पत्रकार साहेब भय्या खासदार व्हावे ही त्यांची नाही तरी आम्हा जनतेची इच्छा आहे ..आणि मोहिते पाटील यांचं अस्तित्व संपवायचं एवढं सोपं नाही आणि खासदार तर भय्यासाहेब हेच होणार ❤❤❤❤
@@shubhampatil48779 पाटील तुमची शेट्ट घेतली तर तुमची पाटील की काय उपयोगाची असाच संगल्यान शेट्ट वाटत का ... आणि तुम्हाला नाईलाजाने कवळा रंडवा म्हणव लागेल आज कल तुमचे उमेदवार तुमची घेतात काय .. एवढी चीड चीड कश्याला
पत्रकार साहेब माननीय भैय्यासाहेब यांच्या विचारातून तुम्हाला समजलं असेल की माननीय भैय्यासाहेब किती सुसंस्कृत आहेत असला खासदार आम्हाला जनतेला पाहिजे आहे 100% सांगतो भैय्यासाहेब अडीच लाख मतांनी विजयी मग भाजपला वाटेल मोहिते पाटलांना तिकीट दिलं असतं तर बरं जहाल असतं विजयाच्या गुलाला पत्रकार साहेब तुम्ही पण या गर्दी दर्दी आणि मोहिते पाटील निष्ठावंत पाहायला फक्त खासदार भैय्यासाहेब च
रणजीतसिंह नाईक निंबाळकर दादा म्हणजे आमच्यासाठी जणू देव माणूसच आमच्या गावाला निरादेवघर प्रकल्पाचे पाणी आणून आमच्यासारखे सर्व सामान्य शेतकरी जनतेला सुखी बनवलं म्हणून आमचं मत फक्त पाणीदार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच कहो दिल से दादा फिरसे
तुम्ही जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी उभे आहात तुम्ही नुसता जनतेचा वापर करता पण जनतेला माहिते आहे आपण मागील 10वर्षात काय काय केल ते त्यामुळे जनतेला तुम्ही भुलवू शकत नाही आपला पराजय नक्की आहे फक्त bjp सरकार येणार
जे मोहिते पाटील स्वा:ताच्या फायद्या साठी काल पर्यंत आपल्याकडे होते आज स्वता:च्या फायद्या साठी दुसरीकडे गेलेत ते काय जनतेची कामे करणार माढ्यात पुन्हा कमळच........
खासदार रणजीत निंबाळकर हे आधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते नंतर भाजपचे तिकीट मोहिते पाटलांच्या जीवावरती मिळवून मोहिते पाटलांच्या जीवावरती खासदार झाले, मग निंबाळकरांनी स्वार्थासाठीच पक्ष बदलला ते इमानदार आहेत का मग, मोहिते पाटील परिवारांना लोकांची सेवा केलेली आहे, तुमचा वैयक्तिक खूपच विरोध वाटत आहे, विरोधकांचं काम आहे टीका करणे पण आपली पण एकदा पाहून दुसऱ्या वरती टीका करावी
घराणेशाही निंबाळकरांची पण आहे जरा एकदा त्यावरही बोला, सत्तेसाठी तर निंबाळकर पण उभा राहत आहे त्यावरती पण एकदा बोला, आणि उरला प्रश्न इमानाचा तर काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा भाजपची उमेदवारी घेऊन मोहिते पाटलांच्या जीवावरती खासदार झालेला आहे कधी यावरही सुद्धा साहेब बोला, मग निंबाळकर बरा कि मोहिते पाटील परिवार एकदा स्वतःच्या मनाला विचारा
2014 ला विजयसिंह मोहिते पाटलाला खासदार केला होता आम्ही काय केलं आमच्यासाठी गरीब जनतेसाठी फक्त स्वतः खासदार झाला स्वतःचा विकास केला स्वतःची घरं भरली पैशाने आणि गरिबांची सगळे वाट लावले अख्ख्या माढा मतदारसंघाचे वाट लावली पुन्हा आता मोहिते पाटलाला खासदार करणार नाही कोणीच धैर्यशील तू फक्त तुझा स्वतःचा विकास करण्यासाठी उभा राहिलाय आणि घराणेशाही टिकवण्यासाठी उभा राहिला आहे पण आम्ही सर्व जनता एवढी भोळी नाही की आता तुम्हाला पुन्हा एकदा निवडून द्यायला तुझा पार्सल तुझ्या घरातच ठेवणार बाहेर येऊ देणार नाही....
रणज्या निंबाळकराचा बाप हिंदूराव निंबाळकर हे पण साताऱ्याचे खासदार... घराणेशाहीच्या कुशीतून रणजित निंबाळकर हा पुढे आला आहे... पण तू निंबाळकराची चाटत असल्यामुळेच तुला रणजित निंबाळकराची घराणेशाही दिसणार नाय... उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच रणजित निंबाळकर पडला आहा
व्यवहार नीट ठेवावे लागतात.. दादागिरी नाही चालत.. विकास करावा लागतो... हे फक्त जपले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी... त्यामुळेच पक्षानी त्यांना तिकीट दिले आहे आणि ते भरपूर मतांनी म्हणजे एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत
निवडून यायला केलेल्या विकासकामांची मोठी यादी असल्याशिवाय जनता मत देणार नाही हे निश्चित, नुसतं पावसात भिजून निवडून येण्याचे दिवस गेले.विकास कामे दाखवा मते घ्या हाच या वेळी जिंकण्याचा राजमार्ग आहे.👇 *माझ मत विकासाला माझ मत विकासप्रिय खासदार साहेबांना* माझं मत नीरा देवधर चे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळवून देणाऱ्याला माझं मत दुष्काळ मिटवणाऱ्या नेतृत्वाला माझं मत रेल्वे चा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणाऱ्याला माझं मत फलटण बारामती रेल्वे कामाला माझं मत फलटण पंढरपूर रेल्वे ला माझं मत धोमबलकवडी बारमाई पाणी बारमाही करणारा माझं मत फलटणच्या आरटीओ ऑफिस सुरू करणाऱ्याला माझं मत साखरवाडीच्या तहसील ऑफिस सुरू करणाऱ्याला माझं मत जिल्हा सेशन कोर्ट करणाऱ्याला माझं मत आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग करणाऱ्याला माझं मत फलटण तालुक्यातील रस्ते तसेच गावोगाव चा विकास करणाऱ्याला माझं मत आमच्या हक्काचे पाणी मिळवून देणाऱ्याला माझं मत वारुगड घाटमाता आणि सीतामाई घाटमाथा रस्ता करणाऱ्याला माझं मत फलटण ते वाटर टेशन रस्ता करणाऱ्याला माझं मत फलटण ते पुसेगाव रस्ता करणाऱ्याला माझं मत फलटण ते आसू रस्ता पूर्ण करणाऱ्याला माझं मत नाईकबोमवाडी एमआयडीसी मंजूर करणारा ला माझं मत फलटण तालुक्याचा विकास करणाऱ्याला माझं मत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्याला माझं मत निराधार महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्याला माझे मत सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्याला माझे मत आपले फलटण बारामती पेक्षा सुंदर फलटण स्वच्छ फलटण बनवणाऱ्याला माझे मत आदरणीय मोदीजींना माझे मत आदरणीय गडकरी साहेबांना माझे मत माढ्याचा विकास करणाऱ्याला *माझे मत आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जलनायक पाणीदार विकासप्रिय महायुतीचे उमेदवार खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच* गेल्या 30-35 वर्षापासून अनेकांनी विकासाच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका अनेकांनी जिंकल्या सत्ता भोगल्या परंतु जो विकास गेल्या अडीच वर्षांमध्ये खासदार साहेबांनी केला या विकासाच्या जोरावरती आणि यापुढेही आपल्या फलटणची बारामती गत विकासाची गंगा फलटणमध्ये व्हावी याकरता फलटण तालुका आणि माढा लोकसभा मतदारसंघ यामध्ये प्रचंड प्रमाणात विकास केला तो म्हणजे आपल्या खासदार साहेबांनी आणि यासाठीच कोणी काहीही वल्गना करू सर्वसामान्य जनता ही आपल्या खासदार साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्या फलटणचा आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड प्रमाणात विकास करण्यासाठी आपल्या लाडक्या खासदार साहेबांना म्हणजेच आदरणीय खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर या कर्तृत्ववान उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिल्लीच्या तक्तावरती फलटणचा सुपुत्र पुन्हा विराजमान होईल यासाठी सर्वांनी गट तट न पाहता सर्वांनी आपल्या खासदारांना पुन्हा एकदा संधी द्यावी हीच माझ्यासारख्या एका मतदाराची इच्छा आपलाच एक मतदार *कहो दिल से खासदार साहेब फिरसे* आता नाही तर परत कधीच नाही *आपला विकास आपला खासदार!!* *एकच वादा रणजित दादा!!*
तुझा मालक निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या लायकीचा नाय... तूझ्या comment वरून दिसतय, मालकासाठी चाकराचा जीव किती तरफाडतोय तरी भी तुझा मालक निंबाळकर जोरात आपटणार
मी उमेदवार नाही इथलाच मतदार उमेदवार आहे हे असे बोलून तुला वाटत असेल की जनता फसेल पण ह्या असल्या बोलण्याला जनता फसणार नाही तुझा करेक्ट कार्यक्रम आम्ही सर्व जनता करणार तुझं पार्सल तुझ्या शिवरत्न बंगल्यावर बसावं बंगल्यातच बस बाहेर यायचं नाही.. विकासाचे भाषा करता किती केला विकास हे दिसते आख्या माढ्याला
ये लवड्या... फलटण च पार्सल सहीसलामत सोलापूरकर पाठवतील तू त्याची काळजी करू नको... त्याच शिवरत्न बंगल्याच्या मतांवर तुझा मालक रणजू निंबाळकर खासदार झाला नाहीतर ग्रामपंचायत सदस्य होऊ शकला नसता... ताणून पाडणार तुझ्या मालकाला
माढा मतदार संघात २०१४ लोकसभेला माळशिरस मधून मोहिते पाटीलाना कमी लीड दिले होते.कारण माळशिरसच्या जनतेला तालुक्याचा विकास करणारा खासदार हवा आहे.२०१९ ला विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लीड भेटले आताही माळशिरस चा विकास पाहून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे माळशिरसची जनता खंबीरपणे उभी असेल.
शरद पवार नी माढया साठी काय शेट विकास केला ते दाखवा , ख्वाजा शरदुदीन नी काही केल नाही, पाणी पळवल , परत येणार नाही तूतारीला मूतारी दाखवली जाणार हे निश्चित!!!
पत्रकार साहेब भय्या खासदार व्हावे ही त्यांची नाही तरी आम्हा जनतेची इच्छा आहे ..आणि मोहिते पाटील यांचं अस्तित्व संपवायचं एवढं सोपं नाही आणि खासदार तर भय्यासाहेब हेच होणार ❤❤❤❤
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤❤
आपला माणूस, आपला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील.
शंभर टक्के भावी खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील 🚩🚩🚩🚩🚩
खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेबच🎉
मोहिते पाटील होणार खासदार
खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील
धैर्यशील मोहिते पाटील 100%
खूप छान बाईट दिली आपण.....आदर्श नेतृत्व
भैय्या साहेब विजय आपलाच
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भेंय्या मोहिते पाटील ❤️🙏
खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील होणार ✌️✌️✌️
खासदारच❤
मोहिते पाटील खासदार❤❤❤❤❤❤
विजयसिंह शंकरराव मोहिते पाटीलच
आमचा पक्ष फक्त आणि फक्त मोहिते पाटील
Hi
सबका साथ सबका विकास!
नात विश्वास नाव विकासचं!
लोकप्रिय पाणीदार खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर भावी केंद्रीय मंत्री भारत सरकार
फिक्स खासदार रणजित नाईक निंबाळकर 🎉❤
Only Mohite Patil😊
फिक्स खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील ❤❤
Only mohite patil ❤
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबच
माढा लोकसभा मतदार संघाचे पर्मनंट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा ❤❤
ओन्ली रणजित दादा खासदार होणार 👍🏻👍🏻👍🏻
पाटीलात पाटील फक्त मोहिते पाटील....❤❤❤❤
फिक्स खासदार रणजिंत दादा
धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार निवडून येणार तुतारी
खोट बोल पण रेटून ....सगळे ठरवून बोल्या गत आहे....फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब...🔥✌🏼
शेट्ट घे
@@shubhampatil48779 पाटील तुमची शेट्ट घेतली तर तुमची पाटील की काय उपयोगाची असाच संगल्यान शेट्ट वाटत का ... आणि तुम्हाला नाईलाजाने कवळा रंडवा म्हणव लागेल आज कल तुमचे उमेदवार तुमची घेतात काय .. एवढी चीड चीड कश्याला
माढ्यातील जनता विकास कामाबरोबर म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्याबरोबर🎉🎉
काय नाही स्वतःचे अस्तित्त्व वाचवण्याठी चाललेय ...उगच लोकांन वर थोपू नाका😅
पत्रकार साहेब माननीय भैय्यासाहेब यांच्या विचारातून तुम्हाला समजलं असेल की माननीय भैय्यासाहेब किती सुसंस्कृत आहेत असला खासदार आम्हाला जनतेला पाहिजे आहे 100% सांगतो भैय्यासाहेब अडीच लाख मतांनी विजयी मग भाजपला वाटेल मोहिते पाटलांना तिकीट दिलं असतं तर बरं जहाल असतं
विजयाच्या गुलाला पत्रकार साहेब तुम्ही पण या
गर्दी दर्दी आणि मोहिते पाटील निष्ठावंत पाहायला फक्त खासदार भैय्यासाहेब च
फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा❤
रणजीतसिंह नाईक निंबाळकर दादा म्हणजे आमच्यासाठी जणू देव माणूसच आमच्या गावाला निरादेवघर प्रकल्पाचे पाणी आणून आमच्यासारखे सर्व सामान्य शेतकरी जनतेला सुखी बनवलं म्हणून आमचं मत फक्त पाणीदार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच कहो दिल से दादा फिरसे
Fix MP Bhaiya Saheb Mohite-Patil ✌✌
Only Mohite patil 💪💪
तुम्ही जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी उभे आहात तुम्ही नुसता जनतेचा वापर करता पण जनतेला माहिते आहे आपण मागील 10वर्षात काय काय केल ते त्यामुळे जनतेला तुम्ही भुलवू शकत नाही आपला पराजय नक्की आहे फक्त bjp सरकार येणार
तुमची घराणेशाही टिकवण्यासाठी उभा राहिलाय या धैर्यशील मोहिते पाटलाला गरीब जनतेचे काही घेणे देणे नाही
रणज्या निंबाळकराची घराणेशाही तुला दिसत नाय काय अंधभक्ता
जे मोहिते पाटील स्वा:ताच्या फायद्या साठी काल पर्यंत आपल्याकडे होते आज स्वता:च्या फायद्या साठी दुसरीकडे गेलेत ते काय जनतेची कामे करणार
माढ्यात पुन्हा कमळच........
खासदार रणजीत निंबाळकर हे आधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते नंतर भाजपचे तिकीट मोहिते पाटलांच्या जीवावरती मिळवून मोहिते पाटलांच्या जीवावरती खासदार झाले, मग निंबाळकरांनी स्वार्थासाठीच पक्ष बदलला ते इमानदार आहेत का मग, मोहिते पाटील परिवारांना लोकांची सेवा केलेली आहे, तुमचा वैयक्तिक खूपच विरोध वाटत आहे, विरोधकांचं काम आहे टीका करणे पण आपली पण एकदा पाहून दुसऱ्या वरती टीका करावी
येणार तर फक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर...✌🏼🔥
फिक्स खासदार रणजित दादा ❤❤❤❤
DMP चा हा शेवटचा केविलवाणा मिनमीनता प्रयत्न!!!
विकास च कामं करणारा धडाडीचा लोकनेता आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Mohite Patil🎉
एवढ्या वर्षात पाणी प्रश्न का सोडवला नाही हे पहिल्यांदा सांगा नाहीतर फाॅर्म मागे घ्या.
रणजितसिंग निंबाळकर🎉🎉
उत्तम जानकर यांचे लोकनेते
रणजित दादा फिक्स खासदार..🪷🪷✌️🔜🔜🔜
नक्किच असा सुसंस्कृत खासदार पाहिजे
आपला तालुका आपला खासदार
आपला स्वाभिमान आपला अभिमान
दिल से कहो.....फिरसे रणजित दादा!
आपला माणूस आपला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर❤❤
❤❤
विरोधात राहून कुठली काम होत नाहीत इतक्या वर्षे सत्तेत राहून काय काम केले
फक्त घराणेशाही टिकवण्यासाठी आणि फक्त सत्तेसाठी आणि स्वार्था साठी ईमान घाण ठेवणार नेतृत्व
घराणेशाही निंबाळकरांची पण आहे जरा एकदा त्यावरही बोला, सत्तेसाठी तर निंबाळकर पण उभा राहत आहे त्यावरती पण एकदा बोला, आणि उरला प्रश्न इमानाचा तर काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा भाजपची उमेदवारी घेऊन मोहिते पाटलांच्या जीवावरती खासदार झालेला आहे कधी यावरही सुद्धा साहेब बोला, मग निंबाळकर बरा कि मोहिते पाटील परिवार एकदा स्वतःच्या मनाला विचारा
फक्त खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेब
तुम्ही जनतेची काम करत नाही जेनतेच खाता
स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलला आहे.जनतेच्या फायद्यासाठी नाही..
आमचा खासदार फक्त रणजीत दादा
माढा लोकसभा मतदारसंघात आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम करण्याचं काम आदरणीय दादांनी केलेले आहे.
Only India Agadi ❤
2014 ला विजयसिंह मोहिते पाटलाला खासदार केला होता आम्ही काय केलं आमच्यासाठी गरीब जनतेसाठी फक्त स्वतः खासदार झाला स्वतःचा विकास केला स्वतःची घरं भरली पैशाने आणि गरिबांची सगळे वाट लावले अख्ख्या माढा मतदारसंघाचे वाट लावली पुन्हा आता मोहिते पाटलाला खासदार करणार नाही कोणीच धैर्यशील तू फक्त तुझा स्वतःचा विकास करण्यासाठी उभा राहिलाय आणि घराणेशाही टिकवण्यासाठी उभा राहिला आहे पण आम्ही सर्व जनता एवढी भोळी नाही की आता तुम्हाला पुन्हा एकदा निवडून द्यायला तुझा पार्सल तुझ्या घरातच ठेवणार बाहेर येऊ देणार नाही....
Bjp ❤bapu ❤601❤❤
रणज्या निंबाळकराचा बाप हिंदूराव निंबाळकर हे पण साताऱ्याचे खासदार...
घराणेशाहीच्या कुशीतून रणजित निंबाळकर हा पुढे आला आहे... पण तू निंबाळकराची चाटत असल्यामुळेच तुला रणजित निंबाळकराची घराणेशाही दिसणार नाय...
उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच रणजित निंबाळकर पडला आहा
रणजित दादा फिक्स खासदार..
माढयामध्ये फक्त रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादाच निवडून येणार कारण त्यांनी विकास कामे भरपूर केली आहेत🎉🎉
काम 0❤
रणज्या निंबाळकराच काम 0
व्यवहार नीट ठेवावे लागतात.. दादागिरी नाही चालत.. विकास करावा लागतो... हे फक्त जपले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी... त्यामुळेच पक्षानी त्यांना तिकीट दिले आहे आणि ते भरपूर मतांनी म्हणजे एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत
या निवडणुकीत 100% यांचा पराभव होणार
गप रे छक्क्या...
सोलापूर जिल्ह्यातील मतदार ताकदीने स्वाभिमानासाठी मोहिते-पाटील यांना निवडून देणार
निवडून यायला केलेल्या विकासकामांची मोठी यादी असल्याशिवाय जनता मत देणार नाही हे निश्चित, नुसतं पावसात भिजून निवडून येण्याचे दिवस गेले.विकास कामे दाखवा मते घ्या हाच या वेळी जिंकण्याचा राजमार्ग आहे.👇
*माझ मत विकासाला माझ मत विकासप्रिय खासदार साहेबांना*
माझं मत नीरा देवधर चे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळवून देणाऱ्याला
माझं मत दुष्काळ मिटवणाऱ्या नेतृत्वाला
माझं मत रेल्वे चा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणाऱ्याला
माझं मत फलटण बारामती रेल्वे कामाला
माझं मत फलटण पंढरपूर रेल्वे ला
माझं मत धोमबलकवडी बारमाई पाणी बारमाही करणारा
माझं मत फलटणच्या आरटीओ ऑफिस सुरू करणाऱ्याला
माझं मत साखरवाडीच्या तहसील ऑफिस सुरू करणाऱ्याला
माझं मत जिल्हा सेशन कोर्ट करणाऱ्याला
माझं मत आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग करणाऱ्याला
माझं मत फलटण तालुक्यातील रस्ते तसेच गावोगाव चा विकास करणाऱ्याला
माझं मत आमच्या हक्काचे पाणी मिळवून देणाऱ्याला
माझं मत वारुगड घाटमाता आणि सीतामाई घाटमाथा रस्ता करणाऱ्याला
माझं मत फलटण ते वाटर टेशन रस्ता करणाऱ्याला
माझं मत फलटण ते पुसेगाव रस्ता करणाऱ्याला
माझं मत फलटण ते आसू रस्ता पूर्ण करणाऱ्याला
माझं मत नाईकबोमवाडी एमआयडीसी मंजूर करणारा ला
माझं मत फलटण तालुक्याचा विकास करणाऱ्याला
माझं मत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्याला
माझं मत निराधार महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्याला
माझे मत सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्याला
माझे मत आपले फलटण बारामती पेक्षा सुंदर फलटण स्वच्छ फलटण बनवणाऱ्याला
माझे मत आदरणीय मोदीजींना
माझे मत आदरणीय गडकरी साहेबांना
माझे मत माढ्याचा विकास करणाऱ्याला
*माझे मत आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जलनायक पाणीदार विकासप्रिय महायुतीचे उमेदवार खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच*
गेल्या 30-35 वर्षापासून अनेकांनी विकासाच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका अनेकांनी जिंकल्या सत्ता भोगल्या परंतु जो विकास गेल्या अडीच वर्षांमध्ये खासदार साहेबांनी केला या विकासाच्या जोरावरती आणि यापुढेही आपल्या फलटणची बारामती गत विकासाची गंगा फलटणमध्ये व्हावी याकरता फलटण तालुका आणि माढा लोकसभा मतदारसंघ यामध्ये प्रचंड प्रमाणात विकास केला तो म्हणजे आपल्या खासदार साहेबांनी आणि यासाठीच कोणी काहीही वल्गना करू सर्वसामान्य जनता ही आपल्या खासदार साहेबांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्या फलटणचा आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड प्रमाणात विकास करण्यासाठी आपल्या लाडक्या खासदार साहेबांना म्हणजेच आदरणीय खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर या कर्तृत्ववान उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिल्लीच्या तक्तावरती फलटणचा सुपुत्र पुन्हा विराजमान होईल यासाठी सर्वांनी गट तट न पाहता सर्वांनी आपल्या खासदारांना पुन्हा एकदा संधी द्यावी हीच माझ्यासारख्या एका मतदाराची इच्छा
आपलाच
एक मतदार
*कहो दिल से खासदार साहेब फिरसे*
आता नाही तर परत कधीच नाही
*आपला विकास आपला खासदार!!*
*एकच वादा रणजित दादा!!*
Dmp boss
असल्या गुन्हेगाराला आम्ही निवडून देणार नाही धैर्यशील तू डोक्यात पण येऊ देऊ नको की तू खासदार होशील तू खासदार होणार नाही
रणज्या निंबाळकर लयच साजुक्याचा आहे का र्....
निंबाळकराला ताणून पाडणारच 💯
तुझा मालक निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या लायकीचा नाय...
तूझ्या comment वरून दिसतय, मालकासाठी चाकराचा जीव किती तरफाडतोय तरी भी तुझा मालक निंबाळकर जोरात आपटणार
तुझ्यात दम नाही रणजीत दादांची बरोबरी करायचा
फ़्क़त आदरणीय रामजितसिह नाइक निंबालकर दादा च येनार . 🪷🪷🪷✌️बीजेपी
Mohite patil tumi khasddar hote kay kele sanga ,
माढा मध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे च निवडून येतील कारण त्यांनी विकास कामे केली आहेत.....
शेट्ट उपटली वाटत निंबाळकरांनी माढ्यात
@@shubhampatil48779 आपण ही काय केलं ते पण सांगा जरा ...
Dry port he mazya manatli goshta ahe je tumi bola. khup mahatvach ahe dry port ubha karna.
मोहिते पाटील झालाय कर्जबाजारी तो काय तुम्हाला आश्वासने देणार त्याची पहिली उतरली आहे का ते पहा 😂
मी उमेदवार नाही इथलाच मतदार उमेदवार आहे हे असे बोलून तुला वाटत असेल की जनता फसेल पण ह्या असल्या बोलण्याला जनता फसणार नाही तुझा करेक्ट कार्यक्रम आम्ही सर्व जनता करणार तुझं पार्सल तुझ्या शिवरत्न बंगल्यावर बसावं बंगल्यातच बस बाहेर यायचं नाही.. विकासाचे भाषा करता किती केला विकास हे दिसते आख्या माढ्याला
ये लवड्या...
फलटण च पार्सल सहीसलामत सोलापूरकर पाठवतील तू त्याची काळजी करू नको...
त्याच शिवरत्न बंगल्याच्या मतांवर तुझा मालक रणजू निंबाळकर खासदार झाला नाहीतर ग्रामपंचायत सदस्य होऊ शकला नसता...
ताणून पाडणार तुझ्या मालकाला
DMP श्री ४२० 😂😂😂
Only bjp
Only BJP 🪷🪷
Lokanche gale dabanyache kam kele mohite Patlani shrap lagel lokancha tumhala tumavhyat biyala manus rahanar nahi ghar barbad hoil tumache
माढा मतदार संघात २०१४ लोकसभेला माळशिरस मधून मोहिते पाटीलाना कमी लीड दिले होते.कारण माळशिरसच्या जनतेला तालुक्याचा विकास करणारा खासदार हवा आहे.२०१९ ला विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लीड भेटले आताही माळशिरस चा विकास पाहून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे माळशिरसची जनता खंबीरपणे उभी असेल.
शरद पवार नी माढया साठी काय शेट विकास केला ते दाखवा , ख्वाजा शरदुदीन नी काही केल नाही, पाणी पळवल , परत येणार नाही तूतारीला मूतारी दाखवली जाणार हे निश्चित!!!
Bjp
तुम्ही 10 वर्षात आपला माढा मतदार संघ खराब केला कुठं आता यां bjp सरकारमध्ये विकसित होत चालला पुन्हा मागचे दिवस नाही बगायचे
रणज्या निंबाळकर आजच पडला आहे
काम 0❤