Koldher Fort | कोळधेर किल्ला | Full information in marathi | सातमाळ डोंगररांगेतील अपरिचित किल्ला |
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Koldher Fort | कोळधेर किल्ला | Fort information in marathi | सातमाळ डोंगररांगेतील अपरिचित किल्ला |
#KoldherFort #Satmalrange #fortsofmaharashtra #pahadibapu #rajdher #indraifort #chandvad #historyofmaharashtra #unknowntreks #unknownforts
कोळधेर किल्ला हा एक सातमाळ डोंगररांगेतील अपरिचित किल्ला आहे. पश्चिम महाराष्ट्र व उत्तरेला जोडणारा दुवा असलेला चांदवाडचा घाट फार पूर्वीपासून वाहतुकीसाठी प्रसिद्ध होता. याच घाटावर लक्ष ठेवण्यासाठी चांदवड , राजधेर, इंद्राई, कोळधेर या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
कोळधेर ला पोहोचायला आधी तांगडी गाव गाठावे किंवा राजधेरवाडी हे राजधेर चे पायथ्याचे गाव गाठावे. दोन्ही मार्ग एका खिंडी मध्ये एकत्र मिळतात.
Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button.
नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.
Music By: / @lebo_tone
/ @nathanmooresongs
🧗⛰️ उत्तम सादरीकरण..अप्रतीम ट्रेक ⛰️ 🧗
धन्यवाद 😄🙏🏻
Superb 👍
वा वा!! सुरेख, माहितीपूर्ण चित्रीकरण 👍✌👌
धन्यवाद😊🙏🏻
दुर्लक्षित किल्ला,पण तुम्ही छान मार्गदर्शन केलं,मस्त
धन्यवाद 😊🙏🏻
well filmed and explained so glad to watch your video 🔥🤩
Thank you 😊🙏🏻
छान होती माहिती आणि सादरीकरण
धन्यवाद 😄
Waa bhai waa 👌
Thank you 😊🙏🏻
Kadak re bhava ❤️
Thank you 😄🙏🏻
खूप छान..👌👍
धन्यवाद😊🙏🏻
अप्रतिम Aadi 👌👌
Proud of you 🥰😘keep it up 👍🏻
धन्यवाद 😊🙏🏻
मांजर आवडली आम्हाला.
अच्छा धन्यवाद 😄
Amazing..
Thank you 😊🙏🏻
Amazing 🤩
Thank you 😊🙏🏻
🔥🔥
😊🙏🏻
Production quality is certainly increasing day by day… Hats off brother 👍
Thank you 😊🙏🏻