जे नुकसान व्हायचं ते झालं . हि प्रेस , १ महिन्या आधी जेव्हा करूना मुंडे बोलली तेव्हाच घेतली असती तर बरं झालं असतं. सुरेश धस काही चुकीचे बोलले नाहीत फक्त वेळ चुकली.
तिचे दागिन्यांचे शोरुम प्रजकतराज, ज्याचे राज ठाकरेंनी उद्घाटन केलेय ते ही भारी आहे, आणि स्वतः प्रोदुसर बनून कोट्यवधी रुपयाचं फुलवांती सिनेमा काढलाय तो ही भारी आहे
त्या मिहिले साठी दोन शब्द का बोलली नाही ज्या महिलेचे कुंकू पुसले गेले ज्या मुलांचे छत्र हरपले प्राजक्ता तुझा जाहीर निषेध व्यक्त करतो तुझ्या भावणा कळाल्या
करुणाताई एक नंबर आहे त्या तोंडावर खरं बोलतात आता खरं काय खोटं काय हे फक्त ज्याचं त्याला माहित पण प्राजक्ता मॅडम तुम्ही या भानगडीत पडू नका आपल्या कामाकडे लक्ष द्या तुम्ही या प्रकरणावर जितकं जास्त बोलताना हे प्रकरण तितकं जास्त मोठा होत जाईल त्याच्यामुळे हा विषय संपून टाका
प्राजक्ता तू खरं बोलतेस. आम्हाला माहीत आहे. ही पुरुष प्रधान संस्कृती नेहमी स्त्रियांनाच दोष देतात. काय सत्य आहे पाहणार नाही. बाईला बोलायचं ना मग बोला, काय तपासायचे आहे,तिच दोषी असेल. सिते पासूनच सुरु आहे हे. तू छान काम करते आहेस, हुशार आहेस, कष्टाळू आहेस. असेच छान छान कामे करत रहा. ❤
अग हे बघ तुम्ही कलाकार अंग प्रदर्शन करून समाजात काय संदेश देत आहात. तु तर हास्य कार्यक्रमात कसे कपडे घालून काय काय अभिनय करत, ते पण दिसत,आणी हो 99% लोकात तुमची कवडी ची इज्जत नाही.मानसन्मान तर सोडून दे! टाईम पास म्हणुन लोक पाहतात. बाकी काय ‼ आणी हो नौटंकी बंद कर! कशाले गेली हॉटेल मध्ये? जनता सब जानती है!
साध्या स्त्री प्रधान संकृती आहे हिंदू संस्कृती हे स्त्री प्रधान ते चा सम्मान करतो स्त्री ने सुद्धा याचे गरिमा आणि मान राखावे टाळी वाजल्या शिवाय आवाज येत नाही पैसा आणि प्रसिद्धी पेक्षा मान महत्वाचे आहे ताई हे आपण स्मरणात ठेवावे आपण हुशार व सुन्द आहात आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
माळी बाई करून हीच मुंडे नवरा आहे तू माळी बाई कशाला गेलीस मुंडे कडे कोणाचा संसार मोडू नकोस सामान्य जनता तुला सांगते तू घरी बस असली करमणूक जनतेला नको बाई
Tuza badal kay chukicha bole anna sapna and rasmika cha naav ghetla hota na tula cha ka Mirchi lagli lagli ka dhanya ni lavli nako tevde bold scene aahet tuje tu maharastrachi sanskirti sangti naachi kutlchi
करूनाताई 1996 पासून अन्याय झाला ज्यावेळेस करुणा मुंडे पुढे येऊन सांगत होते त्यावेळेस तुम्ही का समोर येऊन बोलला नाही की बाबा या बहिणीवर अन्याय होतो आज तुमच्यावर आलं की लगेच अन्याय आहे आणि ती पण एक महिलाच आहे ना
करुणाताई धनंजय मुंडे ही पण महाराष्ट्रातील लडकी बहीण आहे त्या बहिणीला आम्ही पूर्ण समाजातील लोक साथ देणार आहोत करुणा ताई वरती अन्याय हा कितीतरी वर्षांचा आहे आजचा नाही
प्राजक्ता ताई हा महाराष्ट्र स्त्रियांचा आदर करणारा आहे. पण करुणा ताई आपल्या बाबत बोलल्या त्या वेळेस आपण का बोलला नाही 😂 तुम्ही तुमच्या प्रकारणात साऱ्या कलाकारांना ओढू नका कारण जे काही केले असेल नसेल कोणाला विचारून केले नाही. दुसरी गोष्ट ज्या ताईच्या कपाळाचे कुंकू पुसले त्या संतोष भाऊला श्रद्धांजली वाहून पत्रकार परिषद घेतली असती तर अजून सहानुभूती मिळाली असती
अरे सुसंस्कृत माणसांनो वैयक्तिक मॅटर तुम्हाला काय करायचं आहे ते सत्य असेल अगर नसेल कोणतीही तक्रार नसताना एखाद्या महिलेचा चारित्र्य हरण करण्याचा कोणालाही अधिकार नाही
आणि तुम्ही लोकांनी कोणीही प्राजक्ता विषयी घाणेरडे अपशब्द काढू नका व कमेंट करू नका आपण शिवरायांच्या मावळ्यात आपण महाराष्ट्रात राहतो याचा जरा भान ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय
सत्यवान ने सावित्री वर ओबेरॉय हॉटेल मधे पैसे उधळले आता सावित्री सत्यवानासाठी एक पत्रकार परिषद घेऊ शकत नाही का 😂😂😂😂😂
Tuzya gharii aai bahini nahit
@ नेमक देशमुख खून प्रकरणाच्या वेळी काय बोलायची गरज होती. ती वाचवत आहे धण्याला
😂😂😂😂
3 cr च फार्महाऊस नी 12 cr चि property कुठून आली लोकांना हसून की तंगड्या वर करून 😂😂😂😂
😂😂😂😂
करुणा खरं बोलली 🤔🤭
त्या उपस्थित होत्या.
तंगड्या वर करून फार्महाऊस घेतलं कर्जत ल 3 cr च 😂😂😂
😂
जे नुकसान व्हायचं ते झालं . हि प्रेस , १ महिन्या आधी जेव्हा करूना मुंडे बोलली तेव्हाच घेतली असती तर बरं झालं असतं. सुरेश धस काही चुकीचे बोलले नाहीत फक्त वेळ चुकली.
तुमचं फार्म हाऊस भारी आहे 😂😂🎉😂
तिचे दागिन्यांचे शोरुम प्रजकतराज, ज्याचे राज ठाकरेंनी उद्घाटन केलेय ते ही भारी आहे, आणि स्वतः प्रोदुसर बनून कोट्यवधी रुपयाचं फुलवांती सिनेमा काढलाय तो ही भारी आहे
कसं काय केलं एवढं हिने लोकांना हसून की तंगड्या वर करून 😂😂😂
अभिनय करू नका ताईमहिनाभर झोपल्या होत्या का😅
नका ना जाऊ हॉटेल वर.. करुणा बरोबर बोलला होत्या धनु माळी
😂😂😂
त्या मिहिले साठी दोन शब्द का बोलली नाही ज्या महिलेचे कुंकू पुसले गेले ज्या मुलांचे छत्र हरपले प्राजक्ता तुझा जाहीर निषेध व्यक्त करतो तुझ्या भावणा कळाल्या
होटेल ओबेराॅय मध्ये कोण जात होते.आणी कशासाठी.😅
पक्की त्यातली वाटतेस बाई 😂😂😂
Mhanun tar ranbajar hi web series keli 😂😂😂😂😂😂😂
ताईला स्क्रिफ्टचे पाठांतर खूप छान जमते 😂😂 DM ची स्क्रिफ्ट आहे ही 😂
👍👍👍👌👌
❤
प्राजक्ता तुझा धन्या चा बाजार उठला आता बसा घरी जय महाराष्ट्र
एकेकाळी पैसा नाही म्हणून रडणारी बाईंकडे जमिन , फार्म हाऊस आला कोठून.
खूप लवकर त्रास झाला 😅
अभिनय आजही नाही जमला😂😂
तुमच्याच नाव कसं काय आलं दुसरं कुणाचं नाव का नाही आलं
करुणा मुंडेंना ज्याने दुःख दिलं ! त्यालाच आनंद द्यायला तू जाते?
काय बोलतेस तू.
ओबेराय हॉटेल मध्ये कशाला गेलती ताई तुम्ही
ती हॉटेलमध्ये programmeअटेंड करण्यासाठी गेली होती. हजर अस्नार्याना सगल समजल असत.
@@vithalshingate1470तू गेलाता काय तिथं
जाऊदे प्राजु नको रडू धनु ला काही नाही होणार फक्त घरी बसाव लागेल
तुम्ही मनोरंजन नाही ' धनुरंजन ' करता ' फुल पनौती ' ( फुलवंती ).
करुनाच्या मुलांना दत्तक घेऊन ' पच्छाताप ' होऊ शकतो. हाच एक मार्ग..😂
ओबेरॉय हॉटेल च्या रूममध्ये कशाला जातेस मग
कला क्षेत्र. पूर्ण भारताची वाट लावली.
करुणाताई एक नंबर आहे त्या तोंडावर खरं बोलतात आता खरं काय खोटं काय हे फक्त ज्याचं त्याला माहित पण प्राजक्ता मॅडम तुम्ही या भानगडीत पडू नका आपल्या कामाकडे लक्ष द्या तुम्ही या प्रकरणावर जितकं जास्त बोलताना हे प्रकरण तितकं जास्त मोठा होत जाईल त्याच्यामुळे हा विषय संपून टाका
बाई वाड्यावर या # Dm 😂😂😂
रान बाजार सारखे webseries करणारकडे लोकप्रतिनिधी हीच अपेक्षा करणार, आता जमिनी कालची वाळू सरकली
लफडे करून आता सत्ती सावित्री असल्यागत दाखवते.
फॉर्म हौस ?????? इतकं भव्य ?????????
प्राजक्ता ताई तुमचा बळीचा बकरा होऊ शकतो काळजी घ्यावी राजकरणी मंडळी स्वताचा बचाव करण्यासाठी काहीही करु शकतात कुठल्याही थराला जाऊ शकतात
लग्न करून टाक पहिले.... म्हणून अस होत आहे
Ho ka
धस साहेब काही बोलले नाही.. करुणा मुंडे बोलल्या मी व्हिडिओ 2 hi video बघितले
हिने मोर्चा कशासाठी होता एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी होता हीने त्याहत्तेचा निषेध सुद्धा केला नाही
प्राजक्ता तू खरं बोलतेस. आम्हाला माहीत आहे. ही पुरुष प्रधान संस्कृती नेहमी स्त्रियांनाच दोष देतात. काय सत्य आहे पाहणार नाही. बाईला बोलायचं ना मग बोला, काय तपासायचे आहे,तिच दोषी असेल. सिते पासूनच सुरु आहे हे. तू छान काम करते आहेस, हुशार आहेस, कष्टाळू आहेस. असेच छान छान कामे करत रहा. ❤
करुणा मुंडे वर केस का नाही करत . तिनेच पाहिले तुझा नाव घेतले
Overacting चे 50 rs कट करा
😂😂😂
धनुरऱ्हास
करूणा ताई काय समजणार एका बाईच दुःख एका बाईचा संसार तोडून स्वतःचा संसार थाटला.
बाई पत्रकार परिषदेची वेळ चुकली आहे हो …,!
चांगली लोक मनाणेच कला शेत्रात मुल पाठवत नाहीत
सावित्री चे भूमिकेत आता ...ओबेरॉय ची ....
३ महिन तुम्ही झोपल्या होत्या का त्यावेळी करू ना शर्मा ना उत र का दिले नाही दाल मैं कूच काला है या दाल ही का ली हैं
अग हे बघ तुम्ही कलाकार अंग प्रदर्शन करून समाजात काय संदेश देत आहात. तु तर हास्य कार्यक्रमात कसे कपडे घालून काय काय अभिनय करत, ते पण दिसत,आणी हो 99% लोकात तुमची कवडी ची इज्जत नाही.मानसन्मान तर सोडून दे! टाईम पास म्हणुन लोक पाहतात. बाकी काय ‼ आणी हो नौटंकी बंद कर! कशाले गेली हॉटेल मध्ये? जनता सब जानती है!
साध्या स्त्री प्रधान संकृती आहे हिंदू संस्कृती हे स्त्री प्रधान ते चा सम्मान करतो स्त्री ने सुद्धा याचे गरिमा आणि मान राखावे टाळी वाजल्या शिवाय आवाज येत नाही पैसा आणि प्रसिद्धी पेक्षा मान महत्वाचे आहे ताई हे आपण स्मरणात ठेवावे आपण हुशार व सुन्द आहात आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
छपरी आहे तु कोणी तुझी माफी मागावी अशी तु महान आहेस का
माळी बाई करून हीच मुंडे नवरा आहे तू माळी बाई कशाला गेलीस मुंडे कडे कोणाचा संसार मोडू नकोस सामान्य जनता तुला सांगते तू घरी बस असली करमणूक जनतेला नको बाई
तू कश्याला जातेस मग ओब्राय हॉटेल ल,,ते फ्लॅट कितीला बसले
कला क्षेत्र कस आहे सर्व भारताला माहिती आहे
अहो ताई तुम्ही लग्न करा आणि सुखाचा संसार करा😂😂
कला क्षेत्र बदनाम नाही तुम्ही बदनाम केले आहे
धनंजय दादा म्हण मग आता😂😂😂
Tuza badal kay chukicha bole anna sapna and rasmika cha naav ghetla hota na tula cha ka
Mirchi lagli lagli ka dhanya ni lavli nako tevde bold scene aahet tuje tu maharastrachi sanskirti sangti naachi kutlchi
असं असेल तर लोक बोलतात
😂
असुदे आता ,,, रहा भनी भनी मीळुन,,,मीटवुन घ्या
सुरेश धस साहेब खर बोलत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच सोबत
जरा रेशीमबाग बागेत जाऊन ये,,,
आणि त्यांना सांग पुरुष प्रधान संस्कृती,,,, कमी करा,,,
अग बाई पण तुझं नाव सगळ्यात शेवट आले अगोदर नाही
आता बोलून चव घालवते आहेस..सगळ्यांना कळतंय तू आत्ता का बोलतेय ...म्हणजे मुख्य हत्या प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी...वा रे वफादारी..👏
Emotional Acting आणि Script वाचन खूप छान जमली...
Ranbazar🎉
आता परेत का सागतल नाही तु बाई करूना ताई ला समज़ाऊन आता दीसते का करूना ताई तुमाला
प्रजक्ता माळीने ही नौटंकी करायला पाहिजे नाही दाल मे कुछ तो काला करके तो प्रजक्ता माळीने ह्या पुढे येऊन सुपारी घेत आहे
प्राजक्ता ताई, तुम्ही खरं बोलता
मेकअप शिवाय भयानक 😅😮😅😅😅
बरं झालं...येऊन बोललीस...कितीही म्हटले लक्ष नाही द्यायचे तरी लोक उलट्या बाजूने पण बोलतात
Bolayala koninpathavale he kalanya evhadhi Janata Sudnya aahe Swatibai.
प्राजक्ता मॅडमजी तुम्ही करुणा मॅडमजी ना न्याय मिळवून द्याल का दोघी मिळवून पत्रकार परिषद घ्यावी म्हणजे करुणा मॅडमजी ना न्याय मिळेल.
सारा बिड वरुन नजर हटविण्यासाठी प्रयत्न
बर झाल
फडणवीस युगात पैसा असेल तर न्याय. मराठे मुग घेवून गप्प बसले आहेत.
करूनाताई 1996 पासून अन्याय झाला ज्यावेळेस करुणा मुंडे पुढे येऊन सांगत होते त्यावेळेस तुम्ही का समोर येऊन बोलला नाही की बाबा या बहिणीवर अन्याय होतो आज तुमच्यावर आलं की लगेच अन्याय आहे आणि ती पण एक महिलाच आहे ना
करुणा ताई तुझी मोठी बहीण आहे का
करुणाताई धनंजय मुंडे ही पण महाराष्ट्रातील लडकी बहीण आहे त्या बहिणीला आम्ही पूर्ण समाजातील लोक साथ देणार आहोत करुणा ताई वरती अन्याय हा कितीतरी वर्षांचा आहे आजचा नाही
खरच आहे.. कलाकारांना प्रोत्साहन देणे दूरच...CM.. खरंच योग्य कारवाई करा...टीआरपी साठी मिडिया खालच्या पातळीला जात आहे.. फडणवीस साहेब कायदाच करा.. आपणाला सुद्धा मीडियाने किती वाईट ट्रोल केले.. यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे... वाचालविराना लगाम घातला पाहिजे...
प्राजक्ता ताई तुमचा वर आमचा पूर्ण विश्वास आहे. दुर्लक्ष करून आपले काम चोख करत रहा ❤
करुणा बरोबर बोलला
अरं काय लावलं हया धन्यानी😂😂😂
प्राजक्ता ताई हा महाराष्ट्र स्त्रियांचा आदर करणारा आहे. पण करुणा ताई आपल्या बाबत बोलल्या त्या वेळेस आपण का बोलला नाही 😂 तुम्ही तुमच्या प्रकारणात साऱ्या कलाकारांना ओढू नका कारण जे काही केले असेल नसेल कोणाला विचारून केले नाही.
दुसरी गोष्ट ज्या ताईच्या कपाळाचे कुंकू पुसले त्या संतोष भाऊला श्रद्धांजली वाहून पत्रकार परिषद घेतली असती तर अजून सहानुभूती मिळाली असती
हे तुमचे नाही तर विशिष्ट राजकारणी लोकांचे बोल आहेत जेव्हा करून मुंडे यांनी टिका केली तेव्हा का Preesconfirenc का घेतली नाही
पैसा खूप वाईट आहे
Karuna munde Tula barobar uttar detil
Karuna var anyay zala ki nahi
Mast acting
Madam पेटल्या शिवाय धूर निघत नाही करुणा ताई उगाच आरोप करणार नाही
अरे सुसंस्कृत माणसांनो वैयक्तिक मॅटर तुम्हाला काय करायचं आहे
ते सत्य असेल अगर नसेल
कोणतीही तक्रार नसताना एखाद्या महिलेचा चारित्र्य हरण करण्याचा कोणालाही अधिकार नाही
या प्रकरणावर सीबीआय चौकशी व्हायलाच पाहिजे
किती वाईट वाटत
करूणा+पाजू= सवती😂
ranbazar movie madhe tumhi khup changli sanskruti deliver keli aahe
Overacting che paise milat nahi ahet re ,far labad bai😂😂
माझी एक विनंती आहे कोणीही आपल्या आई बहिणीची इज्जत अशी चव्हाट्यावर आणू नका
धनु सारखं नाटक जमत ताई तुम्हाला पण ...
धनु भाऊच का कारन तो आदीच लपडेबाज गाजला आहे
करूना च आयुष्य उध्वस्त केल ह्या लोकांनी
कलाकारांविषयी कोणीही असे गलिच्छ शब्द वापरू नका माझी तुम्हाला हात जोडून विनंती
करू खर बोलली
आणि तुम्ही लोकांनी कोणीही प्राजक्ता विषयी घाणेरडे अपशब्द काढू नका व कमेंट करू नका आपण शिवरायांच्या मावळ्यात आपण महाराष्ट्रात राहतो याचा जरा भान ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय
Kiti paise घेतले हिने झोपायचे
करुणा ताईच वाटोळे केले आहे हिने
Arey mag pajilya baykoche koni kele
पिक्चर काढला तुला काय लाज
पिक्चर काढला आणि तुला काय इलाज
ओबेराॅय हाॅटेल
Overacting ke 5 rs cutt
इतनी गिरी 😢😮😮😮😮😮पैसा 🤣😅
जे काही असेल ते तुम्हाला काही माहित आहे का विनाकारण कशाला कोणाला बदनाम करतात
Prajakta bravo,,, don't be afraid of the bad people
ताई.तुम्ही. महिला. म्हणुन करुणा.ताई.ना.मदत.करायला.हवी.तुम्ही.धनु च्या कार्यक्रमाला.जातात