AKH 081 आणि व्हिडिओ मधील सगळे वाण हे Non Bt आहे त्यामुळे यांवर बोडअळी जास्त येते व यांची उत्पादन क्षमता Bt वाणापेक्षा कमी ➡️या व्हिडिओचा उद्देश non Bt लावण्यासाठी प्रेरीत करणे नुसन URN तंत्रज्ञान समजून सांगने व हे तंत्रज्ञान आपण Bt वाणामध्ये वापरु शकता त्यासाठी वेगळे अंतर पण सांगितले आहे

AKH 081 आणि व्हिडिओ मधील सगळे वाण हे Non Bt आहे त्यामुळे यांवर बोडअळी जास्त येते व यांची उत्पादन क्षमता Bt वाणापेक्षा कमी
➡️या व्हिडिओचा उद्देश non Bt लावण्यासाठी प्रेरीत करणे नुसन URN तंत्रज्ञान समजून सांगने व हे तंत्रज्ञान आपण Bt वाणामध्ये वापरु शकता त्यासाठी वेगळे अंतर पण सांगितले आहे
❤Aa
Informational video...
Thank you 🙏
तुम्ही हेक्टरी उत्पादन सांगतात तितके उत्पादन शेतकरी एकरात घेत आहेत . मग तुमची माहिती कशी वाटली ते तुम्हीच सांगा .
छान 👌👌
Dwarf hybrid bt na me use
Is it suitable for BT cotton
लिहोशीन ची फवारणी किती किती दिवसानी करावी गळफांदी कापल्या वर
चमत्कार मारावे, फाद्यातील अंतर जास्त होत असेल तर,
@@AgricossFarmer ठीक आहे सर
सर माझ्याकडे तिन एकर पराटि आहे तिन भाई एक आसा आंतर आहे वाढ फादि काढली आहे दोन फुटांपर्यंत गेले आहे लिहोसिन फवारणी घ्यावी का
चमत्कार
सर आम्हाला प्रत्यक्ष भेट देवून माहिती दिली तर छान होईल ।
शिवार फेरी ला या
Lihocin kiti ml kiti litar panyala vaprave
2- 3 मिली
०८१ हे वाण फुकट हि कोणी लावणार नाहि
AKH 081 आणि व्हिडिओ मधील सगळे वाण हे Non Bt आहे त्यामुळे यांवर बोडअळी जास्त येते व यांची उत्पादन क्षमता Bt वाणापेक्षा कमी
➡️या व्हिडिओचा उद्देश non Bt लावण्यासाठी प्रेरीत करणे नुसन URN तंत्रज्ञान समजून सांगने व हे तंत्रज्ञान आपण Bt वाणामध्ये वापरु शकता त्यासाठी वेगळे अंतर पण सांगितले आहे
कोणिइ लावून बरबाद होवू नका या विद्यापिठाच्या नादी लागून
विद्यापीठामध्ये 3-4 वर्ष तांत्रिक अभ्यास केला जातो व ति शेतकर्यांना फायद्याचे असेल तेव्हाच सांगितले जाते, आणि सांगणारे सगळे तज्ञ मंडळी असतात
विद्यापीठाने जर एखाद्या गोष्टी ला नकरा दिला तर ती गोष्ट शासन बंद करते
०८१ हे वाण इतिहास जमा झाली मी २बाय २ वर लावत होतो बोंड अळीचा जास्त असते
अळी येणार कारण ते वाण non bt आहे,
उद्देश फक्त माहिती देण्याचा आहे,
संशोधन त्याच वाणावर झाले होते म्हणून त्याचे उदाहरण दिले आहे
Nice
Thank you🙏
ही माहिती म्हणजे दादा लाड तंत्र होय.
😂 खराब टेक्नोलॉजी