ओ देवेंद्र, फोडा आमदार😡 उद्धव ठाकरे संपत नाही.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray vs Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 206

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 2 дня назад +65

    असे असताना आमच्या सारखे लाखो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असू.

    • @sanketsatpute3447
      @sanketsatpute3447 День назад

      Devgnew रहा ना gharkomda sobat

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 День назад

      😊😊😊😊😊
      Vadapav sainik balasahebanch Hindutvaa tujha shand uddudin wakre ne muslim cha payaver SODLA pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat 😊😊😊😊
      Ja vadapav kha Ani vasuli kar Matoshree 4 cha kaam band padlay

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 дня назад +31

    शेवटी सत्याचा विजय नक्कीच होणार आणि असत्याचा सर्वनाश होणार सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @BTSarmy-zd9xz
    @BTSarmy-zd9xz 2 дня назад +32

    माननीय श्री उदय ठाकरे साहब जी जिंदाबाद कहते हैं जो आम जनता के काम आते हैं उसे इंसान कहते हैं भगवान कहते हैं आगे आप समझदार हो

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 2 дня назад +22

    जय महाराष्ट्र सर 🚩🚩 फक्त आणि फक्त माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 🙏🙏

  • @indaramindore1277
    @indaramindore1277 2 дня назад +44

    मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जय महाराष्ट्र

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 2 дня назад +35

    शिवसेना संपणार नाही आपण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 День назад

      😊😊😊😊😊
      Vadapav sainik balasahebanch Hindutvaa tujha shand uddudin wakre ne muslim cha payaver SODLA pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat 😊😊😊😊😊😊
      Ja vadapav kha Ani vasuli kar Matoshree 4 cha kaam band padlay

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 дня назад +51

    सत्याचा विजय नक्कीच होणार आणि असत्याचा सर्वनाश होणार

    • @BalasahebKharate-nd7gb
      @BalasahebKharate-nd7gb 2 дня назад

      यांचा सर्वनाश होणारच आहे .

    • @BalasahebKharate-nd7gb
      @BalasahebKharate-nd7gb 2 дня назад

      फोडाफोडी करण्या पेक्षा देशात जे लोक धर्मा धर्मात व जाती जातीत झगडा लाऊन देतात त्याना हारऊन देश जोडण्याचे काम करा .

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 2 дня назад +21

    निखिल साहेब ऐक लक्षात घा.आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशेनेवर जरी वाईट दिवस येत आसेल तर ऐक दिवस मोठा योग येईल की पुन्हा ही शिवशेना मोठ्या प्रमाणात मोठी शेना होणार हे लक्षात घा.दिवस कधी रहात नाही.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 День назад +21

    मराठी माणसा साठी ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे हे पाहिजे

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 дня назад +26

    शिवसेना जिंदाबाद 🚩उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 2 дня назад +12

    सत्य मेव जयते

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 2 дня назад +32

    किती ही काही केले तरी सत्याचा विजय होतो लवकरच समजेल

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 День назад +7

    मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना ऊदव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 2 дня назад +32

    विधानसभा बीजेपीने इव्हीएम मध्ये केलेल्या घोसाळ्यामुळे सर्वच पक्षांचा पराभव झाला अन्यथा मविआचा विजय हमखास होता

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 2 дня назад +25

    विधानसभा निवडणूकीपूर्वी काॅग्रेस नेते ढगात फिरत होते .प्रत्येकाला मुंख्यमंत्री मी होणार असे स्वप्न पडत होते आणि शरद पवार तर देव होऊन बसले होते .ऊद्धव साहेबाना जर मुंख्यमंत्री पदाचे ऊमेदवार घोषीत केली असती तर शंभर टक्के महाविकास आघाडी जिंकली असती 🎉🎉

  • @rambabar1393
    @rambabar1393 День назад +5

    उध्दव साहेब यांची शिवसेना संपणार नाही... उलट नवीन दमाचे नवीन विचारांची नव्या दमाची लोक पुन्हा शिवसेनेत भरती होणारं...

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 2 дня назад +13

    सर बरोबर आहे🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble 2 дня назад +25

    नरेश सारख्या लहान बेडकी ला डराव डराव करायला सांगितले आहे! कसे शक्य होईल?

  • @chandrakanthanwante2755
    @chandrakanthanwante2755 2 дня назад +32

    बीजेपीला पक्ष संपवायचे आहे

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 дня назад +24

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाओ 🚩🚩

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 День назад

      Gaddar hatavo hindustan bachavo
      Jai siyaram vande matram modi ji hai to mumkin hai

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 День назад +5

    निखिल सर विश्वंभर चौधरी पाहिजे आम्हाला असीम सरोदे पाहिजेत निर्भय बनो आंदोलन चालू करा

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 День назад +3

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @vishwaspatil7082
    @vishwaspatil7082 2 дня назад +55

    EVMहटवा कळेल

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 дня назад +2

      उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सख्खे भाऊ चुलत भाऊ वहिन्या पुतणे देखील नाहीत. फक्त चादरी उचलायचं काम करण्यात धन्यता मानणारेच आहेत.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 2 дня назад +2

      BarobAr Aahe

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 2 дня назад +1

      Cricket

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 2 дня назад +2

      Right now

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 2 дня назад +2

      True

  • @janhavirane3064
    @janhavirane3064 2 дня назад +8

    कडक कायदा व्हावा अशी ईच्छा आहे कोणत्याहीपक्षाच्या निवडून आलेल्या आमदार, खासदार, नगरसेवक यांना अश्याप्रकारे मतदाराने निवडून दिलेल्या मतदाराचा अपमान आहे असे मी समजते मी माझ्या पक्षा कडून आणि निवडून दिलेल्या व्यक्ती कडून माझ्या मताबद्दल अनादर करता कामा नये हा कायदा व्हावा

  • @mohannangarekar1621
    @mohannangarekar1621 День назад +3

    शिवसेना पक्षा तून मोठे झाले ते काही दिवसांनी त्यांची काय दिवस येथील ते आपणच बघणार आहोत

  • @ashokvhatkar7380
    @ashokvhatkar7380 2 дня назад +7

    Uddhav balasaheb Thakre sahebanchi shivsena tikli pahije Jai Maharashtra 🚩🚩🚩

  • @siddhidr.j.c.b7871
    @siddhidr.j.c.b7871 2 дня назад +10

    U.Thakre jindabaad

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 2 дня назад +7

    निवडणूक ही बॅलेन्टं पेपर वर होणे पाहिजे तर महायुतीत पराभूत होणारच

  • @shahajijogdand8490
    @shahajijogdand8490 2 дня назад +16

    Only Uddhav thakre

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 2 дня назад +16

    We want Uddhav Thakhre sarkar

  • @vitthalkadam429
    @vitthalkadam429 День назад +3

    निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजेत उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 День назад +3

    आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत

  • @Maratha1990
    @Maratha1990 Час назад +1

    सर्वांत पहिल सावरकर विरोधी आणि हिंदुत्व विरोधी असलेल्या काँग्रेसशी आघाडी तोडा

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 День назад +3

    मस्के याला देशाचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडता येतात का विचारा मस्के हल्ला चार कटपुतली भाजपाचा आज भाजपाने निंदे गटाची कुर्ती हालत केली आहे

  • @opbhai001m9
    @opbhai001m9 2 дня назад +6

    Evm cha vijay ahe

  • @chandrmohansawant7661
    @chandrmohansawant7661 2 дня назад +6

    Oniy.uddhav.thakre.nice.nikhil.sir.jaymaharashtra

  • @mukeshsaxena403
    @mukeshsaxena403 День назад +3

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @mohannangarekar1621
    @mohannangarekar1621 День назад +1

    साबळे साहेब आपले धन्यवाद

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 День назад +1

    भाजपा ला ईडी आणि ईव्हीएम या पलीकडे काही कामच नाही. कुट्नीती किती दिवस चालणार?राज्यात चाललेली गुन्डगिरी या कडे लक्ष न देता, हेच कामं करायच.

  • @deepakmulye6040
    @deepakmulye6040 День назад +3

    Only udhavji thakre

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 2 дня назад +12

    फक्त ठाकरे साहेब

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 дня назад +3

    Jay Maharashtra only Uddhav B Thackeray saheb 🙏💐🙏

  • @RajeshUtekar-z4j
    @RajeshUtekar-z4j День назад

    यांनी कधी बाळासाहेब आसताना शिव सेनेच हित बघितलं नव्हतं आता यांना माहीत आहे हे आता जागेवरच राहाणार आहेत.

  • @VasudevPatil-vx9pp
    @VasudevPatil-vx9pp День назад

    बचेंगे तो और लढेंगे

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 День назад +2

    शिदेनी गद्दारी केली तर
    ऊद्धोजीनी काय सत्यनारायण घातला होता का😅

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 18 часов назад

      विश्वासराव, भाजपा आज ना उद्या शिंदेला संपवून टाकणार आहे. गद्दारावर कोण विश्वास
      ठेवणार?
      गद्दार शिंदे ला हवे असलेले गृहमंत्री पद दिले का भाजपाने ?

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 2 дня назад +4

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @krushnatgavade
    @krushnatgavade 2 дня назад +2

    वगळे साहेब मुंबई महानगरपालिकेसाठी वेन मशीन चेक केलं पाहिजे तवाच मतदान घेतले पाहिजे नाहीतर भाजपची सत्ता येणार शिंदेची सुद्धा येणार नाही पोस्टल मतदान केलं पाहिजे उद्धव ठाकरे ची स्थापना होणार नाहीतर मग भाजपाचे विन मशीन मशीन

  • @LalitSolav
    @LalitSolav 2 дня назад +4

    आता परत इमोशनल ब्लॅकमेलींग सुरू केली.हा चमचा पत्रकार आहे.

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 2 дня назад +3

    Evm hatavani ballet paper' war matdan ghya mag yanchi layaki kalel

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 дня назад +5

    निखीलजी उद्धव ठाकरे चे मतदार फुटले नाही हे फक्त ईव्हीएम चा चमत्कार आहे ,,ग्रामीण भागात कुठे ही शिंदेच आणि भाजपाचा मतदार नाही हे यश फक्त ईव्हीएम च आहे

  • @nivruttidhuri6007
    @nivruttidhuri6007 2 дня назад

    म्हणून बरोबर सौ में अशी बेइमानी सध्याची जनता अशीच आहे

  • @hariramgoard
    @hariramgoard 18 часов назад

    Cabinet made last movement made Supriya Sule ji cabinet minister honar 💯 cent

  • @anantdeshmane4518
    @anantdeshmane4518 2 часа назад

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 День назад

    Only only Shivsena we want

  • @gajanankadam4597
    @gajanankadam4597 16 часов назад

    शिंदे संपेल परंतु उध्दव ठाकरे संपणार नाहीत शिव सेना झिंदाबाद

  • @DeeJayArt001
    @DeeJayArt001 День назад

    Evm हटाओ

  • @piukumeshpawar4491
    @piukumeshpawar4491 2 дня назад +6

    Nice nikhil sir❤❤

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b День назад

    वागळे साहेब किती मेंदूची दुरावस्था करून घेतलीय तुम्ही. काय काय विचार करतात तुम्ही ! देव तुम्हाला सुदबिधीही देवो !

  • @critic8134
    @critic8134 День назад

    मुंबई मपा मध्ये पवार आणि शिंदेंचा कांही ऊपयोग नाही. फक्त ठाकरेच नव्हे तर मुंबईच संकटात येईल. मपा ची निवडणूक बॅलट पेपरवर होईल का?

  • @anandkarodi2555
    @anandkarodi2555 День назад

    हे वागळे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 2 дня назад +1

    २०१४ ची निवडणूक काँग्रेस च्या अधिपत्याखाली घेतली गेली,केंद्रात पण काँग्रेस राज्यात पण काँग्रेस तरी मोदीजी निवडून आले,याचा अर्थ ती निवडणुक बरोबर झाली!

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 дня назад +7

    EVM हटाव

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 2 дня назад +1

      Desh Bachw

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 2 дня назад

      अरे किती रडणार शिल्लक ठेवा अश्रु

  • @ajitpankar2969
    @ajitpankar2969 День назад

    निखिलजी हा पराभाव EVM मुळे झालेला आहे.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 дня назад +4

    बस करा चांगल सरकार बसल आहे,कशाला मेहनत वाया घालवता.लोकांना जर कोणत डिपार्टमेंट आवडत असेल तर ed department

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 2 дня назад +9

    Only Uddhav❤

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 День назад

    Only Uddhav Thakhre sarkar

  • @omis6109
    @omis6109 2 дня назад +3

    सत्य हे आहे की ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञ "एकंतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी. " बोलल्याप्रमाणे निवडणूकीत देवेंद्र फडणवीस बहुमताने आल्यामुळे आता प्रतिज्ञप्रमाने राजकारण कायमचे सोडावे

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 18 часов назад

      येत्या महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी भक्कम युती निर्माण केली पाहिजे. मुस्लिम बंधूंना जवळ घेऊन , त्यांना काही जागा देऊन अत्यंत एकजुटीने मनपाची निवडणूक लढले पाहिजे. मगच त्यांना उत्तम यश मिळेल. नाहीतर मराठी माणूस मुंबईतून पार बाहेर फेकला जाईल. या निवडणुकीत भाजप अफाट पैसा खर्च करणार आहे. भाजपाला मत म्हणजे मुंबईचा मराठी माणूस हद्दपार !!

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 2 дня назад +6

    या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली होती.
    पण मराठी माणूसने विधानसभा निवडणुकीत मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना हिंदूत्वाची ताकद दाखवून दिलेली आहे.
    आता नगरपालिका निवडणूक आहे.

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 2 дня назад

      Sanghinche javai muslim ashet handgya sanghi tula zavaula muslimch lagtat

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 18 часов назад

      मुस्लिम हे आमचे बंधू आहेत. हा देश कुठल्या धर्माचा नाही आहे. आमचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे. जय धर्म निरपेक्षता ❤

  • @piukumeshpawar4491
    @piukumeshpawar4491 2 дня назад +4

    Onli udav saheb

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 День назад

    तुमच्या सारखच सुषमा अंधारे व संजय राऊत यांनी उद्दव ठाकरे यांची भलावण केली. व पक्षाला गद्ध्यात टाकलं.

  • @RameshSangamnereसंगमनेरे-c2i

    शिवसेना 😂😂😂कुंडे राहीली शींदे सेना व उद्धव सेना व अजीत व सेना मोदी सेना आहे शीवाजीमाहाराज याची शिवसेना हि जंतेची झाली आहे भविष्यात गद्दारांना शीवाजीमाहाराज यांची कधीच फसनार नहीं

  • @piukumeshpawar4491
    @piukumeshpawar4491 2 дня назад +1

    ❤❤

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 День назад

    Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us День назад

    Pray you All get well soon 😂

  • @praskram
    @praskram 2 дня назад

    निर्भया बानोला खुपच पुळका आलाय 😂

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 2 дня назад

    Yada yadahi -----------sambhavami yuge yuge. Uddhavaji the great.

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 День назад

    निर्भय बनो आंदोलनामुळे देवा भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत

  • @rajaramkhanolkar4816
    @rajaramkhanolkar4816 День назад

    Thakre nav Maharashtra chya itihasat barich varshe rahnar ahe. Pan Shinde ani Tarbuj hi nave matra rahnar nahi.

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 День назад

    Sarkar Madlya Lokani Lakshya Theva Tumhi Je Je Karal Pan Janta Satya Janun Ahe Nehami Satyach Vijayi Hot Asto Janta Tumhala Nagda Kelya Shivai Rahanar Nahi

  • @gajanandhande4499
    @gajanandhande4499 2 дня назад

    1500rs cha kamal😂😂😂😂

  • @ganeshjadhav2737
    @ganeshjadhav2737 2 дня назад

    😂😂😂

  • @dilipjadhao1525
    @dilipjadhao1525 2 дня назад +5

    2019 चे कर्म

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 День назад

    Shive sena kadhich sampnar nahi

  • @ashokpawar5577
    @ashokpawar5577 2 дня назад +1

    Marathi Manus hirve sobat nastha

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 День назад

    अरे असे भंपक व्हिडिओ कशाला बनवता, मर्द असाल तर ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जावा😂😂😂

  • @MangeshGhonmode
    @MangeshGhonmode 19 часов назад

    मशके हा फालतु मानुश

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 дня назад +1

    उद्धव ठाकरे कधीही संपत नाही

  • @surekhakurangale9462
    @surekhakurangale9462 2 дня назад

    Kahi. Divssnch. Kel Ahy. Udava Takare Punha ytil marati Manat. U takareh Ahyt🙏👍

  • @rameshmarathe8661
    @rameshmarathe8661 День назад

    Evm hatav balet papervar matdan karayala pahije.

  • @sureshmasram7626
    @sureshmasram7626 2 дня назад +4

    ❤😊फालतु बातआ marun काही फायदा नाही. UBT लवकर itihas जमा honor.

  • @JohnMartis-o6y
    @JohnMartis-o6y 2 дня назад

    Mhanhun tar Dev bhau alhe baghlya

  • @narayandharashivkar3089
    @narayandharashivkar3089 День назад

    ही बडबड बंद करा .

  • @ushabhosale3454
    @ushabhosale3454 2 дня назад

    😢

  • @lfajmokashi5495
    @lfajmokashi5495 2 дня назад +1

    Ubt cha vidhansabha madhe evm mule vijay

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 дня назад +2

    BJP Kahihi Karu Shakte Mhanun Savadh Rahave

  • @sharadkumartanajigajarepat9119
    @sharadkumartanajigajarepat9119 2 дня назад

    Jay maharastra

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 2 дня назад

    सब वागले की दुनिया , अरे बावा महाराष्ट्र हा स्थिर आहे , तुमच्या सारखे एकच नाहीत ,सर्व काही साहेबांनी घडवलं आणि ठाकरे साहेब हिंदूत्व सोडून बसले ।

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 День назад

    Congress ne shen khalle. Mtace% vadhavale.

  • @sandippatil4462
    @sandippatil4462 День назад

    😊😊😊😊😊
    Vadapav sainik balasahebanch Hindutvaa tujha shand uddudin wakre ne muslim cha payaver SODLA pan Tula nahi samajnar Karan tu vadapav sainik akkal gudghyat 😊😊😊😊😊
    Ja vadapav kha Ani vasuli kar Matoshree 4 cha kaam band padlay

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 День назад

    Correct.