ना झाडू ना कपडा घरातील सर्व काम होतील चुटकीसरशी😱kitchen tips / Takau pasun tikau / plastic bag reuse
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- ना झाडू ना कपडा घरातील सर्व काम होतील चुटकीसरशी😱kitchen tips / Takau pasun tikau / plastic bag reuse
#puneritadka #ghargutiupay #moneysavinghacks #hack #marathikitchen #kitchenhacks #kitchentips #recipe #tadka #reuseideas #plasticbottlereuseideas #plasticbagreuseideas #carrybagdiy #carrybagreuseideas #takaupasuntikauvastu #cleaningtips #jhadupochha
सगळेचं वस्तू खूप खूप आवडल्या. मॅडम फॅन साफ करायचं सांगावे नंदुरबार हून विडीओ पाहतो.धन्यवाद मॅडम.
हो नक्कीच धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
हो मी पण पंखा कसा साफ करायचा या व्हिडिओची वाट बघतेय.
मलाही वरचे फॅन कसे स्वच्छ करावे याबद्दल माहिती हवी आहे..
.कारण उंच झाडू ने सुद्धा निघत नाही.
खूप छान विडिओ आहे छान माहिती दिली मी पुण्यात राहाते
Ho n
पुणे तिथे काय उणे. पुण्यातील आपल्या सारख्या हुशार स्त्रियांना सलाम.
मॅडम सगळेच उपयोग खूप छान सांगितले आहेत तुम्ही खूप खूप धन्यवाद
❤b add RC FF GB egg in in was RC seeds we'd GB gg GB in in hub b BH BH ma is
पुणेकर खरच खूप हुशार असतात , आपण खूपच छान माहिती दिली आहे .(विदर्भ.. अकोट.)
खूप छान,सर्वच आयडिया आवडल्या,काही उपाय केलेले आहेत मी,छान उपयोग होतो पोलिठींचा,भरपूर आयडिया माहिती झाल्या आता या विडियोमुळे, खूप खूप धन्यवाद
रोजचे जिवन छोटया छोट्या ,सहज सोप्या गोष्टीतून सुखकर आणि सोपे करणे म्हणजेच नवा शोध लावणे.शास्त्रज्ञ होण्यासाठी खूप आभ्यास किंवा प्रयोगशाळेत वेगवेगळया चाचण्याच केल्या पाहिजेत असे नाही..तुम्ही देखील शास्त्रज्ञच आहात
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद, नागपूर
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मॅडम सगळ्याच टिप्स छान आहेत. मी कळवा ठाण्यातून पाहिल्या. खूप खूप धन्यवाद.
सगळ्याच टिप्स अप्रतिम आहेत आणि युनिक. आहेत. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
फारच छान ,पूणेकर फार चेंगट असतात ,त्यांना हा व्हीडीओ आवडेल ,व ते प्रयोगात पण आणतील व पूणे स्वच्छ ठेवतील ,रस्त्यात कचरा टाकणार नाहीत ,😂
सर्वच आयडिया छान आहेत धन्यवाद
❤️wow.... Every tip is wonderful... Specially two glass bottles arranged in a polybage
पॉलिथिन चे सर्वच उपयोग आवडले हुशार आहे तु...धन्यवाद😘💕
खरंच, खूप छान आणि सुंदर.(डोंबिवली)
फारच छान काटकसरीने घरगुती कामासाठी पाॅलीथीनचे जूने पिशवी चे उपयोग सांगितले आहे धन्यवाद तळेगाव दाभाडे येथून
मी मुलुंड पूर्व येथे रहाते. सर्व युक्त्या उपयोगी पडतील. धन्यवाद आणि कौतुक
All tips are very useful, best out of west, nice invention, thank u so much🙏💕
कॅरीबॅग चा वापर इतक्या पद्धतीने होऊ शकतो हे आपल्यामुळे समजले. खरच विचारांच्या पलीकडील आयडीया आपण दिल्या आहेत. खूप छान आणि दैनंदिन उपयुक्त. धन्यवाद ! - खेड (रत्नागिरी)
खूप छान सर्व उपयोग खूप उपयुक्त नागपूर
खुप सुंदर उपयोग सांगितले आहेत, मॅडम धन्यवाद, बोरिवली, मुंबई 👍🏻
मॅडम खूप छान उपयोग सांगितलेत. प्रात्यक्षिक दाखवले. खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद. रत्नागिरी.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खुपच chan सर्वे idea chan navin ahe great job
झटपट पण छान टिप्स सांगीतल्या ,आवडल्या, धन्यवाद . नाशिक
Khupach upyogi vdo ahe dhanyawad Goa
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खूपच छान व्हिडीओ कॅरीबॅग चा उपयोग खूपच छान केला आहे
छान
खूप छान मला झाडूचा केलेला उपयोग फार आवडला तसेच फर्निचरच्या खालून कचरा करायची तुमचे आयडिया खूप आवडली मी पुण्यातून बोलत आहे
खूप छान माहिती दिलीत मी अमेरिकेत आहे येथून पाहत आहे सोफ्या खाली असा कचरा गोळा करून घेऊ.🎉
भन्नाट आयडिया आहेत तुमच्या great
इंदापूर तालुका, सनसर मधूनपाहत आहे
Excellent Punekar Madam
Narale Sir Aundh
सर्व उपयोग छान होते
सर्व प्रकार खूप खूप छान सुंदर धन्यवाद 👌👌👌👌👍👍
मस्त बहुत बढिया. खूप उपयोगी गोष्टी.
Apratheem
All the ideas were superb specially the one of cutting out hand gloves from a bag👍
खूप उपयोगी किचन टिप्स.
मी मुंबईकर.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Very nice useful Adv D G pawar Chalisgaon
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे पुण्यामध्ये बघत आहे टू द पॉईंट बोलणं खूपच छान
नाशिक येवला तालुका सातारे गावावरून खरोखर ताई तुमच्या घरातली गृहिणी म्हणण्यापेक्षा लक्ष्मी म्हणलं तरी चालेल
खुपच चांगला उपयोग होतोय, सर्वच माहिती उपयुक्त, धन्यवाद
Khup sunder उपयोग wa छान माहिती सांगितली
काही माहिती होत्या काही आता कळल्या.थँक् you . आणि पटापट मुद्देसूद सांगितल्या .लांबण नाही लावली. छान🌹👌
खूप खूप धन्यवाद माहिती दिली धन्यवाद सातारा
मी पुणे येथील आहे मला All Hacks खूप आवडल्या आहे 💯💯👍🏻
Amazing uses of polythene bags you have shown mam ... You are really creative
तू फार हुशार आहेस छान छान शोध लावत असतेस अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद
खूप खूप छान बेटा
Saglya tips khoop aavdlya
You r simply great.After a very long time watching your video.
Madam...खूपच उपयुक्त..Thank you..(Asage, Lanja,Ratnagiri)
खूप छान माहिती.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Excellent madam
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
फारच छान माहिती. सोप्या सोप्या tricks दाखविल्या. प्रत्येक उपयोग छानच आहे.
धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद चिपळूण
सगळेच उपयोग खूप छान होते👍
सगळेच उपयोग खूप छान सांगितले.धन्य वाद,पुणे येथून .
खरच खूपच छान सगळ्याच टिप
सगळेच व्हिडिओ खूप छान असतात मॅडम तुमचे मी नाशिकहून तुमचे व्हिडिओ बघत आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
नाही
सर्व
खूपच उपयोगी,अमरावती
खूप उपयोगी टिप्स. 👍👍👌👌😊
Excellent vdo and presentation. Thx a lot.
खूपच सुंदर माहिती दिली ❤
From Mumbai. Bottle & carry bag folding to put in purse were the best one.
Wow very nice idea thanks
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुणे
सर्व च माहिती उपयुक्त व वेळ वाढवणारी आहे
मीपण पुनर्वापर करतो पण आज आज प्रशिक्षण मिळाले आहे असे वाटते.छत्रपती संभाजी नगर
औरंगाबाद
छान आणि टाकाऊ वस्तूंपासून आपल्या घरात
उपयोगी पडेल अशा अनेक गोष्टी आपण सुचवल्या मॅडम ज्या सर्वानी खरोखर उपयोगात
घ्याव्या.
Very nice information thanks ,,Ahmednagar
शाब्बास ग बाई. खूप छान कल्पना...... व्हेरी गुडमॉर्निंग आभारी
Khupch chhan .ghatkopar Mumbai-75
खरच खूप छान युक्त्या दाखवायला आहेत धन्यवाद 🙏
सगळ्याच वस्तू खूप आवडल्या,मी जरूर करून बघणार आहे. -सलमा पठाण ,कल्याण
अगदीबरोबर आहे.खूप छान माहिती दिली.धंन्यवाद ताई🎉🎉
सगळ्यात वस्तू आवडल्या अतिउत्तम खूपच छान
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुप छान विडिओ आहे कॅरीबॅग छान माहिती दिली झाडूचा उपयोग फार आवडला डहाणू
खूपच छान saglya tricks aahe tai🎉❤😊 1 no🎉
सगळेच उपयोग फार छान आहेत मीसुध्दा असे बरेच उपयोग करते त्यात आणखी भर पडली
उपयुक्त माहिती
सर्वच उपयोग छान आवडलेत ❤ ❤ . धन्यवाद ❤
Khup chan mahitl detay Thank you
छान उपयुक्त ❤धुळे
सर्वच आवडले उपयोग
Khupach Chan tricks Chiplun (Ratnagiri) .saglya tips awadlya.ek number
युरोप मधून तुमचे व्हिडिओ पाहत आहे.माझाही चॅनल आहे .खूप छान माहिती ❤
MADAM ALL VIDEOS ARE SUPERB. I AM WATCHING THIS VIDEO FROM SHIMOGA (KARNATAKA
खूप छान माहिती मिळाली आहे
Nice & Innovative Vedio...👌👌
From Pune
Khup chhan mahiti dilyabadsl dhanyawad mipn karte khup thikani polythincha upyog pa tumhi chhan dakhavile mi pusad varun lahate
छान उपयोगी माहिती प्रकाश पुणे.
सर्वच वस्तू उपयोगाच्या आहेत धन्यवाद
Really it's nice & easy to make. I LIKE all ideas.
Khub sundor mahit i
सगळेच उपयोग छान सांगितले.... धन्यवाद मुंबई😊
All tips useful ty mam. From Nagpur.
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏
Khup upyogi mahiti dili Tai...bhinti cleaning ekdum best...thank you (Mumbai)
खूप छान आयडियाज्
Awesome ideas ❤ I'm from Kharghar Navi Mumbai
सगळे उपयोग छान सांगितलेत.
मी नासिक येथून पाहित आहे. फर्निचर खालून पिशवी चा उपयोग खुप आवडला
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad
धन्यवाद ताई
फार सुंदर माहिती सगळ्या आयडिया खूप छान ❤
Khoop chhan information tumhi dilya baddal tumcha abhar.