राम कृष्ण हरी भास्कर महाराज मी तुमची माहिती बघितली यूट्यूब ला खूप छान क्वालिटी आहे मी तालुका अंबड जिल्हा जालना माझे गाव हंस्तपोखरी माझे नाव कृष्णा. म,, गाढे जय हरी माऊली
माऊली हे खरं आहे का नाही म्हणजे आम्ही पण दरवर्षी कापूस लागवड करतो आणि आमचं पाणी ही चांगलं आहे जमीन ही चांगली आहे खर्च पण करतो मग आमचं कस उत्पादन आवरेज कसा निघत नाही आणि आमचा परिसर पूर्ण कपाशी उत्पादन आहे जळगाव, चाळीसगाव
छान कापुस आहे आपण माहिती पण ़खुप छान दिली आम्हाला पण कापुस लावण्याची ईच्छा आहे परंतु वानर रानडुक्कर यामुळे आता हिम्मत होत नाही सरकारने या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी काही तरी नियम करावेत तरच शेतकरी जगेल
आम्ही तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर खुप आनंद झाला खुप छान मार्गदर्शन करताय
साहेब तुमचा कापूस आणि तुमची उंची हे पाहून मन भरून आले..! 👌👍
😢😅🎉😮riokk
काका माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏आणि मार्गदर्शन करत रहा तुमच्या अणुभवा मुळे आम्हाला योग्य अशी माहिती मिळेल.
जबरदस्त प्लॉट आणि विडिओ quality 1 नंबर
सर एकच नंबर भारी प्लॉट तुमचा आणि तुम्ही सगळ्यांना अतिशय चांगला मार्गदर्शन व तुमच्या अनुभव सांगितले शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल
खरोखरच चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद भाऊ 🙏🙏
ruclips.net/video/0H891c0Ct88/видео.html
ruclips.net/video/0H891c0Ct88/видео.html
Jai Hari Mauli , God bless you Mauli ,khup Chan... mehnat Kami Aali
धन्यवाद सर तूमि दिली ति माहिती खूप आवडली
Very very nice best information and cotton yeild Jai Hari Mauli
Khub Khub chan plot Aahe Jay Jay VITTHAL RUKHMANI JI MAHAPRABHUNATH JI HAR HAR MAHADEV MAHAPRABHUNATH JI VARIETY KONSI AHHET GURUDEVJI SANGA 🙏
खूपच छान माहिती महाराज
Kup chan maraj
Jay Hari Maule.Nice plot.
खूप छान माहिती दिली साहेब
अप्रतिम एकदा करून बघायलाच काय हरकत!!
माऊली माहीती खुप छान दिली
राम कृष्ण हरी भास्कर महाराज मी तुमची माहिती बघितली यूट्यूब ला खूप छान क्वालिटी आहे मी तालुका अंबड जिल्हा जालना माझे गाव हंस्तपोखरी माझे नाव कृष्णा. म,, गाढे जय हरी माऊली
खुप छान माहिती दिली साहेब
धन्यवाद
छान.माहिती. दिली.आम्ही पण.अंबोडा.गावी.जावुन आलो
सर आम्हाला कापूसाच्या व खताचा वापर करावा तेच सांगा
@@narayanpund6273 ass
@@narayanpund6273 dgs
@@narayanpund6273 ssssaaassa
Kadhi hi ashi kapashi plot baghitla nahi , far chan ,superb.
खुप सुंदर plot जय हरी
यूट्यूब वर सगळ्यात प्रामाणिक माहिती
धन्यवाद
Good information 👍
आपला आदर्श घेण्यासारखा आहे.
🙏🙏 👍👍
Aami bj kele dada as 👌✌️🙏
जबरदस्त क्वालिटी...........
खूप छान महाराज
Nice 👍
छान आहे
सुंदर प्लाट आहे माऊली
Very nice Maharaj
साहेबआम्हालाआमृत पाटनचा नबर मिळुशेकेल काय
आमचा कापुस पण असाच आहे 1No.
Khup chan mahiti dili... Jai Hari
Khup chan bhau.....
Good महाराज
नाइस एक नंबर
1नंबर माऊली
जय हरी
ऐक,नबर,आहे,भाऊ
सुपर कॉटन आहे NBC 11
जय हरी माऊली
Khup changali mahiti dili sir jai hari
Khupach chhan mauli Maharaj
Good information Maharaja..
कापूस वाढला म्हणजे उत्पन्न वाढतंय हा सर्वात मोठा गोड गैरसमज आहे.
छान माहित आहेत सर
खूप छान आहेत काका नियोजन
जबरदस्त कपाशी काका
कोणती व्हेरायटी आहे हे
खुप छान माहिती धन्यवाद साहेब
ruclips.net/video/0H891c0Ct88/видео.html
ruclips.net/video/0H891c0Ct88/видео.html
सर तुम्ही आमच्या सारख्या शेतकरी वर्गा साठी आदर्श आहात आणि आपण स्वता एक कृषि विद्यापीठच आहात
ruclips.net/video/0H891c0Ct88/видео.html
वावा सर
खूप छान माहिती कपाशी कोणत्या कंपनीची आहे
खुप छान माहिती दिली
छान
खुप छान
Jai Hari maharaj hi konti verayti ahe maharaj te amala kalbine hi vinanti
Thanku sir
माउली ही कापसाची जात आहे तरी कोणती,,
चुकिचा संदेश पसरवुन नका
Mavli aahe no konta aahe
सांगण्याची पद्धत खूप छा न आहे
एक नंबर
Apan kontya jatiche seed waparle
जय हरि माऊली. नंबर 1कापुस
आंतर मशागत ची माहिती द्या
Maharaj kapasila ३ yekar msdhe kiti khatche praman Ani khatache naw sanga
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माऊली
Khup chan mauli
राम कृष्ण हरी माऊली
शबास वा
जय हरी खूप छान
जय हरि महाराज🙏
जय हरी माऊली खुपच छान कापुस आहे फवारनी कोणती केली ते सांगा
अमृत पॅटर्न विषयी माहिती द्यावी
Kapus vechayla adchan yenar na saheb
नाथ सिड्स चे 👍 पंचरत्न व्हरायटी
Danyawad. Maulee
खप छन
Saheb vrayati konati .vaparali
धन्य वाद सर
छान माऊली
माऊली हे खरं आहे का नाही म्हणजे आम्ही पण दरवर्षी कापूस लागवड करतो आणि आमचं पाणी ही चांगलं आहे जमीन ही चांगली आहे खर्च पण करतो मग आमचं कस उत्पादन आवरेज कसा निघत नाही आणि आमचा परिसर पूर्ण कपाशी उत्पादन आहे जळगाव, चाळीसगाव
प्रयत्न सोडू नका
ष
येडे बनवतात हे लोकं
Khup chan
shen khat pesha gadud khata cha jast upyog jasta hoil ka
एक एकर क्षेत्रफळ लागवडीसाठी किती बियाणे लागेल
jai hari
🙏🙏जय हरि माऊली
दादा आपला नंबर मिळेल का
Khup mast fantastic sir 👍
Mast
छान कापुस आहे आपण माहिती पण ़खुप छान दिली
आम्हाला पण कापुस लावण्याची ईच्छा आहे परंतु वानर रानडुक्कर यामुळे आता हिम्मत होत नाही सरकारने या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी काही तरी नियम करावेत तरच शेतकरी जगेल
सर फवारणी करावयाची आहे कपासीची कोणती घ्यावी
रामकृष्णहरि 👏👏👏👏
छान माहिती दिली आहे सर
Jai hari saheb.. Mast mahiti dili (khata )ca baddal. . Fvarni baddal pan dya .hic ichha
Sir koradvahu Madhe ase utppan yeil ka
जय माऊली
🔱📒जय साक्षात सरकार
Sir 5 × 5 vrti lagwad Kashi rahil,,kiti average bhetu shakt hya type 5× 5chya lagvadi mdhe
Maharaj babdani kashi keli
Mast 🙏🙏🙏🙏
Most sir
Sir, tumchya paratiche nav kay aahe
कपासीची जात लागवड आंतर फवारणी लागवड तारिख मशागत माहिती सांगा सर
Pau's nahi ka? Khup nukasan zale kapsache
Vechani evdhya uncha kashi karal