साज़ तरंग : भाग ३० - माऊथ ऑर्गन विशेष भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    🤗शुभकामनायें एवं शुभरात्र.।
    सम्पूर्ण टीम साठी 🙏🙏🙏

  • @pradipchavan9919
    @pradipchavan9919 3 года назад

    वाह क्या बात है. खूप खूप धन्यवाद नंदूसर आपण सर्व वातावरणच भाराउन टाकलतं. हॅट्स ऑफ टू यु. 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    नंदू जी, सादर नमन 🙏🙏🙏🙏🙏🌹
    आप जीयो हज़ारों साल....
    साल के दिन हों पचास हज़ार ❤👍🏻

  • @macjo4090
    @macjo4090 3 года назад

    लाॕकडाऊन मधल्या नकारात्मक वातावरणात साज-तरंग सुकुन देतय. नंदुजींचे संगीत ज्ञान व त्याला वैद्यकिय जोड आणि संगीत प्रसाराचा ध्यास कमाल!! मिथिलेशजी सुत्रसंचलन अप्रतिम. ऊत्तम ऊपक्रम!

  • @sanjaythuse5822
    @sanjaythuse5822 4 года назад +10

    श्री बेलवलकर सर हे माऊथ ओॅर्गन आणि संगीत क्षेत्रातील चालता बोलतां ज्ञानकोश आहे व त्यांना ऐकणं ही संगीतप्रेमींसाठी व विशेष करून हार्माॅनिका प्रेमींसाठी नेहमीच एक पर्वणी असते.
    ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्मृतीगंधचे मन:पुर्वक आभार .
    उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मिथिलेश पाटणकरांचे अभिनंदन💐

  • @suhasmitra2975
    @suhasmitra2975 Год назад

    Excellent Nanduji, Naman 🙏🙏🙏

  • @swapneelyelve7056
    @swapneelyelve7056 7 месяцев назад

    Kya baat h .thank you so much nandu sir and mithilesh sir and entire team of saaz tarang thanks a lot .kaaran amhala evdhya instruments chi agdi khol paryant mahiti milte h .khup khup dhanyawad ❤❤❤❤

  • @musicloversouru4421
    @musicloversouru4421 3 года назад

    मस्त बेलवलकर सर आणि विदित भाऊचा आवाज मस्त आहे खूप शुभेच्छा तुम्हाला👌🙏

  • @vilaspatil8587
    @vilaspatil8587 Год назад

    मिथीलेस सर, जबरदस्त आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. असे काही programme असतात जे पून्हा पून्हा पाहावे- ऐकावे वाटतात । त्यापैकी एक साज तरंग, Thanks Sir

  • @gajanankashalkar2628
    @gajanankashalkar2628 Год назад

    खूप छान माहिती. खूप छान प्रोग्राम. धन्यवाद मिथिलेश, मी तुमचे प्रत्तेक एपिसोड बघतो.

  • @flyingpushpak5741
    @flyingpushpak5741 8 месяцев назад

    मराठी मध्ये आणि भारतातील दुसऱ्या कोणत्याही भाषेत एवढं सुंदर, माहितीपूर्ण, मनोरंजक व्हिडिओ बघितला नाही मी...
    खूप खूप शुभेच्छा सर....🎉

  • @nileshdaware646
    @nileshdaware646 3 года назад

    Great episode mouthorgansbadal chaan mahiti milali special suranbadal thnx

  • @yeoleyogesh
    @yeoleyogesh 4 года назад +9

    रविवारी रंगोली ची जशी वाट आपण बघत होतो तसे आपल्या एपिसोड चे झाले आहे...... प्राईम टाईम 👍👍👍अप्रतिम.....

    • @rahulhanawate2143
      @rahulhanawate2143 4 года назад

      Yogesh exactly varnana kela ya karyakramach. Ravivarchi rangoli

  • @krishnakumarjoshi771
    @krishnakumarjoshi771 2 года назад

    एक उपेक्षित वाद्य. पण कीती उपयुक्त. माहिती बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन

  • @3211ganga
    @3211ganga 4 года назад +5

    अतिशय सुंदर , माहितीपूर्ण व मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम !!!! दोन्ही पाटणकर व नंदूजी हे extraordinary personalities आहेत. जाई काजळ, स्मृती गंध व साज तरंग टीम यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
    धन्यवाद !!

  • @ashishthorat3294
    @ashishthorat3294 Год назад

    व्वा खूपच सुंदर, अप्रतिम..❤

  • @amchi_talent_ki_khoj
    @amchi_talent_ki_khoj 9 месяцев назад

    I have not seen or heard any other mouth organ player with so much vast knowledge and technique......at least not in India. Hats off to you Sir. I salute thee. God bless you !!

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 Год назад

    Wah! Great! Mithilesh! In the year 2003 Me and Dinesh Ghate started Dastak then Swar Alap Sanstha to felicitate Film Musicians with Percurssionist Cowas and Kersi Lorrds, Leisely Gudinho, Ramakant Mhapsekar, Rais Khan, Jairam Acharya, Abdul Haleem Zafar Khan, Manohari Da, and many others. Suraj is my very old friend. You are doing Great Work!

  • @shahajimuley9944
    @shahajimuley9944 4 года назад

    नंदूजींचं तपशीलवार विवेचन अतिशय माहीतीपूर्ण . धन्यवाद मिथिलेशजी आणि टीम स्मृतीगंध.

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    A one choice and so very cool 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मेरीजान 🤗🤗🤗👍🏻

  • @SDJ96
    @SDJ96 2 года назад

    Amazing,Mind-blowing Episode 👌👌👌🙏🙏🙏👍

  • @ratnakarpilankar4507
    @ratnakarpilankar4507 4 года назад +5

    अभ्यासपूर्ण असा हा एपिसोड हार्मोनिका या वाद्याबद्दल मिळालेली ही माहिती परिपूर्ण वाटते नंदूजी आणि पूर्ण टीमचं अभिनंदन धन्यवाद . मजा आला .

  • @सुदामाp
    @सुदामाp 4 года назад

    या वाद्याबद्दल अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशा स्वरूपाची माहिती मिळाली, साज तरंग च्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप धन्यवाद

  • @kedarharchekar6417
    @kedarharchekar6417 3 года назад

    अप्रतिम बेलवलकर सर खूपच छान माहिती सांगितली

  • @mandarj9110
    @mandarj9110 4 года назад +4

    अप्रतिम वादन, सुंदर माहिती
    ग्रेट बेलवलकर सर

  • @mera_bharat_mahan5171
    @mera_bharat_mahan5171 3 года назад

    हा भाग म्हणजे अलीबाबाच्यां गुहेतील खजिन्या पेक्षा मोठा आहे..
    खुप खुप धन्यवाद..🙏🏿

  • @dhananjayjoshi6963
    @dhananjayjoshi6963 4 года назад +4

    खूप सुंदर कार्यक्रम! Start to finish w. o. brake पाहण्यासारखा कार्यक्रम!
    Great! नंदू सर आणि प्रायोजक!

  • @psp7799
    @psp7799 Год назад

    शब्दातीत...केवळ अप्रतिम..!!

  • @harshalkulkarni4519
    @harshalkulkarni4519 4 года назад

    अप्रतिम मिथिलेश जी.. खूप सुंदर.. बेलवलकर सरांचा नक्कीच फायदा आपल्या नागरिकांसाठी, पर्यायाने देशहितासाठी होईल यात शंका नाही.🙏 नरेंद्रजी भिडे 🙏🙏

  • @purveshks
    @purveshks 4 года назад +3

    बेलवलकर सर खरंच तुम्ही ग्रेट आहात.
    खुपच सुंदर.
    आजपर्यंत च्या सर्व भागा पैकी हा भाग खुपच माहिती देणारा होता. सुरांची खुप सखोल माहिती दिली.
    असेच नीट व्यवस्थीत मार्गदर्शन नेहमी करावे.
    आज वाद्याचे खरे अंतरंग उलगडणारा एपिसोड.
    सर तुमच्या सर्व पुढील उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.
    जाई काजळ व संपुर्ण साज तरंग टिमचे खुप आभार व अभिनंदन.

  • @PRAMOD609
    @PRAMOD609 4 года назад

    खूप मजा आली हा कार्यक्रम बघतांना.एकलव्यासारखी तपश्चर्याच करतात ही थोर कलाकार मंडळी.अशा कार्यक्रमामुळे आमच्यासारख्या सामान्यांना त्यांची निदान माहिती तरी होते.मिथिलेश आणि टीमचे आभार.

  • @abhaysolankurkar6988
    @abhaysolankurkar6988 3 года назад

    फारच सुंदर ! प्रत्यक्ष भेटून ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
    👌👌👌

  • @rajeshparameshwar8982
    @rajeshparameshwar8982 3 года назад

    I a very informative and entertaining episode. Thank you. 👏🏼👏🏼👏🏼🙏🏼

  • @vikramshenwai7074
    @vikramshenwai7074 2 года назад

    Iam also little mouth organ player but I dont have get Guruji for perfact knowledge but I played complecated old songs etc.Thanks to introduce such legends of mouth organ player .Thanks lot.

  • @rajkumaragrawal8709
    @rajkumaragrawal8709 4 года назад

    Bahut Acha prayas h wonderful

  • @ashok48393
    @ashok48393 3 года назад +2

    Phiroze Maneckshaw Damri who played harmonica in the first hindi song ‘Aana Meri Jaan Sunday Ke Sunday’ founded Hohner Harmonica Club in Mumbai in 1937. He used to teach harmonica in Mumbai. He played harmonica with world renowned harmonica player Lary Adler at C. J. Hall in 1955. He died in 2005 at the age of 91.

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 4 года назад

    He music baddal cha Shri Belvalkar Sirancha dyan ani vadyabaddal aatmiyata....afaat aahe!!!
    Hya mouth organ vishwachi kalpanach navhati!!!
    Super episode..worth repeat watching....so informative ...special compliments for it and pranaam to Belvalkar Sir!

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    Tounge blocking and tounge slaping 👌🏻👌🏻wonderful 👌🏻👍🏻

  • @mangeshtharwad6309
    @mangeshtharwad6309 3 года назад

    फारच अप्रतिम,कार्यक्रम🙏

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 4 года назад

    अत्यंत अभ्यासक वादक कलाकार स प्रथम सलाम
    कधीच ऐकायला मिळाले नाही अशी माहिती मिळाली. शिष्य जरूर तयार करावे. स्वतः सारखे, आणि आपल्या जुन्या संगीतकारांची कलाकृती किती अजरामर करून ठेवली आणि नवोदित छोट्या कलाकार चे विशेष अभिनंदन
    सलाम व धन्यवाद
    जय हो

  • @yashodhanrn
    @yashodhanrn 4 года назад +2

    शब्दच नाहीत... निव्वळ अप्रतिम कार्यक्रम खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏 Hats off this artist Nandu ji and his great movement. Best wishes.🙏

  • @mohansaraf7425
    @mohansaraf7425 4 года назад +1

    Mr.Nandu Belvalkar's knowledge and love for MOUTH ORGAN is unparallel, hats off to NANDU JI. And above all MITHILESH your love for music instruments and music istrument players is tremendous, and because of you MITHILESH we came to know about these gems like NANDU JI so hats off to you also.

  • @manoharkulkarni2836
    @manoharkulkarni2836 4 года назад

    खरंच, अजून एक एकलव्य

  • @pandit13
    @pandit13 4 года назад +2

    बापरे..किती मेहनत लागते माऊथ ऑर्गन वाजवायला..आमचा hohner आहे की आम्हाला हे वादन पाहायला मिळते आहे.

  • @ashutoshambekar1951
    @ashutoshambekar1951 3 года назад

    नंदू सर, सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद.

  • @13chandru
    @13chandru 2 года назад

    Great program, thanks for the English subtitles. The science behind the Harmonica is just cream of the crop. Nandu Ji has a treasure trove of knowledge on the Harmonica.

  • @channichawla4543
    @channichawla4543 4 года назад

    Life time video for me fantastic superb

  • @SoumitraParulekar
    @SoumitraParulekar Год назад

    Such underrated instrument but artist cha dedication is another level, theory cha abhyas unmatched

  • @madantillu8219
    @madantillu8219 4 года назад

    खूपच सुंदर कार्यक्रम..

  • @suniltarapure3064
    @suniltarapure3064 Год назад

    Great meeting with Great artist Nandu Belwalkarji , credit to you Mithilesh ji

  • @adhikanshenterprises9580
    @adhikanshenterprises9580 3 года назад

    Great source of knowledge about mouth. Organ. Thanks

  • @vivekshrigondekar6383
    @vivekshrigondekar6383 4 года назад

    व्वा.. व्वा... क्या बातहै... Awesome.fantastic... very very melodious.. Nanduji... onlyone word---- ZAKAS

  • @nalinidandekar1360
    @nalinidandekar1360 4 года назад

    अप्रतिम झाला. कार्यक्रम

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    🤔despite of so many limitations ------mouthorgan is so very versatile 🤔🤔🤔🤭👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗
    Worth understanding 🤗
    For the first time i happened to learn about this magical instrument 🤗

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    The various organs, various ways of playing it 🤔🤔🤔🤔
    🤭🤭🤭👌🏻👌🏻first ever could learn through none other then the champion nandu sahab 👌🏻🙏

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande1413 4 года назад

    सुंदर कार्यक्रम, असेच दर्जेदार कार्यक्रम देता वेळ कसा जातो ते कळत नाही.आणि चि.विदितला पण अनेक अनेक हार्दीक शुभेच्छा छान गाणी गायली.आपल्या टीमला अनेक शुभेच्छा मनापासून धन्यवाद.

  • @Shirish-mp4us
    @Shirish-mp4us Год назад

    अतिशय सुंदर सादरीकरण

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 4 года назад +2

    खूपच सुंदर झाला हा भाग मिथिलेश👍👍👍
    खूप माहितीपूर्ण होता. नंदूजींचे खूप ऋणी आहोत आम्ही प्रेक्षक.
    विदित सुंदर गाईला.
    स्मृतिगंधचे आभार🙏

  • @nandkumarbhoirekar9475
    @nandkumarbhoirekar9475 4 года назад

    खूपच सुंदर माहीती पूर्ण कार्यक्रम.
    शेवटी गायलेले सोचना क्या जो भी होगा
    देखा जाएगा. हे गाणे LAMBADA या
    जगप्रसिद्ध ट्यूनची सही सही काॅपी आहे.

  • @arunbarve
    @arunbarve 4 года назад

    उत्तमोत्तम संगीत कार्यक्रमाबरोबर श्री बेलवलकर यांचे हे महत्वाचे योगदान मोलाचे आहे ! त्यांच्या घरी जावून त्यांच्या सौं बरोबर ओ पी नय्यर या विषयावर मस्त गप्पा झाल्या होत्या त्याची आज आठवण आली !!!

  • @maheshmorekhidrapur8202
    @maheshmorekhidrapur8202 2 года назад

    खूप सुंदर अप्रतिम 🙏

  • @SachinRD21
    @SachinRD21 Год назад

    Great personality.. Nanduji❤❤❤

  • @dipalidas56
    @dipalidas56 Год назад

    A sincere gratitude to a living legend. We have been introduced with such a lot of uncommon musical instruments by this senior most musician in this episode. What a phenomenal episode ! Rare and raremost gem . . . . .

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 4 года назад

    आदरणीय बेलवलकर सर आणि मिथिलेशजी अप्रतीम कार्यक्रम पाहण्याची व ऐकण्याची संधी मिळाली . मन:पूर्वक धन्यवाद !🙏🙏💐💐

  • @arunwedhikar1983
    @arunwedhikar1983 4 года назад

    खूप मनापासून अभिनंदन!💐 मीही गुरुविनाच हार्मोनिका वाजवत असतो, सरांनी सांगितलेली अफाट माहिती ऐकून मला खूपच प्रेरणा मिळाली, खूप आभार!🙏🌷

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    🤗👌🏻👌🏻👌🏻👌🏻किसी न किसी से
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗🤗🤗🤗👍🏻❤से

  • @dileepkhanwalkar907
    @dileepkhanwalkar907 2 года назад

    संकेतिक प्राणायाम 👌🏻👌🏻👌🏻🤗

  • @aniljoglekar236
    @aniljoglekar236 4 года назад +4

    नंदूजी आपण माऊथ ऑर्गनचे बारकावे खुपच छान समजाऊन सांगीतले. आपल्या कलेस सलाम!🙂🙏💐

  • @manoharbachhav2864
    @manoharbachhav2864 4 года назад

    खुपच सुंदर mouth organ चा हा भाग सगळ्यांचे खुप खुप आभार

  • @vishwasdhonde
    @vishwasdhonde 4 года назад

    खुप छान ...
    दुर्मिळ माहीती मिळाली...
    अप्रतिम... धन्यवाद...

  • @dr.sachinshinde24
    @dr.sachinshinde24 Год назад

    सुंदर.. खूप सुंदर ❤

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 года назад

    ह्या कार्यक्रमातील अतिथी कलाकार श्री.नंदू बेलवलकर यांनी सादर केलेला माऊथ आॅर्गन वादनाचा त्याची माहिती देण्याचा कार्यक्रम फारच सुंदर झाला .त्यांना संगीतकार मिथिलेश पाटणकर ,गायक विदित पाटणकर ,वादक हर्ष नासेरी , अमित गोठीवरेकर यांची उत्तम साथ होती . विशेष म्हणजे अतिथी कलाकार पूर्वी माहिती नसलेल्या बाबतीत सांगू लागले की ,नवीन काहीतरी मिळाल्यासारखे वादकांचे चेहरे आश्चर्यचकीत झालेले दिसतात.

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 3 года назад

    खूपच छान माहिती मिळाली माऊथऑर्गन विषयी..कमाल ..आजपर्यंत फक्त ढोलकी बासरी,violin किंवा तबला याविषयीच कौतुक वाटायचं..पण आज या एपिसोडमुळे या वाद्याचंही विशेष कौतुक वाटायला लागलं ..शोले मधले पीस अप्रतिम

  • @shripadkulkarni9683
    @shripadkulkarni9683 4 года назад +1

    मंत्रमुग्ध झालो 😊 धन्यवाद नंदू सर 🙏💐

  • @j.gajananjarad2276
    @j.gajananjarad2276 Год назад

    Atti uttam karyakram mi ek. Alpsa puershi pragti na zalela 74 varshacha mouth organ flute hormonium vadak aahe aani mala ha khup chhan upkram watala mazya shubhetchha

  • @girishprabhu8675
    @girishprabhu8675 4 года назад +1

    It was a pleasure to hear Shri Belvalkar. All pieces played by him were very near to original. It was not only musical treat but also a workshop on mouthorgan playing. Thanks to Belvalkar Sir, Mithilesh the great, Amit, Harsh, Parikshit and Titu.

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 4 года назад

    Mithilesh आपणास शतश: प्रणाम. अत्यंत स्तुत्य उपक्रम.....

  • @aashaythatte
    @aashaythatte 4 года назад +4

    Probably the best episode of SaazTarang till date. Mouth Organ and it's history, types, origin was explained so well by Belvalkar Sir. And thank you very much the entire SmritiGandha team for organizing such a program where every week we get to learn and understand a new musical instrument. This is really incredible effort. I am truly grateful. Eagerly waiting for the next episodes.

  • @vinamogh
    @vinamogh 4 года назад

    वा खूप सुंदर. सगळ्या भागांसारखा हा पण खूप माहितीपूर्ण. स्मृतीगंधचे आभार.

  • @vijayjhumkhawala
    @vijayjhumkhawala Год назад

    Mr. Patankar you are doing great 👍

  • @rajanranadive5692
    @rajanranadive5692 4 года назад +26

    Mithilesh, do you know that you are doing a great job through all these 30 Episodes. You are preparing Documentation of different Musical Instruments and how to play these Instruments. At the same time you are introducing the Stalwart Musicians from the Industry. You are the First person in India to do this type of wonderful work. All good wishes for your Creative Venture.

    • @sangheshpawar4962
      @sangheshpawar4962 4 года назад

      Me aaj paryant mouth organ sarvaat easy instrument samjat hoto; pn aaj kalal kiti difficult instrument aah ..

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 4 года назад

      It is interesting information but I don't believe in medical mouth organ. The secreation in lungs have a reason. The root cause has to treated not by sound waves. It may be infection or allergy or heart failure. It is a stupid idea. Asthma is an allergy so find out what allergen is causing it. Don't treat the symptoms, find out the cause. He is going wrong way, typical Ayurvedic nonsense!

    • @RHCPUNE
      @RHCPUNE 4 года назад +4

      @@uttamgaekwad5934 Hello Uttam ji. Your belief or lack of it in Medical Harp does not really matter. "WHY" is not our domain. The instrument merely aims at (a) using certain frequencies of sound waves to break and liquefy semi-solids that accumulate in the respiratory system leading to congestion and (b) to enhance breathing capacity of lungs.
      Your statements are shadowed by your knowledge or lack of it about properties of sound waves, their use and capacity. I hope you are at least aware of things like Sonography, Ultrasonic Lithotripsy used in breaking kidney stones, 2-D Echocardiogram, etc.
      Calling Ayurveda nonsense on a public forum is audacious though you may sincerely think so. In fact, it is Ayurveda that seeks to reach root cause of an ailment and tries to treat it at root level.

    • @prabhakardesai8103
      @prabhakardesai8103 2 года назад

      Very true

    • @rajanphadke1222
      @rajanphadke1222 Год назад

      Z

  • @shirishkulkarnishirishkulk1155
    @shirishkulkarnishirishkulk1155 4 года назад

    मिथिलेशजी अप्रतिम
    मी माऊथ ऑर्गन ची ज वाट पाहत होतो आज तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली धन्यवाद ,सगळे वाद्य बद्दल उत्तम माहिती कळली ,आता अजूनही एक वाद्य bel हे वाद्य बद्दल ची माहिती मिळाली तर आनंद होइल

  • @magadre
    @magadre 4 года назад

    अप्रतिम कार्यक्रम झाला आहे. नंदुकाका You are great. Take a bow please. Very well explained

  • @rahulchivate2414
    @rahulchivate2414 4 года назад

    वाहह केवळ अप्रतिम । नंदू सर तुम्हाला मानाचा मुजरा ।।

  • @shashikantfasate628
    @shashikantfasate628 4 года назад

    Very interestingly explained information and technique about mouth organ .
    Very nice presentation ad usual.

  • @Motif123
    @Motif123 3 года назад

    Loved the “hohnerable” joke. You can see from son’s expression that it was a typical dad joke..

  • @rajeshpawar8149
    @rajeshpawar8149 Год назад

    Great! Thanks!! Very informative!!!

  • @rahulkulkarni3317
    @rahulkulkarni3317 4 года назад +7

    What a Gift for Music Lovers.
    Thanks Milind sir.
    🙏🙏

    • @shrikrishnaabhyankar4332
      @shrikrishnaabhyankar4332 4 года назад

      Who is milind. Or its a pet name of mithilesh??

    • @rahulkulkarni3317
      @rahulkulkarni3317 4 года назад

      @@shrikrishnaabhyankar4332 our college principal Dr. Milind Paricharak , Uma Mahavidyalaya pandharpur, Also a great artist.
      Well known personality in Solapur district.

  • @parvatikarav2612
    @parvatikarav2612 4 года назад

    One of the best episodes I have ever come across. Indepth knowledge, beautiful presentation.
    Thank you Belvalkarji, Mithilesh, Swaragandha and Jail Kaajal.

  • @RHCPUNE
    @RHCPUNE 3 года назад +1

    Hello Ashok ji.
    You are right about Fanfare and Sampler. Both are built on the platform of a Chromatic and are Solo Tuned. Two more:
    (1) They have 12-Hole Sessions Steel that can be ordered in Solo Tuning as well. But any Chromatic without using the slide can fulfill this requirement
    (2) They have 10-hole diatonic Solo in Orchestra tuning. Its range is G3 to C6. The songs we generally try to play are a little high pitched so G3 to C6 range of Orchestra Solo proves inadequate many times since notes higher that C6 are required but are not available on it.
    Here, my task was to get a 10 Hole Diatonic in Solo Tuning that offers 2.5 Octaves starting from C4 as the 1st Blow Note in 1st Hole.
    When I got 10-hole diatonic made from Seydel, what I primarily had in mind was (a) Range and (b) non availability of Notes F and A in lower register in Richter Tuning. I have explained and demonstrated this in the episode.
    One version of 10-hole diatonic Solo Seydel made for me has a range C4 to F6.
    Second variant Seydel made for me has a rage C4 to G6. In this, I eliminated C5 in hole 9 (which appears twice: in hole 8 as well as 9) and provided G6 in lieu of it as the last blow note in 10th hole. With this, we get the Pancham of the scale as well as Tonic Chord CEG in holes 8-9-10
    Though Solo instruments have been there decades before my birth, these two are not regular production items at Seydel. They are made at my behest against my orders. Even Seydel refers to these as 10-hole Diatonic Solo - INDIA.

    • @ashok48393
      @ashok48393 3 года назад

      Nanduji, I just saw your detailed explanation to my comment and really appreciate you for explaining the difference between the mouth organ made by Seydel as per your design and their regular solo tuned mouth organs. I am your great fan and would love to meet you when I visit India once the Covid 19 pandemic is under control. 👍🙏

  • @yogeshwarnath3117
    @yogeshwarnath3117 2 года назад

    Beautiful presentation, specially for Harmonica lovers. Although I do not Marathi, but I understood and thoroughly enjoyed it. Hats off sir, you play so beautifully.

  • @dattatraydatar9976
    @dattatraydatar9976 3 года назад

    Awesome
    Mouth Organ
    Playing
    Melodious Music

  • @jawaharjoshi698
    @jawaharjoshi698 4 года назад

    खुपच छान माहिती, झक्कास बढियां लाजवाब

  • @sunilvyawahare3130
    @sunilvyawahare3130 4 года назад

    खूप चांगला कार्यक्रम

  • @manishp1336
    @manishp1336 4 года назад

    उत्तम आणि उत्कृष्ट

  • @bhanu02143
    @bhanu02143 4 года назад

    Superhit Episode ....nandu belvalkar sir salute to you ....thanks team

  • @bhanu02143
    @bhanu02143 4 года назад

    Mithilesh sir hai apna dil to awara .....hemant da yanchya tone madhey apratim ghetle ....🙂💐👍👍👍😘

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 4 года назад

    संपूर्ण कार्यक्रम खूपच छान मनापासून आवडला. मॉऊथ अॉर्गन ची चित्रपटातून जास्त प्रसिध्दी मिळाली ती सी.आय.डी. मधून.
    श्री. बेलवलकर गुरूजी आपण खूपच छान सुरेख माहिती करून दिलीय. माझा एक मित्र होता अशोक नाईक म्हणून, तोही चांगला वाजवत असे.
    बेलवलकर जी,
    शतशः धन्यवाद !

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 4 года назад

    खूप छान आणि प्रचंड अभ्यास, मेहनत , knowledge दिसतंय

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 3 года назад

    माउथआॅर्गनविषयी माहिती आणि ती पण बेलवाळकर सरांकडुन म्हणजे आमच भाग्यच !!!!