कापसाचे एकरी ३५कुंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा Cotton success story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रानो मी आज तुम्हाला या व्हिडीओ मध्ये संतोष पायघन यांची यशोगाथा प्रसारित केली आहे ,यांनी वेस्टीज प्रॉडक्ट वापरून विक्रमी उत्पादन घेतले आहे .
    ते मु पो जयपूर ता सेनगाव जिल्हा हिंगोली येथील राहवासी आहेत त्यांचा
    मो न ९६८९०८२९२३ हा आहे .
    अधिक माहितीसाठी संप्रर्क
    मो ९९२२५५७७९६
  • ИгрыИгры

Комментарии • 43

  • @ramkarale9379
    @ramkarale9379 3 месяца назад

    अग्री82 जहिरत

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Год назад

    सर माझे चुनखडीचे शेत आहे कापूस लावायचा नियोजन सांगा

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 года назад +1

    कापसाचे निवोजन लवकर टाका सर

  • @gokulautade193
    @gokulautade193 Год назад +1

    Ajun vechnich zali nahi tari 35 qutal agotherch ka

  • @sachinfating4588
    @sachinfating4588 Год назад

    कापसाचे बोंड दाखावन
    नुसत्या गोष्टी

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Год назад

    इंग्रजीमध्ये खूप बोलता राव एनपीके ग्रेनी वल काही माहिती बरोबर सांग त नाहीत करो उत्पादन काढले शेतकऱ्या ना समजत नाही ..

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Год назад

    अर्धवट माहितीलागवडीचे अंतरतारीखनुसती फवारणी बद्दल माहिती

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 10 месяцев назад

    Amrut patarn

  • @shriharikale6443
    @shriharikale6443 2 года назад

    Kharach evdh utpann fete ka tumhi companies vikalya gele ka

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 года назад

      प्रतेक्ष भेट घेऊन सत्यता पडताळून बघा

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 2 года назад

    कापसाचे अंतर व लागवड कधी केली ते सांगा

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Год назад

    कापसाला प्रत्यक्ष बोंड कीती आहेत ते दाखवा

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      पावसाळ्यात या दाखवतो सद्या नाही दाखवू शकत

  • @ashokgaykavad6697
    @ashokgaykavad6697 2 года назад

    मराठवाडा आपले कडे आशा शेतकरि आत्मा. है करनार ना हि

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 года назад

      आपल्या ला काय म्हणायचं आहे हे संमजले नाही

  • @santoshparande817
    @santoshparande817 2 года назад

    Agree 82 ki ankhi ky

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 года назад

    I want that this farmer do not see to the reporter.is this farmer blind ?

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 года назад

    शेतकर्याचा मो.नंबर द्या सर

  • @mauliagrokisan2511
    @mauliagrokisan2511 3 года назад

    Setkayacha, mo, no, dya, mala, vaparne, ahe

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 года назад

      Call me 9922557796

    • @prashanthade9346
      @prashanthade9346 2 года назад

      सर शेतकर्याचे मो नं द्या मि ही आपले प्रोडक वापनार आहे माझी हळद कपाशी कांदा राहतो पूढील वर्षी पाच पाच एकर राहनार आहे

    • @m.r.mavaskar2401
      @m.r.mavaskar2401 2 года назад

      Very nice information

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 года назад

      9922557796

  • @prashantmhaiske8695
    @prashantmhaiske8695 Год назад

    Fekuchand 😂

  • @dnyaneshwarsolanke8603
    @dnyaneshwarsolanke8603 2 года назад

    Kampani bekub banavatat

  • @pavantechnicalnaturebeauty1176
    @pavantechnicalnaturebeauty1176 2 года назад

    Band Kara halal certified company

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 года назад

    सर कापसाचे पूणॅ निवोजण सांगा

  • @bhimraogoradwar2528
    @bhimraogoradwar2528 Год назад

    आपला फोन नंबर देने