शिंदेंची पळापळ, भाजपचं सरकार पडतंय 😇 महाराष्ट्रात उलथापालथ.. Modi l Thackeray l Shinde l Fadnavis
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- शिंदेंची पळापळ, भाजपचं सरकार पडतंय 😇 महाराष्ट्रात उलथापालथ.. Modi l Thackeray l Shinde l Fadnavis
भाजपने चिडीचा डाव खेळून ईव्हीएम सेटिंग करून महाराष्ट्र ताब्यात घेतल्याने जनतेला असं वाटतं असेल की भविष्यात आता कधीही ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता येणार नाही. शिवसेनेचे आमदार निवडून येणार नाही तर असं काहीचं नाही. केंद्रात भाजपची सत्ता आहे म्हणून भाजपला निवडणूक प्रक्रियेत घोटाळे करून बहुमत मिळवता येते. अशा शब्दांत ठाकरेंच्या शिवसैनिकाने मोदी, शहांच्या राजकारणाच वर्णन केलं. नितीश कुमार केंद्रातलं सरकार जेव्हा पाडतील तेव्हा महाराष्ट्रात भाजप सोबत शिंदे गट, अजितदादा गटात उलथापालथ व्हायला सुरवात होईल. भाजपचे १३२ आमदार विरोधीपक्षात जाऊन बसले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले तर आश्चर्य मानू नका.
#Modi #uddhavthackeray #MarathiNews #EknathShinde #DevendraFadnavis #निखिलवागळे #EknathShinde #AjitPawar #ठाकरे #MaharashtraPolitics #मविआ #cmeknathshinde #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Thackeray Shivsena
2) CM Devendra Fadnavis
3) Congress
4) Ajit Pawar
5) Nitish Kumar Bihar
6) Maharashtra Politics
7) Eknath Shinde
8) PM Modi
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra