚩
      अगदी बरोबर गुजरात च्या बोकाला तेच पाहिजे.
      म्हणून हे कारस्थान करत आहे. आपलीच लोक त्याला साथ देत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव.
      तस झालं तर खरच महाराष्ट्र या गद्दारांना कधीच माफ करणार नाही. बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज मुंबईमध्ये ताट मानाने जगतोय. 🙏

    • @sharvaridole4254
      @sharvaridole4254 2 года назад +3

      शिवसेना हा एक विचार आहे .. ठाकरेंची खाजगी प्रॉपर्टी नाही. त्यांना ती जवाबदारी सांभाळता येत नाहीय .. काम नाही आणि टोमणे मारायचं जमत फक्त .. त्यात b j p chi kay chuk ??

    • @mangeshshingate73
      @mangeshshingate73 2 года назад +1

      अगदी बरोबर सतिश भाऊ

    • @mangeshshingate73
      @mangeshshingate73 2 года назад +6

      @@sharvaridole4254 हे शिवसैनिकांना ठरवू द्यात. तुम्ही भाजपाला सांभाळा.
      मतदानाचा अधिकार नसल्यापासून लोक शिवसैनिक आहेत. त्यांचं त्यांना ठरवू द्यात. तुम्ही गोव्याच्या कोंग्रेसच्या अकरा आमदारांना फोडलंय त्यांना सांभाळा. शिवसेनेचे चाळीस आमदार फोडलेत त्यांना सांभाळा.
      शिवसेनेचे आम्ही बघून घेऊ .

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +7

      भाजप हा नालायक पक्ष आहे सत्तेसाठी काही ही करू शकतो.

  • @atuljagdale168
    @atuljagdale168 2 года назад +103

    अब्दुल सत्तार ला काय हिन्दु जननायक म्हणायच का ?

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +3

      *कांहीं जन राज ठाकरेना म्हणतात*
      आणि तुम्ही यांना???

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +1

      *महाराष्ट्रातील सॉफ्ट हिंदुत्व हे सर्व सेकुलर्र जसे MIM राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोबत असावे*
      मुस्लिम बांधवांच्या अनुषंगाने चालणारे असावे.
      मनमोहन सिंग यांनी म्हणलेले आहे, भारतातील संसाधनांवर पहिला☝️ हक्क आपल्या मुस्लिम बांधवांचा आहे. त्यांनी आपले कुटुंब वाढवण्यासाठी पाकिस्तान चा त्याग करून भारताची निवड केली. 👍👍 जय भीम जाय मुम्मिन

    • @cskv3252
      @cskv3252 2 года назад

      ​@@jaydeepghodake9979 😂😂😂

    • @vickymali4345
      @vickymali4345 2 года назад

      हाय

    • @atuljagdale168
      @atuljagdale168 2 года назад

      @@jaydeepghodake9979 अरे प्रश्न विचारला आहे

  • @anil22kar67
    @anil22kar67 Год назад +5

    सिलोडची जनता बगा अशा माणसाला निवडून दिले

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 3 месяца назад +1

    अलीबाबा चाळीस !!!! हे सर्व करताना विचार नाही केला?? आता आठवण झाली आहे??? जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!!

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 2 года назад +71

    फक्त अडीच वर्षे सत्ता आहे,त्या नंतर काय

    • @indian8647
      @indian8647 2 года назад +5

      Right bro

    • @omkarsathe787
      @omkarsathe787 2 года назад +2

      🍌

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +4

      *त्यानंतर पुन्हा युती चे सरकार*

    • @djadhav2340
      @djadhav2340 2 года назад

      🥕🥕🥕🍌🍌🍌

    • @sanjaybhosale5099
      @sanjaybhosale5099 2 года назад

      अडीच महीने फक्त, भिखारचोट भट फ़्रॉडनिस तेल लावून बसलाय

  • @Xn1240
    @Xn1240 2 года назад +158

    सगळ्यात निर्लज्ज माणूस अब्दुल

    • @jotiramkambale4147
      @jotiramkambale4147 2 года назад +1

      Yn
      UK

    • @mansoorshaikh9994
      @mansoorshaikh9994 2 года назад +1

      satarai. maj aalye

    • @satishshah9153
      @satishshah9153 2 года назад

      only shinde saheb aani fadanvis saheb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 Год назад +1

    सतारसाहेब आता राजीनामा दया व निवडणूकीला सामोरे या.मग पाहुया जनतेचा कौल कोणाला मिळतो.

  • @ra8208
    @ra8208 2 года назад +3

    आज पर्यंत अनेक बंड झाले पण महाराष्ट्रन कधीच गुजरातचा आदर घेतलं नाही

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 года назад +102

    सर्वात आधी शिंदे साहेबांचे PA सचिन जोशी ED ची चौकशी लागल्यापासून एका महिन्याने या आठवडय़ात परत आले आणि पुढील ED चौकशीचा ससेमिरा टळला याबद्दल अभिनंदन 🚩✨️..विठुरायाच्या आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पायी माथा टेकवून आभार आणि आशिर्वाद घ्यावेत.
    जहाल हिंदुत्वाचे शिलेदार आणि सावरकरांचे पुरस्कर्ते अब्दुल साहेब यांचा विजय असो 💪

    • @santoshmahajan9817
      @santoshmahajan9817 2 года назад +4

      Hach khara Aaba Sutar

    • @rajaramgalande8912
      @rajaramgalande8912 2 года назад

      😂😂

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад +2

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

    • @pramodmore564
      @pramodmore564 2 года назад +1

      खोट बोलण्याची संधी मिळाली आणि बोलु लागले जनता बगतेय सतार घ्या मझ्या करुण नंतर घरी बसताय हे नक्की

  • @PritamJadhav-dh5ed
    @PritamJadhav-dh5ed 2 года назад +54

    जनता उपाशी आनी तुम्ही तुपाशी..लाज वाटू द्या..महारास्ट्रा चा विनोद करुन ठेवलाय..

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 2 года назад +1

      Maharashtra cha vinod aamdarani kela ki mukhamantrayane kela te bagha aadhi 😂

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 2 года назад +2

    पळून जाणाऱ्या आमदारांनी काय मिळवले. गद्दारीचा शिक्का तुमच्या कायम कपाळावर राहिल. हि महाराष्ट्राची परंपरा नाही.

  • @kailaspanpatil4450
    @kailaspanpatil4450 4 месяца назад +1

    हया सगळ्यांना मतदार राजानो चागले धडे शिकवा जय महाराष्ट्र

  • @santoshsukate2118
    @santoshsukate2118 2 года назад +65

    त्याने सांगितलं बायको विक तर विकाशिल का सतार khotaradya तू परत नाही तू आमदार होणार तू परत बूट पॉलिश करणार

    • @ravirajwavhal9885
      @ravirajwavhal9885 2 года назад

      ते परत निवडुन आले तर तुम्ही मिश्या काढून टक्कल करून फिरायच जन्मात कधी मिश्या आणि डोक्यावर केस ठेवायचे नाहीत
      कुणालाही इतक्या खालच्या पातळीत बोलू नये कारण प्रतिप्रश्न आला तर ईजार गहाण ठेवून हो बोलावं लागतं

    • @jaihind421
      @jaihind421 2 года назад

      लैच जळली रे तुझी ...

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 2 года назад +216

    फालतू माणूस. याला यापुढे आमदारकी नाही.

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 года назад +1

      Bhava me sillod ch aahe..yala umedwari nhi dili tri kay farak nhu padat.. 🤣🤣 apaksh pan nivdun yeil .
      Competitor konich nhi yala

    • @yogesh4973
      @yogesh4973 2 года назад +1

      Janata ab to sudhro hum aise logo ko ghar bithai

    • @rupraopatil8148
      @rupraopatil8148 2 года назад +1

      @@Dhn55535 bhau ks re maze pn Mitra sangtat ye padtch nahi mhanun
      Vikas kelela ahe ka.?

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 года назад

      @@rupraopatil8148 ho basic need jasa electricity, pani road wagere tr chngla aahe.. padayala samor pan tasach umedwar pahije bhau ..sillod madhe BJP ch strong manua nhiye

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 года назад +1

      देवेंद्र अब्दुल सत्तार🤣🤣🤣

  • @sitarambagul6077
    @sitarambagul6077 2 года назад +2

    सत्तार 100 % पुन्हा निवडून येणार नाहीत ☺️😊😢

  • @nsbomble5712
    @nsbomble5712 2 года назад +2

    खरचं बापान कोणत्या मुलाल सांभाळावं आपल्याला सोडून पळून गेलेल्या की जवळ असलेल्या

  • @shivaji617
    @shivaji617 2 года назад +36

    बंडखोरा ना जनता दाखवेल काय झाडी काय डोंगर काय होटेल १ दम
    ओके 🥕🥕🥕

  • @sanjaypawar9345
    @sanjaypawar9345 2 года назад +16

    शिवसैनिकांनी याला धडा शिकवलाच पाहिजे हसतो कसा बघा.

  • @karad_Ashok
    @karad_Ashok 2 года назад +5

    अरे हा त्या कपिल शर्मा शो मध्ये अर्चना पुरणसिंग ला रिप्लेस करणार वाटतं...प्रत्येक शब्दावर हसतोय 😅

  • @SanjayPawar-em7yq
    @SanjayPawar-em7yq 2 года назад +3

    सिल्लोड सोडून बाहेर नका निघू साहेब,अवघड होईल

  • @jaart8037
    @jaart8037 2 года назад +46

    पाकिस्तान मध्ये घुसून पराक्रम केल्या सारखे सांगतात गद्दार

  • @theray580
    @theray580 2 года назад +11

    अरे मनाची नाही तर मतदारसंघातील जनतेची तरी लाज राख
    गद्धार निर्लज्ज परत हसून सांगतो

  • @yuvrajjadhao6044
    @yuvrajjadhao6044 Год назад +1

    जनता सर्व पाहात आहे संयम ठेवत आहे
    मना मध्ये खूप राग आहे
    आणि हा राग मतदानाच्या रूपात दाखवू
    तेव्हा अब्दुल सत्तार अस दात काढून हंस मनः

  • @aryakilife501
    @aryakilife501 2 года назад +4

    बिर्याणी खाल्ली का ???
    मस्त...मज्जा केली राव...
    हाकलून लावा हे शिंदे त्यांच्य...बंडखोर ना..

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 2 года назад +29

    जरा विचार करा लाज धरा काय बोलतात

    • @pm6127
      @pm6127 2 года назад

      लाज कसली वाटायची?? त्याचा मतदार संघ आहे त्याच्या ताब्यात..

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 2 года назад +37

    महामुखऀ याला जनतेची काय पडलय,याला जनतेने धडा शिकवावा.निलऀज माणूस याला कोणाचही देणे घेणे नाही.हा स्व:ताच्या मुला बाळांचा नाही.

  • @premdere7367
    @premdere7367 2 года назад +2

    चोरी कशी करायची हे पूढील भावी आमदारांनी शिकुन घ्यावे

  • @shrinivaspatil3210
    @shrinivaspatil3210 2 года назад +2

    निर्लज्जम सदा सुखी हसत सांगत आहेत

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 2 года назад +35

    लाजा कशा वाटत नाही जनतेच्या पैशावर मजा मारताना

  • @srb6135
    @srb6135 2 года назад +10

    ह्यांचे बोलण्यात गांभीर्य नाही हे कधीही कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करु शकतात हे भविष्यात 100% सत्य असेल

  • @SPP-su7ll
    @SPP-su7ll 2 года назад +1

    शिवसेना तो शिवसेना होती हैं भाई साहब सं

  • @dg3717
    @dg3717 2 года назад +4

    आहों तुम्हाला हसताना पाहून महाराष्ट्राला लाज वाटत आहे...
    आता फक्त निवडणुका होऊ द्या मग जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 2 года назад +43

    2024 ला असाच आहे

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 2 года назад +32

    असा खंजीर खुपसून हसणाऱयांना निवडणुकीत पाडून सामान्य जनतेने त्यांची जागा दाखवावी

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh Год назад +1

    अब्दुल गटार हे लवकरच सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादाने माजी मंत्री होणार आहे त्यांना त्यासाठी आमच्या कडून मनापासून शुभेच्छा !
    जय महाराष्ट्र

  • @babangandhas695
    @babangandhas695 Год назад +1

    किती हसत हसत सारवा सारव करतोय. हेच तर या कामात सहाय्यक सूत्रधार म्हणून काम करत होते. हे कधी आले शिवसेनेत यांचा काय संबंध सेनेशी. हे प्याद आहे. खोट्या मह्त्वाकांक्षेमुळे हे कृत्य केलं

  • @rajukakati3926
    @rajukakati3926 2 года назад +10

    निर्लज्जपणे हसत हसत सांगतो आहे
    ह्या ला जोड्या नी हाणायला पाहिजे

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 2 года назад

      जोड्या. न. नाही. याच्या. गांडीत. गरम. सळ ई. खुपसली. पाहिजे

  • @pallavikadam2620
    @pallavikadam2620 2 года назад +42

    लाज वाटली पाहिजे

  • @tusharbhoye3953
    @tusharbhoye3953 Год назад +1

    साहेब तुम्ही काय आहे माहीत आहे महाराष्ट्राला

  • @dailyneed4327
    @dailyneed4327 Год назад +1

    ह्या आमदाराचा पगार कमी केला पाहिजे कारण शेतकरी आविषबर कष्ट करतो पण मोठा होत नाही. आमदार पगार आसून मोठया कामातून कमिशन लाखानी खातात. हा पैसा जनतेचा आहे. त्याची उदळ पटी करताना दिसतात. एका महिन्यात 30 लाखची गाडी घेताना दिसतात.

  • @jaynarayandhanrajsarojsaro1006
    @jaynarayandhanrajsarojsaro1006 2 года назад +35

    50 crore mila hai , besarm ko hasi to aayegi hi

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 года назад +9

    हा तर निच...पेक्षा निचचचचचचचं निघाला लां

    • @shivajinainwad9987
      @shivajinainwad9987 2 года назад

      गुखातील हेआमदार .निवडून देताना दाहा वेळा विचार करावी जनता.

  • @dr.nitinbhandalkar7449
    @dr.nitinbhandalkar7449 2 года назад +1

    काय ती मुलाखत काय तो आमदार काय तो रिपोर्टर ओके मध्ये

  • @sainathchintamani6232
    @sainathchintamani6232 Год назад +1

    ज्याला डर नाही त्याला कर नाही...
    मग
    पळून जायची गरज काय होती..तुम्ही खरे होतात तर ..