दादांनी, माहिती तर चांगली दिली आहे. त्यांचेकडून लोकांनी नक्कीच शिकले पाहिजे. शहरात मोठ मोठ्या नोकऱ्या करणारेच गुरु असतात असे नाही, आमच्या साधा दिसणारा ग्रामीण शेतकरी गुरु किंवा वस्ताद असतो, तो कमीत कमी पण स्पष्ट शब्दात चांगली शिकवण देतो हे व्हिडीओमध्ये क्लिअर झाले आहे.
दोन्ही दादां नी समजेल आशा एकदम सोप्प्या आणी सुटसुटीत भाषेत माहीती दीलेली आहे. अडाणी शेतकर्याला ही समजेल असा संवाद दहा शेळ्या पासुन सरुवात म्हणजे अतिशय उत्तम सुरुवात. बेरोजगार तरुणाण साठी अतिषय परवडणारा व्यवसाय
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली मला एक गोष्ट विचारायचे आहे बकरी वर सरकार लोन देते त्या बद्दल माहिती पाहिजे होती मी नविन बकरी वेवसाय सुरू करणार आहे तर आपला मार्गदर्शन हवी आहे
सरांनी सांगितल्या प्रमाने १ शेळीला 18 ₹ खर्च 10 × 18 = 180 पत्येक दिवस 180×365 =65700 ₹ एका वर्षाला लागतील कोणताही धंडा सूरू करण्यापूर्वी त्याचा पुर्ण तप़शील व हिशोब करून च सूरू करावे असे विडीयो बघून फक्त आपल्या दिमागाला लालच येते बाकी काही नाही 🙏
सर मी २७ शेळ्या घेतल्या होत्या पण माझे ब्याडलक होते. किंवा काय देव जाणे हि नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या होत्या.पण चर्या शेळ्यावर रोग आल्यामुळे १७शेळ्या मरण पावल्या हल्ली 10शेळ्या आहे व्यवस्थापण कसे करावे माहिती दिली तर बरे होइल
दादांनी, माहिती तर चांगली दिली आहे. त्यांचेकडून लोकांनी नक्कीच शिकले पाहिजे. शहरात मोठ मोठ्या नोकऱ्या करणारेच गुरु असतात असे नाही, आमच्या साधा दिसणारा ग्रामीण शेतकरी गुरु किंवा वस्ताद असतो, तो कमीत कमी पण स्पष्ट शब्दात चांगली शिकवण देतो हे व्हिडीओमध्ये क्लिअर झाले आहे.
❤
O
शेतीला जोडधंदे १० ruclips.net/video/AlAiZJWBw94/видео.htmlsi=SYvb3A3MIzmprSE1
दुसऱ्या चैनल वर प्रत्येक व्हिडीओ मध्ये एकसारखी माहिती होती फक्त लाखो करोडो बाता 90% ,पण तुम्ही अतिशय उपयुक्त वेगळी माहिती छान दिली 👍👍👍👍👍
🙏
खुप छान माहिती मिळाली ❤❤❤
दादाचं खूप चांगल काम आहे शेळी मेंढी पालना मध्ये अनुभव खूप दांडगा आहे धन्यवाद दादासाहेब
👍🙏
@@farmingvlogs😊😊lpp😊p😊 bng hooooi ok9 kl llllllllllllllllooklloo mm ll llokkkk Oki ki kkjl kk jk k jikkkkkkkkkk hu
दोन्ही दादां नी समजेल आशा एकदम सोप्प्या आणी सुटसुटीत भाषेत माहीती दीलेली आहे.
अडाणी शेतकर्याला ही समजेल असा संवाद दहा शेळ्या पासुन सरुवात म्हणजे अतिशय उत्तम सुरुवात.
बेरोजगार तरुणाण साठी अतिषय परवडणारा व्यवसाय
धन्यवाद
धन्यवाद दादा खुप छान माहिती सांगितली आहे
🙏
दादांचे दादांचे शेळीपालन खूप चांगलं आहे
आमची एकाच शेळीला 10 किलो कमी पडतो चारा, ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळी वेगळाच अनुभव येतो आपल्याला.
खुप छान माहिती
सोप्या आनी सरळ भाषेत सांगितली 🙏🙏
अतिशय उत्तम माहिती सोप्या शब्दात दिली. धन्यवाद.
हि माहिती थोडक्यात दिली परंतू छान माहिती मिळाली
@@kumarbhagat1218 🙏🙏🙏
खूप छान वाटलं माहिती ऐकून
खुपच सोप्या भाषेत समजल आशी उपयुक्त माहिती
योग्य मार्गदर्शन केलात त्या बद्दल मनापासून धन्यवाद
🙏
@@farmingvlogs sir tumche shelipaln kuthe ahe te sanga
Mala bgayche ahe
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद
चांगली माहिती मिळाली
दादांनी चांगली माहिती दिली
Thanks sir
khup changlya padhatine mahiti dili
🙏
मस्त माहिती दिली सर धन्यवाद
खूपच छान अनुभव आहे ❤❤
Thanks
Kharch khup chan mahiti dili Dadanni❤
🙏
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खुप छान प्रश्न विचारले व खुप छान माहिती दिली दोघांनाही धन्यवाद
🙏
धन्यवाद दादा प्रतम चागली माहिती दिली 👌
उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
एकदम भारी आहे
Saglyat changali mahiti dili sahebani
🙏
Good knowledge 👍👍🙏🙏
गावठी भाषेत पण उपयुक्त माहिती
थँक्स
Khup chaan mahiti dili 🙏👌
Aamhi pn geloy hivarkhedla dadankde🙏💐🙏🚩
भटकर साहेबाची माहीती जबरदस्त 🙏
Khup chan mahiti
खूप छान माहिती ❤
खुप छान माहिती मिळाली, शेड कोणत्या स्वरूपाचा मरावा कमीत कमी खर्चात, शेली पालन सुरु करत असताना आनी त्याला कमित कमी किती खरच लागतो
Anjanar tree vr video banva pls sheli palna sathi cutting kadhi yete varshat kiti cutting bhetate
Very good information thank you🙏 👍
Kup mast mahiti dili sar
khup chhan mahiti dili kaka tumi
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली मला एक गोष्ट विचारायचे आहे बकरी वर सरकार लोन देते त्या बद्दल माहिती पाहिजे होती मी नविन बकरी वेवसाय सुरू करणार आहे तर आपला मार्गदर्शन हवी आहे
🙏
mla pan Navinch chalu karan aahe
कुठून आहोत आपन
Mast ❤
Khup ch sundar
खूप छान माहिती दिली .......❤❤
🙏🏼
wa wa chhan@@
बेस्ट
सर खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे माझा एक प्रश्न आहे सहा महिन्यांची एक शेळी किती किमतीला विकली जाते
5, हजार
Nice 👍🎉 video
Thanks
Nice information
चांगली माहिती दिलेबद्दल धन्यवाद
Sar majyakade 13 selya ahet pan mala kay noyojan baro bar vatena tumcha marg darshan aste tar bare padel
अझोला बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे मोफत मिळतो
Ek no dada ajun vidios bnva
Best business
nice video..
Q: sir, 100+5 shelyansathi suka chara kiti lagato eka mahinyala ? & eka trolly madhe kiti kg suka chara yeto ? thnxxx
Nice question
@@farmingvlogs pan Uttar ?
Business chalu karanya sathi kontya jatiche bakari ghetali pahije and kiti ghetaly pahijet
मामान बरोबर सांगीतल
Dada tumchya kade menhare kiti aahet yache utpanna kase geta aani te mendhar kothun aanta yachi mahiti sanga🙏🙏🙏
Kont hiwarkhed zilla konta yete tuncha
युवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा
शेळी. ही. पायसुरी. जनावर. आहे आस. म्ह णतात. मग. शेळी. मोकळी. चारल्या. शिवाय. जमत नाही. निवळ एका जागेवर बांधून चालते का
Nice
दादा शेली आता आली आहे २० दिवस झाले आहे आता मग धार काढली तर चालेल का
Hi❤
😮
😀
जात कोणती घ्यावी शेळीची . जी आपले वातावरण सुट करेल
आपला पूर्ण पत्ता सांगा आपला फोर्म बघायचा आहे व आपन अशी भाषा का बोलता
या सरांचा पत्ता मिळेल का.
Me. Ha बेजनेस keal aani 5lak kemalo te pn 1year medhi
Kiti shelya पाळल्या होत्या
तुमचा प्रश्न समजला नाही
Sir Tin Kilo Hirva Chara Dilatar Chalel
675 स्क्वेअर फूट जागा मध्ये किती शेळ्या आपण पाळू शकतो
Sir He Jalgaon District Madhale Hiwarkhede Aahe Ka ?
नाही, खामगांव मध्ये आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
दादा एक शेळी किती वेळा बाळ देते आनी त्या शेळी che nuntar काय करतात
जागा कीती लागते, कुठे मीळेल जागा शेळी पालन करण्याचे विचार आहे, तर
Swast chara kuthe bhetel...punyachya baherun aanayche asel tar
🙏👍
पुण्याच्या कोणत्या side la ahat
बंधिल बकरी पहिजेत चंद्रपुर जिला मध्य javad पास कूटे मिडिल
आप्पाजी मला 40000 रु खडा धंदा चालू करायचा आहे घायच्या आणि विकायच्या पोरावडेल का
हा शेड नेमका कुठे आहे कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा
Hiwarkhed
राम राम दादाराव भाऊ दही गाव वरन बोलतो तेल्हारा
Hivrkhede kuthle
तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा
Thank you
मुरघास चालतो का आणी किती प्रमाण
Shedcha patta kay aahe
Sheli palan changal ki mendhi palan
Kutar mnj ky dada?
फसल का भुसा को कुटार कहते है
Ok.. Thnx
😊
नमस्कार दादा
❤
मामाचा पत्ता मिळेल का
मला शेळी पालन करायचं आहे तर मला सल्ला द्या सर
Protein yukt chara 5 kg
शेड कसे असावे
सरांनी सांगितल्या प्रमाने १ शेळीला 18 ₹ खर्च
10 × 18 = 180 पत्येक दिवस
180×365 =65700 ₹ एका वर्षाला लागतील
कोणताही धंडा सूरू करण्यापूर्वी त्याचा पुर्ण तप़शील व हिशोब करून च सूरू करावे असे विडीयो बघून फक्त आपल्या दिमागाला लालच येते बाकी काही नाही 🙏
Ho tari pn fayda aahe.....tevdhya divsat te 2 Vela pil detat n...10 bakri mnje 30 pil pakda ..kiti hote paise lava hisob...aani 10 bakri shillak aahe ajun
👍
180*12 =2160 rupaye
Purnbandist shelipanan 75% fail honyachi shakyata aste
Ka?
दादा चा फोन नंबर भेटला तर बरे होईल कुठे आहे हा फार्म
हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे हा फॉर्म आहे
या फॉर्मचा पत्ता गाव तालुका जिल्हा हा
गाव हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा
10 शेळी मागे बोकड किती पाहिजे?
एक
😮😮
हे गाव कोणत्या तालुक्यात आहे
खामगाव
नवीन व्यवसाय चालू करायचं आहे दादाचा नंबर द्या तुमचा
Lahan pilegey mote shele gatale tarartat eak makina
दादा फक्त कोरडा चारा दिला तर चालले का
सर मी २७ शेळ्या घेतल्या होत्या पण माझे ब्याडलक होते. किंवा काय देव जाणे हि नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या होत्या.पण चर्या शेळ्यावर रोग आल्यामुळे १७शेळ्या मरण पावल्या हल्ली 10शेळ्या आहे व्यवस्थापण कसे करावे माहिती दिली तर बरे होइल
विडिओ मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
Farm c location Ani farm name
🔥🔥
🙏