Abdul Sattar | मतदान झाले त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज : अब्दुल सत्तार - tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 431

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 2 года назад +97

    सत्तार साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, जनता आपल्या पाठीशी आहे, आपला पराभव करण्यासाठी

    • @if8891
      @if8891 2 года назад +1

      Lae bhari

    • @devakokani9310
      @devakokani9310 2 года назад

      😄😄😄😄😄

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 года назад

      तू कोणत्या मतदार संघात आहे

  • @saurabhpatil5729
    @saurabhpatil5729 2 года назад +77

    संभाजीनगर म्हणायला लाज वाटते काय रे.....पहिले संभाजीनगर म्हणायला शिका मगच सांभाजीनगरच्या नेत्यांची मुलाखत घ्या...

    • @nandkishorabhang7160
      @nandkishorabhang7160 2 года назад +1

      अगदी बरोबर 👍 🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍

    • @nirmik2868
      @nirmik2868 2 года назад +2

      @@nandkishorabhang7160 sambhaji nagar mhanala pahije pan fakt prastav mandla ahe ata kendra ne pass karava mag officialy honar tyachya shivaay news aso ki paper ajun sambhaji nagar nasnar pan apan bhavnetun bolu shakto pan patrakarana official ho paraynt mhanta nahi yenar pan swaiccheni bolu shakta off camera

  • @bansodesir7450
    @bansodesir7450 2 года назад +43

    याला स्थानिक भाजप वाले विरोधात आहे .कशाची युती.याला पैसे लागतात.निवडणूकीत याला धडा दिला पाहिजे .

    • @SanjaySharma-mo1tr
      @SanjaySharma-mo1tr 2 года назад

      साहेब म्हणतो गद्दार खूप ऍक्टिंग करतो हा अब्दुल्या दर रोज एक साहेब बदलतो हा एक नंबर चा फेकू सत्ते साठी आणि 50 आंब्या साठी हा टोपी बदलू आहे हा गद्दार

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 2 года назад +63

    इकडून तिकडून...तिकडून इकडून. तुम्हाला काय फरक पडतोय निती मत्ता सोडली तुम्ही लोकांनी इकडे जनता वेडी आहे तुम्हाला निवडून द्याला

    • @CodingWorlds
      @CodingWorlds 2 года назад +4

      Hech nivdun yenar tumi Baga eka ratrit carodo rupay fektat ani nivdun yeli

    • @rameshpatil1809
      @rameshpatil1809 2 года назад

      लांडका अबुल सतार गद्दारी हरामखोरो एकनाथ शिंदे आणि अब्दुल सतार महाराष्ट्रचे गददार

    • @vikaschauhan5038
      @vikaschauhan5038 2 года назад +1

      @@CodingWorlds नाही ही लोक परत निवडून येणार नाही.. एकदा जनतेचा विश्वास उठलं की यांचा बाजार संपलं

  • @pralhadpatil180
    @pralhadpatil180 2 года назад +69

    राजकीय नेता होण्यासाठी mpsc सारखी परीक्षा पास झाल्यावर उमेदवारी मिळाली पाहिजे .
    नाहीतर हे नेते मंडळी देशाची वाट लावल्या शिवाय राहणार नाही

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 2 года назад

      खर आहे।

    • @gopalnaik5549
      @gopalnaik5549 2 года назад +1

      राजकीय नेता होण्यास शिक्षणाची अट नसतो,अनुभव लागतो,

    • @pradeepchalke2621
      @pradeepchalke2621 2 года назад

      Ahe na parikasha labadi,lachari, kapat jarasthan ,he Rajkaran madhe important aste.

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 года назад

      गैरसमज तुमचा
      जनता एव्हढी पाठीशी घ्यायची मतदानासाठी म्हण जे mpsc सारखं च आहे
      ही process घटनेत उगाच दिली नाही mpsc करून नेते निवडून दिल्यावर तो mpsc वाला तरी सरळ निघेल तो स्वतः च्या समाजाला पुढे नेईल कारण त्याला थोडीच कोणाची मते मिळवायची त
      जरा नीट विचार करा जनतेतून निवडणे का गरजेचे ते

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 года назад

      तुम्ही कॉमेंट वाले सगळेच काय करता नुसत news बघता चर्चा बघायच्या मग याला गद्दार म्हण याला भक्त म्हण आणि तुम्हाला वाटत की हा आता निवडून च येणार नाही कारण सगळ्या न्यूज कॉमेंट ह्याच्या विरोधात च आहेत
      पण तो निवडून येणे हे तो त्याच्या मतदार संघात काय कामे करतो हे तिथल्या जनतेलाच माहीत असत आणि ते च निवडून देतात
      त्यामुळे अब्दुल सत्तर ला किती पण शिव्या द्या मतदार संघात काय करतो हे तिथल्या जनतेला माहित

  • @swarajyapremi264
    @swarajyapremi264 2 года назад +40

    पण एक कळलं नाही तुमच कोणत हिंदुत्व धोक्यात आल होत

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад +1

      कांग्रेस ncp सोडा हा खरा हट्ट आहे.

    • @tusharburkul9139
      @tusharburkul9139 2 года назад

      अब्दुल सत्तार नाही आहे ते आता
      आबा सुतार आहे 😜😅😅😅

  • @ajitmalkar8404
    @ajitmalkar8404 2 года назад +5

    एकदम जबरदस्त मुलाखात.. मस्तच

  • @सुनिलरामचंद्रगायकवाड

    आज मी ही मुलाखत ऐकल्यावर मला आज 75 वर्षा मधील देश स्वतञ ची लढाई करण्यासाठी ती माणस आणी आजचे नेते हे खुप जमीन आसमान चा फरक आहे हे देश विकायला ही माघ पुढ पाहणार नाही फक्त पैसा पाहिजे काही जनता न विकास हे फक्त ....

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 года назад +18

    उद्धव ठाकरेंच्या पाठीत कसा खंजीर खुपसला हे सांगताना खर तर लाज वाटली पाहिजे पण हा निर्लज्जासारखा हसतोय, जनता नक्कीच 2024 ला याची लायकी दाखवून देईल.

    • @CodingWorlds
      @CodingWorlds 2 года назад +1

      Hech nivdun yenar tumi Baga eka ratrit carodo rupay fektat ani nivdun yeli

    • @akshayugade3626
      @akshayugade3626 2 года назад +1

      @@CodingWorldsमग हि लोकांची परीक्षा असेल त्यांना लोकशाही टिकवायची असेल तर पाडतील आणि नसेल तर निवडून देतील.

    • @dattatraytidke5427
      @dattatraytidke5427 2 года назад

      अरे हा विकृत

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 2 года назад +10

    गदार शिवसेनीक आहे हे सर्व आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад

      खुद्द बाळासाहेबांनी सोनिया पुढे झुकणारयांना हिजडे म्हटलं होतं आठवतंय ना ?
      कांग्रेस बरोबर जायची वेळ आलीच तर माझं दुकान बंद करीन असं बोलले होते, कपटी शरद पवारशी कधीच जमणार नाही असंही म्हणाले होते.
      बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली करुन, खुर्ची साठी मुसलमानांचे लांगुलचालन आणि NCP/कांग्रेसशी सोयरीक करणारे "कट्टर" शिवसैनिक ? आता मुसलमानांसाठी हिंदुं शी लढणार ?
      नामर्द हिजडे साले !
      (हे बाळासाहेबांचेच शब्द)
      प्रमुखांनी सत्तेच्या लोभापायी सेनेला विकून खाल्ले आहे.

  • @narayankhule965
    @narayankhule965 2 года назад +52

    लाज वाटत नाही दात काढत आहे जनता पाहत आहे तुमचा कार्यक्रम नक्की होणार हिजडे लोक आहे त्यांचा,जनमत

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад

      खुद्द बाळासाहेबांनी सोनिया पुढे झुकणारयांना हिजडे म्हटलं होतं आठवतंय ना ?
      कांग्रेस बरोबर जायची वेळ आलीच तर माझं दुकान बंद करीन असं बोलले होते, कपटी शरद पवारशी कधीच जमणार नाही असंही म्हणाले होते.
      बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली करुन, खुर्ची साठी मुसलमानांचे लांगुलचालन आणि NCP/कांग्रेसशी सोयरीक करणारे "कट्टर" शिवसैनिक ? आता मुसलमानांसाठी हिंदुं शी लढणार ?
      नामर्द हिजडे साले !
      (हे बाळासाहेबांचेच शब्द)
      प्रमुखांनी सत्तेच्या लोभापायी सेनेला विकून खाल्ले आहे.

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 2 года назад

      Jlali vat

  • @vilassonawane1394
    @vilassonawane1394 2 года назад +20

    गदार गदार गदार संभाजीनगर मन रे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹

  • @prakashpatil3592
    @prakashpatil3592 2 года назад +35

    हे पन्नास cr ची भाषा का ओरिजनल हिंदुत्व

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 2 года назад +7

    रफी साहब का गीत याद आ रहा है > तू गद्दार सही,तू मक्कार सही/हमारा यार पुराना है तुझे इन्कार सही/नही हम से,तुझ को पैसे से प्यार सही ।

  • @maheshpawar9673
    @maheshpawar9673 2 года назад +32

    गद्यार! गद्यार! गद्यार!

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад +1

      Only & only Eknath Shinde saheb....✌️🔥🐯❤️🚩

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 2 года назад +45

    या सर्व दल बदलु नेत्यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली पाहिजे

    • @Piyu602
      @Piyu602 2 года назад

      तुजा बापाला च निवडनुक आयोगावर जावा लागणार 😂😂😂

    • @devyamundale8058
      @devyamundale8058 2 года назад

      😂😂😂tujhi aai pathv tithe

  • @namdevangolkar6032
    @namdevangolkar6032 2 года назад +48

    दानवे कधी हारणार सत्तर टोपी कधी उतरणार

    • @dighepatilsagar9917
      @dighepatilsagar9917 2 года назад

      😂

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 года назад

      आता जे बोलले ते सत्यात उतरवायची वेळ आली आहे... ते स्वतःच रावसाहेब दानवे साहेबांना हारवनार, नसता स्वतःच टोपी उतरवनार आहे. 👍👍

  • @babasahebtarte5414
    @babasahebtarte5414 2 года назад +7

    अरे सत्तार साहेब परत निवडून यायचे अपेक्षा नाही करायची जनता पूर्ण तुम्हाला पाडण्यासाठी तयारीत आहे

  • @Aadada4417
    @Aadada4417 2 года назад +43

    Sattar gaddar

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад

      उद्धवानेच भाजपशी गद्दारी केली आहे.

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 2 года назад +29

    👌पैशा साठी काही पण 👌

  • @rajanigodase5710
    @rajanigodase5710 2 года назад +16

    अरे सत्तार बाबा, कोरोना ची 2 वर्षं, सरकार लाच उत्पन्न नव्हतं तर निधी काय दिल्ली देत होती का? सामान्य जनतेला सगळं माहिती आहे थापा मारून तुमच्या कृत्याच समर्थन करताय... म्हणजे गिरे भी तो टांग उपर.... वा रे मंत्री वा....

    • @Ramaish14
      @Ramaish14 2 года назад +1

      Central kadunach GST madhun det astat rajyala nidhi

    • @sabirbagwan7188
      @sabirbagwan7188 2 года назад

      Sutar.saheb.bpla.haamdar.muslim.kename.par.dag.he..wo.moslime
      .nahi.hoskta.

    • @devyamundale8058
      @devyamundale8058 2 года назад

      😂😂😂half knowledge.. Central kadhun milto nidhi.. Gyaan chhodu

    • @Ramaish14
      @Ramaish14 2 года назад

      Murkha binakkal sagala Tax rajyala det nasto apan kahi State ani kahi Central asto jo parat rajyachya vikasathi Central det ast kelungne

    • @Ramaish14
      @Ramaish14 2 года назад

      Congress ki chamchi

  • @swarajyapremi264
    @swarajyapremi264 2 года назад +25

    गद्दारी की किमत तुम क्या जानो साहब,
    अगले चुनाव में समझ आयेगा।

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад

      Gaddari ki kimmat tu jane
      Ab Eknath Shinde saheb aur jyada hi nikhrega.....✌️❤️🚩🐯🔥
      Full support Eknath Shinde saheb

  • @Indian-g2j
    @Indian-g2j 2 года назад +8

    १०० कोटी वसुलीच्या नादात आमदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे (पवार सेनेला) महागात पडलं .

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 2 года назад +24

    ६ वर्षासाठी निलंबित होणार सर्व बंडखोर🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹समय बलवान है☝️☝️☝️☝️☝️जनतेने बाळासाहेबां नावावर याला निवडून दिले . बेशरमसारखे हसतात😠 जनतेच्या मतांचा अनादार केला☝️ जनता धडा शिकवेल ध्यानात ठेवा.☝️☝️☝️☝️☝️

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад +2

      भाजप-सेनेच्या युतीला आम्ही 106/56 या प्रमाणात निवडून दिले होते. फडणवीसला देखील मुख्यमंत्री पदासाठी निवडूनच दिले होते. उद्धवला निवडून दिलेले नाही.
      उद्धवला च सत्तेची लालसा असल्याने कांग्रेस ncp ची हुजरेगिरी करीत आहे.

  • @shakilmewati2906
    @shakilmewati2906 2 года назад +9

    अशा राजकीय नेत्यांचा कोणताही धर्म नसून फक्त.........
    पैसा हाच त्यांचा धर्म असतो..

  • @vjstory...2007
    @vjstory...2007 2 года назад +16

    सिल्लोड मधून येत नसतो आता

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад +2

      Sillod madhun ky Purna Maharashtra ta nivdun yenar.
      Only & Only Eknath Shinde saheb....🚩❤️🐯🔥✌️✌️✌️

  • @sanjaywaybhase4664
    @sanjaywaybhase4664 2 года назад +4

    पुन्हा निवडून येत नाही सत्तार.......

  • @vijayzanke9770
    @vijayzanke9770 2 года назад +21

    Udhav thakre great cm

    • @Premium_stock
      @Premium_stock 2 года назад +2

      Ghanta

    • @vb9386
      @vb9386 2 года назад

      Gu kha mag

    • @Jairam-715
      @Jairam-715 2 года назад

      Tyani kay dive lavle he sanga pahile mg sang ... great mhane

    • @makshay
      @makshay 2 года назад +1

      Ghar kombda

  • @salmantamboli379
    @salmantamboli379 2 года назад +10

    याच़ा डिपॉज़िट ज़ब्त केले शिवाय गप बस नार नाही

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 2 года назад +4

    एकच साहेब उद्धव साहेब ठाकरे

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 2 года назад +7

    अब्दुल सत्तार ह्याचा बाप नक्कीच आर एस एस चा नेता असला पाहिजे.

    • @eternalindia1812
      @eternalindia1812 2 года назад

      त्याचा बाप कांग्रेस

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 2 года назад +2

    मा.सतार साहेब तुम्ही आपले मतप्रदर्शन खुप छान केले आहे. अप्रतिम सुरेख विचार आवडले..... आपणास शुभेच्छा.....

  • @atuljadhav9473
    @atuljadhav9473 2 года назад +3

    पत्रकारानी फार मुद्देसूद प्रश्न विचारले. छान मुलाखत

  • @kiransanap1662
    @kiransanap1662 2 года назад +35

    विकृत हास्य आहे हे..

  • @dinkarpadol9473
    @dinkarpadol9473 2 года назад +5

    पञकारांनो सोडा रे आता यांचा नांद तुम्हाला काही वाटत कसे नाही शेतकरी लोकांची घ्याना कधी मुलाखत त्यांच्या काय अडीअडचणी आहेत ते

  • @nitinboshle9212
    @nitinboshle9212 2 года назад +36

    विकृत मानसिकता अबदुल सत्तारांची

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 2 года назад +7

    आहो जनाची नाही तर मनाची तर लाज वाटत नाही का

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад

      मविआचे दोन कॅबिनेट मंत्री जेल मध्ये आहेत पैसे खाणे आणि आतंकवाद्यांशी संबंध म्हणून जेल झाली आहे आणी जामीन मिळत नाही परब, संज्या पण त्याच वाटेवर आहेत. जरा लाज वाटू द्या की

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 2 года назад +2

    काहीही असो, नेता मस्त आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balajimailagireofficial
    @balajimailagireofficial 2 года назад +3

    50 कोटी

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 2 года назад +5

    पत्रकार बंधु तुम्ही असल्या लोकांना भाव देऊन यांना मोठे करीत आहे.१००० कोटी आणले म्हणतो पुरावा द्या 😂😆😆😆😆🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹✋✋✋✋✋✋✋⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️

  • @surekhapereira7004
    @surekhapereira7004 2 года назад +4

    सत्तार साहेब तुम्ही कोणते हिंदुत्व जपत आहात.

  • @vikasghorpade5025
    @vikasghorpade5025 2 года назад

    Very nice.....आपला आमदार....लय दमदार....साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत....

  • @jyotiramsurywanshi3346
    @jyotiramsurywanshi3346 2 года назад +19

    मुख्यमंत्र्याच्या बापाचे पैसे नाहीत की बंडखोर आमदाराच्या मतदारसंघाला निधी द्यायला

    • @king-es4kc
      @king-es4kc 2 года назад +1

      magchya cm che pn nhvte..dyaiche na mg

    • @pm6127
      @pm6127 2 года назад +2

      हे जाऊन शरद पवार ला विचार राज्याचा आख्खा पैसा लवासा आन बारामतीत ओतला.

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад

      He Sharad pawar ani Supriya sule la vichar jyane ST walyanchi vaat lavli ... Maharashtra chi vaat lavli hyani laaj vatte amahala hya netya mule

  • @umeshrane9835
    @umeshrane9835 2 года назад +27

    ह्याचा कुटल हिदुत्व खतरेमे आला आहे ...🌶

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад +1

      कांग्रेस राष्ट्रवादी सोडा,
      हा खरा हट्ट आहे

  • @ulhaswalunjepatil5033
    @ulhaswalunjepatil5033 2 года назад +1

    It's truthful 🙏 🙏

  • @tanajishendge3265
    @tanajishendge3265 2 года назад +14

    अरे किती गदारी करचाल रे पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी तुम्हाला जनता माप करणार नाही

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад +1

      Janta hi Eknath Shinde saheban barobar ahe......🔥🐯❤️🚩✌️

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 года назад +4

    लयं भारी.... सत्तार शेठ तुम्हारा जबाब नही.
    अजित दादा पवार साहेब सारख्या माणसाला खिळवुन ठेवले.

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 2 года назад +7

    सारखं सारखं हसणं आणि बोलणं शोभत का एका आमदार लोकप्रतिनिधींना..?

    • @devyamundale8058
      @devyamundale8058 2 года назад

      Amdar nntr ahe adhi manus ahe.. Personality vegli aste.. Sarvncha bhosada tujhya sarkha udass nasto n

  • @krishnanagre
    @krishnanagre 2 года назад +6

    ED च्या धाकाने पलाला

  • @ansarsayad1437
    @ansarsayad1437 2 года назад +9

    सत्तार साहब झूठ बोलने की भी हद होती है एकनाथ शिंदे साहब ने जिस दिन मुख्यमंत्री पद संभाला उसी दिन अपने मुंह से कहा हम रात में मिलते थे सब सोने के बाद बीजेपी से आप भी तो बैठे हुए थे वहां झूठ मत बोलो साहब कितने मिले यह बोलो

  • @rameshnagarale6336
    @rameshnagarale6336 2 года назад +4

    Ek number manus...

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 года назад +7

    Uddha. Saheb good but around him persons are not good
    That is why we are with Eknath Shinde 🚩✌️❤️🔥🐯 full support

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 2 года назад

      I am against Sanjay Raut only, Being Mumbaikar, I was naturally Sena supporter, but the way SR supported Nawab Malik, Naming Mogul Garden, Tipu Sultan Ground, 5% reservation, I was determined to chastise SS.

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад +1

      @@satishjadhav5553 i am also Mumbaikar, i know how much Shivsena doing good in Mumbai ? Now today what is the situation in Mumbai's Hospital. What they do in BMC. Wait for Election once need to defeat them then only he can understand the value of human being who died in hospital , on road accident for lack of treatment.

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 2 года назад +2

    तुम्ही सर्वांनी धोका दिला हे नक्की वेळ कधी कोणालाच सोडत नाही

  • @navnathchaudhari7515
    @navnathchaudhari7515 2 года назад +4

    अरे तुम्ही जनतेची बदनामी केली आणी पुन्हा सगल गमतीने सांगताय पुन्हा आमदारकी नाय हे लिहुन ठेवा

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 года назад +14

    हे नालायक लोक आहेत कशाला यांची मुलाखत प्रसिद्ध करता .

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 2 года назад +1

    हे सर्व शिवसेनेचे आहेत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सापाच्या विळख्यातून शिवसेना सुटली आता शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आल पाहिजे जय महाराष्ट्र 🚩

  • @kishoringale8934
    @kishoringale8934 2 года назад +15

    Really , Shinde Saheb is great , I salute him a lot . Sattar saheb you are also great. Both you are plain hearted , very sensitive.

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 2 года назад

      Ed ki jai ho

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 года назад

      सत्तार *हिंदुत्वाच* काम करायला गेला?

  • @bansodesir7450
    @bansodesir7450 2 года назад +5

    हा सर्वात बोगस मानूस आहे .

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 2 года назад +20

    खोट हास न
    समजत साहेब

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 года назад

    Super

  • @prathibazol548
    @prathibazol548 2 года назад +6

    गद्दार कसा हसतोय पहा

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 года назад

      Gaddar tum log ho
      Only & only Eknath shinde saheb...🚩❤️🐯🔥✌️

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    साहेब, हे खुप चांगले केले.आता या वेळी तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची वेळच येणारच नाही. जनता करेक्ट कार्यक्रम करणारं आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पक्ष सोडलेल्या साऱ्याच नेत्याची टिंगल टवाळी करताय, आज जे शिंदे साहेबांची स्तुती करत आहात, हेच तुम्हीं त्या वेळी उध्दव ठाकरे यांच्या साठी बोलत होतात. तुमचं काय खर मानायच....?

  • @prafulpaliwal944
    @prafulpaliwal944 2 года назад +46

    Uddhavji Thackeray Saheb is a very good man! Maharashtra needs him.

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 года назад +8

      चांगला माणूस असेल, तर स्वता मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री कशाला व्हायला पाहिजे होतं ?
      शिवसैनिकाला नाही मुख्यमंत्री करता आलं ? कशाला बढाया नुसत्या मारताय ?

    • @power3045
      @power3045 2 года назад +6

      You don't fool us, we don't need him anymore

    • @harshavardhantsawant2411
      @harshavardhantsawant2411 2 года назад +3

      सर्वात मोठी चूक तुम्ही केलेली आहे उद्धव ठाकरे सारखा मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही

    • @sarthakvitnor8634
      @sarthakvitnor8634 2 года назад

      @@ravindrajadhav1729 य
      ,00
      +

    • @devyamundale8058
      @devyamundale8058 2 года назад

      😂😂😂he bin dokyche lokan mule Maharashtra maghe jato.. Uddhav sarkha waet manus nhi bghitl

  • @niru987
    @niru987 2 года назад +2

    Eknath Shinde 🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 2 года назад +3

    हा संतुष्ट नसणारा माणूस,हा१००/bjp चां चमचा आहे,हा सर्वांना फसवत आहे?

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 2 года назад +5

    या तुमच्या बंडखोरीने सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग झाले.

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 25 дней назад

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 2 года назад +5

    तूला काय हिंदुव कळत .तू.हिन्दु मुलात आहेस .फक्त करोड रु.साठी.

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 2 года назад

    Khup Chan manane bolat

  • @satheeshkhairnar1004
    @satheeshkhairnar1004 2 года назад +4

    सत्तार साहेब बोलत राह हो सारखं सारखं घड्याळ नका बघू....

  • @pandharimahadik9091
    @pandharimahadik9091 2 года назад

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 года назад +1

    हसन मुश्रीफ नंतर अब्दुल सत्त्तार..
    मातीचा मुसलमान.....🚩

  • @vijaylondhe5481
    @vijaylondhe5481 2 года назад +8

    ५० cored chi जबाबदारी घेतली होती का त्यांनी माकड

  • @satishhindlekar3875
    @satishhindlekar3875 2 года назад +12

    कंटाळा आला साहेब सब मालुम है

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 года назад +10

    Uddhav saheb la support kara sattar saheb

  • @sachinburgute3008
    @sachinburgute3008 2 года назад +16

    ह्यांची केवढी तयारी होती आधीपासून BJP चे चाटू

  • @swapniltalekar8110
    @swapniltalekar8110 2 года назад +3

    Are eknath shinde saheb is so nice cm for maharashtra

  • @jungleboy14885
    @jungleboy14885 2 года назад

    ह्यांचे चेहरे लक्षात ठेवा, अश्या निर्लज्ज लोकांना मत देताना. शिवसेना बरोबर मुस्लिम कधीच नव्हते पण उद्धव साहेबा सारखं मुख्य मंत्री महाराष्ट्राला कधीच मिळाला नव्हता. हा माणूस पूर्ण ऑपरेशन सांगत नाहीये. तुमच्या आणि आमच्या मतांची व लोकशाहीची चेष्टा करतोय.

  • @VivekRane-q3u
    @VivekRane-q3u 21 день назад

    यांच्या बोलण्यावरून हा इतका खोटं बोलतोय ते कळत.दुसरी धर्मविर ची स्टोरी.

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 2 года назад

    Mast spech

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 года назад +2

    दिलखुलास 🙏

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 2 года назад +4

    10000,कोटी घेता खर्ख किती करता....?

  • @GSMkamal
    @GSMkamal 2 года назад +2

    नमस्ते अतुल सुतार साहेब ⛳🚩🙏

  • @gajananmusic1681
    @gajananmusic1681 2 года назад +2

    खूप मोठं काम केलं..

  • @VKTshreyash5544
    @VKTshreyash5544 2 года назад +3

    शिव सैनिकांना घाबरले गुजरातला पळाले

  • @balajimailagireofficial
    @balajimailagireofficial 2 года назад +1

    जोकर

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 2 года назад +1

    आब्दुल नावाचे लोक भारतात खुप मोठे होता आपण पण लोकांच्या आशीर्वाद घेऊन खूप मोठे व्हा .

  • @uttammore143
    @uttammore143 2 года назад

    साहेब तुम्ही बरोबर बोले

  • @rmk986
    @rmk986 2 года назад +4

    अब्दुल सत्तार साहेब, takes credit of being a key winner in mim mp being elected ,
    Afterwords , BJP, then shivsena ,now shinde...

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 года назад

      सत्तार *हिंदुत्वाच* काम करायला गेला?

  • @sushilkumarghumre5544
    @sushilkumarghumre5544 2 года назад +1

    संभाजीनगर नाव दाखवा रे

  • @ashishambhore3285
    @ashishambhore3285 2 года назад +2

    सत्तार बम हसा लागले बम पैसे भेटले 660 कोटी

  • @akashkinake8387
    @akashkinake8387 2 года назад +2

    काही नाही हा मंत्री पद साठी 4दिवस सोबत होता

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 2 года назад +4

    तु किती त विकला सागंत जा जनतेला

  • @harunaktarkhankhan719
    @harunaktarkhankhan719 2 года назад +4

    तू,तर,यू नकोस समोर,साला पनोती आहे तू,, भा जा पा, ची बी टीम आहे हा सत्तार, तूझा मुड़े पनोती लागली, मा वि का, आघाड़ी सरकार ला तुझा मुड़े पडली सरकार, चुकीला माफी नाही उद्धव, साहेब

  • @aatishtayde5361
    @aatishtayde5361 2 года назад +3

    Deshat Ek No Ca Labal Mantri

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 2 года назад +1

    निष्ठावान शिवसैनिक काय आसते ते 2/5 वर्षात समझेल

  • @dattudeore550
    @dattudeore550 2 года назад +1

    आहो सत्तार साहेब टोपीच काय झाल,

  • @tractorlovervishal9262
    @tractorlovervishal9262 2 года назад +2

    एकनाथ खरे लोकनाथ
    अजुन इज्जत वाढली अणि सत्तरांची सुधा

  • @ranjeetpatekar363
    @ranjeetpatekar363 2 года назад

    money works very well. shine did it .

  • @Ginies120
    @Ginies120 2 года назад +2

    कहाणी बनवून बोलू नका अख्खा महाराष्ट्र बघयतोय