Rupali Thombare |आव्हाडांच्या नावाने चॅट व्हायरल करणं पडलं महागात, रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 22

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 4 дня назад +16

    ‌रुपाली पाटील म्हणजे आमंत्रण नसतांना पहील्या पंगतीला बसून हक्काने पोटभरून जेवण करणे
    😂😂😂😂😂😂

  • @Amarsawant-by9fk
    @Amarsawant-by9fk 4 дня назад +10

    रूपाली ठोंबरे सगळ्यात पैसे जिथे भेटेल तिथे चांगभलं करणारी बाई आहे

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 4 дня назад +8

    पुण्यात निवडून येता येईना आणि चालली बीड मध्ये लक्ष घालायला 😂

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 4 дня назад +11

    तू नको बीडला लक्ष घालू तुझं तू काम कर

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 4 дня назад +3

    कुणाला सोडणार नाही म्हणता आणि आरोपीला पकडत पण नाहीत जनतेला तुम्ही वेड्यात काढत आहेत का

  • @mukeshnarule8777
    @mukeshnarule8777 4 дня назад

    चित्र एक रुप अनेक

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 4 дня назад +7

    धनुला सपोर्ट म्हणजे बीडच्या गुन्हेगारीचे समर्थन.......
    काय वेळ आली tai...

  • @GirishShinde-fs8pd
    @GirishShinde-fs8pd 4 дня назад +4

    तुझं तू काम कर ना बिड ला लक्ष नको करु

  • @umeshpune6467
    @umeshpune6467 4 дня назад

    रुपाली ताई संतोष देशमुख
    यांचा खुन झालायं असं
    नसतं ताई राजकारण तुम्ही
    करालाव ताई नाय मिळवुन द्या
    ती मुलगी संतोष भाऊ ची काय
    मागते फक्त न्याय मागते
    तुम्ही फक्त राज कारनं करालाव
    तुमच्यावर जर वेळ आली असती तर कसं केलो असत़ो

  • @BalajiJadhav-m9l
    @BalajiJadhav-m9l 4 дня назад +2

    Kay kel tuzya sarkaran

  • @sanjaygomade1697
    @sanjaygomade1697 4 дня назад +1

    तुमच सरकार काय करतय मग

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 4 дня назад +2

    दादा बरेच दिवस भेटले नाहीत वाटतं दादांना खुश करण्यासाठी कमजोर प्रयत्न

  • @BalajiJadhav-m9l
    @BalajiJadhav-m9l 4 дня назад +1

    Tula koni madhi balayla Sangita l

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 4 дня назад

    Sarkarcha kahich upyog nahi.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 4 дня назад

    Sarkar vis divas zale tari gap basle ahe jay tapas krta

  • @007Monty
    @007Monty 4 дня назад

    Nalayak halkat bai rupali ठोंबरे