♦️पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत धक्कादायक प्रकार | पहा संताप आणणारा व्हिडीओ..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 645

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 Год назад +54

    खूप चांगला, महत्वाचा आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय मांडल्याबद्दल आपले आभार !
    सरकार आणि इथे येणारे लोक यांच्या दोघांच्याही सहकार्याने साफसफाई शक्य आहे. नाहीतर कधीच चंद्रभागा आणि तिचा तीर हा साफ होऊ शकणार नाही.
    एका कोणाला दोष देऊन उपयोग नाही.

  • @shamlondhe1709
    @shamlondhe1709 Год назад +20

    खूप सुंदर विचार मांडले आहेत असे रोख ठोक आणि परखडपणे बोलत रहा आम्ही आपल्या सारख्या माणसांचे आभार मानतो

  • @babanghode4066
    @babanghode4066 Год назад +5

    वार्ताहरचे सर्व वर्णन व माहिती ऐकली ती तंतोतंत खरी असून खूप वाईट वाटले. या सर्वाला सर्वस्वी वारकरीच मुख्य जबाबदार आहे. असे वारकरी विठ्ठलाचे दर्शनाला येतात तेव्हा विठ्ठल त्याना प्रसाद म्हणून काय देत असेल तर महामारी व तत्सम आजार!! जसे कर्म,तसे फळ .

  • @jyotichede284
    @jyotichede284 Год назад +27

    महाराष्ट्र माझा.पंढरपुर नी ही बातमी दाखविली. अवस्था बघून खुप वाईट वाटलं. परमेश्वर भक्ती व भाव सुखदायक असावा.अशी वारकरी व प्रशासनाला विनंती.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Год назад +31

    एकदम बरोबर आहे। फक्त वारीच्या वेळी नाही तर वर्षभर अशीच परिस्थिती आहे.

  • @sjjjjjjjj3169
    @sjjjjjjjj3169 Год назад +131

    याला फक्त शासनाला जबाबदार धरता येणार नाही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे

  • @sanskrutibhise8705
    @sanskrutibhise8705 Год назад +54

    सरकारची एकट्याची जबाबदारी नाही लोकांनी,वारकरी भावीक, मिडियावाल्याची जबाबदारी आहे

    • @arjuntraders9446
      @arjuntraders9446 4 месяца назад

      येड्या पाहिली जबाब दारी सरकार चीच आहे

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Год назад +74

    संत गजानन महाराज संस्थान चा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.तिथेस्वंयंस्फुर्तीने निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.त्याच धर्तीवर पंढरपूर संस्थानाने उपक्रम चालू केला पाहिजे. निस्वार्थ सेवा देण्यासाठी कितीतरी भाविक तयार असतात.किंवा किमान स्वच्छता ठेवण्यासाठी गजानन महाराज संस्थान कडे व्यवस्था द्यावी.

    • @ramnathmedhane3310
      @ramnathmedhane3310 Год назад +5

      मी पण ह्याच पद्धतीने काम व्हावे, व्हायला हवे, तरच कुठे तरी ह्या गोष्टी ला आळा बसेल, राम कृष्ण हरी

    • @bhushanpanchal6407
      @bhushanpanchal6407 Год назад +1

      ॥ जय गजानन श्री गजानन ॥

    • @SanjayMohite-z4o
      @SanjayMohite-z4o Год назад +1

      0:17

    • @anandraokalase-patil5998
      @anandraokalase-patil5998 Год назад

      अगदी बरोबर

    • @6b22bhaveshchandan8
      @6b22bhaveshchandan8 Год назад

      Ho

  • @uttamraoshelke4348
    @uttamraoshelke4348 Год назад +60

    गलीच्छपणा आपल्या रक्तातच भिनलेला आहे.कितीही स्वच्छ करा.आम्ही पक्के मुरलेले आहोत.कारण मनातली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असेच चालणार.

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 Год назад +152

    संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सारखे नियोजन आणि साप सफाई एक आणि एक दान केलेल्या रुपयाचा व्यवस्थित उपयोग केलेला मी कोणत्याही देवस्थानात बघितला नाही. त्यामुळे शेगाव संस्थांचा थोडा जरी आदर्श घेतला तर चांगले होईल. जय गजानन श्री गजानन 🚩🚩🚩🙏🏻

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад +18

      खरचं आहे तुमचं, आपल्या दानाचा पुरपुर वापर आपल्याच सेवेसाठी होतो यात शंका नाही

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 месяцев назад +6

      Gajananmharaj, sansthan, sarkhe, mandir, jagat, kuthehi, nahi, ashi, soy, kuthech, nahi,

    • @Ssshhhiiittteeelll
      @Ssshhhiiittteeelll 4 месяца назад +3

      Khare aahe Shegaon sansthancha aadarsh pratyek thikani ghyetala gela tar khupach sunder chitra asel

    • @gopalshantichannel187
      @gopalshantichannel187 4 месяца назад +1

      5

    • @gopalshantichannel187
      @gopalshantichannel187 4 месяца назад +1

      T

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Год назад +23

    🙏🙏याला जबाबदार आपणच आहोत आपण स्वछता ठेवली पाहीजे आपल्या विठठल लाचे भाविकांचे सरकारने प्रशासनाने.सोय केली पाहीजे अहो आपली चंद्रभागा.सुंदर आहे कलीयुगात जे चाललय तसे वागु नका आपल्या सोबत विठु माझा लेकुरवाळा आहे तो परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @khushali9791
    @khushali9791 Год назад +40

    सगळया वारकऱ्यांनी मिळून स्वच्छ चंद्रभागा ही योजना राबवा ... अश्या ने नदी स्वच्छ होईलच अन छान संदेश सर्व लोकांना समजेल.... स्वयं शिस्त लागेल ....

  • @ravikantpatil5060
    @ravikantpatil5060 Год назад +5

    विनाश सुर्वे सर
    आषाढी निमित्त हा विषय हाती घेतल्या बद्दल
    आपले मनासून आभार.
    लगे रहो सर या विषयावरील
    पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत
    धन्यवाद

  • @rameshjsawant50
    @rameshjsawant50 Год назад +44

    नदीपात्रात आणि नदीकाठी संडास करण्यास मनाई केली पाहिजे . पात्रातील सर्व कचरा व gaal बुलडोज़र लावून दोन दिवसात साफ़ होवू शकतो. वारकरी लोकांनी श्रमदान केले पाहिजे . दुसरा उपाय असा की संपूर्ण पंढरपुर चे प्रशासन पांच वर्षासाठी गजानन महाराज ट्रस्ट शेगांव कड़े सोपवावे.

    • @pushpsmane2984
      @pushpsmane2984 Год назад +6

      खरं आहे शेगांव चा आदर्श घ्या

    • @mukundbhoir115
      @mukundbhoir115 Год назад +2

      Ho nkkich शेगांव sarkhi soy nahi

    • @nageshkorake591
      @nageshkorake591 Год назад +1

      पंढरपूर प्रशासन भ्रस्ट आहे

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад +1

      शासनाने आता एक आकडा जाहीर करावा की ईतकेच भक्त आषाडी वारीला येतील,म्हणजे प्रत्येकाला वारीचा लाभ होली,🙏🙏

    • @rangnathaitwade
      @rangnathaitwade 4 месяца назад

      नदी पात्रात वेगवेगळ्या कचरा कुंडी ठेवून प्रत्येक कुंडी वर सुचेना बोर्ड लावले पाहिजेत ़

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Год назад +4

    धन्यवाद सर,खरी माहिती देण्यात आलेली. व नदीतील दृश पाहून वाईट वाटले. सदर बाब येथील प्रशासनाला कळवावी.ही विनंती करण्यात येत आहे.😢😢

  • @d.s.parkar247
    @d.s.parkar247 5 месяцев назад +3

    होय खूपचअस्वच्छता असते मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी होते .आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्ये तीन दिवस पंढरपूरला जातो पण केवळ मनःशांती म्हणून कसेतरी चंद्रभागे मध्ये भिजून पुन्हा आंघोळ करतो कारण त्या पाण्याला ही वास येतो.अस्वाच्छता खूप आहे.

  • @nitinfarkade6204
    @nitinfarkade6204 Год назад

    आपण खूप आवश्यक असा मुद्दा हाती घेतला.माझ्या मते याला तेथे येणारा वारकरी असोत किंवा माधुकरी असोत किंवा कोणीही नदीवर येणारा समुदाय हा प्रथम जबाबदार आहे.प्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे.कचरा टाकायला कुडिदान नाही म्हणून आपण कुठेही कचरा टाकायचा का?घरी शोचालय नव्हते तेव्हा आपण अंगणात घाण करतो काय?नाही ना.तर चंद्रभागा नदितिर म्हणजे विठ्ठलाच्या घराचे आंगण आहे असे समजून येणाऱ्या भाविकांनी वागावे.तसेच प्रशासनाने सुद्धा योग्याती सोय वारी चे अगोदर करावी.तसेच तेथे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे स्वच्छ ते बाबत प्रबोधन करावे...रामकृष्ण हरी .

  • @yashwantsanaye7681
    @yashwantsanaye7681 Год назад +1

    Khup changali reporting.. spashta shabd, spasht wichar. Khup pudhe jaal...

  • @shivajiaivale7778
    @shivajiaivale7778 Год назад +23

    चंद्रभागा नदी ची अशी अवस्था होण्यास शासन / प्रशासन पूर्णतः जबाबदार धरणे अयोग्य.
    ज्या पांडुरंगाची प्रचंड वारकरी वर्ग केवळ आषाढी न्हवे तर वर्षात दर एकादशीला वारी करणारे वारकरी येतात. शिवाय वर्षातील सर्व दिवस काही ना काही प्रमाणात भाविक भक्तिभावाने शेकडो वर्षे येतातच.
    वरचे वर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होतेय आहे.
    जर शासनाने नदी पात्रात येण्यावर कडक निर्बंध लादले तर जन असंतोष होणार तेव्हा ?
    चंद्रभागा माता पात्र वर्धभर संरक्षित ठेवण्यावर जन जागरण बरोबर कृती आराखडा तयार करून तो सर्व थरावर स्वीकृत करून त्याची भक्ती भावाने अमल बजावणी होण्याची विठू माऊली वाट पाहतेय हे आपण कधी जाणणार आहोत ?

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Год назад +24

    स्थानिक आमदार काय... करतोय कशात गुंतलाय....
    .... अरे बाबा तु आमदार झालास किती पैसे सभा न साठी खर्च केलेस... तेच पैसे जर तु येथे घालवले असतेस तर... किती लोकांचे तुला आशीर्वाद मिळाले असते.... 🔥🚩
    ..........

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Год назад

      AIYASH SWARTHY LOG KYA KARENGE. JABTAQ NAKLI HINDU JINDA HAI.

  • @anitashirke2811
    @anitashirke2811 Год назад +4

    आपली सर्वांची जबाबदारी आहे स्वच्छ्ता ठेवणे प्रशासन कूठे कुठे पुरे पडेल लोकांनाच कळेना.कशे वागावे

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 Год назад +26

    नागरिक व वारकरी भाविक यांनी स्वछता ठेवावी.भाविक जुने कापड व मुर्ती विसर्जन करतात.

  • @nemichandkaswa9539
    @nemichandkaswa9539 Год назад +57

    कुठ पर्यंत सरकारला दोष देणार स्वयं शिस्त ही हवी

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Год назад +7

      सरकारला काय तेवढंच काम आहे.आपण घाण करायची आणि दुस-यांनी काढायची.

    • @sg5684
      @sg5684 Год назад

      Kiti lokana samjvanar..Ani sarkar tax kasala ghetey? Public property maintain lokach karat rahtil tar mag hey lok pratinidhi faqt hindutva bomblat basnya sathi ka?... Get well soon

    • @anjalilele9764
      @anjalilele9764 Год назад +2

      अगदी बरोबर

  • @rameshkawde3511
    @rameshkawde3511 Год назад +49

    याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जेव्हा पंढरपूर येतो चंद्रभागेत स्नान करतो आणि सर्व घाव टाकतो

    • @PrabhakarNaik-m7e
      @PrabhakarNaik-m7e Год назад +2

      याला जबाब दर महाराष्ट्र सरकार पण जिम्मेदार आहे भारतात सर्व राज्य मधे जी डी पी मध्ये प्रथम क्रमांकावर असून सुध्दा महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विकास केला नाही मागे नांदेड मध्ये शीख लोकांचे देवस्थान ला महाराष्ट्र सरकार ने करोडो रुपयांची मदत करून शीख लोकांचे देवस्थान साफ सूथ रे केले होते मग maharstra सरकारला चार पाच हजार कोटी रुपये लावून कायमचा पंढरपूर चा परीसर साफ करा

    • @ramnaththombare1427
      @ramnaththombare1427 Год назад

      खरं आहे , आपण जबाबदार आहे ....पण कुठल्याही कुंभमेळ्याच्या ठिकाणी सरकार सर्व कामे करतं...आलेले भाविक नाही करत स्वच्छता...
      जर कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, तर पंढरपूर
      साठी का मिळू नये...
      त्यामुळे यासाठी सर्व जबाबदारी सरकार( प्रशासन)ची आहे...

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 5 месяцев назад +1

    ही खंडित मूर्ती पाहून हिंदूंची धर्माबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवते व मनाला खूप वेदना होतात आपली निष्ठा किती पातळ असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही खंडित मूर्ती

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 Год назад

    Kharokhar ekk changlya ani mahatvachya prashnavar laksh vedhale ya patrakarane. Abhinandan.

  • @amolmail260
    @amolmail260 Год назад +99

    देवस्थान चा पैसा लावून...देवस्थान समितीने नदी आणि पूर्ण पंढरपूर परिसर स्वच्छ करून घेतला पाहिजे.

    • @avinashpethkar587
      @avinashpethkar587 Год назад +2

      Kai bhavikachi kahich nahi

    • @sujatakanse6063
      @sujatakanse6063 Год назад +3

      सहमत आहे

    • @sunitazaware2660
      @sunitazaware2660 Год назад +2

      खर आहे

    • @vidyathakur1559
      @vidyathakur1559 Год назад +1

      भाविक कधी जवाबदारी घेणार .जे भाविक घाण करतात त्यांनी त्यांनी वारी ला जाऊ नये

    • @dasukale8449
      @dasukale8449 Год назад

      स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी
      आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कसे
      वागावे यांची थोडी सुद्धा अक्कल आली नाही याचे वाईट वाटते ! निसर्गाचे
      नियम कुणाच्याही बापाला चुकले नाहीत
      हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 Год назад +34

    देवा साठी वेळ नाही कोणाकडे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Год назад

      VARKARI KHUD JIMMEDAR AHE. NALAYAK LOGO KO MLA MP CHUNKAR DETE. IN MURKO KI AISI HI GATI HONI CHAHIYE JO NIDHARMI HAI USE VOTE DETE . BHAGWAN IN KUTTO KO AISI HI SAJA DE TAKI INKI AKKAL THIKHANE PE AYE.

  • @shubhammahajan4733
    @shubhammahajan4733 Год назад +5

    विठुरायाच्या पंढरीची अशी दुरावस्था बघून खूप वाईट वाटले, शासनाने तर लक्ष द्यायलाच हवे, त्याच बरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी, आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

  • @nitinpolekar1537
    @nitinpolekar1537 Год назад +8

    सर्व वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे वारी आणि स्वछता दोन्ही महत्वाचं आहे चंद्रभागा आपले दैवत समजून त्यात कचरा टाकू नका आपण जिथे स्नान करतो तिथे कचरा टाकू नये आपण पवित्र होऊन गंगेला अपवित्र करू नका
    आणि सरकार प्रशासन यांना सहकार्य करा आपली पांढरी आपणच सुशोभीत करू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @जगन्नाथभोसले
    @जगन्नाथभोसले 4 месяца назад +1

    बरोबर आहे

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 Год назад +17

    इथे येणाऱ्या प्रत्येक जणांना कळायला पाहिजे आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Год назад

      आपण घाण करायची, आणि सरकार ने ती काढायची ही मानसिकता आधी बदलली पाहिजे.

  • @adv.suvarnajoshi799
    @adv.suvarnajoshi799 Год назад

    He me swatha anubhaval aahe
    Tumhi khr khr chandrabhagech swarup dakhval khup khup dhanyawad

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Год назад +16

    मनुष्य वर वर धार्मिक आणि भाविक दिसतो आणि दाखवितो पण अविवेकी च आहे. त्या संत चोखा यांची भक्ती आणि भाव कळला नाही, अभंग पाठ आहे पण भाव कळत नाही म्हणून हा अनुभव पाहावयास मिळतो,भावना दुखावल्या असतिल तर क्षमा करा

    • @sangeetasirsat4030
      @sangeetasirsat4030 Год назад +1

      मला अतिशय उत्तम आवडला हा विचार वारकरी स्वतः जबाबदार आहेत जुने कपडे सोडणं आई वडील वारले की त्यांचे कपडे सोडून ओटी भरतात हे थांबले पाहिजे बोर्ड लावायची गरज नाही स्वतः। पासून सुरुवात करावी घरी आपण कसे वागतो एवढा साधा विचार आहे

  • @rohinibhoir4237
    @rohinibhoir4237 Год назад +4

    अविनाश जी दाक्षिणात्य मंदिरात खुप स्वच्छता आहे. तिथल्या भाविकांना आणि प्रशासनाला ते अंगवळणी पडले आहे. आपल्याच भारतामधील च उदाहरण आहे हे हयाला मुख्यतः महाराष्ट्र राज्यातील लोक आणि राज्य शासन जबाबदार आहे.

  • @babanraoshendage3931
    @babanraoshendage3931 Год назад +1

    अतिशय चांगले वार्तांकन

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Год назад +9

    फार मोठा गंभीर विषय आहे. बऱ्याच लोकांच्या अस्ती नदी पात्रात टाकल्याजातात.हे.अस.करण्यासाठी.ब्राम्हण.लोक. कार्याच्या वेळेस सांगतात. चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      अस्थी विसर्जन हे वाहत्या पाण्यात करायची प्रथा आहे. भारतात सर्व नद्यांमध्ये करतात. अस्थी म्हणजे काय अख्खा सापळा आणून टाकत नाहीत !

  • @NaraNathal
    @NaraNathal Год назад +5

    पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांनी चंद्रभागा नदी पात्रात आणि शहरात घाणकरूनये हिचखरी सेवा संत गाडगेबाबा चे ॢकार्यात मदत करा पुन्य मिळवा विठ्ठल आपले मंगल करील भव तू सब्ब मंगलम .जय वारकरी संप्रदाय

    • @GajananGaware-t3h
      @GajananGaware-t3h Год назад

      पण कोठे बसायचे ते ठिकाण (वारकरी लोकांना)दाखवा.

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 Год назад +4

    परिपक्व पत्रकारिता...... उत्कृष्ट...

  • @mahadevjadhav7242
    @mahadevjadhav7242 4 месяца назад +1

    चंद्रभागा
    नदी
    स्वच्छ
    असली
    पाहिजे
    परंतु
    प्रत्येक
    माणसाने
    घाण
    करू
    नये
    . मी
    सोडून
    दुसरेच
    घाण
    करतात
    . भव्य भावनाने
    विठ्ठल
    भेटीसाठी
    येतात
    . पंढरपूर च्या
    विठ्ठलाने
    सर्वाना सुखी
    ठेवावे
    . आलेत
    त्यांना
    वा

    आलेत
    त्यांना
    पावावे. जय
    विठ्ठल
    विठ्ठल
    .

  • @VijayaVishnupurikar-ry8zl
    @VijayaVishnupurikar-ry8zl Год назад +16

    प्रत्येक व्यक्ती ने पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले पाहिजे महिना दोन महिने आधीच वारी च्या आधी.😢

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 4 месяца назад

    बरोबर आहे स्वच्छता पाहिजे नमस्कार ‌माऊली सुर्यगाव कडुन

  • @BabasahebSomavanshi-iy1ki
    @BabasahebSomavanshi-iy1ki 4 месяца назад

    अतिशय चांगल्या विषयात हात घातला प्रत्येक भाविकाचे काम आहे स्वच्छता ठेवावी

  • @vishakhasawant6661
    @vishakhasawant6661 Год назад +14

    सर्व वारकर्यांनी 1 दिवस श्रमदानं केले तर नदी एका दिवसात स्वच्छ होईल..
    देव तर सर्व सृष्टीत आहे...

  • @PrabhakarNaik-m7e
    @PrabhakarNaik-m7e Год назад +28

    पंढरपूर चा विकास काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखा व्हायला पाहिजे तरच पंढरपूर परीसर साफ श्वछ राहील

    • @sadashivdhanawade5933
      @sadashivdhanawade5933 Год назад +2

      त्यालाही लोक विरोध करत आहेत.

    • @PrabhakarNaik-m7e
      @PrabhakarNaik-m7e Год назад

      @@sadashivdhanawade5933 लोक विरोध का करतील लोकांना ज्याची घरे दुकाने जातील त्यांचे महाराष्ट्र सरकार ने त्यांना पंढरपूर मंदिराच्या परिसरात घरे आणि दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करून द्यावे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Год назад

      🔔 मग तिथल्या पुढाऱ्यांच घर कसं चालेल, एव्हड्या वर्षेत एव्हडे करोडो खर्च केले गेले कुठं, उत्तर हवं तर तिथल्या स्थानिकांना विचारा नाव कळेल...😂😂😂😂

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад

    धार्मिक ठिकाणी कडक नियम आवश्यक आहे,,लोकं आपली जबाबदारी सरकार वर सोडतात,,समाजही जागरुत झाले पाहिजे,

  • @sujatasuryawanshi715
    @sujatasuryawanshi715 4 месяца назад

    देणगी घेतात त्याना लाज वाटली पाहीजे .अस्वच्छतेचा विषय मांडला खुप छान.

  • @vaishalipawar8818
    @vaishalipawar8818 4 месяца назад +1

    एक नंबर मुद्दा मांडला आहे तूमी

  • @vasudeoingle8675
    @vasudeoingle8675 Год назад +1

    या गोष्टीला वारकरी सुद्धा जबाबदार आहे.

  • @MahadevMunde-u5v
    @MahadevMunde-u5v 5 месяцев назад +1

    तुकाराम् मुंडे अधिकारी pandharpur ला असावे

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 Год назад +22

    प्रत्येक मनुष्याने ठरवावे आपण घान करायची नाही,घान करणारे भाविकच आहेत, ज्या प्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो अगदी तसेच.

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 Год назад +1

      भाऊ ,एवढा मोठा जनसमुदाय असतो.. एवढं सोपं नाही.. वारकरी याला जबाबदार नाहीत.

  • @vaishnav5515
    @vaishnav5515 Год назад +21

    जरा मीडिया च्या लोकांनी सफाई काम हाती घेतलं तर फरक पडेल का .😂😂😂😂😂😂😂😂

  • @yashraj4003
    @yashraj4003 Год назад +7

    अशा बातम्या वारंवार लावा, पाठपुरावा करावा 🙏

  • @vikaschavan2563
    @vikaschavan2563 Год назад +8

    आमचीही तुम्हाला साथ आहे

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official Год назад +10

    ताईंचा मुद्दा पटला येणारे भाविक बरेचसे अशिक्षित आहेत त्यामुळ प्रशासनाने अधिक लक्ष घातल पाहीजे

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Год назад +20

    पंढरपूर सारखे घान व भ्रष्टाचारी शहर दुसरे नाही.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Год назад +1

    खरतर आपण या पवित्र गंगेच स्नान करून, स्वतः पवित्र व्हायला जातो,पण आपल्या या स्वार्थासाठी,आपण तिलाच अपवित्र करून टाकतो,त्याच काय ? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारला, तर बरं होईल !

  • @ashokhirve5143
    @ashokhirve5143 Год назад +5

    या घाणीस संपूर्ण भारतीय समाज कारणीभूत आहे. विशेष करून वारकरी संप्रदाय आहे.

  • @officialom1765
    @officialom1765 Год назад +16

    जना वरा पेक्षा माणसच घान करतात 😢

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 Год назад +6

    प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी पण सांभाळावी, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी...... जय जय राम कृष्ण हरी 🕉️🕉️🚩🚩🙏🙏

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Год назад

      अगदी बरोबर. मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Год назад +4

    या सर्व गोष्टी ला लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार आहे. तिर्थक्षेत्र म्हणून निधी भरपूर येतो पण त्याचा वापर कसा होतो हे समजत नाही.

    • @rameshsomkuwar74
      @rameshsomkuwar74 Год назад

      दरवर्षी विठ्ठलाची पुजा करणार्या मुख्यमंत्री यांना हे चित्र पाहून लाज कशी वाटत नाही? 🥺🥺🥺🥺🤜🥺🥺🥺🤜🤜🤜

  • @sanjay_dhage.
    @sanjay_dhage. 4 месяца назад

    कोणत्याही प्रकारची घान होऊ नये, ही जबाबदारी भाविकांची सुध्दा आहे, दादा

  • @nilimakale7650
    @nilimakale7650 Год назад +2

    हे कोण करते लोकच करतात,कारण लोकांना शिस्त नाही.प्रशासनाची जबाबदारी आहे हे खरे आहे पण लोकांना पण आपली जबाबदारी आहे .असे वाटायला पाहिजे. कारण घाण लोकच करतात.

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Год назад

    Ho shashan peksha pratyekachi jababdari aahe..jyachyasathi pandharpurat jatat tyach pandurangachya multichi vitambna.

  • @anandmore4684
    @anandmore4684 Год назад +13

    गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आपण, त्यावर प्रशासन अधिकारी यांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा.

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 Год назад +2

    बाहेर, देशातील, नदि, साफ, आहेत, मग, महाराष्ट्र त, का नाही

  • @sharadakotekar5975
    @sharadakotekar5975 Год назад

    Aapanach jababdaar aahot sarvani swashata ghetli pahije

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 4 месяца назад

      तुम्ही चैनल वाले प्रशासनाला जबाबदार का धरता हा अशिक्षित समाज कधीच सुधारणार नाही वारकरी संप्रदायाने नियम घालून घेतले पाहिजे

  • @bapuraoshirke4497
    @bapuraoshirke4497 Год назад +5

    सर्व, वारकऱ्यांनी, एक, टोपली, कचरा, गोळा, केला, तरच, त्याला, वारी, केले, पुण्या, मीळेल

  • @pushpsmane2984
    @pushpsmane2984 Год назад

    खरं आहे. अतिशय अस्वच्छता पंढरपूर मधे असते.आम्ही दरवर्षी पंढरपूर मधे येतो पण स्वच्छतेचे कुठे ही नाव नाही

  • @baluborude4753
    @baluborude4753 Год назад

    राम कृष्णा हरी ही जबाबदारी प्रत्येक मानवाने सांभाळायला हवी

  • @kamleshkorpe3125
    @kamleshkorpe3125 Год назад

    सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे

  • @mschougale3008
    @mschougale3008 Год назад +9

    प्रत्येक दिंडीतील प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे प्रबोधन केले पाहिजे

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Год назад +1

    खुप वाईट अवस्था आहे . 😮😮

  • @BabanKadam-n1n
    @BabanKadam-n1n Год назад

    You are real hero!pandurang will help you!

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 Год назад +10

    पंढरपूर देवस्थान कडे खूप पैसा आहे त्यांनीच चंद्रभागा स्वच्छ केली पाहिजे

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      तुम्ही कोळपे मारा.

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Год назад +4

    काय हे पंढरपूरात पांडूरंगाची विटंबना. एवढी पावन पवित्र नदी जे देवळाचे अधिकारी आहेत ते काय पैसा गोळा करायलाच आहेत?

  • @jayvantsamant8235
    @jayvantsamant8235 Год назад +1

    जबाबदारी सरकारवर टाकण्या ऐवजी प्रत्येक दिंडीच्या प्रमुखाने जागेवरून निघताना वारीत सहभागी लोकांना योग्य सूचना द्याव्यात त्यांची तपासणी जागेवरच करावी. निर्मल वारी उपक्रमांमध्ये जसे समाज प्रबोधन घडवले तसेच कचरा मुक्तीसाठी ही करावे लागेल.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Год назад +8

    आता वारी ही वारी नाही राहीली
    तर सरकारी सोयींचा लाभ घेत पीकनीक झाले आहे,
    वारीत ,वारकरी नसून हौशे,नवशे ,गवशे,
    राष्ट्रवादी, कांग्रेस चे कार्यकर्ते घुसून
    सरकारवर टीका करण्याची संधी शोधत आहे,
    खरे वारकरी कमी,
    आणि रिकामटेकडे जास्त ,
    अशी अवस्था झाली आहे

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 Год назад +15

    सर्व मंडळी म्हणतात की प्रशासनाचे दुर्लक्ष आहे
    परंतु भाविकांची जबाबदारी नाही का?
    भाविकांना मंडळी आपल्या गावात किंवा घरी अशी घाण करतात का?
    नाही ना
    मग इथे कशी घाण करतात

  • @minakshikasle3234
    @minakshikasle3234 Год назад +10

    वारकऱ्यांनी पण स्वच्छता राखली पाहिजे

  • @vijayk8471
    @vijayk8471 Год назад +2

    ज्यांनी गेली ५० वर्ष राज्य केल त्यांनी केवल वारकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. मोदींना शिव्या देण्या पूर्वी त्यांनी नर्मदे ची कशी काळजी घेतली आहे ते पाहावं.

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Год назад

      SANTACHI NAGARI MANVATA PAN EKAHI SANTA MADHE SHAKTI NAHI . LOBHI LUCHHE PETPUJA KARNARE. SRAP DENE KI SHAKTI NAHI PAYI NALAYAK PAKHANDI SANTO NE SIRF BAK BAK KARNA AUR NALAYAK LOGO KO CHUNKE DENA. LALCHI PAISE KE PYASE KYA JANE MOKSH SAMAJSEVA ATITHI DEVO BHAVA. JAI MAHARASTRA MEI HIJADE NETA PAIDA HONGE TO KYA KAREGA BHAGWAN BHI?

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 4 месяца назад

    ह्याला जबाबदार मोठी लोक

  • @ravindragurav1856
    @ravindragurav1856 4 месяца назад +1

    स्थानिक प्रशासनाने बारमाही जागृत राहून सर्व प्रथम स्वच्छ तेकडे सर्वांच्या आरोग्याकडे ध्यान दिले पाहिजे.

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 Год назад +13

    कसलं आलंय धक्का दायक वर्षानुवर्षे असंच आहे.आम्हाला तर जायला पण इच्छा होत नाही.जायचंय तरीही.

  • @nirmalamaru9117
    @nirmalamaru9117 Год назад

    Modiji Candrabhaga kasiJaisi Sunandar Banaiye Apsabkucha Karsakateho pandharpur Hamara Saxsat Vitthal Ruxasmanijihai
    Yaha bhi vikaski Avsaktahai Hamara Sarva Bhakta janoko Kotty Kotty Vandan. 🙏🙏🌹🌻🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳JayHari Vitthala. JayShriRam. 🙏🙏🌹🌻🌹🌻🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pramodawasare2555
    @pramodawasare2555 5 месяцев назад

    मी आषाढी कार्तिकी आणि माघ वारीला पंढरपुरला जातो सहकुटुंब सहपरिवार पण एकदाही चंद्र भागे मध्ये स्नान करावे असे वाटत नाही ही अवस्था बघून रुममध्ये अंघोळ करणे शेवटी अपना मन चंगा तो काटवट में गंगा है

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 4 месяца назад

    आम्ही कधी सुधारणार नाही. आम्ही दुसऱ्याला दोष देत राहणार. आम्ही देवा सारख्या सृष्टीची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. हेच आमची खरी भक्ती

  • @shantilalsonar4371
    @shantilalsonar4371 Год назад +1

    महाराष्ट्रतील निवडून आलेले सर्व नी एक महिन्या अगोदर प्रत्क्ष्य सेवा दिली पाहिजे

  • @bajiraopathare7981
    @bajiraopathare7981 Год назад

    असे पाहून खूप वाईट वाटले

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi Год назад

    खरंच खूप वाईट वाटलं हे पाहून

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 Год назад +10

    नदी प्रदुषण करणे आमचा जणू काही हक्क आहे. जेव्हा प्यायला पाणी उपलब्ध होणार नाही तेंव्हाच पाण्याची खरी किंमत कळेल

  • @pritikothari475
    @pritikothari475 Год назад +2

    परदेशात मंदिर खूप कमी आहेत पण स्वच्छता कमालीची आहे. तो आदर्श घ्यावा

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 5 месяцев назад

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

  • @shivshambho7525
    @shivshambho7525 Год назад

    आपणच जबाबदार पणे वागत नाही. कारण आपणच हे घाण करून जातो. एकादशी दिवशी केळी फळे विकायला लोकं बसतात. खायला खाऊन आपण साली तिथे टाकणार ह्या सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेऊन तेथील पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करावेत. राम कृष्ण हरी माऊली

  • @MoinSayyad-p9r
    @MoinSayyad-p9r 5 месяцев назад

    ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रभागेत स्नान करतील त्या दिवशी चंद्रभागा स्वच्छ होइल.😅😅😅😅😅

  • @narayanp4256
    @narayanp4256 Год назад +29

    ब्रिटिशांच्या काळात भारत जास्त स्वच्छ होता जे कडवट सत्य आहे.

    • @kaushlyagaikwad7934
      @kaushlyagaikwad7934 Год назад

      Tumhala Gulamy Khoop Aavadate pan pan gharachyankade nako shejaryala malady deto pan sakha bhau gharacha Malak nako Jai Hary .

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      @@kaushlyagaikwad7934 तुम्हाला मिरची झोंबली वाटते. कधी कधी आपला तो karata आणि दुसऱ्याचा बाब्या असू शकतो की.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      @@kaushlyagaikwad7934 कर्नाटकात सौंदुत्तीला बघा. मंदिराच्या आजू बाजूला किती घाण आहे.पाय ठेवायला जागा नाही.डोळे उघडा नीट आणि पाहा.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      @@kaushlyagaikwad7934 मुंबई मध्ये maal डब्या मध्ये पाहा.किती थंकलेले असते ते.कोण सांगणार अशा लोकांना.घाणीत राहायची सवय झालीय.कधी सुधारणार नाहीत.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      @@kaushlyagaikwad7934 माझी प्रतिक्रिया २६ जणांना आवडली आहे. याचा अर्थ काय. गुलामी त्यांना पण आवडते फक्त मलाच नाही.

  • @raosahebkarjule1422
    @raosahebkarjule1422 Год назад +2

    प्रत्येक भाविकांनी आपले कपडे गंगेत न टाकता .घरीच जाळून टाकावे.गंगेत फक्त आंघोळ करावी.महिलांना कपडे बदलण्यासाठी रूम बांधावी.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Год назад +2

    याला प्रशासन आणि वारकरी हे सर्वच जबाबदार आहेत.

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 Год назад

    ठिक आहे ,प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी नसेल तरीपण प्रशासनाने लोकांना शिस्त लावणे गरजेचे आहे . ईतक्या संस्था काय कामाच्या ?

  • @sachinsuryawanshi7553
    @sachinsuryawanshi7553 Год назад

    जर तुम्ही म्हणताय अशी चांगली कामे लोकप्रतिनिधिनी केली आणि करूनही जर त्याचे श्रेय मिळाले नाही, असा इतिहास आहे. त्यामुळे कोणीही यात इस्चुक नाही.