Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Jayakwadi Dam Update | जायकवाडी धरणात इतकेच पाणी शिल्लक | Hello Baliraja |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #जायकवाडी_अपडेट #जायकवाडी #Jayakwadi_Update #Jayakwadi_Dam_Water_Level #नाथसागर #Jayakwadi_dam_Update #बळीराजा
    Jayakwadi Dam Update | जायकवाडी धरणात इतकेच पाणी शिल्लक | Hello Baliraja |
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. मात्र पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला असताना देखील धरणातील जलसाठा वाढलेला नाही. जायकवाडी धरणात सद्या किती पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी किती टक्क्यावर आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    त्याआधी मंडळी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तस सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    जायकवाडी धरण मागील वर्षीच्या पावसात भरले नव्हते. पाऊस कमी झाल्यानं धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता. यामुळं यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली. उन्हाळ्यात हा पाणीसाठा २ टक्क्यांवर आला होता. जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या थोड्याफार पावसाने काहीसे पाणी धरणात आल्याने थोडी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र हा साठा सद्या ४ टक्क्यांवरच आहे.
    मागील वर्षी याच दिवशी जलसाठा २६.९३ टक्के इतका होता. जायकवाडी धरणात सद्या २९.२३ टीएमसी पाणीसाठा आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा फक्त ३.१६ टीएमसी इतका आहे. पाऊस नसल्याने जायकवाडी धरणात आवक येत नाहीये. ही चिंताजनक बाब आहे.
    ---------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3

  • @RAHULRATHOD-ge6cm
    @RAHULRATHOD-ge6cm 28 дней назад +2

    रोज महिती दया

  • @SamyakShinde-nr2xc
    @SamyakShinde-nr2xc 27 дней назад

    दररोज माहिती द्या

  • @VenkateshJavalkar
    @VenkateshJavalkar 28 дней назад

    PLEASE, GIVE PRESENT WATER STORAGE OF. KOYANA DAM , AND UJANI DAM . SIR.