भास्कर मसदेकर मुक्काम -पोस्ट -मसदे तालुका -मालवण जिल्हा -सिंधुदुर्ग छान छान माहिती अतिशय उपयुक्त आणि घरच्यांघरी कमी खर्चात बनविता येते आणि फायदा पण पुष्कळ आहे. उगाच बाहेरील मेंदी किंवा शांपू महागडे विकत घ्यायची गरज नाही. धन्यवाद आपण चांगली माहिती दिलीत. 🙏
ठीक आहे मी पण तशी नवीनच आहे पण मला ही पद्धत छान वाटली मी पण करून पहाते कारणं माझे पण केस आतल्या बाजूला पांढरे झाले आहेत ठीक आहे तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप छान पद्धतीत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल खूप खूप धन्यवाद मी नक्की ट्राय करेल 0:28 🙏
😊 आम्हाला हा व्हिडिओ फार आवडला आहे केस काळे करण्याची खूपच सोपी आणि चांगल्या पद्धतीत चांगल्या प्रकारे पद्धत आम्हाला तुम्ही सांगितली ती आम्ही व्यवस्थित व्यवस्थित पणे आणि तसे करण्याचे प्रयत्न करू उषा बोरसे नाशिक धन्यवाद
नमस्कार ताई🙏🙏 मी सातारा येथुन हा विडिओ पहात आहे.... खूप छान माहिती दिलीत... धन्यवाद.... माझ्या पायांना कायम बोटांमध्ये चिखल्या होतात आणि खूप आग होते ,पायसुद्धा खाली टेकता येत नाही...यावर काही घरगुती कायमस्वरूपी उपाय असेल तर सांगावा
भास्कर मसदेकर मुक्काम -पोस्ट -मसदे तालुका -मालवण जिल्हा -सिंधुदुर्ग
छान छान माहिती अतिशय उपयुक्त आणि घरच्यांघरी कमी खर्चात बनविता येते आणि फायदा पण पुष्कळ आहे. उगाच बाहेरील मेंदी किंवा शांपू महागडे विकत घ्यायची गरज नाही. धन्यवाद आपण चांगली माहिती दिलीत. 🙏
सांगली जिल्ह्यातील
SATARA
Rajendra vispute ka Sare Gaon Sakri Taluka Jila Dhule Maharashtra
Khatav taluka goregav vangi madhun
I'm Hyderabad
ठीक आहे मी पण तशी नवीनच आहे पण मला ही पद्धत छान वाटली मी पण करून पहाते कारणं माझे पण केस आतल्या बाजूला पांढरे झाले आहेत ठीक आहे तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
आता तुमचंं वय झाले 😂😂😂😂😂😂😂
मॅडम काही फरक पडला का
खरंच खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप छान पद्धतीत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल खूप खूप धन्यवाद मी नक्की ट्राय करेल 0:28 🙏
खरं सांगा डाय लावलात ना😂
उगाच कही मनु नका ट्राय करा रिजल्ट असल तर खुप छान म्हणा
0😊
00😊0
खुप छान मस्त रिझल्ट माझे केस खूपच पांढरे झाले होते आता मोठ्या प्रमाणात माझे केस काळे झालेत मागील दोन महिन्यात फरक पडत आहे
Nice
नक्की पांढरे केस काळे झाले का
@@jayramdighikar6717 होय होय होय एकदम मस्त झक्कास जबरदस्त
Thanks Tai, good information, from Nashik 👍🏻🙏
मालेगांव झि नाशिक येधुन मी शर्मिला मला तुमचा व्हिडिओ आवडला धन्यवाद असेच चांगले मार्गदर्शन करत जा असं ऊत्तम व्हिडिओमुळे जगाचे समाजाचे कल्याण होईल
Mi suddha malegaon cha ahe
अहमदनगर तालुका शेवगाव बालमटाकळी वरून बोलत आहे कापूस पूर्ण काळा झाला पाहिजेल का थोडा पिवळा झाला तर डायरेक्ट होणार नाही का
दिवसभर ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होईल हे नक्की सांगा
पुणे केस धुतले तर ते पूर्ण पांढरे झाले
खूप छान माहिती ! ज़रुर करुन बघेन ! धन्यवाद . बेलापूर
Result ky milala...kes kale hotat ka
Good information. Nanded
खुप छान माहिती दिली ताई मी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील जळगाव शहरातून बघत आहे
खूप छान माहिती देत आहात लावून करून बघेन
खूप छान आहे गौरगावं
तासगाव
जि. सांगली.
खूपच उपयोगी .,..
मुंबई - तेल बनवून ठेवू शकतो का ??
खरंच ताई माझे केस लय पिकले होते मला ह्या तेलाने खूप फरक पडला आणि परत पांढरी झाली नाहीत खरंच धन्यवाद
Real madhe fark pdto ka
खुपच छान माहिती दिली आहे. सोपी पद्धत आहे धन्यवाद. ठाणे
मी अहिल्या नगर से आपका विडियो बहुत ही सुंदर है ऐसे ही नुस्खे घरेलू बताया करें धन्यवाद
Khup chan Tai.. Me nakki try krel..
Sambhaji Nagar..
Khup chan tai❤
Kup chan सांगितलं आहे मस्त याची kup ch गरच होती kup chan थँक्यू ताई
तुम्ही ट्राय केले का?
Nakki Try Karun Pahin .
मी लातूर मधून बघात आहे खूप छान विडिओ आहे ताई नक्की उपाय करू न बघेल
❤ फार छान माहिती हाउपाय जास्त वयस्क स्थीयांनी केळ्या तर कायदा होतो का . ?सांगितली . मी उस्मानाबाद . येथून बोलत आहे .❤
कोण्ही लाऊन बघितल का रिझल्ट वाटला का कोन्हाला ते ऑन कॉमेंट करा
Nahi
Madam khup sundar mahiti sangitali aamacha patt aahe At boradpada post tokawade tal murbad dist thane
खूप छान व उपयुक्त माहिती आहे. ठाणे
🤩😍Thank You 👌👏From Panaji Goa 💞
Good sho very nice 🎉
खूप छान माहिती, धन्यवाद.मुदखेड❤
Chan mahite... Me Mumbai... Borivali.. Varun baghat aahe....
Maze vay 60..aahe...me he tel lau
Shakte..
छान माहिती सांगितली आहे कोल्हापूर
😊 आम्हाला हा व्हिडिओ फार आवडला आहे केस काळे करण्याची खूपच सोपी आणि चांगल्या पद्धतीत चांगल्या प्रकारे पद्धत आम्हाला तुम्ही सांगितली ती आम्ही व्यवस्थित व्यवस्थित पणे आणि तसे करण्याचे प्रयत्न करू उषा बोरसे नाशिक धन्यवाद
खूप छान माहीती दिली धन्यवाद। ताई,❤
जिल्हा रायगड तालुका पेण गाव खारपाडा येथून मी तुमचा व्हिडीओ पाहत आहे खूप छान आवडला धन्यवाद
हे खरे असेल तर !!अतिउत्तम!!धन्यवाद !!!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mi buldhana Maharashtra मी तुमचा व्हिडिओ बघितला छान वाटला करून बघेन सोपी & छान
खूप छान करुन बघते..ताई..
तुमचा वीडियो छान माहिती दिली आहे
👌👌👌nice information... Pune
छान माहिती दिली धन्यवाद मॅडम सातारा 🙏
दाडी मिशी चे केसासाला वापरू शकतो का
जेन्स पण वापरू शकता का
हिंगणघाट येथुन. माहिती खुप छ्यांण दिली
Khup chaan mahiti dili....satara
छान माहिती दिली तुम्ही ताई मी ठाणे जिल्ह्यातील आहे
धन्यवाद ताई पुण्याहून बोलते खूप छान माहिती आहे
Very nice video good information in marathi speak. I am prashant katkar from Nagpur city🍊❤🇨🇮🫶🫶
लय भारी
खूप छान माहिती दिली ताई मी करून बघेन मी पुणे येथुन बघते विडिओ
खुप छान माहिती मिळाली आहे उमरखेड जी.यवतमाळ😊
खूप छान. मी पाली(रायगड)हून वघत आहे.
छान उपाय आहे... आम्ही प्रयत्न करू
मी प्रयत्न करून बघू ताई खूप छान माहिती दिली dist. Jalgaon पाचोरा
खुप छान आणि सोपा उपाय आभारी आहे
He oil lahan mulanna use karta yeil ka Mazya muliche kes white hot ahe,ti 4 varshyachi ahe ,
Roj lavlyvr hair wash krycheth ka ?
खूप छान माहिती आहे मी यवतमाळ जिल्ह्यात तील दिग्रस येथुन बघत आहे
Mi pn🎉
खुप छान माहिती दिली आहे, तरी आपून सांगीतले आहे तसे आह्मी पन हा प्रयोग करुन पाहनार आहेत आह्मी कोल्हापुर पन्हाळा माजगाव मदू,
पुणे घोरपडी गांव मधुन विडिओ पाहत आहे खूप छान माहिती भेटली
मस्त सोपी पद्धत आहे❤
Hi Tai 🙏👌👌
खूप छान माहिती
माहीती खरोखर चांगली वाटली.असा प्रयोग घरच्याघरी करून पाहायला हरकत नाही.
नमस्कार ताई🙏🙏
मी सातारा येथुन हा विडिओ पहात आहे....
खूप छान माहिती दिलीत...
धन्यवाद....
माझ्या पायांना कायम बोटांमध्ये चिखल्या होतात आणि खूप आग होते ,पायसुद्धा खाली टेकता येत नाही...यावर काही घरगुती कायमस्वरूपी उपाय असेल तर सांगावा
Khaatree aahe kaa?
खुप छान परभणी
Thank you, important information 🙏👌
ताई नमस्कार मी चिपळूण सावर्डे येथे आणि मुबई मालाड येथून पाहत आहे
Chan Tai.... pen,raigad
Akaluj 😊
मी कर्जत,जि. रायगड मधून हा व्हिडिओ बघत आहे,खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत ताई,धन्यवाद.
छान माहिती सांगितली आहे, नेरळ कर्जत
खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही हे तेल करून ठेवले तर चालेल का
खूप छान माहिती दिली आहे मी तुमचा व्हिडिओ नक्की ट्राय करेल धन्यवाद ताई
ताई मी पण असे तेल करते व वापरते मला ही माहिती खुपच छान वाटत आहे धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
Nashik ..try karte
धन्यवाद ताई मी मालवण मी प्रयत्न करीन🙏
खूप छान माहिती दिली ताई कर्नाटक अथणी
जि.बुलढाणा येथुन बघत आहे छानच आहे
खूप छान माहिती . कर्जत.रायगड
खूप छान माहिती चिपळूण
मी तुमचा व्हिडिओ अमेरिका वरून पाहत आहे.
व्हिडिओ शिक्रापूर मधून पाहिलेला आहे खूप छान वाटलं व्हिडिओ
धन्यवाद , धुळे येथून
=.
जास्त वयस्कर बाई ला पन चालेल का मी जळगाव येथून बघत आहे
Will try in this week from Goa.
धन्यवाद🎉
Very nice mahiti tai
Wadwal nagnth TQ chakur ji latur mast mahithi❤
मी पण आजपासुन हा पृयोग करतो उरण तालुका
मी राहुरी तुन पाहात आहे छान माहिती मिळाल
मी शैला देशपांडे राहुरी येथुन व्हिडिओ पहात आहे छान माहिती आहे धन्यवाद
Dubai madhun video pahila ❤
Mast
खूप छान माहिती .मुंबई
खूच छान माहिती . येवला ( Nashik)
Chan mahiti dilit. I am from p.c.m.c.pune.
Panvel, Khup chan thanks
Goa..Krishnanand Pednekar
from Mumbai. thank u
खूप छान
❤छान नक्कीच करुन बघुयात नेर्ली
Nanded...👌👍
खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
V.v.nice..watching from Songadh Gujrat