अत्यंत हृदस्पर्शी आणि बेधडक शब्दांत मराठवाडा मुक्ती संग्राम चा इतिहास सांगितला आहे. हा मुक्तीसंग्राम भारत देशातील सर्वात तीव्र संग्राम आहे. अशी सोखोल आणि सत्य माहिती मी प्रथम ऐकत आहे सर. आभार मानायला शब्द नाहीत. तुम्हांला जय महाराष्ट्र, जय मराठवाडा 🙏🙏
सरजी, तुम्ही मांडलेला मराठवाड्याचा इतिहास हा मन हेलावून टाकणारा आहे. आपली आक्रमक भाषा अन घडलेला रझाकाराचा पाशवी अत्याचार अत्याचार याने त्या लढ्याची दाहकता किती आक्रमक असेल याचा अंदाज येतो. सलाम त्या क्रांतिकारकांना आणि सलाम तो अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या निरापराध जनतेला. सर असाच झाकळलेला इतिहास आमच्यासाठी वारंवार घेऊन यावा या अपेक्षेसह आपले मनपूर्वक आभार.
सर आपण केलेली मांडणी आणि आपल्या वाणीतून मांडलेला मुक्तीसंग्राम हा खर्च अलौकिक आहे... हा व्हिडिओ पाहत असताना मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्राम चा पूर्ण संघर्ष हा नजरे समोर जशास तसा उभा राहतो... जबरदस्त ❤
मराठवाड्यानं एवढा अत्याचार सहन कसा केला असेल हा प्रश्न पडतो. मराठवाड्याचा एवढा धगधगता इतिहास आपण आपल्या आक्रमक शब्दात मांडून ईतिहासाला उजाळा दिला आहे. परंतु या ईतिहासाने डोळे पानावले आहेत. आपण हा त्रास ऐकू शकत नाही तर त्यांनी तो सहन कसा केला असेल हा विचार वारंवार मनात येत आहे.
सर तुमची मांडणी ही अंगावर कटा आणणारी आहे. तुमची भाषा आणि मांडणी मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयाला जिवंतपणे डोळ्यांसमोर आणत आहे. आज पर्यंत आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम एक ध्वारोहणाचा कार्यक्रम म्हणून पाहत होतो. पण तुम्ही हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम काय आहे हे फोडून सांगितलं आहे. आता हा इतिहास आम्ही कधीच विसरणार नाही. मराठवाडयातील आपल्या आज्या पंज्यानी काय काय भोगल हे आता स्वच्छ पाण्यासारखे स्पश्ट दिसतं आहे. तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे शातशा वंदन.
अत्यंत हृदस्पर्शी आणि बेधडक शब्दांत मराठवाडा मुक्ती संग्राम चा इतिहास सांगितला आहे. हा मुक्तीसंग्राम भारत देशातील सर्वात तीव्र संग्राम आहे. अशी सोखोल आणि सत्य माहिती मी प्रथम ऐकत आहे सर. आभार मानायला शब्द नाहीत. तुम्हांला जय महाराष्ट्र, जय मराठवाडा 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप प्रेरक आणि अभ्यासपुर्ण मांडणी सर..शालूट...
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩
सरजी, तुम्ही मांडलेला मराठवाड्याचा इतिहास हा मन हेलावून टाकणारा आहे. आपली आक्रमक भाषा अन घडलेला रझाकाराचा पाशवी अत्याचार अत्याचार याने त्या लढ्याची दाहकता किती आक्रमक असेल याचा अंदाज येतो. सलाम त्या क्रांतिकारकांना आणि सलाम तो अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या निरापराध जनतेला. सर असाच झाकळलेला इतिहास आमच्यासाठी वारंवार घेऊन यावा या अपेक्षेसह आपले मनपूर्वक आभार.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
धन्यवाद सर अतिशय धगधगता रणसंग्राम
जय मराठवाडा 🙏🙏🚩🚩
marathavada mukti sangram yekdam jahal mandani. khupach akramak bhashan ahe sir ❤❤
🙏🙏🚩🚩
सर आपण केलेली मांडणी आणि आपल्या वाणीतून मांडलेला मुक्तीसंग्राम हा खर्च अलौकिक आहे...
हा व्हिडिओ पाहत असताना मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्राम चा पूर्ण संघर्ष हा नजरे समोर जशास तसा उभा राहतो...
जबरदस्त ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
मराठवाड्यानं एवढा अत्याचार सहन कसा केला असेल हा प्रश्न पडतो. मराठवाड्याचा एवढा धगधगता इतिहास आपण आपल्या आक्रमक शब्दात मांडून ईतिहासाला उजाळा दिला आहे. परंतु या ईतिहासाने डोळे पानावले आहेत. आपण हा त्रास ऐकू शकत नाही तर त्यांनी तो सहन कसा केला असेल हा विचार वारंवार मनात येत आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Kup vedanadayi marathavada mukti Sangram ahe.satya mahiti samor anlyabaddal abhar...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अतिसुंदर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर खूपच वास्तववादी महिती तुम्ही निर्भिडपणे सांगत आहात. 🙏🏿🙏🏿
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
एकदम चांगले भाषण आहे 🌹🌹🌹2🙏🙏
🙏🙏🙏
खुपच छान मांडणी सर..🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर भाषण केलं
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
अप्रतिम मांडणी सर. आजपर्यंत मी ही माहिती ऐकली नव्हती. काळजाला लागणारी माहिती. 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूब खूब धन्यवादसर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर तुमची मांडणी ही अंगावर कटा आणणारी आहे. तुमची भाषा आणि मांडणी मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयाला जिवंतपणे डोळ्यांसमोर आणत आहे. आज पर्यंत आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम एक ध्वारोहणाचा कार्यक्रम म्हणून पाहत होतो. पण तुम्ही हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम काय आहे हे फोडून सांगितलं आहे. आता हा इतिहास आम्ही कधीच विसरणार नाही. मराठवाडयातील आपल्या आज्या पंज्यानी काय काय भोगल हे आता स्वच्छ पाण्यासारखे स्पश्ट दिसतं आहे. तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे शातशा वंदन.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
❤❤❤
🙏🙏
छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर मांडणी केलिये सर... मला आपल्या भाषण शाळेत सहभाग घ्यावयाचा आहे .. कृपया संपर्क क्रमांक पाठवा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी तुम्ही 9763775155 या नंबरवरती संपर्क करा.