😊 ताई आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे सांगण्याची पद्धत तुमची खूपच चांगली आहे आणि आम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला आहे त्याचा मी प्रयोग करू प्रयोग करू धन्यवाद उषा बोरसे नासिक
प्रथम मी आपणास नमस्कार करतो🙏. आपण जे आयुर्वेदिक एवढे छान व्हिडिओ दाखवतात त्याबद्दल खूप खूप आभार. अशीच आपल्या हातून चांगली सेवा घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. मालेगाव. तालुका मालेगाव जिल्हा नाशिक.( महाराष्ट्र)
खुप छान होता ताई हा व्हिडीओ❤❤🎉🎉🎉
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
होताईखुपछानवाटलव्हिडीओ
🎉
😊 na a😊😊😊@@Puneritadka
😊 ताई आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे सांगण्याची पद्धत तुमची खूपच चांगली आहे आणि आम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला आहे त्याचा मी प्रयोग करू प्रयोग करू धन्यवाद उषा बोरसे नासिक
मस्त उपाय सांगितला आहे ताई, सहज आणि सोपाही आहे, करून पाहु शकतो. खूप खूप धन्यवाद❤
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad
Ichalkaranji Dist.Kolhapur
खूपच सोपी व छान परिणाम करणारी माहिती दिलीस. धन्यवाद. अहमदनगर.
मी करून बघते तेल छानच आहे घरगुती उपाय धन्यवाद ताई. कोल्हापूर हून 🙏🏻🌹👌🏻🌹
ताई तुम्हाला फायदा झाला की नाही तो सांगा ना
प्रथम मी आपणास नमस्कार करतो🙏.
आपण जे आयुर्वेदिक एवढे छान व्हिडिओ दाखवतात त्याबद्दल खूप खूप आभार. अशीच आपल्या हातून चांगली सेवा घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. मालेगाव. तालुका मालेगाव जिल्हा नाशिक.( महाराष्ट्र)
खूप छान आहे
अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.🎉
सस्नेह नमस्कार ताई
अतिशय छान उपयुक्त आणि सहज सोप्या पद्धतीने उपचार करता येणार आहे.
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏💐👌👍💯✅
❤ ताई तुम्ही खूप छान पद्धतीनं माहिती आम्हा सर्वांना दिली. धन्यवाद.❤
खूप छान माहिती आहे ,संगमनेर अकोले जि, अ, नागसर
ताई मी अकोले तालुक्यातील लिगदेव गावातील आहे खुप छान माहिती दिला बदल धन्यवाद
हॅलो ताई केसांचे तेल बनवण्याची आयडिया खूप छान होते मला खूप आवडले खूप छान छान व्हिडिओ मी पण स्वतः तेल बनवणार छान छान
Hi
खूप छान माहिती आहे ताई डोंबिवली येथून व्हिडिओ बघत आहे
खुप छान आहे विडीवो 👌👌❤❤❤😂🎉🎉
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@@Puneritadkakrt nhi 😂😂😂
खूप छान माहिती दिली बर का ताई मुक्काम पोस्ट नाशिक
खुप छान ताई मी तेल्हारा वरुन पाहत आहे 👍
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद. आम्ही तेल करून पाहणार. परभणी.
Tai video khupch chhan ahe. Bandra hun baght aahe
आशा कामतेकर मुंबई. ऊपयुक्त माहिती. धन्यवाद
खूप छान महिति दीली मी करून बघणार मी उल्हासनगर मधून हा व्हिडीओ पाहत आहे धन्यवाद ताई
🎉 Sangita mane bedag sangli madhun khupchan mahiti sangatli dhanyawad
Js
खुप छान माहिती सोपा घरगुती उपाय करुन पाहते . ठाणे व कोल्हापुर .. देशपांडे .
खूप छान आणि सोपा आहे उपाय. नक्की करून बघायला हवा. 👌👌
छान आहे व्हिडिओ ताई....आम्ही भुसावळ मधून बघत आहोत....thank you ❤
मी जळगाव जिल्ह्यातील आहे पारोळा खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 👍👍🙏🙏
खुप छान उपयुक्त माहिती 👍 धन्यवाद.
चेंबूर, मुंबई
मी करून बघते तेल.खूप छान 👌👌 धन्यवाद ताई.
खूप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद कांदिवली मुंबई.
खुपच छान माहिती
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 👍ठाणे
Cow❤❤❤❤❤❤😢
मी लातूर हुन विडीओ पाहाते. खुप छान माहीती
आपण खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
हिंदूराव कदम मु पो नरतवडे ता राधानगरी
खुप छान व सोपी पध्दत आहे. आजच हे तेल करुन ठेवते
खूप छान माहिती मी पुणे ईथून पाहते
❤
6:46 6:49
एक दम खुप छान प्रयोग आहे,ताई.
Kiti velani kesh black hotil madam from sangli
छान व सोपी. माहिती दिली. आता इथूनपुढे dày. वापरणार. नाही. तुम्हीं सांगितल्या. प्रमाणे. घरगुती. Day vapru thankyou. Arvikar. तळेगाव. दाभाडे
Khup changla ahe. Mumbai ghatkopar
छान व्हिडिओ आहे ताई मी मालेगाव जि वाशिम येथुन पाहत आहे
Khup chan mhahiti 👌👌👍
खूपच छान केस वाढीचे तेल धन्यवाद 🙏🙏🙏
छान आहे घरीच डाय करने मला शंभर टक्के आवडला आहे विडीओ नागपूर
छान
णनफख
माझा वाढदिवस साजरा केला
Hii nahi
धन्यवाद ताई खूपच उपयुक्त माहिती दिली🙏 शहादा जि. नंदुरबारहून.
Khup Chan mahiti thane
❤❤ यु दीदी हम जयपुर से देख रही हूं
Thank you 😊
कापूर भिमसेनी वापरला तर चालेल का?
खुप सुंदर आहे काळेकसेहोतलेका
Verry nice
Khup khup chhan mahiti sangitlya baddal dhanyawaad
Mi Bidhewadi(chi)
खुप छान व्हिडिओ आहे धन्यवाद
खूप सुंदर आहे ताई व्हिडिओ...🙏 जिल्हा पुणे..
वयाची अट आहे का मॅडम
😂😂
खुप छान माहीती दिलीत
गाव-कोसुंब ता.संगमेश्वर
जि.रत्नागिरी
छानच माहिती आहे
असे कोणी तयार केले असेल आणि वापर करून फायदा झाला असेल तर चॅलेंज देऊन सांगा आम्हांस फायदा झाला खोटे सांगून दिशाभूल करू नका खोटी माहिती देऊ नये.
खूप छान माहिती दिली ताई 🙏👌👌👍 नाशिक सातपूर
Thank u so moch ताई...
खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे...
मी उद्या पासून हा उपाय सुरु करणार आहे.
मुंबई (cbd Belapur )
Nice home made natural hair oil ppl should try this fir bkk n naturak hairs. It may wirk with nosude effects.good kh k to all.
Khup chan tai mi miraj madhun padhte ahe
खुपचं उपयुक्त माहिती. पवई मु़बई मधुन हा व्हिडिओ बघत आहे
Khup chhan mahiti. Manisha patil, shirdhon tal. Shirol
खूप chhan उपाय आहे didi
धन्यवाद
Thanks
नागपूर वरून बोलते खूब छान व्हिडिओ ❤❤
Khup chan mahiti dili dhanyavad 😊
छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
खूपच छान ताई धन्यवाद सोलापूर
Khup chan mhiti dili Tai chandrapur vrun🙏🙏🙏
Oras sindhudurg etun kup chan upay sangitla Tai 🎉
खूप छान माहिती दिली मी करून बघणार मी मी जिंतूर ची
❤ खूप खूप शुभेच्छा,🙏🌹👍 मी बदलापूर अंबरनाथ पुर्व ❤😂
Khup chhan ahe video.tai me pusad hun baght ahe
खूप छान हा व्हिडिओ आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 👌👌🙏🙏
Hii
Mi sayli patil
From Jaigad Ratnagiri
खुप छान माहिती दिलीत ताई
खूप खूप छान मी कोल्हापूर वरून बगत आहे.
आपला व्हिडिओ आवड्ला. नक्कीच करून बघतेच. कोल्हापूर ला.राहते
❤, मनापासून आभार,, आम्हाला तुमचा 😂 व्हिडिओ पाहण्यासाठी , खुप, आवडला आहे धन्यवाद गुड मॉर्निंग वॉक you 👍👌👌❤
फार छान घरगुती उपाय आहे 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏❤️👌👌👌👌
खूपच छान ताई मी वागदे डगळवाडी गावांतून बघत आहे 🙏🏻🌺🌹
मी डाॅ.महाडीक बारामती छान माहिती दिली आहे मॅडम
खूप छान मी खामगाव वरून तुमचा व्हिडिओ पाहत आहे
मी अहमदनगर वरून पाहत आहे ❤
Thank u madam, very nice and simple video. God bless u.
❤❤ खूप छान व्हिडिओ होता मी लिहून घेतला आहे त्याप्रमाणे करते रिझल्ट चांगला असेल तर धन्यवाद पुढच्याही व्हिडिओ व्हिडिओ बघू शकतो आवडीने धन्यवाद
Khup chan mahiti Chinchwad Pune
khup chan mahiti dili dhanwad tai saheb thane
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे 🙏🏻🙏🏻🌺🌺🌹🌹
विझोरा जिल्हा अकोला
खूप खूप छान माहिती मिळाली तेल बनवून पहाते सांगली हून भारती कोलेकर
खूप छान माहिती मॅडम बुलढाणा चिखली वरून व्हिडिओ बघतो आहे
Khoop chan mahiti dilay thankq
खुप छान माहीत दीली दीदी पंढरपूर जिल्हा सोलापूर
काही फरक पडला आहे का तुम्हाला
छान ताई खूप छान सांगितले ताई तुम्ही धन्यवाद❤❤❤❤❤
नवापूर
माणेर गांवातुन(कल्याण मधुन) खूप छान माहिती आहे
खूपच सोपी पद्धत आहे खूपच छान
ऐकच नंबर माहिती दिली आहे 🙏🙏
हा व्हिडिओ खूप आवडला ताई असेच व्हिडिओ पाहण्यासाठी टाकत जा ❤❤🎉
❤❤❤❤❤ khupach chan aae
Mumbai ghatkopar
खुप छान सांगितलं माझे खुपच पांढरे केस आहे
मी संजय बेलोशे काटवली पाचगणी मधुन हा कार्यक्रम पहात आहे
Mast khup chaan mahiti dilat namaste mi. Mumbai Borivali
बोरीवली छान धन्यवाद
Sach m kale hote h kya or badhte bhi