गावरान बंदिस्त शेळीपालन | कमी खर्चात शेळीपालन असावं तर असं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 авг 2022
  • #गावरानशेळीपालन
    #शेळीपालन
    #शेळी

Комментарии • 116

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 Год назад +18

    पाणी पिण्याच्या पाण्याचं जुगाड दाखवलं पण ते चांगल्या लक्षात आलं नाही ते कसं केलेलं आहे ते सविस्तर दाखवा आम्हाला पण त्याप्रमाणे करायचा आहे

  • @umeshvengurlekar3174

    स्थानिक गावठी लहान आकाराचया जातीच्या शेळीपालन केल्यास वाहतुकीसाठी चांगली

  • @psawant919
    @psawant919 21 день назад

    जगताप दादांचा अनुभव अभ्यासक आहे.

  • @balasahebchavan1492
    @balasahebchavan1492 Год назад +15

    कमी खर्च कमी वेळत जास्त काम.जुगाड छान

  • @ChemaliBharambe-nf7jj

    Waandar ha konta prani aahe te saangave please

  • @vitthalbidwe7285

    हा पाण्याचा बॉल कुठे मिळेल

  • @pavansolankar711

    👍✌️ सोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन जगताप दादा👏

  • @GopalraoJadhao

    आपणं चालवतात हा व्यवसाय खुपचं छान माहिती मिळाली आहे बरेच काही लोकं फक्त गप्पा मारतात किंवा खोटीच माहिती देतात पण ही माहिती सर्वांना पडणारी. आहे

  • @kundlikbhapkar3160

    व्हिडिओ ऐकून आणि स्वतः कृती करण्यात भरपूर फरक आहे

  • @gokulganesh1496

    Brilliant and freedom goat eating thanks to most important information of eating goat ,kasha prakare bakri la bharwayeche aani kiti he sarva ekun mi aakrshit jhalo ,I wait your next video

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Год назад +35

    श्री. जगताप दादांना मनापासून धन्यवाद !!

  • @abhijitpachori782
    @abhijitpachori782 2 часа назад

    जगताप दादांना मनापासून खूप खूप धन्यवाद ओ ताई ना पण मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांनी फार छान व्हिडिओ दाखवला हे जे घरगुती पद्धतीने त्यांनी बनवलेले कमी खर्चामध्ये हे फारच भारी आहे ह्याचा कमी शेळीपालन करण्यासाठी कमी खर्चामध्ये फार फायदा होईल धन्यवाद

  • @nitinthorat6206
    @nitinthorat6206 Год назад +9

    धन्यवाद ताई फार छान व्हिडिओ बनवला आणि दाखवला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो

  • @user-hj6kg4ci6y

    खूपच छान तुमचा प्लॅन आहे साहेब ,अगदी मस्त आवडलं ❤🙏❤🙏🗣बहोत बढीया जुगाड

  • @geetamahala1432
    @geetamahala1432 Год назад +4

    अतिशय सुंदर माहिती आणि जुगाड तर लाजवाब👍

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 Год назад +3

    खुप छान सरांनी मस्त नियोजन केल आहे

  • @tanajibodare7116
    @tanajibodare7116 Год назад +2

    घवान बनवीनेची कला छान आहे धंन्यवाद

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 Год назад +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vishramkulkarni808

    खूपच छान माहिती मनापासून धन्यवाद...

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 Год назад +2

    धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे सर