अध्यक्ष महाशय... जयंत पाटील यांनी सांगितलेले सर्व मुद्दे लोकांच्या हिताचे आहेत...... आणि ते आम्ही वाचक म्हणून आम्ही ऐकतोय.. तुम्ही बेल वाजवली आणि त्यांना थांबवले तर वरील सर्व गोष्टी पूर्ण करा
जयंत राव हि संधी जनतेने नाही बेशर्म चुनाव आयोगाने दिली आहे. 😂😂लाचार महाराष्ट्र द्रोहि गुजरात परप्रांतीय धारजीने ईडि ग्रस्त सरकार दुर्दैवाने जनतेच्या माथी मारले आहे.
पाटील साहेब तुम्ही पुरावे देऊन काय करणार सभापती पण त्यांचा आहे तो काय न्याय देणार त्याला एवढी वर्ष महाराष्ट्रात राहून शिवसेना कोणाची हे माहित नाही तो काय न्याय करणार शेंबडा पोरगा पण सांगू शकत होता शिवसेना ही ठाकरे यांची
महाराष्ट्रात निर्णयतर E V M मुळे झाला त्यामुळे जनतेला दोष देण्यात अर्थ नाही . यापुढे उल्लेख करतांना जयंतराव EVM मुख्यमंत्री EVM मंत्री असा उल्लेख करा .
पाटील साहेब खूप खूप मुद्देसूद, सुंदर प्रश्नाची ठेवण. मस्त साहेब.❤
एक नंबर
जयंत पाटील साहेब तुम्ही कितीही पुरावा दिला महायुती सरकार मान्य करणार नाही जनतेला शिक्षा मिळू दे त्यांना कळणार नाही
Very Right
👌☝️💯
True
राईट
तू नको shikhu अकील ते आम्ही हिंदु बगून घेऊ....
जो हिंदु हित की बात कारेगा वही देश पे राज करेगा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जयंत पाटील एकच नंबर ची चांगली माहिती देत आहे सर्वांनी याबाबतीत चांगला विचार करावा
खरच हसून मजा घेतली साहेब आपण पण सत्य बोललात
भन्नाट! अतिशय सोबर शब्दात जे काही मारायचे ते मारले
अतिशय सुंदर मुद्देसूद असेच कान टोचत राहणे?
🙏👍
आदरणीय श्री जयंत पाटील पुराव्या शिवाय बोलत नाहीत.
एक अभ्यासू नेतृत्व आहे. जुमलेबाजांनी जुमले देतच रहावे.
Tumchya karkhanyachya malhi nadit sodu naka mhnav ani mg स्वछ नदी मागा
अभ्यासू व संयमी व्यक्तिमत्व तसेच नर्मविनोदी शैलीत विरोधकांना निरुत्तर करणारे जयंत पाटील साहेब.
गोड बोलून नीतेश ची मारली एक वाक्यात गप्प केले जयंतजी well-done 💐👌
😂😂😂😂
😂😂
विलासराव देशमुख यांचे नंतर हसत खेळत पण अभ्यास पूर्ण बोलणारे नेते जयंत पाटील.
पण आर आर आबा एकमेव.
बाकी पाणी कम...
सरकारला असेच प्रश्न विचारले पाहिजेत well done
अभिनंदन,जयंत पाटील साहेब,कोपरखळ्या द्याव्यात तर तुम्हीच
वाडवडलांपासुनचे अनुभव आणि संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे काही बोलायचे ते अत्यंत शांतपणे, अभ्यासपूर्ण मार्मिक मांडणी असते
राज्याच्या राजकारणातील एक दांडगा अभ्यासु नेता
अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे स्मारक विसरलात
छान साहेब आपण मुख्यमंत्री होणार ही माझी इच्छा आहे
100 takke
तुझ्या icchela ghari kon vicharat nahi, ईथे kahi upyog nahi
महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असते तर जयंतराव पाटील साहेब मुख्यमंत्री होणार होते.
जयंत पाटील एक महाराष्ट्राचे एक खंबीर नेतृत्व एक अभ्यासू नेतृत्व पाटील
साहेब ईव्हीएम ची पुण्याई ने आलेत
जयंत पाटलांनी बिजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांची चड्डीच काढून टाकली 😅
😂😂😂
तू तुझी langot sambhal. Deveandra ne uttar dilele nahi ajun, dam dhar thoda वेळ.
फडणवीस आणि BJP च घोष एक वाक्य आहे खोट बोल पन रेटुन बोल 😂
Bolan pn kiti shant aahe ... Faltu ek shabd hi nahi bolat ..
YZ
फडणवीस कायमच रेटून बोलतात
Great जयेंत पाटील साहेब खुप छान, नितेश राणे ची बोलती बंद
अध्यक्ष महाशय... जयंत पाटील यांनी सांगितलेले सर्व मुद्दे लोकांच्या हिताचे आहेत...... आणि ते आम्ही वाचक म्हणून आम्ही ऐकतोय.. तुम्ही बेल वाजवली आणि त्यांना थांबवले तर वरील सर्व गोष्टी पूर्ण करा
अगदी बरोबर साहेब. BJP चे जाहीर नामे पुर्ण करून घेण्यासाठी त्यांचेवर प्रश्न उपस्थित करून वेळोवेळी त्यांना आठवण करून dyawi.
माननीय जयंत पाटील साहेब जिंदाबाद भावी मुख्यमंत्री
योग्य मुद्यावर चर्चा आहे, जयंत पाटीलसाहेबांनी चांगली आठवण केली,देवाभाऊला काहीच आठवत नाही,
छान जयंत पाटील साहेब.
Well polished language Jayant Patil
१ नंबर पाटील साहेब...
जयंत राव हि संधी जनतेने नाही बेशर्म चुनाव आयोगाने दिली आहे. 😂😂लाचार महाराष्ट्र द्रोहि गुजरात परप्रांतीय धारजीने ईडि ग्रस्त सरकार दुर्दैवाने जनतेच्या माथी मारले आहे.
खूप छान
आमच एक विशेष आहे, कितीही मोठा भ्रष्टाचारी असला तरी आमच्या सोबत
आल्यास आम्ही त्याचा सत्कारच करतो.
❤ विरोधी पक्षात फक्त तुम्हीच😊😊
जयंतराव पाटील हे भाजप ची हसत खेळत पण बरोबर वर्मावर घाव घालतात.
शालजोडीतले हाणणे ते हे भाषण. खुप छान. धन्यवाद Patilsaheb. Great speeker.
पाटील साहेब तुम्ही पुरावे देऊन काय करणार सभापती पण त्यांचा आहे तो काय न्याय देणार त्याला एवढी वर्ष महाराष्ट्रात राहून शिवसेना कोणाची हे माहित नाही तो काय न्याय करणार शेंबडा पोरगा पण सांगू शकत होता शिवसेना ही ठाकरे यांची
जयंत पाटील साहेब, आमदारांना कसे बोलावे याचा उत्तम परिपाठ
फडणवीस खोटं बोलायला माहिर आहे.
अतिशय हुशार मुद्देसूद सुंदर प्रश्न
अरबी समुद्रात शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणी चे काय झाले? भाजप ने उत्तर द्यावे
सुसंस्कृत, संयमी नेते माननीय जयंत पाटील
हे सर्व प्रचारात बोलायला पाहिजे होते... साहेब 😮
सगळ बोलले स्न कोण ५ कीलोत तर कोण १५०० मध्ये विकले गेले.हे सरकारी लाच.उमेदवारांनी पैशाचा पाऊस पडला तो वेगळा
सरजी यांना कशाला सांगता हे जनतेचे सरकार नाही आहे.
शेतकर्यांना वीजबिल माफी ची घोषणा केली आहे अमलात आणली का.
अगदी बरोबर आहे जयवंतराव पाटील शेतकऱ्याचा सातबारा कोरा कधी होणार
सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली हे खूप छान झालं कारण ती आश्वासन देऊन विसरून जातात कारण फडणवीस मोदी पेक्षा जास्त आश्वासन देतात
साहेब महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व
जबरदस्त परफॉर्मन्स सादर केले तुम्ही खरचं खूप छान मुद्दे मांडले.
एक नंबर.. 👌🏻 मुद्देसूद भाषण
पाटील साहेब👌 लबाडी सगळया समोर काढली 😂झोपेतून जागे केलीत बी जी पी ला😅
Jayant Patil Saheb Aapan yogya Bhashan kela tyabaddal Aaple Abhinandan 🎉🎉
छान मुद्दे मांडून मस्त जोडे हाणले
आता हा फडणवीस महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार काय माहित 😢😢
तू झोप शांत, Devendra ghetil काळजी maharaashtrachi. तू तुझ्या gharche bagh.
@@20091softy आणि तुझ्या घरचं देवेंद्र बघणार काय. मग तू काय करणार 😂
साहेब सॅल्यूट...
फडणवीस साहेब निवडणूका वचननाम्याशिवाय होऊ शकत नाही किती खोटं बोलाल.खोटे बोलणे हा भाजपाचा अजेंटा आहे.
महाराष्ट्रात निर्णयतर E V M मुळे झाला त्यामुळे जनतेला दोष देण्यात अर्थ नाही . यापुढे उल्लेख करतांना जयंतराव EVM मुख्यमंत्री EVM मंत्री असा उल्लेख करा .
जयंतराव पण ईव्हीएम वरच आलेत ना?
@@sunilsarvankar8264 te vachalet. EVM ne alele khup matani alet
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधणार होते काय झाले
Khup changala vishalasan saib
बोलत बोलत समोरच्याची इज्जत कशी काढायची हे जयंत पाटलांकडून शिकाव
असे विरोधक पाहिजेत मस्त सर तुमच्या विषयी मते वेगळी असली तरी आपण मुद्दे छान मांडताय
जयंत पाटील साहेब 👍🏻
Great senior leader....jaynt Patil saheb
👌👍
Very nice Sir good luck ❤
जयंत पाटील साहेब..
..... करेक्ट कार्यक्रम
जयवंत अति छान भाषण देवेंद्र पूर्ण करतील फक्तं येवढेच सर्व खाते फडणवीस साहेब यांना द्या बाकी सर्व आमदार बीन कामाचे
जयंत पाटील always rock
लैं खतरनाक, शाल जोड़े ने हांनला.😊
कर्ज माफी झालिच पाहिजे
👌👍 अगदी.. शालजोडीतले फटके 😂
King of conversation 🎉🎉
खूप छान इज्जत काढली
Great jaynt patil saheb
अप्रतिम
Fhadnvis अभ्यास करतील तोपर्यंत 5वर्षा निघून जातील आता पर्यंत अभ्यास चालू आहे पेपर होत नसतो आणि अभ्यास ही होत नसतो
1 no
मस्तच सरकारला जयंत पाटीलांनी कोपरखळी मारली.
विषय हार्ड
आदरणीय पाटील सो अतिशय हुशार तर आहेतच या.व्यतिरिक्त अनुभव असणारा नेता असा नेता सभागृहात असणे गरजेचे आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा
आमचे आमदार साहेब फारच हुशार आहेत
साहेब ❤
अप्रतिम फलंदाजी
Khup chan
विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशा खोट्या शपथा घेणाऱ्यांवर काय विश्वास ठेवता.
👍👍👍👍👍
फडणवीस आता लय खोटं बोलणे सोडुन दया
❤❤❤❤
फडणवीस किती खोटं बोलता
साहेब
एकदम मस्त
अतिशय अभ्यासू आमदार श्री जयंत पाटील साहेब
मस्त धुतलं
Very nice and confident speach 👍
जोर का झटका धीरेसे दिला पाटील साहेब तुम्ही
Wel speech
साहेब ग्रेट 👍🏻
भोपळा जनतेला फसवत आला आहे हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पहावे
शेतकरी सातबारा कोरा होणार वाट बघत आहे
Bjp खोटे बोलतात
लगे रहो.
Well done Jayant Patil Sir hope Maharashtra understands and wakes up
जनतेने बरोबर कौल दिलेला आहे, हा मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री मंडळ मशीन मधून आलेले आहे... जनता काय करेल? EVM च्या मागे लागा...
जयंत साहेब मस्त मांडणी गपचुप सभागृह एकत राहिले 😊 न रागवता सर्वांच्या थोबाडीत मारलीत साहेब 😂
जनतेचा मनातील मुख्यमंत्री मा. जयंत पाटील साहेब 💯👑
जयंत साहेब काय मस्त 😂😂😂😂👍👍👍👍👍👍👍👍👍👍