Prajakta Mali On Karuna Munde | प्राजक्ता माळीने केली करुणा मुंडेंची कानउघाडणी | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 16

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 13 часов назад +28

    माळी ताई करुणा ताई खरं बोलत आहे

  • @SanchitKale-y2q
    @SanchitKale-y2q Час назад +2

    आदरणीय अण्णा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहेत

  • @ganeshkakde4149
    @ganeshkakde4149 11 часов назад +16

    ओबेरॉय होटेल

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 13 часов назад +6

    साहेब खरं बोलले

  • @shraddhapawar9641
    @shraddhapawar9641 10 часов назад +8

    फार्म हॉउस चा पैसा कुठून आला अचानक.... आणि हॉटेल च काय तिथला काय विषय क्लिअर कट बोल....लग्न कर सुखी हो ह्यात पडू नको....लय बेकर राजकारण

    • @mitaleeforever5761
      @mitaleeforever5761 10 часов назад

      Ek stree asin tumhi ase kase bolu shakata...prajakta mali kites varshapsun kam karate. 1st show starting pasun ti khup famous ahe maharashtra. Evadhya varshat tine kamavalach ahe...fakt single asate mhanun target karane barobar nahi.

    • @Yogesh_sh
      @Yogesh_sh 2 часа назад

      बरोबर

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 часа назад +3

    धस साहेबांनी काही चुकीचं बोलले नाही

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 13 часов назад +5

    इतके दिवस झालेत आताच करुणा आठवली का

  • @kishorsanas4650
    @kishorsanas4650 13 часов назад +4

    छान ताई

  • @MAU9820.
    @MAU9820. 2 часа назад +1

    शेवटी पुरुष वाईट 😂😅😅😅😅

  • @kishorsanas4650
    @kishorsanas4650 13 часов назад +1

    छान

  • @angadkakde4244
    @angadkakde4244 4 часа назад

    करुणा इतकं बोलली तरी काही नाही तुमचा स्रोत तपासा वगैरे....आणी सुरेश धसना हिच नव देखील माहित नव्हतं समोर च्या पत्रकाराने ते उच्चरल्यावर ते बोलले.ते फक्त इव्हेंट पॉलिटिक्स च्या संदर्भात बोलले तर इजका आकांड तांडव....कावीळ झालेल्याला जग पिवळे दिसते म्हणतात...

  • @Rupalyiiee
    @Rupalyiiee 12 часов назад +1

    Mulat tya dhananjay la kapla pahije...kiti bayakanch aatil karto

  • @sakardeole4500
    @sakardeole4500 4 часа назад

    Prajakta 😂😂😂😂

  • @Vinay-s2o
    @Vinay-s2o 11 часов назад

    एका स्त्री विषयी काय कमेंट आहेत ते पाहून विश्वास दृढ झाला की जरांगे व त्यांचे समर्थक नोमनीचें सोयरे आहेत.