♦️उच्चशिक्षित तरुणाची यशोगाथा | दुधाचे दर कमी असूनही योग्य नियोजनातून महिन्याला लाखोंचं उत्पन्न..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 май 2024
  • #maharashtramazanews #agricultural #shetkari #dudhvyavysay #दूधव्यवसाय #शेतकरी #milk #hfcow #jersycow #cow #milkbusiness #bscagri #farmingindustry #farmer #pandharpur #shetimahiti #शेतीमाती #शेतीन्यूज #shetinews

Комментарии • 27

  • @adeshnagane5963
    @adeshnagane5963 Месяц назад +4

    याच्या पाठीमागे फक्त योगेश च कष्ट आहे, योगेश All the best

  • @tatyasomote6793
    @tatyasomote6793 Месяц назад +6

    दर कमी असल्यास धंद्या परवडत नाही. कोणी कही पण सांगा

  • @user-nn8cf9vp9h
    @user-nn8cf9vp9h Месяц назад +2

    Khup sundar mulakhat mukeshrao

  • @india8670
    @india8670 Месяц назад +3

    चारा ह्या बिषया बद्दल वीचारायला पाहिजे होत..

  • @Royale3621
    @Royale3621 Месяц назад +2

    Great work

  • @shivrajbhairajputrajput719
    @shivrajbhairajputrajput719 Месяц назад

    Yogesh bhauu ❤

  • @harishchandrapadole1673
    @harishchandrapadole1673 Месяц назад +6

    अशाच मुलाखती घेण्याच कष्ट जर ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन घेतलं तर बरं होईल. शेती, गाई, गुरं यात काही अर्थ नाही. मुलांनी चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण घ्यावं

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 Месяц назад

      सगळ्याच लोकांनी नोकरी करायची मग खायचं काय धेकळ

    • @harishchandrapadole1673
      @harishchandrapadole1673 Месяц назад

      @@rahulkarande8872 असल्या विचारांमुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. जगाचा पोशिंदा काय, बळीराजा काय.
      बळीचा बकरा केलाय फक्त.

    • @SagarAhire-mf5fj
      @SagarAhire-mf5fj Месяц назад

      सर्व नोकरी करतील मग.. शेती कोणी करायची.. नाहीतर १०,१२ हजार आधीच मूल कॉन्ट्रॅक्ट वर काम करत आहे..

    • @themaxxhacker...1373
      @themaxxhacker...1373 Месяц назад

      गु खावा नोकरी करून

    • @avadhutpawar7286
      @avadhutpawar7286 Месяц назад +1

      तू चांगला पगाराची नोकरी लावून दे मग

  • @navnathkolekar5617
    @navnathkolekar5617 Месяц назад +1

    एखाद्या नेत्या कड जाऊन एखादी मुलाखत दूध दर वाढण्या बद्दल घ्यावी त्यांना विचारा दूध दर का वाढत नाही

  • @vishvanathjadhav2259
    @vishvanathjadhav2259 Месяц назад +2

    खुप छान🎉
    मुलाखत घेताना शेतकर्याचे नाव व नंबर टाकत जा आम्हाला भेट देता येईल❤

  • @vikasnamade533
    @vikasnamade533 Месяц назад

    Great Yogesh

  • @matoshriagrocansultancy3468
    @matoshriagrocansultancy3468 Месяц назад +1

    Greet mukesh

  • @adeshnagane5963
    @adeshnagane5963 Месяц назад

    Very nice 👍

  • @nikhilmahamuni8350
    @nikhilmahamuni8350 Месяц назад

    Proud of you Bhava

  • @SachinDake-qu8vd
    @SachinDake-qu8vd Месяц назад

    Gret❤❤❤❤✌️✌️✌️✌️✌️

  • @rajaramkshirsagar9429
    @rajaramkshirsagar9429 Месяц назад

    1 Nambar

  • @VARSHAKHOT-dk5jb
    @VARSHAKHOT-dk5jb Месяц назад

    La

  • @SonuJadhav-gz9ez
    @SonuJadhav-gz9ez Месяц назад

    Dairy la dudh ghalun dhanda parvadt nahi 40 rupaye pend aani dudhala ret 27 par kg

  • @Sandeep-dw9bk
    @Sandeep-dw9bk Месяц назад

    Compeney jalun taka