अतिशय संयमाने अभ्यासपूर्ण उत्तराने असलेली ही मुलाखत धैर्यशील जी मोहिते पाटील यांची दूरदृष्टी , भावी दिशा स्पष्ट करणारी आहे , सोलापूर जिल्ह्यात सामूहिक नेतृत्व उभे करून नवे टीम वर्क करावेच लागेल ,,, ❤❤❤❤❤❤
स्वाभिमानाची आणि जनकल्याणाची...सर्वांगीण विकासासाठी हि लढाई असून आपण नक्कीच यशस्वी व्हाल हि खात्री आहे ...अत्यंत संयम,अभ्यासपूर्ण आणि जनभावनेचा आदर राखत आपण दिलेली ही मुलाखत म्हणजे आपल्यातील इतिहास आणि भविष्याची जाण आणि भान आसणार वर्तमानातल अढळ नेतृत्व याची झलक पाहायला मिळाली...अभिजित सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला धैर्यशील भैय्या यांनी मार्मिक आणि अनुषंगाने उत्तर दिलीत..मांगल्याची तुतारी वाजणार यात कोणत्याही ज्योतिषाची गरजच नाही...वारसा बरोबर गुणवत्ता आणि कार्यकर्तृत्व सिद्ध केलेली मोहिते पाटील परिवाराची ही पिढी देखील विकासाचा हा रथ पुढे नेत आहे ... शुभं भवतू..!😊
या माणसाला खूप चुकीचा समजतं होतो याआधी. आता यांची सगळी भाषणे ऐकली. जितकं मोठं घराणे आहे यांचे तितकाच साधा माणूस आहे धैर्यशीलदादा ❤️.. बोलण्यात आणि वागण्यात कुठंही माज नाही तर तो सातपुते. यांच्या जीवावर निवडून येऊन यांनीच तालुक्यासाठी काय केले विचारतोय 😀
शेतकऱ्याचे पूर्वी ही प्रश्न होते,आता ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ,भविष्यात ही शेतकऱ्याचे प्रश्न असणार आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु शेतकऱ्याचे प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही। कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे। शेतकऱ्याचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा नसेल तर भ्रष्टाचारच करता येणार नाही कल्पना करून पहा। पैसाच्या कागदी नगदी नोटा नसल्यामुळे भ्रष्टाचारच करता येणार नाही त्यामुळे राजकारणांना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि शेतकऱ्याची प्रत्येक प्रश्न सुटतील। शेतकऱ्यांनी पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे। एक साध उदाहरण घ्या शेतकरी हमेशा म्हणतो कारखानदार उसाचा काटा मारतो म्हणजेच उसाची चोरी करतो एक किंवा दोन टना चा काटा एका वाहनाच्या खेप मागं मारला जातो म्हणजे एका खेप मागं अडीच ते पाच हजार रुपये एका शेतकऱ्याचे लुटले जाते काटा मारलेल्या उसा पासून मळी साखर भग्यास राख तयार होते। चोरी केलेल्या उसापासून साखर मळी भग्यास राख हे पदार्थ किंवा वस्तू हे बैंक RTGS ने ,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,भारत पे, पेटीम)ॲप ने,वाय-फाय ATM कार्ड ने म्हणजेच ऑनलाईन न विकता हे ऑफलाइन विकली जाते म्हणजेच पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकली जाते आणि पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकल्यामुळे पुरावा राहत नाही किंवा पुरावा सापडत नाही पैसाच्या कागदाच्या नोटामुळे पुरावा सापडत नाही आणि पुरावा न सापडल्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही किंवा सिद्ध होत नाही. पेट्रोल पंपाचा काटा किंवा मीटर ऑनलाईन होऊ शकतो मग उसाचा कारखाना आणि कारखान्याचा काटा का ऑनलाइन होऊ शकत नाही कारण कारखान्याचा मालक, कारखान्याचा चेअरमन,कारखान्याचा एम डी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हे मिलीभगत आसून यांना उसाची चोरी करायची असते आणि चोरी केलेल्या उसाच्या रकमेचे बॅगा वाटून घ्यायचे असते. समजा कारखाना आणि कारखान्याचा काटा तसेच कारखानाचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले तर काटाच मारता येणार नाही आणि प्रत्येक वाहनाच्या खेपे मागे 5000 रुपये शेतकऱ्यांचे वाचतील आणि ती 5000रू शेतकऱ्याला मिळतील आणि भाव वाढवून मागण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना आणि कारखान्याचा काटा आणि कारखान्याची व्यवहार ऑनलाइन होणे गरजेचे आहे आणि मागणी करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे ! तसेच शेतकरी आणि ग्राहक यांचे थेट व्यवहार व्हावे याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी आणि शेतकरी आणि कंपनी यांचे थेट व्यवहार व्हावी यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक RTGS, बँक चेकबुक,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम भारत पे)ॲप,वाय-फाय ATM कार्ड हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार,घोटाळे,घोटाळे रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे। तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक, नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,पेटीम)ॲपच्या माध्यमतून,वाय-फाय ATM कार्ड या ऑनलाईन माध्यमातून व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवली पाहिजे तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे चोरीची, भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची,लाचेची जन्म आई आहे. मोठे भष्ट्राचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हटवणयासाठी RBI बैंकीने 2000 रुपये चे व 1000 रूपये चे कागदी नगदी नोटा बंद करण्यात आली आहे त्याचप्रमाणे RBI बैंकीने 500रूपये ची कागदी नगदी नोट हटवावी म्हणजेच मोठे भ्रष्टाचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हाटतील।:-जनता नागरिक लोक 👈👍☝️😮👌👏
Best interview..ek number bhaiya saheb..assal down to earth manus..jarka bhaiya saheb sarkhe candidates nivadun ale tar loksahi la haat nahi lau shakat koni. Lokanchi jaan aslela neta..best 👍👍👍👍 Me ethla matadar nahi but asro tar kayam ek nishta rahilo asto..hya kutumba barobar.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो निर्णय आपण घ्याल येडी चा निर्णय आपण म्हणत आहात त्या येडी नजर चूक केली आधी सोलापूर जिल्ह्याला अटक करावी लागेल सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा निर्णय आहे
माणूस खुप हुशार आहे. कार्यामुळे मोहीते घराण्याकडे नेहमीच आदराची भावना आहे. पण विजय शुगर च्या बाबतीत चुक का झाली ? .. काहीही असो यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी🚩
#आपला माणूस आपला #खासदार❤❤❤
#धैर्यशील भैय्यासाहेब✌🏻
अतिशय संयमाने अभ्यासपूर्ण उत्तराने असलेली ही मुलाखत धैर्यशील जी मोहिते पाटील यांची दूरदृष्टी , भावी दिशा स्पष्ट करणारी आहे , सोलापूर जिल्ह्यात सामूहिक नेतृत्व उभे करून नवे टीम वर्क करावेच लागेल ,,, ❤❤❤❤❤❤
स्वाभिमानाची आणि जनकल्याणाची...सर्वांगीण विकासासाठी हि लढाई असून आपण नक्कीच यशस्वी व्हाल हि खात्री आहे ...अत्यंत संयम,अभ्यासपूर्ण आणि जनभावनेचा आदर राखत आपण दिलेली ही मुलाखत म्हणजे आपल्यातील इतिहास आणि भविष्याची जाण आणि भान आसणार वर्तमानातल अढळ नेतृत्व याची झलक पाहायला मिळाली...अभिजित सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला धैर्यशील भैय्या यांनी मार्मिक आणि अनुषंगाने उत्तर दिलीत..मांगल्याची तुतारी वाजणार यात कोणत्याही ज्योतिषाची गरजच नाही...वारसा बरोबर गुणवत्ता आणि कार्यकर्तृत्व सिद्ध केलेली मोहिते पाटील परिवाराची ही पिढी देखील विकासाचा हा रथ पुढे नेत आहे ...
शुभं भवतू..!😊
फिक्स खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील
आपला माणूस
आपला खासदार
भैयासाहेब👍👍👍
आपला माणूस आपला खासदार
आपला माणूस आपला खासदार, धैर्यशिल मोहिते पाटील
विजयी भव
बाळ दादांचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आणि एवढं मात्र खरं बाळ दादाचा साधेपणा
पण मला या वेळेस समजला.
धर्यशिल दादा जिंकणारच
फिक्स खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील 🎉
धैर्यशील भैय्या 101% खासदार होणार.
Only Mohite Patil❣️
मोहिते पाटील ❤
जय हो.
माढा चे फिक्स खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब
खासदार भैय्या च होणारं ❤❤❤❤
या माणसाला खूप चुकीचा समजतं होतो याआधी. आता यांची सगळी भाषणे ऐकली. जितकं मोठं घराणे आहे यांचे तितकाच साधा माणूस आहे धैर्यशीलदादा ❤️.. बोलण्यात आणि वागण्यात कुठंही माज नाही तर तो सातपुते. यांच्या जीवावर निवडून येऊन यांनीच तालुक्यासाठी काय केले विचारतोय 😀
Kharay 😂😂😂😂
खरंय.. ब्रँड आहेत
Right
ब्रँड आहे
धैर्यशील मोहिते पाटील ✌🏻
Only mohite Patil 💯💯✌✌
भाजप च्या हुकूमशाही ला माढा मधून सुरुंग लागायला सुरूवात होणार..💯💯💪💪
तुतारी वाजणार भैय्यासाहेब खासदार होणार
राजतिलक की करो तयारी ...आ रहे है अकलुजधारी🎉🎉🎉🎉
मोहिते पाटील बस नाम ही काफि हैं..❤
100% धैर्यशील मोहिते विजयी होणार
Jam bhari manus bhaiya....uccha vichar....he has a bright future in politics
Mohite patil brand ❤❤
फक्त मोहिते पाटील ❤❤
धैर्यशील भैया सोबतच आम्ही असणार
मोहिते पाटील 1 नंबर निवडुन येणार
खासदार भैय्यासाहेब 👍👍
आपला माणूस आपला खासदार भैय्या तुतारी वाजणार
Only Dhairyasheel Mohite Patil Vijayi Bhav 🎉🎉
Bravo Dhairashil bhaiyya.
फिक्स खासदार धर्यशील मोहिते पाटील 👑💯
भैय्यासाहेबच खासदार होणार
फलटणकरानची जीरवणार अकलुजचा वाघ 😮😮😮😮
सिंह
खासदार धैर्यशील मोहिते पाटील फिक्स....🥳
DMP❤❤❤❤
Nice 👌👍
मी माढ्याचा मतदार. ......धैर्यशीलभैयाच होणार १०१℅ माढ्याचा खासदार !!
Me pn
Aani sobt 10 Jan tayar kelet
फिक्स खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील ✌️💯✅
Dhairyashil appa jindabad 👍👍👍
फिक्स खासदार ओन्ली मोहिते पाटील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त धैर्यशील भैय्या
Udhav saheb
Tu yz ahes ka
@@_ShreyasManetu handga aahes ka
@@nikya2127 tu chakka ahes ka
तुतारी वाजणार
📯📯📯✌️✌️✌️
मोहिते पाटील
शेतकऱ्याचे पूर्वी ही प्रश्न होते,आता ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ,भविष्यात ही शेतकऱ्याचे प्रश्न असणार आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु शेतकऱ्याचे प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही। कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे। शेतकऱ्याचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा नसेल तर भ्रष्टाचारच करता येणार नाही कल्पना करून पहा। पैसाच्या कागदी नगदी नोटा नसल्यामुळे भ्रष्टाचारच करता येणार नाही त्यामुळे राजकारणांना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि शेतकऱ्याची प्रत्येक प्रश्न सुटतील। शेतकऱ्यांनी पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे। एक साध उदाहरण घ्या शेतकरी हमेशा म्हणतो कारखानदार उसाचा काटा मारतो म्हणजेच उसाची चोरी करतो एक किंवा दोन टना चा काटा एका वाहनाच्या खेप मागं मारला जातो म्हणजे एका खेप मागं अडीच ते पाच हजार रुपये एका शेतकऱ्याचे लुटले जाते काटा मारलेल्या उसा पासून मळी साखर भग्यास राख तयार होते। चोरी केलेल्या उसापासून साखर मळी भग्यास राख हे पदार्थ किंवा वस्तू हे बैंक RTGS ने ,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,भारत पे, पेटीम)ॲप ने,वाय-फाय ATM कार्ड ने म्हणजेच ऑनलाईन न विकता हे ऑफलाइन विकली जाते म्हणजेच पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकली जाते आणि पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकल्यामुळे पुरावा राहत नाही किंवा पुरावा सापडत नाही पैसाच्या कागदाच्या नोटामुळे पुरावा सापडत नाही आणि पुरावा न सापडल्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही किंवा सिद्ध होत नाही. पेट्रोल पंपाचा काटा किंवा मीटर ऑनलाईन होऊ शकतो मग उसाचा कारखाना आणि कारखान्याचा काटा का ऑनलाइन होऊ शकत नाही कारण कारखान्याचा मालक, कारखान्याचा चेअरमन,कारखान्याचा एम डी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हे मिलीभगत आसून यांना उसाची चोरी करायची असते आणि चोरी केलेल्या उसाच्या रकमेचे बॅगा वाटून घ्यायचे असते. समजा कारखाना आणि कारखान्याचा काटा तसेच कारखानाचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले तर काटाच मारता येणार नाही आणि प्रत्येक वाहनाच्या खेपे मागे 5000 रुपये शेतकऱ्यांचे वाचतील आणि ती 5000रू शेतकऱ्याला मिळतील आणि भाव वाढवून मागण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना आणि कारखान्याचा काटा आणि कारखान्याची व्यवहार ऑनलाइन होणे गरजेचे आहे आणि मागणी करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे ! तसेच शेतकरी आणि ग्राहक यांचे थेट व्यवहार व्हावे याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी आणि शेतकरी आणि कंपनी यांचे थेट व्यवहार व्हावी यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक RTGS, बँक चेकबुक,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम भारत पे)ॲप,वाय-फाय ATM कार्ड हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार,घोटाळे,घोटाळे रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे। तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक, नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,पेटीम)ॲपच्या माध्यमतून,वाय-फाय ATM कार्ड या ऑनलाईन माध्यमातून व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवली पाहिजे तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे चोरीची, भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची,लाचेची जन्म आई आहे. मोठे भष्ट्राचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हटवणयासाठी RBI बैंकीने 2000 रुपये चे व 1000 रूपये चे कागदी नगदी नोटा बंद करण्यात आली आहे त्याचप्रमाणे RBI बैंकीने 500रूपये ची कागदी नगदी नोट हटवावी म्हणजेच मोठे भ्रष्टाचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हाटतील।:-जनता नागरिक लोक 👈👍☝️😮👌👏
Best interview..ek number bhaiya saheb..assal down to earth manus..jarka bhaiya saheb sarkhe candidates nivadun ale tar loksahi la haat nahi lau shakat koni. Lokanchi jaan aslela neta..best 👍👍👍👍 Me ethla matadar nahi but asro tar kayam ek nishta rahilo asto..hya kutumba barobar.
मोहिते पाटील विजय होणार आहे❤
तुतारी ✌️✌️✌️😊
कट्टर मोहिते पाटील समर्थक
Deshasati modiji garajeche aahe.surakshit desh mahatwache aahe.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो निर्णय आपण घ्याल येडी चा निर्णय आपण म्हणत आहात त्या येडी नजर चूक केली आधी सोलापूर जिल्ह्याला अटक करावी लागेल सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा निर्णय आहे
Mumbaitak मस्त मुलाखत घेता
मु दे सुद बोलले 100% ✌️✌️
Thank you मुंबई तक
दोन्ही उमेदवारांच्या interview पाहिल्या
रणजित दादा उमेदवार खासदार म्हणुन योग्य वाटले
माढा लोकसभा मतदार संघाचे फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा 🎉🎉
🎉
Only DMP
फक्त भैय्यासाहेब खासदार 👑
Tutari🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤
माढा मध्ये तुतारी वाजणार
सांगोला 100% धैर्यशीलभैय्याच लिड जानार
खासदार
येणार फक्त तुतारी
Only Ranjeet dada Naik Nimbalkar saheb I
सहकार गरीब माणसांना होत नाही
18.12 🔥
माढा निंबाळकर ना पाढा
Only tutari 👌
फक्त दादा
Only Ranjit Dada
Only Mohete patil tutari
Lakh yantrana lava..varcha bhagtoy..fuga bhognar sagla..hyach janmat.
GST, Job नाहीत सांगताय, महिन्या भर पुर्वी तर BJP कडून तिकीट मागत होता शेवटच्या क्षणापर्यंत देव पाण्यात घालून बसला होता BJP कडून तिकीट मिळाव म्हणुन
आपला माणूस आपला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा ❤❤
मोहीते निवडूण येणार माढ्यात....
Taygr
ओन्ली मोहिते पाटील
Sharad pawar mule nahi tar mohite patil yanachya mule support
Janarach ahe
Uttam jankar kingmaker tharnr ahet. Uttam jankar mohitenbarobr gele ani seat fix zhali. nytr nimbalkar katavr pass zhale aste
DMP Tutari
5 kg reshan madhe pot bharte ka, 17 per day kissan sanman nidhi🙏🙏🙏
निवडून सुतारी से येणार आहे
गुन्हेगारी केली असेल तर नक्कीच जेल मध्ये जावे लागेल
Tutari
Bjp only
18ते30 ला हे काय up bihar hai kai 😂😂😂😅😅😅
कशाला गेलता भाजप
मधे मग
मग तयारी ठेवा बॅग आत्ता पासूनच भरायला सुरवात करा तुमच्यामुळे तुमच्या काकाला पण बॅग भरावी लागणार वाटत
मराठा उमेदवाराच
आम्ही माळशिरसकर आम्ही रंजित निंबाळकर यांच्या बरोबर आहे
रणजित दादा
O budget 1987 pasun nokar bharati band koni keli.shodha lawa.
माणूस खुप हुशार आहे. कार्यामुळे मोहीते घराण्याकडे नेहमीच आदराची भावना आहे. पण विजय शुगर च्या बाबतीत चुक का झाली ? ..
काहीही असो यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी🚩
सुमित्रा बंद पाडली आई घल्याने