मृदंगम चा घुमार कमाल आहे...चतुर नार, व रॅप ला मजा आली...कोणकुल मधून कर्नाटक बिट्स वर रॅप adaptation...is simply amazing...shows frontiers of music can never be fully explored...अथांग सागराची अनुभूती ही...अफलातून...तुम्ही सर्वच महान आहात
व्वा , मस्त कार्यक्रम अमित , हर्ष नासेरी शरयुचे आणि मिथिलेश तुमचा समन्वय इतका गोड जमलाय त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढतच जाते आज विवेकजींचे मृदंग वादन छान
शिवाजी घ्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे . विवेक यांचे मृदंग वादन सुंदर च झाले आहे. विशेषत: हर्ष नासेरी ,अमित गोठीवरेकर ,श्रम दाते आणि मिथिलेश पाटणकर या टीमचे कौतुक यासाठी की दक्षिणी संगीताचा थोडक्या वेळात अभ्यास करुन कार्यक्रम सुंदरच सादर केला त्याबद्दल त्यांना काॅंग्रॅट्स ! मिथिलेश पाटणकर व शरयू दाते महाराष्ट्रीय असूनही त्यांनी ज्या पद्धतीने तामिळ गीते सादर केलीत ती लाजवाब !
वाह क्या बात हैं। शब्दच सुचत नाहीत. खूपच छान माहिती मिळाली. मिथिलेश व संपूर्ण स्मृतिगंध टीमचं मनःपूर्वक अभिनंदन. खूप छान छान कार्यक्रम आयोजित करता व असेच यापुढेही करावेत एवढीच अपेक्षा. पुन्हां एकदा खूप खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा. ----विनायक.
सुंदर... बरीच उपयुक्त माहिती आणि नवीन सुध्दा... . हर्ष नासेरी आणि अमित ... दोघेहि या मालिकेचे आधारस्तंभ झाले आहेत...फार छान साथ करतात दोघे...आणि शरयू सुध्दा अगदी चेहे-यावर स्मित हास्य ठेवत गाते... बटाटा वडा हे एक अगदी पंचमने पाट्या टाकलेलं गाणं आहे असं वाटायचं...पण आज समजलं की त्याने यांत सुध्दा विचारपूर्वक संगीत दिलं आहे. Hats off to Pancham for nth number of time... . आणि तुम्हां सगळ्या कलाकारांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. . Comment edited to add the text below: मिथिलेश आणि शरयू...जंटलमन मधलं तमीळ गाणं उत्कृष्ट, उत्कृष्ट अती उत्कृष्ट गायलंत... . आणि हो...मी मिथिलेशच्या तोंडून हर्ष आणि अमितचं कौतुक ऐकायच्या आधीच वरचं त्यांच्याबद्दलचं माझं मत मांडलं होतं... . आता कॉमेंट एडिट करत आहे...Feeling nice 😍😀
Saaz tarng is a unique programme and very satisfying to the soul. We always await for the episodes of this programme. By the way this instrument appears to be very complicated to learn and play . Hats off to Sri. vivek and all rounder Sri Mithilesh and not to forget the ever smiling Sarayu ! She is innocence and bliss personified - I feel . GOD bless all.
मृदंगम् च्या निमीत्ताने एक फिल्मी आठवण आली. एक नयी पहेली या (दाक्षीणात्य चित्रपटाची रीमेक असलेल्या) चित्रपटात हीरो कमाल हसन हेमा मालीनी समोर त्याचा राग व खिन्नता व्यक्त करण्या साठी मृदंगम सोलो वाजवतो असा मूळ सीन होता. पण पखावाज व मृदंगम यांचेत साम्य असल्याने या हिंदी चित्रपटात प्यारेलालजींनी मृदंगम ऐवजी पखावाज चा वापर करणं पसंत केलं होतं व तो द्रुत गतीतील सोलो पखावाज अण्णा जोशीं नी वाजवलाय.
What a musical extravaganza ! Irresistible illusion ! Incomparable ! Electrifying ! Unimaginable ! Awesome phenomenon ! My sincere gratitude to a living legend-cum-mridangam maestro.
Wow, what an episode! Simply marvelous. Vivek ji, Mithilesh ji and the entire team, you make India and Indians feel proud. Respect and Gratitude to all of you for putting together such a wonderful show. These episodes shall be cherished by generations of music lovers for years to come.
One more wonderful episode.Again got got acquainted with a master,this time of Mrudungam. Mithilesh is showing his tremendous versatality and coming out with fantastic singing.Bravo,Mithilesh.
What a superb treat all around!! In addition to the superb mridangam, as a Bombay-raised Southie, I was impressed by the singing of South Indian numbers by the two Maharashtrians with respect than the usual mockery.
Brilliant!!! Carnatic music is another big ocean. I am thankful to all of you for introducing this genre and also introducing Tamil in this series. 👍👌🙏 Thanks to Viveickji and the entire team.
वाह क्या बात है मिथिलेशजी, विवेकजी आणि सांज तरंग ची संपूर्ण टीम आणि खूप सुंदर सादरीकरण. मिथिलेशजी, पुढल्या भागात आम्हाला कच्छी ढोल या वाद्याच्या वादनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल जर शक्य असेल तर. कारण वाद्याचा वापर फिल्म इंन्डस्ट्रीमध्ये बहुतेक संगीतकारांनी करून घेतला आहे. जसं कि प्रेमरोग मध्ये लक्ष्मीकांत प्यायलेलानी
या एका कार्यक्रमासाठी आम्ही प्रत्येक रविवारची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. आम्हा सर्वांचा अतिशय आवडता कार्यक्रम. खुपच छान माहिती मिळते. परमेश्वर करो आणि या कार्यक्रमाचे हजारो एपिसोड होवोत. ही टीम सुध्दा अशीच कायम राहो.
@@pramodraut3540 अगदी खरं आहे मी साज तरंग चे सगळे भाग बघितले नाहीत पण जे बघितले ते खूपच आवडले आदित्य ओक यांचा हार्मोनियम चा भाग देखील खूप सुंदर झाला होता
Great episode as always ! The use of Mridangam in Mera pyaar bhi hai from the film Saathi was also due to the film being a South production...directed by noted South director ( C V Sridhar).....Kersi Lord sir mentions in this video : ruclips.net/video/s0mGgAlsXAM/видео.html
South Indian Mrindigam doesn't sound melodious as much as the western india/northern india mridingam! Reason being South indian do not apply the dough on the left head ! So the sound emanating from the left head is muffled and the serene echos/reverberations which gets produced in northindian/western indian mridingam/pakhwaj is missing from the SI mridingam! South people will not accept it but this is a fact!
मृदंगम विवेकजींनी खूप छान वाजवला ऐकायला मजा आली. शरयू व मिथिलेष यांची गाणी ही छान झाली.
खुपंच छान सादरीकरण, संपूर्ण टीमला धन्यवाद आणि श्री.विवेक राजगोपलन यांना शुभेच्छा.
मृदंगम चा घुमार कमाल आहे...चतुर नार, व रॅप ला मजा आली...कोणकुल मधून कर्नाटक बिट्स वर रॅप adaptation...is simply amazing...shows frontiers of music can never be fully explored...अथांग सागराची अनुभूती ही...अफलातून...तुम्ही सर्वच महान आहात
Mithilesh Sir. Loved the way you experimented with rap
फारच सुंदर कार्यक्रम, Too Good👍
शरयू आणि Mithilesh तुमची south chi गाणी अप्रतिम👍🙏
व्वा , मस्त कार्यक्रम
अमित , हर्ष नासेरी शरयुचे आणि मिथिलेश तुमचा समन्वय इतका गोड जमलाय त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढतच जाते
आज विवेकजींचे मृदंग वादन छान
वाह विवेक राजगोपालनजी बहुत अच्छी हिंदी बोल लेते हैं आप ✌️🙏
Great episode and great playing.
Vivekji aap great ho
Mithilesh khup sunder
शिवाजी घ्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे . विवेक यांचे मृदंग वादन सुंदर च झाले आहे. विशेषत: हर्ष नासेरी ,अमित गोठीवरेकर ,श्रम दाते आणि मिथिलेश पाटणकर या टीमचे कौतुक यासाठी की दक्षिणी संगीताचा थोडक्या वेळात अभ्यास करुन कार्यक्रम सुंदरच सादर केला त्याबद्दल त्यांना काॅंग्रॅट्स ! मिथिलेश पाटणकर व शरयू दाते महाराष्ट्रीय असूनही त्यांनी ज्या पद्धतीने तामिळ गीते सादर केलीत ती लाजवाब !
"मिथिलेश पाटणकर" क्या बात है Sir...great job 🙌 hats off
I'm a Big fan of "साज तरंग" & your work 👏👏👏👏
वाह क्या बात हैं।
शब्दच सुचत नाहीत. खूपच छान माहिती मिळाली. मिथिलेश व संपूर्ण स्मृतिगंध टीमचं मनःपूर्वक अभिनंदन. खूप छान छान कार्यक्रम आयोजित करता व असेच यापुढेही करावेत एवढीच अपेक्षा.
पुन्हां एकदा खूप खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा.
----विनायक.
खूप छान, बटाटा वडा नंबर वन ,
ग्रेट पेशकश , आदरणीय विवेकजींना विनम्र प्रणाम .. मिथिलेशजी आणि शरयुजी आणि हर्षजी ,अमितजी आणि सर्व टीमचं खुप अभिनंदन ...
सुंदर...
बरीच उपयुक्त माहिती आणि नवीन सुध्दा...
.
हर्ष नासेरी आणि अमित ... दोघेहि या मालिकेचे आधारस्तंभ झाले आहेत...फार छान साथ करतात दोघे...आणि शरयू सुध्दा अगदी चेहे-यावर स्मित हास्य ठेवत गाते...
बटाटा वडा हे एक अगदी पंचमने पाट्या टाकलेलं गाणं आहे असं वाटायचं...पण आज समजलं की त्याने यांत सुध्दा विचारपूर्वक संगीत दिलं आहे.
Hats off to Pancham for nth number of time...
.
आणि तुम्हां सगळ्या कलाकारांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
.
Comment edited to add the text below:
मिथिलेश आणि शरयू...जंटलमन मधलं तमीळ गाणं उत्कृष्ट, उत्कृष्ट अती उत्कृष्ट गायलंत...
.
आणि हो...मी मिथिलेशच्या तोंडून हर्ष आणि अमितचं कौतुक ऐकायच्या आधीच वरचं त्यांच्याबद्दलचं माझं मत मांडलं होतं...
.
आता कॉमेंट एडिट करत आहे...Feeling nice 😍😀
Saaz tarng is a unique programme and very satisfying to the soul. We always await for the episodes of this programme. By the way this instrument appears to be very complicated to learn and play . Hats off to Sri. vivek and all rounder Sri Mithilesh and not to forget the ever smiling Sarayu ! She is innocence and bliss personified - I feel . GOD bless all.
वा खूप छान, आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, खूप चांगले कार्यक्रम सादर करतात आपण.
सादरीकरण खूपच छान बटाटावडा मस्त आवडला ग्रेट आहात धन्यवाद !
मृदंगम् च्या निमीत्ताने एक फिल्मी आठवण आली. एक नयी पहेली या (दाक्षीणात्य चित्रपटाची रीमेक असलेल्या) चित्रपटात हीरो कमाल हसन हेमा मालीनी समोर त्याचा राग व खिन्नता व्यक्त करण्या साठी मृदंगम सोलो वाजवतो असा मूळ सीन होता. पण पखावाज व मृदंगम यांचेत साम्य असल्याने या हिंदी चित्रपटात प्यारेलालजींनी मृदंगम ऐवजी पखावाज चा वापर करणं पसंत केलं होतं व तो द्रुत गतीतील सोलो पखावाज अण्णा जोशीं नी वाजवलाय.
वाह वाहहहहह
What a musical extravaganza ! Irresistible illusion ! Incomparable ! Electrifying ! Unimaginable ! Awesome phenomenon ! My sincere gratitude to a living legend-cum-mridangam maestro.
Fantastic coverage👌👌✌️
Wow, what an episode! Simply marvelous. Vivek ji, Mithilesh ji and the entire team, you make India and Indians feel proud. Respect and Gratitude to all of you for putting together such a wonderful show. These episodes shall be cherished by generations of music lovers for years to come.
One more wonderful episode.Again got got acquainted with a master,this time of Mrudungam. Mithilesh is showing his tremendous versatality and coming out with fantastic singing.Bravo,Mithilesh.
What a superb treat all around!! In addition to the superb mridangam, as a Bombay-raised Southie, I was impressed by the singing of South Indian numbers by the two Maharashtrians with respect than the usual mockery.
Waw khup chan apsode sir vivake ani tumca Tim cha thanks
Both Shatayu and Mithilesh were amazing...Sharayu deserves break in tollywood....!👍
खूपच अप्रतिम! बरीच नवी माहितीही मिळाली.सर्वांगसुंदर!👌
Wa karnamadhur ,informative episode. 👍👍🙏
Excellent performance even in different languages. Really great.
या वाद्याचा नाद नेहमीच आवडत आलाय...🙏🙏
Brilliant!!! Carnatic music is another big ocean. I am thankful to all of you for introducing this genre and also introducing Tamil in this series. 👍👌🙏 Thanks to Viveickji and the entire team.
One more great experience.
Very much interesting
Wow superb. Never noticed that the Saathi song by Naushadji had mridangam.
अप्रतिम as usual. . .
U all rock... always
खुप उत्तम माहिती मिळाली, धन्यवाद, आभार.
Excellent singing even in regional language. Both awesome. Superb.
खूप सुंदर झाला आजचा भाग. जे तमिळ गाणं तुम्ही घेतलं त्याचे बोल समजावे असं वाटत होतं.
खूप मजा आली....👍👍
What a treat. You all must have enjoyed singing/ playing with Vivek. His beats are so controlled and crystal clear.
Proves... Music doesn't have any boundry. Excellent episode. The best till now 🙏🙏🙏
Very nice episode, vivek amazing player and composer, mithilesh as usual very nice
वाह क्या बात है मिथिलेशजी, विवेकजी आणि सांज तरंग ची संपूर्ण टीम आणि खूप सुंदर सादरीकरण. मिथिलेशजी, पुढल्या भागात आम्हाला कच्छी ढोल या वाद्याच्या वादनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल जर शक्य असेल तर. कारण वाद्याचा वापर फिल्म इंन्डस्ट्रीमध्ये बहुतेक संगीतकारांनी करून घेतला आहे. जसं कि प्रेमरोग मध्ये लक्ष्मीकांत प्यायलेलानी
Every sunday morning first thing to see and enjoy .
Excellent episode, loved it..kudos to both Mithilesh & Sharanu for singing.
Superb, pls have a grand piano or keyboard special, waiting for "Satyajit Prabhu"
Yes keyboard episode please
Very nice information 😀
Great Mithlesh Thank you.
क्या बात आज हर्ष आणि अमित यांचही कौतुक झालं
देर आइ दुरुस्त आइ.....
Mithilesh sir maanla tumhala. Rap mhanun aaj kamaalch kelit
वाह क्या बात है 👍🏼
अप्रतिमच
Anxiously waiting for instrument manufacturers
Liked the episode. Looking fir more
मृदंगम चा भाग खूप सुंदर झाला
मृदंगम हे वाद्य आणि विवेकजींचं वादन दोन्ही खूपच श्रवणीय, सुंदर, अत्यंत मधुर आनंद मिळाला
धन्यवाद
या एका कार्यक्रमासाठी आम्ही प्रत्येक रविवारची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. आम्हा सर्वांचा अतिशय आवडता कार्यक्रम. खुपच छान माहिती मिळते. परमेश्वर करो आणि या कार्यक्रमाचे हजारो एपिसोड होवोत. ही टीम सुध्दा अशीच कायम राहो.
@@pramodraut3540 अगदी खरं आहे
मी साज तरंग चे सगळे भाग बघितले नाहीत पण जे बघितले ते खूपच आवडले
आदित्य ओक यांचा हार्मोनियम चा भाग देखील खूप सुंदर झाला होता
Enriching n empowering episode
वा ! मस्त
वा छान
Great exposition and comparative analysis
Maja aali
So nice
Khup chan
Very informative episode
Very nice 🙏
Very nice.!
It's actually..DA Srinivasan.
Sir you are amazing 🙏👏👏👏👏
@@swapnildivekar4114 🙏 thank you
👌👌 good morning
Well said about the film GULLY BOY which is used in the song INDIA 91
इथे आर.डी.बर्मनचेच एक गीत घ्यायला हवे होते .मुत्तुकोडी कवाडी हडा .तुझे प्यार में कोना चाहा , वो भी मुझेकरना पडा । .
kamal
Great performance
Waaaah, Waiting 👍
मिथिलेश सर एक एपिसोड संबळ वाद्य चा होऊन जाऊ द्या🙏🙏
👍👍👍🙏🙏🙏
👌👌👌👌
What is the balancing of Dhaga and chhati to which notes of the scale the instrument tunned is it tunned in 3,5 note of scale please reply
कल्याणजी आनंदजींनी सरस्वतीचंद्र मध्ये कच्छीढोलचा वापर करून घेतला आहे
Please share How to Tune this Instrument is it similar like Tabla or Pawakaj
Please make "Keyboard episode" 😀
Great episode as always !
The use of Mridangam in Mera pyaar bhi hai from the film Saathi was also due to the film being a South production...directed by noted South director ( C V Sridhar).....Kersi Lord sir mentions in this video :
ruclips.net/video/s0mGgAlsXAM/видео.html

वा मस्तच